एक नंबर मनवकर साहेब तुमचा सगळा कार्यक्रम पूर्णपणे बघितला कराड तालुक्यातील असल्यामुळे सार्थ अभिमान आहे वीस पंचवीस वर्षांपूर्वीची आठवण करून दिली तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा
ढोलकी फडाच्या तमाशा महोत्सवात ही 'बारी' पाहिली... जबरदस्त... सादरीकरण.... आणि पारंपारिक बाज.... अप्रतिम.... महादेव मनवकर आणि मंडळी... शुभेच्छा... तुम्हाला...❤❤❤❤❤❤
हा अगदी पारंपरिक असा तमाशा आहे.सर्वच कलाकार छान गात आहेत.मला जुने तमाशा कलावंत, कै.बाबुराव कुरणकर,सरस्वतीबाई कोल्हापूरकर,दत्ता महाडिक पुणेकर ,गेनुभाऊ आंबेठणकर यांची आठवण झाली.अजूनही,सातारा, कऱ्हाड सांगली या भागात असे कलावंत अजून आहेत.

😮
फार जुना पारंपरिक तमाशा अप्रतिम आणि पारंपरिक ओल्ड पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नमस्कार
मनवकर तमाशा मंडळ यांच्या तिन पिढ्या कला सादर करत आहेत. त्यांचा सवाल जवाब कार्यक्रम उत्कृष्ट असा सादर केला त्याचे अभिनंदन
सुंदर.सादरीकरण
असं सादरीकरण असेल तर 10 तास जागेवरून उठावंसं वाटणार नाही,, अप्रतिम मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ 🙏🚩
महादेवराव, नवनाथ, शहाजीराव मनवकर, शंकर भुयाचीवाडीकर हे सर्वच एक नंबर कलाकार आहेत,
लय भारी पुढील वाटचालीस शुभेच्छा
अभिमान आहे मला की महादेव मनवकर हा तमाशा माझ्या भागातील आहे अप्रतिम कला पारंपरिक गण गवळण
खुप छान सादरीकरण केले आहे खरी जुनी कला यालाच म्हणतात माझा सलाम हे शाहिराला
जबरदस्त बारी, १च नंबर
जबरदस्त तमाशा आहे.
हा अगदी पारंपरिक असा तमाशा आहे.सर्वच कलाकार छान गात आहेत.मला जुने तमाशा कलावंत, कै.बाबुराव कुरणकर,सरस्वतीबाई कोल्हापूरकर,दत्ता महाडिक पुणेकर ,गेनुभाऊ आंबेठणकर यांची आठवण झाली.अजूनही,सातारा, कऱ्हाड सांगली या भागात असे कलावंत अजून आहेत.
मी मास्टर दत्ता महाडिक यांच्या गावाचा आहे, पण तुमची कला खूपच भारी आहे,Proud of you
१च नंबर लय भारी, सुरते १च नंबर
जुन तेच सोन ही खरी जीवंत लोकप्रिय लोकनाट्य तमाशा कला तीच जतन व्हावे हीच जुन्या कलाकार नम्र विनंती.
.❤
Manavekar १च नंबर, सलाम
खरच सुंदर छान डान्स करतात या महिला त्या पण ढोलकीच्या तालावर
सूरते १च नंबर
अभिनंदन दादा तुमच
खुप छान सुंदर कार्यक्रम झाला.महाडीक अण्णांची आठवण करुन दिली.
वा खूपच भारी आवाज आशी कला पाहीजे🙏🙏
अप्रतिम कला अतिशय सुंदर संगीताची साथ.गुलाब बोरगावकर.दत्तामाहाडिक यांचीआठवण आली.
Surte no.1 lay bhari
फार छान जुना पारपांरीक तमाशा समाधान व्यक्त केले जुनी कला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आभारी आहोत Tपूर्वक
१च नंबर बारी, लय भारी
Nrutyngana dance lai bhari😅
खुप छान सादरीकरण
याच भागातील पांडुरंग बापूराव गुडेकर हा तमाशा होता आम्ही नशीबवान आहे की त्यांची कला आम्हाला बघायला मिळाली
वा वा.खुप खुप सुंदर सादरीकरण ढोलकी पण एकच नंबर
Kadak
🚩🚩🚩
🌹🙏👍👍👌👌✌✌💪💪कला हेच जीवन दमदार हाडां मासाची कला 🌹जिवंत कला🌹 महाराष्ट्र राज्यातील जनतेने आवश्य बघावे
अप्रतिमछान आहे
❤❤❤❤❤❤
फार छान
खूप छान जोडी जमली आहे
खूपच भारी आवाज आसा तमाशा पाहीजे🙏
मी तुमचा सर्व कार्यक्रम बघितला छान
छान अकोले
टोपीवाले काका आवाज एक नंबर👌🙏
प्रल्हाद मनवकर यांचे एक नंबर काम
पारंपारिक जुना तमाशा एक नंबर
याला म्हणतात जिवन्त कला खुप छान जुगलबंदी ❤❤
Very Nice👍👏👏👏👏👍👍👍
वगनाट्य अपलोड करा
Maharastrat no.1 cogreculation
जुने ते सोने खुप छान आहे
ढोलकी पटू ने छान वाजविले
Chan
याला म्हणतात असल तमाशा ❤❤❤❤
Orignal.sawal.jabab.
❤❤😍
🎉
लय भारी
तमासगीरांना भेदीक शाहिरीच ज्ञान पाहिजे
सुंदर सादरीकरण. जुना. बाज आहे
कलगी तुरा तमाशात बऱ्याच दिवसांनी ऐकवयास मिळाला
असा तमाशा १९८६ ते १९९६ ह्या सालात फार होते मोबाईलने ही कला संपवलीच
21:11 21:11
@@navnathkamble6585. भूp भूpppp
Kay shabd kalat nahi
Spst iku yet nahi
खूप छान कार्यक्रम आहे. आपला मोबाईल नंबर द्या.
संगीत backgrund म्युझिक आणि timing जबरदस्त आहे...
खुपच छान