चारूदत आफळे नंबर एकचे कीर्तनकार आहेत. त्यांच्या कीर्तनाविषयी मी काय सांगुं. साथीदार पण ऊत्तम. पूर्वी रंग आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत. गायकीचे ऊत्तम ज्ञान आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
नमस्कार आफळे बुवा. मला एक विचारायच कि विठ्ठलाची गाणी आहेत त्यांची चाल किंवा आलाप असाका गाणी तर भारीच आहेत खुप खुप भारी आहेत चूकत असल्यास स्वारी मला माहित आहे तुम्ही समजून द्याल आम्हाला.
श्रीराम समर्थ मला श्री आफळे बुवा ह्यांचा आवाज नीट ऐकू येत नाही पेटीच्या प्रचंड आवाजा मुळे... आपण कीर्तनाला आलो आहोत. संगीत कार्यक्रमाला नाही. त्यामुळे ह्या मंगल प्रसंगी ज्ञान कण वेचूया सर्वश्री चारुदत्त म्हणजे पर्वणीच ...एकेक शब्द म्हणजे तावून सुलाखून तयार केलेला दागिनाच की. जय जय रघुवीर समर्थ

नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
ॐ नमः शिवाय
Dhannyawad Guruji far Sundar 🎉🎉🎉🎉🎉
जय गुरू देव खुप खुप छान🙏🙏👌
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
👌👌👍👍🙏🙏जय जय रघुवीर समर्थ
सुश्राव्य,भावभक्तिपूर्ण कीर्तन सेवा.श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩
नमस्कार...खूपच सुंदर..ऐकताना तल्लीन होऊन जावे ..
Apratim kietan
बुवांचे असे सुंदर कीर्तन नेहेमीच कानी पडावे
श्रीराम जय राम जय जय राम! जय जय रघुवीर समर्थ!
श्रीराम जय राम जय जय राम!!!
आदरणिय श्री आफळे बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
आदरणीय आफळे बुवांना नमस्कार,अतिशय सुंदर किर्तन सेवा
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
JAY JAY RAGHUVEER SAMARTH 🙏🙏🙏🙏👍👍🙏
जय जय रघुवीर समर्थ
व्हा बुवा ,तुम्हा सर्वांना वंदन, शुभेच्छा
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram.
Sundar Buva 👍👍🙏🙏🙏🙏👍
श्री राम समर्थ
ShreeRam Samarth.
Sundar 👌🌹🙏
🙏🙏🙏💐💐
खुप छान 👌🙏🙏
नमस्कार आफळे बुवा. मला एक विचारायच कि विठ्ठलाची गाणी आहेत त्यांची चाल किंवा आलाप असाका गाणी तर भारीच आहेत खुप खुप भारी आहेत चूकत असल्यास स्वारी मला माहित आहे तुम्ही समजून द्याल आम्हाला.
Tabla chhan lagla hota
थोड़ा तानपुरा चा आवाज कमी असला पाहिजे
1:07:25
Swati. M. Acharya
तबला ऐकू येत नाही
श्रीराम समर्थ
मला श्री आफळे बुवा ह्यांचा आवाज नीट ऐकू येत नाही पेटीच्या प्रचंड आवाजा मुळे...
आपण कीर्तनाला आलो आहोत. संगीत कार्यक्रमाला नाही. त्यामुळे ह्या मंगल प्रसंगी ज्ञान कण वेचूया सर्वश्री चारुदत्त म्हणजे पर्वणीच ...एकेक शब्द म्हणजे तावून सुलाखून तयार केलेला दागिनाच की.
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर 🙏🙏🌹

स्वारी नाही सॅारी . चुक लिहिलत.
व्वा व्वा.बुवा.कान तॄप्त ,वेडे व्हायला होते.
प्रतिभा ताई , किर्तनाकडे , अख्यानाकडे आपण लक्ष देवू या , तबला पेटी याच्याशी काही संबंध नाही
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