खान्देशातील १० आमदारांविरोधात विधानसभेला हे १० उमेदवार रिंगणात Jalgav Vidhansabha 202

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • खान्देशातील १० आमदारांविरोधात विधानसभेला हे १० उमेदवार रिंगणात
    #shivsena #bjp #ncp #tutari #mla #jalgaon #vidhansabha #vidhansabhaelection2024

Комментарии • 143

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 Месяц назад +14

    कीशोर पाटील पडणार❤

    • @Jrgeoppatil-i8i
      @Jrgeoppatil-i8i 9 дней назад

      100% पडणार आणि दिलीप भाऊ वाघ च आमदार होणार

  • @vilasahire2427
    @vilasahire2427 Месяц назад +18

    जळगाव जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आमदारकीचा गट राहील बालेकिल्ला राहील 10 ते 10 किलोवर बडे पडतील

  • @satishbhoi9134
    @satishbhoi9134 25 дней назад +7

    पाचोराचे आमदार होणार वैशाली ताई चं💐💐💐🎂🎂

    • @Jrgeoppatil-i8i
      @Jrgeoppatil-i8i 9 дней назад

      पाचोरा चे आमदार दिलीप भाऊ वाघ होणार

  • @bhushansuryawanshi1986
    @bhushansuryawanshi1986 Месяц назад +16

    जळगाव ग्रामीण भागात तुतारी वाजणार गुलाबराव देवकर आप्पा पुन्हा देवकर

  • @adwaitsolanke5539
    @adwaitsolanke5539 Месяц назад +21

    चंद्रकांत पाटील दुसरा आहे विजया ताई

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg Месяц назад +27

    चंद्रकांत पाटील तुम्ही दाखवलेल्या फोटोतले हे ते नाहीत
    हे चमपा कोल्हापूर चे आहेत

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 Месяц назад +4

    Lay bhari , vijaya.

  • @yogeshthakur4169
    @yogeshthakur4169 Месяц назад +7

    पाचोरा भडगांव मतदार संघात अमोल भाऊ शिंदे हे आमदार होणारं आहेत

    • @user-ly4xi2rc2n
      @user-ly4xi2rc2n Месяц назад

      पाचोऱ्यात किशोर आप्पा त्यांचा पराभव निश्चित आहे याला कारण एकमेव फक्त गिरीश महाजन राहणार

  • @yogeshsonawane9944
    @yogeshsonawane9944 Месяц назад +8

    Devkar apaa fix🎉

  • @gauravpatil425
    @gauravpatil425 29 дней назад +2

    पाचोरा भडगाव फिक्स 💥आमदार अमोल भाऊ शिंदे 🪷

  • @kishorpatil-cf4ty
    @kishorpatil-cf4ty 7 дней назад

    धरणगाव व जळगाव ग्रामीण मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत राहील

  • @swapnilmahajan5294
    @swapnilmahajan5294 Месяц назад +6

    बातमी सांगताना एकदा पूर्ण शहानिशा करूनच बातमी द्यावी....... मुक्ताईनगर चे आमदार सध्या चंद्रकांत निंबाजी पाटील हे आहेत....तुम्ही दाखवली ती चंपा आहे.....😂😅😂😅

  • @marathakrantilive9807
    @marathakrantilive9807 Месяц назад +2

    पाचोरा - भडगाव विधानसभा मतदारसंघ हा मराठा बहुल आहे जवळपास एक लाख तिस हजार मतदान आहे त्यामुळे येथे गेल्या विस वर्षे पासून मराठा नेतृत्व चा अभाव आहे....

