सवाई व्हेज आणि लक्झुरिअस होमस्टे | Sawai Veg and Luxurious home stay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 397

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 Год назад +92

    तुझे व्हिडिओ बनविणारा खूप छान काम करत आहे....... Picturization, background music, मांडणी......उत्तम..... तुझा ड्रेसिंग सेन्स, हसणं, दिसणं, भाषा फारच अप्रतिम.....

  • @harshvisanskruti4350
    @harshvisanskruti4350 10 месяцев назад +56

    ऐकाना... अशी सुरवात तुझ्या video ची करतेस ती छान वाटते..👌

  • @nisargayatri
    @nisargayatri Год назад +55

    सवाई वैगरे काही नाही, सगळ्यात भारी चुलीवरची भाकरी आणि मिरचीचा खरडा सोबतीला गावची थंडगार हवा five star रिसॉर्ट मध्ये लाखो खर्च केला तरीही नाही मिळणार हे सुख❤

  • @seemasawant8719
    @seemasawant8719 Год назад +11

    दोन दिवसापूर्वी मी सहज कोकणातील एक फळाचा तुझा Volg पाहिला आणी मला तुझा साधेपणा आणी सात्विक रूप खूप आवडल आणी दोन दिवसात तूझे सगळेच volg पाहिले खूप आवडले❤❤

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 Год назад +14

    व्हिडिओ बघण्याची मजा तुमचा बॅकग्राऊंड मध्ये असलेल्या गुणगुणल्यामुळे अजून वाढली, keep it up 👍

  • @vijayjadhav4575
    @vijayjadhav4575 Год назад +15

    मॅडम, आपण उत्तम गायिका आहात, उत्तम चित्रकार आहात. कोकणची पार्श्वभूमी आहे. कोकणी नाचात जी गाणी गायली जातात ती गायला लागलात तर आमच्या सारख्या कोकणी व्यक्तीला खूप आनंद होईल. मी ६९ वर्षांचा कोकणी आहे.

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 Год назад +11

    सवाई होम स्टे तुझ्या नजरेतून खूप सुदर दिसला कारण येथील होम स्टे काही दिवसा आधी प्रगत लोके च्या vlog मधे पाहिला होता पण त्यापेक्षा चांगला तू आज ज्या पध्दतीने shoot करून दाखवलास तो सही vlog पहात असताना तुझे गुणगुणणे मस्तच असेच नवनवीन दाखवत जा आम्ही आनंदाने वाट पाहू .
    भविष्यातील उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा .

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 6 месяцев назад +22

    निसर्गाने तुला त्याच्याकडे असलेला खजिना म्हणजे श्रवणीय आवाज, कला, प्रेम, सौंदर्य अगदी मुक्त हस्ते दिला आहे... प्रत्येक व्हिडीओ मध्ये गायनाचा सुरेल आवाज आवाज ऐकतच रहवा अस वाटत... खूप सुंदर 👍

    • @sanjaydanke7897
      @sanjaydanke7897 5 месяцев назад

      Yamal Rag, may be 👍

    • @vishwastawde2250
      @vishwastawde2250 5 месяцев назад

      ❤ urvidio great experience thanku all n. Ur family members

  • @saritakhot4424
    @saritakhot4424 5 месяцев назад +3

    प्राणी ,पक्षी ,निसर्ग यावरच तुझं प्रेम पाहून खुप आनंद झाला कारण मलाही तूझ्या सारखा निसर्ग अर्थात कोकण अनुभवायला खूप आवडेल तुझे विडिओ पाहून मला छान वाटत की ,ते पाहतच रहावं

  • @santoshvartak305
    @santoshvartak305 Год назад +42

    इथरअंचे म्हण्यावरून हॉटेल इतके खास आहे असे वाटत नाही. तरी फक्त पैसा व प्रसिद्धी साठी ब्लॉग बनवू नकोस. तुला योग्य वातेल तरच commercial blog बनव. बाकी फक्त तुझ्या साठी ब्लॉग बागतोय.❤

