लाडकी बहीण'मुळे महायुतीची नैया पार ? विधानसभेला घमासान; कोणाला किती जागा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • लाडकी बहीण'मुळे महायुतीची नैया पार ? विधानसभेला घमासान; कोणाला किती जागा?#todaynews #amitshah #bjpmaharashtra #mahayuti
    अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबत रात्री बैठक पार पडली.. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे... तसेच इतर मुद्यांवरही अमित शाहांसोबत बैठक झालीय.. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर अमित शाहांनी भाजप नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतलीय.. सह्याद्री अतिथिगृहावर शाहांनी भाजप नेत्यांसोबत 2 तास मंथन केलंय..
    #vayktikvichar #marathinews #marathareservation #amitshah #devendrafadnavis #eknathshinde #girishmahanaj #vayktikvichar

Комментарии •