  • @deepakpatil1774
    @deepakpatil1774 3 дня назад

    Vaishali Suryavanshi

  • @shyampatil6505
    @shyampatil6505 7 дней назад

    ऐरंडोल A.T.Nana Patil.🎉🎉

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 Месяц назад +3

    उत्तर महाराष्ट्र फक्त नाथाभाऊ

  • @nitinkhadse2279
    @nitinkhadse2279 7 дней назад

    कोणते चंद्रकांत पाटील कोणाचा फोटो खरंच कमाल आहे news channels ची

  • @Raj-dp5cg
    @Raj-dp5cg Месяц назад +3

    nilesh chaudhari fix amdar Jalgaon gramin......🙌🙌

  • @madhukarpatil1838
    @madhukarpatil1838 Месяц назад +3

    एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघ नाना भाऊ पोपट महाजन

  • @bhatupatil2873
    @bhatupatil2873 27 дней назад +1

    आग ताई ठाकरे गटात नाही गूलाब भाऊ

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 Месяц назад +4

    खान्देश मध्ये फक्तं जळगाव जिल्हा आहे का.

  • @somnathpatil3806
    @somnathpatil3806 28 дней назад +1

    पाचोरा विधानसभेत अमोल भाऊ शिंदे अपक्ष उमेदवारी करणार आहेत. व जिंकणार पण

  • @Jrgeoppatil-i8i
    @Jrgeoppatil-i8i Месяц назад +3

    पाचोरा मद्ये दिलीप भाऊ वाघ आमदार होतील

    • @ShamGaikavad
      @ShamGaikavad 22 дня назад +1

      पाचोरा व भडगाव येथे माजी आमदार दिलीप वाघ हेच खरे आमदार दिलीप वाघ विजयी होणार यांत तिळ मात्र शंका नाही दिलीप भाऊ वाघच विजयी होणार 🎉🎉

  • @vasudeomahajan3281
    @vasudeomahajan3281 Месяц назад +1

    भुसावळ मतदारसंघात संजय सावकारे महायुतीचे उमेदवार असणार आहेत महाविकास आघाडीला उमेदवार आयात करायचा आहे

  • @MaheshPatil-g3s
    @MaheshPatil-g3s 29 дней назад

    सुभाष मुंडे मराठा नेतृत्व त्यांना जरांगे पाटील चा आशीर्वाद आहे

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 26 дней назад +2

    आमच्या नासिकच पण दाखवा

  • @OmAmrutatuly
    @OmAmrutatuly 10 дней назад

    पाचोरा फिक्स आमदार अमोल भाऊ शिंदे

  • @vasudevsakhare1777
    @vasudevsakhare1777 Месяц назад +1

    बातम्या जागे राहून टाकाव्यात मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील कोणते ते निट बघा बातम्या दाखवायची घाई कशासाठी?

  • @chandrakantchaudhari2160
    @chandrakantchaudhari2160 18 дней назад

    सर्वात अगोदर जळगाव जिल्ह्या विषयी पूर्ण माहिती घ्या

  • @Anant-iv8kv
    @Anant-iv8kv Месяц назад +4

    अभ्यास नीट करतजा ... किती तरी चुका आहेत तुमच्या व्हिडिओत...कुठून माहिती गोळा करतात बसल्या ठिकाणी तुम्हालाच माहित.....थोडे परिश्रम घ्या आणि योग्य माहिती आणि योग्य बातमी करा....

    • @amolpatil2623
      @amolpatil2623 Месяц назад

      दारु पिऊन बनवला आहे वाटत विडिओ

  • @nik77880
    @nik77880 Месяц назад +1

    Jalgaon City..
    Ashwin Bhau Sonawane

  • @user-fs2eo7ug3h
    @user-fs2eo7ug3h Месяц назад +2

    सगळ्यांना पाडा

  • @pankajpatil8591
    @pankajpatil8591 24 дня назад +1

    गांजा फुंकून बातम्या द्यायचं बंद करा मुक्ताईनगर आणि जळगाव ग्रामीण इथल्या विद्यमान आमदारचे नाव आणि पक्ष आधी नीट तपासा.