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +15

    स्वानंदी तुझं गाणं गुणगुणणे खूपच भारी वाटते..👍 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐

  • @sandeepchalke4141
    @sandeepchalke4141 Год назад +5

    Wow... तुझ्या व्हिडिओ ची सुरवात तुझ्या पहिल्या अशा सुंदर लुक ने, जे आजकाल कमी दिसत.
    आणि तुझ्या प्रत्येक व्हिडिओ चा शेवट फारच क्रीटीव्ह, आर्टिस्टिक असतो. म्हणजे सुब्स्क्रिपशन रिक्वेस्ट.

  • @dkhatpe
    @dkhatpe Год назад +10

    Missing your Village.. but मुळशी पण बेस्ट आहे.. आणि आम्ही पुणेकर एक ते चार झोपत नाही..मस्त फिरायला जातो.. काम करतो.. पिक्चरला जातो.. शाळेत जातो.. कॉलेजला जातो.. खडकवासल्याला जातो.. ऑफिसला जातो.. तळजाईला जातो... मेट्रो ने प्रवास करतो..... महणजेच आम्ही लाईफ फुल्ल एन्जॉय करतो.. 😅😅💓💓🎉🎈💗💗

  • @dhanushembekar3751
    @dhanushembekar3751 Год назад +56

    ताई कोकणात आपल्या गावी, एखादे homestay आणी हॉटेल सुरु करा खूप चालेल, पुण्यापेक्षा निसर्ग सौन्दर्य चांगल आहे, खूप व्हिसिटर्स येतील, कोकणतील युवा लोकांना काम मिळेल, त्यात आपल्या गायनाचा एक मेजवानी ठेवा. तसेच फक्त्त कोकणी मेनू ठेवा लोकं भरभरून प्रतिसाद देतील. बेस्ट विशेष to you. 😄👍🙏🌹🙏❤️👌🏽

    • @sudeshpednekar8188
      @sudeshpednekar8188 8 месяцев назад +6

      Visit konkanParadise Hotel Malvan Beach why punekar need to start hotel at Malvan ? Malvani people are more cupable than them

    • @vrushalipimputkar6662
      @vrushalipimputkar6662 6 месяцев назад +1

      Ajibat nako. Nisarga saudarya loka yayla lagle ki kharab hota. Mala avadta tuza ghari ani ajubajucha parisar.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Год назад +7

    Svaanandi तू तुझ्या गावी होम स्टे तयार कर तुला पर्यटन करण्याची खूप आवड आहे त्याचा तुला फायदा होईल तुझ्या घरी जागा पण होम स्टे साठी मोठी आहे आम्ही दरवर्षी कोकणात फिरायला येतो

  • @adityam2803
    @adityam2803 Год назад +12

    अरे वाह क्या बात है...! इतक्या लवकर हॉटेल चा अड्स पण मिळायला लागल्या.... great going...u becoming famous....yepiee

  • @prasadvichare2508
    @prasadvichare2508 3 месяца назад +1

    स्वानंदी मनापासून धन्यवाद
    तुझ्ये विडिओ बघून माझ्ये टेन्शन दूर होतो
    खरंच तू जादू च आहे महाराष्ट्रासाठी स्वानंदी ❤

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    व्हिडिओ शुट कोण करतं हे सगळं,, त्यालाही कधीतरी दाखवा की हो🙏

    • @Starmcgm
      @Starmcgm 2 месяца назад

      Shadow speaks 😂😂

    • @3112585
      @3112585 2 месяца назад

      😂😂

  • @sarthakdeochake90
    @sarthakdeochake90 8 месяцев назад +3

    स्वानंदी तु बेस्ट आहेच, मज्जा आहे तुझी मस्त सवाई मधील भोजन म्हणजे मेजवानी आहे तुझे व्हिडिओ छानच असतात

