३ ऑक्टोबर २०२४ आज या जिल्ह्यांत पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • ३ ऑक्टोबर २०२४ आज या जिल्ह्यांत पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Комментарии • 27

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 4 дня назад +4

    रात्री मुसळधार पाऊस झाला,, तसेच जोरदार वार्यामुळे सगळा ऊस आडवा पडला,, कोनाच्या सोयाबीन वरील ताडपत्री उडाली,, चार ते पाच दिवस झाले नुसता धुमाकुळ घातला आहे पावसाने,,😥😥 बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @TularamMeshram-r1p
    @TularamMeshram-r1p 4 дня назад

    धन्यवाद किरणभाऊ!🙏🏻

  • @BhaskarMawal
    @BhaskarMawal 4 дня назад

    आपला.कालचा.अंदाज.अगदी.बरोबर.आला.नांदगाव.नाशिक

  • @nitinbhakare9432
    @nitinbhakare9432 4 дня назад

    जय भवानी माता.की जय

  • @pravinshinde2789
    @pravinshinde2789 4 дня назад

    किरण सर लातूर रेणापूर रोज रात्री जोरदार विजा सहित पाऊस राम्री ॥ ते

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 4 дня назад

    धन्यवाद

  • @avinashjagtap7103
    @avinashjagtap7103 4 дня назад +1

    Shrigonda nagar gara jhalya

  • @patil5509
    @patil5509 4 дня назад

    परांडा तालुका रात्री गडगटासह 30मिनिटे जोरदार पाऊस झाला

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 4 дня назад

    मणेराजुरी तासगांव तालुका गारांचा पाऊस काल दुपारी

  • @somnathdarade2611
    @somnathdarade2611 4 дня назад

    काल रात्री नांदगाव तालूक्यात नाशिक जिल्हा एक तास 7ते8 जोरदार वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला

  • @ShatramAher
    @ShatramAher 4 дня назад +1

    Vatavaran clan zale ye wadalibhoi chadwad

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware5887 4 дня назад +1

    आता पाऊस थांबला पाहिजे..

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 4 дня назад

    आज सकाळी पासून गडगडाट होत आहे गोवा तालुका केपे

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 4 дня назад +1

    बेळगाव जिल्ह्यातील अथणि तालुक्यात पाऊस आहे का

  • @pramodjivne838
    @pramodjivne838 4 дня назад

    भाऊ तुमि शुक्रवार शनिवार ला चंद्रपूर जिल्हा दक्षिण भागात पाऊस सागितले होते तर पाउस येणार का

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 4 дня назад

    रा.मसोड ता.कळमनुरी जी.हिंगोली येथे पाऊस आहे का ३ते १० ऑक्टोंबर

  • @gangaprasadmajge3554
    @gangaprasadmajge3554 4 дня назад

    Latur City 2tarikh ratri 10.30 te 1.00 musaldhar paous padla ani parat pahate 3 wajta parat paous padla

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 4 дня назад

    काल श्रिगोदा तालुक्यात पाऊस झाला

  • @SiddheshwarAmbare
    @SiddheshwarAmbare 4 дня назад

    Ratri kup danga kela pausan akkalkol taluka

  • @manojmk475
    @manojmk475 4 дня назад

    कालचा अंदाज फेल गेला पंढरपूर, मोहळ तालुका

  • @mukundbharade1391
    @mukundbharade1391 4 дня назад

    काल दिलेला अंदाज परफेक्ट खटाव तालुका!

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 4 дня назад +1

    लातूर जिल्हा मुसळधार पाऊस पडला

  • @manojraut9574
    @manojraut9574 4 дня назад

    पूर्व हवेली काल पाऊस नाही

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 4 дня назад

    ढगफुटीसारखा पाऊस झाला.दक्षिण रत्नागिरी लांजा तालुक्यातील काही गावांत 🌧️🌧️🌧️

  • @dundppagurav3209
    @dundppagurav3209 4 дня назад

    आज चुकल सर

  • @bhaudalave4128
    @bhaudalave4128 4 дня назад

    मोहोळ पाऊस नाही