  • @tanveershaikh9651
    @tanveershaikh9651 Месяц назад

    Jalgaon city... Jaishri tai mahajan

  • @SandipPatil-ko7kr
    @SandipPatil-ko7kr 10 дней назад

    चोपडा विधानसभा मतदारसंघ विसरलात

  • @Z4NEWSMumbai
    @Z4NEWSMumbai День назад

    आपण चॅनल चालवतोय आणि उमेदवारी कोणाची होणार हे सांगत आहे. मुक्ताईनगर चें आमदार कोण आहे हे माहिती करून घ्या. आणि चंद्रकांत पाटील कोणते हे आपल्याला समजेल. नाव कोणाचे फोटो कोणाचे असे नका करू चुकीची माहिती आणि आपण फक्त Google search मधील माहिती देत आहेत असा समज पसरेल असो

  • @nilkanthpatil8396
    @nilkanthpatil8396 29 дней назад +3

    अंमळनेर शिरीष दादा चौधरी 🙏 अपक्ष उमेदवार🙏

  • @harshalvyavahare7534
    @harshalvyavahare7534 26 дней назад

    Khadku madku hoil...... Only chandu bhau fix🚩🚩555

  • @vijayhiwarkhede2268
    @vijayhiwarkhede2268 Месяц назад +3

    Chandrant patil cha photo nhi ha he tr champa jii ahet

  • @mustafatadavi6264
    @mustafatadavi6264 21 день назад

    चोपडा विधानसभा जळगाव जिल्ह्यात येत नाही का 😢

  • @mohinichaudhari-hb1rm
    @mohinichaudhari-hb1rm Месяц назад +1

    Fakt natha bhau champi la Champa bai banavun firavel

  • @jagdishchaudhari3293
    @jagdishchaudhari3293 13 дней назад

    मॅडम जरा मुक्ताईनगर मतदार संघाचा जरा चांगला अभ्यास करुन आलात तर बर होईल 🙄

  • @nivruttirajput8352
    @nivruttirajput8352 28 дней назад

    अमळनेर शिरीष दादा चौधरी अपक्ष

  • @marathakrantilive9807
    @marathakrantilive9807 Месяц назад

    पाचोरा - भडगाव विधानसभे च्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार कॉग्रेस चे मराठा समाजाचे सचिनदादा सोमवंशी हेच राहणार आहेत

  • @bhatupatil2873
    @bhatupatil2873 27 дней назад

    आहो चंद्रकांत पाटील दुसरे आहेत

  • @kaifshaikh1011
    @kaifshaikh1011 Месяц назад +1

    Bhusawal sanjay sawakare

  • @tusharshirudkar4874
    @tusharshirudkar4874 27 дней назад

    एरंडोल मध्ये २५ लोकांनी गिढघ्याला बाशिंग बांधले आहे

  • @mohinichaudhari-hb1rm
    @mohinichaudhari-hb1rm Месяц назад +1

    Champa chi champi hoil hya veles

  • @deepakthakur2488
    @deepakthakur2488 Месяц назад

    जळगाव मध्ये 10..चे .10 ..आमदार हे ..महा विकास आघाडी चेच होणार

  • @ankushpatil185
    @ankushpatil185 16 дней назад

    ताई तुम्ही अपडेट व्हा.... एरंडोल मध्ये चित्र पालटणार आहे...आता तेथे भगवान महाजन अपक्ष उमेदवार लीडर घेत आहेत

  • @SunilKalaskar-ik2kk
    @SunilKalaskar-ik2kk 10 дней назад

    तुम्हाला माहितीच नाही मग तुम्ही कोणते चंद्रकांत पाटील दाखवले मॅडम
    मुक्ताईनगर विधानसभा येथील आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील हे आहेत आपण चुकीचे उमेदवार दाखवून माहिती देताय

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 19 дней назад

    मुक्ताईनगर मतदारसंघात स्वखर्चातून शेतकर्यांना शेतरस्ते करुन देणारे आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल फिक्स आमदार!
    तुम्ही फोटो दुसरा लावलेला आहे.