  • @RMNFilms
    @RMNFilms 9 месяцев назад +2

    अगदी सिम्पल अँड बेस्ट विडिओ. आज कालच्या धांगड धिंगड़ व्हिडिओस पेक्ष्या एकदम वेगळा. विडिओ बघून भारी वाटलं एकदम. Good job Swanandi 👌

  • @Vivekmanukar
    @Vivekmanukar Год назад +6

    लवकरच तू टीव्हि सिनेमा च्या दुनियेत झळकणार अस दिसतेय खूप खूप सदीछा 🎉💐

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le 7 месяцев назад +7

    तू आशीच हसत आणि गुणगुणत राहा तुला आणेक आशीर्वाद.

  • @shashikantdivekar7839
    @shashikantdivekar7839 Год назад +2

    स्वानंदी , फारच छान माहिती दिलीस. अमित शिंदे यांचे अभिनंदन आणि शुभेछया. मी कामानिमित्त परदेशात असतो पण माझ्या २०२४ मधील भारत भेटीत मी नक्कीच सवाई व्हेज मध्ये जेवणाची लज्जत अनुभवेन. स्वानंदी, असेच चांगले youtube videos टाकत जा. आभार.

  • @vikrambhosle8517
    @vikrambhosle8517 Год назад +11

    बरोबर 1 वर्षापुर्वी सवाई मध्ये जाण्याचा योग आला. बाकी काहीच माहीत नव्हते, फ़क्त हॉटेलचे नाव catchy वाटले म्हणून गेलो. जेवण उत्तम होते आणि ambience , vibes सुद्धा उत्तम.
    तुमचे निवेदनही उत्तम.

  • @m.khotoringa3297
    @m.khotoringa3297 5 месяцев назад +1

    Angel on Earth , so loving , so gentle and compassionate and above all perfect wisdom and godly ❤🎉🎉🎉👍🙏

  • @saritakhot4424
    @saritakhot4424 5 месяцев назад +2

    स्वानंदी दीदी तू खूप छान बोलतेस तुझा बोलतानाचा निखळपणा मला खूप खूप आवडला

  • @pratikshinde897
    @pratikshinde897 Год назад

    अतिशय प्रामाणिक भावनेने, ग्राहकांची सेवा, काळजी आणि व त्या ग्राहकांचे हॉटेल सवाई व्हेज मध्ये आलो आहोत हे समाधान प्रत्येक ग्राहकांच्या चेहऱ्यावर नेहमी बघायला मिळते... हेच ह्या हॉटेल चे यश मागच्या १० ते १२ वर्षां पासून आपल्याला पाहिला मिळते

  • @maheshpatil3654
    @maheshpatil3654 Год назад +4

    Tumach bolan etak chan ani god ahe ki ekavas watai ...vlog khup chan hota 👌 waiting for next vlog❤

  • @rcmemctwest11
    @rcmemctwest11 11 месяцев назад +2

    फुलराणी.....गुणगुणत रहा... आयुष्यमान भव.

  • @dilipkhavnekar6011
    @dilipkhavnekar6011 Год назад +1

    Thanks a lot स्वानंदी. एका छानशा होम स्टे ची ओळख करून दिल्या बद्दल . पुण्यात आलो की नक्की सवाई आणि होम stay ला नक्की भेट देऊ .

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 4 месяца назад

    ताम्हिणी घाट खूप छान आहेच.
    नेहमीप्रमाणे छान सादरीकरण.... सवाई मध्ये जाऊ एकदा.

  • @somkant9133
    @somkant9133 8 месяцев назад +2

    खूपच सुंदर .... तुझं बोलणं, दिसणं.... अशीच हसत रहा ... शुभेच्छासह.

