खऱ्या अर्थाने आज अण्णा तुमचा अभिमान वाटतो तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असो परंतु तुमचं काम हे नेहमीच समाजाचा आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा असतं त्यामुळे तुमचा सदैव आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या आष्टी तालुक्याचे दमदार आमदार. सुरेश आण्णा धस
यूपीएससी च्या विध्यार्त्यानी हे प्रकरण लक्षात घेता आपण आपली जबाबदारी न्यायिक असावी.देश,राज्य,आणि प्रामाणिक माणूस यांचा विचार प्रथम असावा. लाच ही कल्पना डोक्यात नसावी. मां तुकाराम मुंढे साहेब श्रीकर परदेशी साहेब,गुंदेवरसहेब,यांच्या सारखं काम करून आपलं नाव मोठ करावं .कोणाच्या अमिषाला बळी पडू नये,तरच हा देश,राज्य पुढे जाईल धन्यवाद! जयहिंद,जयमहाराष्ट्र!
He Kay challay baap re ya Beed madhe avghad aahe gorgaribache kahi khar nahi titale mantri sudha aani police khate total lassighol aahe ya peksha ankin
माननीय धस साहेब तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमच्या मुळेच गरीब जनतेला न्याय मिळेल अशी आशा आहे खूप खूप धन्यवाद साहेब
1no. धस साहेब 🙏🙏🙏🙏🙏
खऱ्या अर्थाने आज अण्णा तुमचा अभिमान वाटतो तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असो परंतु तुमचं काम हे नेहमीच समाजाचा आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा असतं त्यामुळे तुमचा सदैव आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या आष्टी तालुक्याचे दमदार आमदार. सुरेश आण्णा धस
मा,महोदय सुरेश जी मी कोल्हापूरहून ऐकतो आहे,आपण या गरीबांना जरुर न्याय मिळवून द्याल याची खात्री आहे
Great saheb👍💐
महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे
good...appreciation..Dhus saab
Great Work.
फालतु सरकार फडतूस गृहखात निष्क्रीय गृहमंत्री यांचे विरुद्ध हा का बोलत नाही
गोर गरीबाचा वाली धस अण्णा साहेब
Very daring, very sensitive Lok Pratinidhi Suresh Dhas Saheb, Gor Garibanche Kaivari
अण्णा तुम्ही ग्रेट आहेत
जय हो
साहेब असेच कायम रहा म्हणजे न्याय भेटेल कुठल्याही परिस्थितीत सेटिंग नको
प्रशासनातील गुन्हेगारी समूळ नष्ट करा अन्ना,
प्रशासन आणि नेते संगनमत झालेल आहे,
त्यामुळे हे काम अवघड असलं तरी,
तुम्हाला अवघड नाही,
अभिनंदन अण्णा.
Satya mev jayate ,Thanks very much ,Suresh ji anna, excellent anallysís ,so called.....Aaka cha aala yachi gundgiri ,mujori sampwa.
यूपीएससी च्या विध्यार्त्यानी हे प्रकरण लक्षात घेता आपण आपली जबाबदारी न्यायिक असावी.देश,राज्य,आणि प्रामाणिक माणूस यांचा विचार प्रथम असावा.
लाच ही कल्पना डोक्यात नसावी. मां तुकाराम मुंढे साहेब
श्रीकर परदेशी साहेब,गुंदेवरसहेब,यांच्या सारखं काम करून आपलं नाव मोठ करावं .कोणाच्या अमिषाला बळी पडू नये,तरच हा देश,राज्य पुढे जाईल
धन्यवाद!
जयहिंद,जयमहाराष्ट्र!
good 👍
नाटक aahe सगळं.. फडणवीस काहीच होऊ देणार नाही मुंडे ला.... नाही तर टरबूज फुटेल 😂
Bhari
बीड खरोखर बिहार झाला यावरुन दिसते.
इतके दिवस काय करत होते धससाहेब तुम्ही आता मार्केटला यायला लागले
अहो तुमचा गृहमंत्री काय काय करतोय?का तुमच्या पक्षाचा म्हणून
Anna great ahey pan home minister great ahey ka
आना 👍
साहेब आपला तोतला नको व्हायला घ्या समजून
सुरेश धस अण्णा यांचा रवींद्र धंगेकर होणार
त्यामुळे तुम्हाला कोणाचा चेहरा बनवले आहे?
काळा
He Kay challay baap re ya Beed madhe avghad aahe gorgaribache kahi khar nahi titale mantri sudha aani police khate total lassighol aahe ya peksha ankin
Zopi gelela jaga zala .you are not atTarbuj
Dhas saheb tumi pramanik pne kaam krtai... follow krtay...ekach vinanti saheb tarbuj kde home ministry ahe pls tumi tya tarbuj la police cbi cid hyana strick aadesh dyaila sanga