  • @user-tx9lk5om4z
    @user-tx9lk5om4z 29 дней назад

    फक्त तुतारी

  • @rajwaghmare6420
    @rajwaghmare6420 29 дней назад +1

    Champa 2 Jaganvar ladtat😂

  • @PrashantRPatil-nz9mp
    @PrashantRPatil-nz9mp 29 дней назад

    अभ्यासपूर्ण video बनवला तर बर होईल. काहीतरी बनवायचं म्हणुन केलेला प्रयत्न दिसतोय.

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 21 день назад

    जामनेर तुतारी खोड़पे रोहिणी khadse मुक्तईनागर रावेर अनिल भाऊ चौधरी जळगाव शहर विष्णु bhangale जळगाव ग्रामीण देवकर आप्पा पाचोरा वैशाली ताई parola अजुन निश्चित नाही अमलनेर तुतारी चोपडा तुतारी चालीसगांव निश्चित नाही जवळ जवळ हे जळगाव जिल्ह्यात होणारे आमदार ग़ुलाल निश्चित आहे

  • @user-mh1og5zp8d
    @user-mh1og5zp8d Месяц назад

    फक्त एकनाथ खडसे जळगाव जिल्हा खानदेश बीजेपी सुपडा साप काँग्रेस सुतारी मशाल नऊ जागा

  • @vaibhavpatil5445
    @vaibhavpatil5445 Месяц назад

    अगोदर तुम्ही नीट अभ्यास करा... नेता कोणता बोलता किती फोटो कुणाचा? दाखवता..... आणि अजुन गिरीष भाऊ सलग किती वेळा निवडून त्याची अजुन एकदा माहिती घ्या

  • @gobundsagar7602
    @gobundsagar7602 Месяц назад

    1-2 लोक सोडले तर सर्व खानदेशातील एकही आमदार लायकीचा नाही. आपल्या भागात मोठा प्रकल्प कोणीही आणला नाही, फक्त मंजूर केला प्रत्येक्षात काहीच नाही. तापी पाटबंधारे विभागाला निधी नाही. तुमच्या लक्षात असलेला एखादा प्रकल्प सांगावं. दर वर्षाचा अर्थसंकल्प मी बघतो. खानदेशात विशेष असं काही मिळालेलं नाही

  • @sanjaypatil-lj7qs
    @sanjaypatil-lj7qs 17 дней назад

    चंद्रकांत हे जळगाव मुक्ताईनगर चे नाहीत
    आपण भाजपचे आमदार चा फोटो दाखवला आहेत . हे चंद्रकांत पाटील पुणे येथील आमदार आहेत.

  • @avinashpatil1175
    @avinashpatil1175 24 дня назад

    चंद्रकांत पाटील 😅😅😅😅 अरे ताई नको करू इतकं promotion bjp ch...