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 Год назад +3

    तुझा आवाज आणि सर्वच सादरी करण असो सर्वच❤

  • @adnyat
    @adnyat Год назад +7

    सवाई व्हेज खूप छान आहे ❤️
    Ambience आणि taste दोन्ही बेस्ट.
    तिथे संध्याकाळी शास्त्रीय संगीताचा live performance असतो. त्यावर बोलशील असं वाटलं. 🎼🎵🎶

  • @ENGINEERMADAM
    @ENGINEERMADAM 7 месяцев назад +1

    Swanandi,खूप सेटल्ड आणि professional blog banvlas... अधिमध्ये आलाप खूप मनाला शांत वाटते

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar 2 месяца назад

    आमच्या पण तोंडाला पाणी सुटले❤❤किती ताव मारलीय❤❤😂😂आमच्यासाठी काही सोडले ना❤❤🎉🎉🎉किती सहजपणे सविस्तर उल्लेख करता ❤❤कला निपुण्य आहेस🎉🎉हा वारसा जपून ठेवा🎉🎉🎉भावी पिढीसाठी हा संदेश❤❤❤आपल्या अंगी असलेल्या कलेला, गुणांना, कलेला च्यालना ध्या हा संदेश आपल्या पासून मिळतो❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 Год назад +6

    Nicely done. Presentation, shooting excellent. Stay blessed. All the best and keep it up.

  • @reclaim13
    @reclaim13 Год назад +25

    That "ऐका ना..." At the beginning of the vlog... 👌👌❤❤

    • @SwanandiSardesai
      @SwanandiSardesai  Год назад +6

      🤩

    • @reclaim13
      @reclaim13 Год назад +2

      @@SwanandiSardesai 😊🙏

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 Год назад +2

      ​​@@SwanandiSardesaiमधुन मधुन खूप सुंदर तान.ऐकत रहावीशी वाटली.

  • @AnilJagatap-i4f
    @AnilJagatap-i4f 9 месяцев назад +3

    ❤स्वानंदी तुझा मनमोहक आवजातील माधुर्य,तुझे सुंदर स्कर्ट घालून डौलदार आणी सुंदर मनमोहक👣🦵👗पायांचे देखणे परीसम🧚सौंदर्य मला तुझे नखशिखांत निहाळण्यात मला धंन्यता वाटली🧚👣🌹👠🫀👄👄🍨🫠👁👌🧚👄👄👄💐

  • @samirsupnekar
    @samirsupnekar Год назад +1

    Apratim vlog. Khupach chaan video. Staycation part ati sundar hota. Family 👪 types la anuroop watawaran. Mhanje ugaach Beer, Liquor, dhingana nasun shanta raumya parisar aahe. Villa stay is close to nature enhancing the serenity. 👏👏✌. 10-12-2023

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 4 месяца назад

    वा खुप छान आहे सवाई हॉटेल व होम स्टेज आणि तुझे बोलणे हसणे खुप छान सादरीकरण केले एक नंबर देव बरे करो
    👌👌❤❤👍👍

  • @vijaykhavale6503
    @vijaykhavale6503 Год назад +4

    एवढी पर्सनॅलिटी व्यक्तिमत्त्वातील विविधता आली तरी कशी ??? जगातल्या कोणत्या विद्यापीठांमध्ये शिकलीस??? छोटीशी गोष्ट घेऊन ती शाश्वत आणि सुंदर कशी आहे, ही सांगण्याची कला मला वाटतं कोकणी माणसातील एक पैलू म्हणून तुझ्या ठाई ठासून भरलेली आहे. यु आर ग्रेट!❤😂

  • @wimsupshow
    @wimsupshow Год назад +2

    तुमच्या व्ह्लॉग्ज खूप छान आहेत. Just a 2 cents on this one. जुन्या पद्धती विसरू नका, पण काळाशी सुधारणा करा. जर WiFi नवे जीवनाचे उदारीकरण करण्याची नवीन पद्धत असेल तर, ते निवडण्याचा पर्याय असावा.

  • @vgwwakankar3020
    @vgwwakankar3020 2 месяца назад

    ऐकाना या शब्द प्रयोगाने सर्व काही ऐकावसे वाटते धन्य वाद उत्तम प्रगती वाटचाल होईल

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Год назад +11

    Swanandi you are awesome, the way you shoot and present yourself is amazing. Keep it up.
    All the best sister. Keep up the great videos. Thank you.

  • @prasadghangurde
    @prasadghangurde Год назад

    अतिशय देखणं,मनमोहक कंटेंट.. आणि तू दिसतेस ही खूप छान..
    निघताना वृक्षारोपण ही संकल्पना खूपच मस्त..

  • @jayashreekulkarni9892
    @jayashreekulkarni9892 3 месяца назад

    स्वानंदी तू पुन्हा पुण्यात आलीस की नक्की तुझे व्हिडिओ टाक ...खूप सुंदर सोज्वळ असतात. आम्हाला खूप आवडतात..म्हणून तुला भेटावसं वाटत

  • @laxmanwayachal6558
    @laxmanwayachal6558 9 месяцев назад

    ऐक ना ताई!
    तुझा हा नवा ब्लॉग मला खूप आवडला.
    खरचं, परपंरा आणि नावीन्य याचा सुंदर मिलाफ!
    नेहमी प्रमाणे तुझा छान पेहराव आणि सर्वात महत्वाचं तुझा स्वानंदी चेहरा.
    अशीच हसरी आणि आनंदी राहा.
    तुझ निवेदन आणि मधून गुणगुणन भारीच!
    सबसे हटके.….......
    और कितनी तारीफ करु, उतना कम ही है!........

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 5 месяцев назад

    स्वानंदी व्हिडिओ छान आहे, माहिती व्यवस्थित देणे हे तुला जमते 👍👍

  • @amolgade8501
    @amolgade8501 Год назад +3

    पनीर खंदेरी
    मल्टीग्रेन रोटी🤤
    छान होत हॉटेल, होमस्टे👍

  • @Realtruth_309
    @Realtruth_309 7 месяцев назад

    आम्हाला फक्त तु आवडतेस ...! बाकी. .काय झाडी, काय डोंगर, काय च देण घेणं नाही. ......! ❤❤

  • @sunitapotdar5074
    @sunitapotdar5074 6 месяцев назад

    You r great lovely mazya mulisarkhich ahes I am praud of you beta asach. Ananda det raha. Ghet raha God bless you sweetu

  • @hemantdevotional4995
    @hemantdevotional4995 Год назад

    सादरीकरण एकदम 1 नंबर आहे.

  • @mdv555
    @mdv555 Год назад +5

    My evergreen Queen dress amazing visited place excellent ❤❤❤

  • @crazy-creator23
    @crazy-creator23 11 месяцев назад +1

    ताई तुझे विडिओ खूप छान असतात. तू किती छान बोलतेस. 😊

  • @anitakulkarni1051
    @anitakulkarni1051 7 месяцев назад

    तुझे बोलणे वागणे खूप छान आहे अशीच यशस्वी हो बेटा all the best for your future

  • @priyankasahasrabudhe5354
    @priyankasahasrabudhe5354 3 месяца назад

    सादरीकरण उत्तम !!

  • @PtSachin
    @PtSachin Год назад +1

    U r very simple, decent & original. Please stay as u r.

  • @rajeshdesai1996
    @rajeshdesai1996 Год назад +1

    You are really different from the Rest of the world. Really Total ly Great

  • @Ramayan927
    @Ramayan927 2 месяца назад

    Samajh kuch bhi nahi aata phir bhi sunta hu ,so cute smile

  • @anisha2683
    @anisha2683 8 месяцев назад

    Tumche shant vlog baghtana khup relax vate Ugach speed high and music naste tya mule nivant baghta yete Thanks for sharing this place I want to visit too if not too expensive 😊

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 Год назад +7

    Video Shooting, Quality & Takes Amazing👍

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Год назад

    आपण कोणतीही माहिती सांगत असताना सर्व शब्द शुद्ध मराठी भाषेतील असावेत त्यामध्ये इतर भाषेतील शब्द नसावेत
    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र मराठीचा अशी मनात भावना बाळगून कार्यरत राहावे

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Год назад +3

    Beautiful informative vedio ❤
    ~Rj king hrishiraj...🎙 📻
    Radio Jockey...

  • @shriramkane5801
    @shriramkane5801 Год назад +2

    I have not yet, but seems to be good....seeing your vlog was main intention...

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Год назад +1

    ❤आपल गुणगुणन यातच काय हे गाण कुठल ? काय ते नक्कीच ऐकव, नेमक काय ते उऊउऊ ऊऊऊ ऊ उस ...... मग गायचच न ।।👌👌👌👍🌷🙏

  • @sandeepshindeonline
    @sandeepshindeonline Год назад +4

    🍽 Khup Sundar & Luxurious Vlog with Simple & Natural & Practical Presentation 🧊 All the Best !

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 6 месяцев назад

    Farach apratim tuze video God bless you❤

  • @Keshav31sutar
    @Keshav31sutar Год назад

    तुझी स्मितहास्य अप्रतिम आहे..😊आणि विडिओ पण मस्त केला आहेस.

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 Год назад +2

    Mast ! Tu aani tuza pandhra Jaswand😊👌👏👏👏

  • @youtoobechannel2500
    @youtoobechannel2500 8 месяцев назад

    Simplycity खुप सांभाळतेस त्यामुळे छान दिसतेस keep it up

  • @pramodkalapad4637
    @pramodkalapad4637 6 месяцев назад

    तुमचा आवाज आणि ऐका ना माझ्या जीवनातील एका व्यक्तीची आठवण आणून देतात पण ते आज माझ्यासोबत नाही आहेत... खूप छान हाक मारत होती तुमच्याच टोन मध्ये

  • @GangadharTamaje
    @GangadharTamaje 4 месяца назад

    ताई....ऐक ना.. तुझ्यात निसर्गातील निरागसता, प्रेमळपणाआहे ..तुझे नाव उर्फ स्वरानंदी हवे.. तु जे ही गातेस फारच अप्रतिम आहे, नेहमी ऐकत राहावे वाटते...

  • @GajananDeashmukh
    @GajananDeashmukh 2 месяца назад

    तुझा आवाज छान आहे एखादं मराठी भावगीत ऐकायला आवडेल.खूप शुभेच्छा

  • @drvijaykumarhiranwar0301
    @drvijaykumarhiranwar0301 6 месяцев назад

    छान सहल घडवलीस, आनंद झाला,आभार.

  • @sanjayrenuse4087
    @sanjayrenuse4087 Год назад

    मस्त मला निसर्ग सानिध्य शेतातील हॉटेल आवडलं ! मी हा कन्सेप्ट प्रोजेक्ट नेक्स्ट यिइर करीन.

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 9 месяцев назад

    खुप च सुंदर गातेस अन तुझे साधं राहणीमान अन गावाकडील vlogs पण सुंदर आहेत 👌🏼👌🏼👌🏼

  • @swananddeshpandeofficial
    @swananddeshpandeofficial 8 месяцев назад +1

    Hi स्वानंदी, मी स्वानंद
    अप्रतिम सौंदर्य आणि निवेदन कौशल्य ❤

  • @janardankoli4062
    @janardankoli4062 Год назад +2

    अप्रतिम असं शूट ..❤

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Год назад +4

    खूप अप्रतिम हॉटेल आहे... चव उत्तम... मस्तच

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 5 месяцев назад

    Good morning Md. Hat's off to ur sincere efforts in veg n fruits farming in konkan area...🙏🙏👌👌👏🙌👍👍 Keep it up. Proud of U.

  • @Tukaram-l5p
    @Tukaram-l5p 9 месяцев назад

    गाणं मस्त म्हणतेस तू आवाज फार गोड आहे तुझा❤❤❤😊😊😊😊

  • @abhijeetchavan3071
    @abhijeetchavan3071 Год назад +2

    Swanandi khup Chan Blog ahe 👌👌

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 7 месяцев назад

    Thank you very much for starting ur words with... Aaaikha....good...keep going❤❤

  • @dharmishtharana1659
    @dharmishtharana1659 6 месяцев назад

    Very nice and beautiful place and peaceful also I like so much , will try to come there soon 😊👌👌👌👍

  • @samuelsp204
    @samuelsp204 Год назад +190

    फक्तं तुला पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहिलंय बाकी हॉटेल गचाळ आहे एकदम माझ्या अनुभवावरून 😅

    • @shilpamore6892
      @shilpamore6892 Год назад +10

      Tuza sadhepana khup aavdala khup sundar disates beta ashicha sadhi saral jag ❤❤❤❤

    • @sachinshintre2883
      @sachinshintre2883 Год назад +3

      Nice one.. will visit

    • @akshayjadhav7009
      @akshayjadhav7009 Год назад

      ​@@Shiva-Jivaजरा माणूस बघून कंमेंट करत जा भाऊ, तुला स्वानंदी म्हणजे रील स्टार छपरी मुलगी वाटली काय

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 Год назад +2

      Anti hindu aani aanti Brahman gangla he hotel kase awadnar.

    • @sambhajikashid2141
      @sambhajikashid2141 Год назад

      He baki shevat bolas bhava

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 Год назад +7

    स्वानंदी, हेल्मेट घातल्यावर बेल्ट घट्ट बांधून लावावा.अपघात झाला तर कार मध्ये सीटबेल्ट बांधणे आवश्यक आहे तसा.
    तू गुणगुणते खुप छान

    • @arunjoglekar8466
      @arunjoglekar8466 8 месяцев назад

      It was only to fool police I think. Very risky

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 4 месяца назад

    बाळा स्वानंदी तुझं बोलणं कानाला खुप गोड वाटतं...🎉❤

  • @sandeeplondhe9906
    @sandeeplondhe9906 Год назад +1

    Ha vlog ekdam pro Vatla camera editing masta.

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 8 месяцев назад

    वा!छान अप्रतिम.❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद.

  • @aartisolanki6998
    @aartisolanki6998 6 месяцев назад

    Mast video phool keshala kavallay te mast dishte beautiful ahesh tu god god boltesh 🥰🤗👍✌️😁😘🙌♥️👌

  • @savethewealth
    @savethewealth Год назад +2

    ऐका ना..
    त्या दिवस पासून रोजच तर ऐकत आहे तुझं...
    फक्त तुझच...😊😂

  • @hinalad4159
    @hinalad4159 8 месяцев назад

    खुप सुदर तुझ बोलण. तुझ्या केसात साध जास्वंदि च फुल पण काय सुरेख दिसत. 👌👍.

  • @jiti5034
    @jiti5034 4 месяца назад

    पांढरे जास्वदींचे फुल मस्तच

  • @shridharpatil6548
    @shridharpatil6548 3 месяца назад

    खूप छान स्वानंदी बेटा.

  • @Upajstudio
    @Upajstudio Год назад +4

    Very nice experience with hotel food. Best quality and musical experience.🎉

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Год назад +1

    🌹🙏👌Very Good. Amhi Punekar.

  • @ramakantvengurlekar9917
    @ramakantvengurlekar9917 Месяц назад

    ऐका ना स्वानंदी तू सर्वगुणसंपन्न आहेस
    तूला सॅल्यट

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Год назад +3

    सवाई शाकाहारी लिहायला पाहिजे
    अर्धे मराठी शब्द अर्धे इंग्रजी शब्द कशाला हवेत शुद्ध मराठी भाषेतील शब्द असावेत आपली मातृभाषा मराठी आहे तेव्हा महाराष्ट्रात शुद्ध मराठी शब्द असावेत

  • @Ahaque-edits
    @Ahaque-edits 3 месяца назад +1

    You Are very Lucky mam