  • @bhaveshsapkalepatil9939
    @bhaveshsapkalepatil9939 27 дней назад

    वहिनी मुक्ताईनगर चा आमदार हा चंपा नाहीये. तो चंद्रकांत पाटील दुसरा आहे

  • @rahulmali6839
    @rahulmali6839 27 дней назад

    जळगाव ग्रामीण मध्ये शिंदे गटाचे मंत्री आहे

  • @vasudeomahajan3281
    @vasudeomahajan3281 Месяц назад

    गुलाबराव पाटील ठाकरे गटाचे नव्हेतर शिंदे गटाचे आहेत

  • @gauravsonawane3562
    @gauravsonawane3562 Месяц назад

    मंगेश दादा 1नंबर

  • @user-xo8kc2ss1b
    @user-xo8kc2ss1b 23 дня назад

    चंद्रकांत निंबाजी पाटील आहे

  • @tejasrajeshchaudhari4915
    @tejasrajeshchaudhari4915 Месяц назад +2

    Fkt MVA

  • @jitupatil4241
    @jitupatil4241 23 дня назад +1

    दिलीप भाऊ आमदार

  • @paragrane6049
    @paragrane6049 28 дней назад +1

    रावेर फिक्स आमदार धनंजय भाऊ चौधरी

  • @marathakrantilive9807
    @marathakrantilive9807 Месяц назад

    मुक्ताईनगर चा फोटो चंपा यांचा घेतला आहे.... कृपया बदल करा

  • @sagarvise5588
    @sagarvise5588 25 дней назад

    अहो घाई घाई मध्ये व्हिडिओ बनवला तर चंद्रकांत पाटील चा फोटो टाकायचा होता तुम्ही कोणाचा फोटो टाकला चंद्रकांत दादाचा

  • @sachinpatil8289
    @sachinpatil8289 Месяц назад

    मॅडम चंद्रकांत पाटील तुम्ही जो पीक टाकली तो bjp cha aamdar ahe pune khotrund mdhun to vhandrankt patil cha pic chuki chay

  • @mrbrute9961
    @mrbrute9961 27 дней назад

    Amalner madhe Shirish chaudhari yenar apaksh

  • @chetandevre5312
    @chetandevre5312 5 дней назад

    तू कोणत्या जगात जगते आहे गुलाबराव जी पाटील शिंदे गटाचे आमदार आहेत तु ठाकरे गटाचे सांगते आहे... पहिल्या वेळेस पत्रकार झाली आहेस का का स्वताच्या चैनलचे व स्वताचे नाव खराब करते आहेस बाई

  • @shampawar6685
    @shampawar6685 17 дней назад

    To chandrkant patil dusra ahe Tai aadhi purn mahiti gya mg video bnava

  • @onlineindianarendraproduct2665
    @onlineindianarendraproduct2665 14 дней назад

    Incomplete, some fack and pd news vatate.

  • @sureshbhoi714
    @sureshbhoi714 29 дней назад

    Kishor patil padtil

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Месяц назад

    चंद्रकांत पाटील यांचा फोटो चुकीचा आहे तो फोटो कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांचा आहे

  • @vinodpatil8653
    @vinodpatil8653 Месяц назад

    अरे तुम्ही कोणते चंद्रकांत पाटील दाखवताय

  • @shyambari5177
    @shyambari5177 Месяц назад

    चंद्रकांत पाटील कोनते

  • @nileshwankhede7823
    @nileshwankhede7823 Месяц назад

    Tai Chandrakant patil 😂

  • @narendrapatil377
    @narendrapatil377 27 дней назад

    वेळी चंद्रकांत पाटील कोण

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад

    विजया ताई तुम्ही जो फोटो दाखविला तो चुकीचा आहे.
    दुरूस्त करून घ्या.

  • @RAHULKHAIRNAR-ng5no
    @RAHULKHAIRNAR-ng5no Месяц назад

    Mala vatle he khup hushar astil baba yana chandrakant patil cha pharak samajat nahi 😅😂

  • @ravitayade1685
    @ravitayade1685 Месяц назад

    अहो मॅडम चंद्रकांत पाटील तुम्ही wrong दाखवत आहे😂😂😂 तुम्ही ज्याचा फोटो चंद्रकांत पाटील म्हणून दाखवत आहात तो चंपा आहे😅😅 चंद्रकांत पाटील हे वेगळे आहेत😂😂😂😅😅😅😅

  • @bhushanpatil-wt8tw
    @bhushanpatil-wt8tw Месяц назад

    Chandra kant patil cha photo konta tu dhakhavate konta ???

  • @user-kt3cm3pr4l
    @user-kt3cm3pr4l 24 дня назад

    पाचोरा अमोल शिंदे आमदार आहेत भावी

  • @vijaybaviskar374
    @vijaybaviskar374 25 дней назад

    बाकी चोपडा विसरले का

  • @chetanpatil8430
    @chetanpatil8430 Месяц назад

    या मध्ये तूम्ही चंद्रकांत पाटील दुसरे दाखवले आहेत हे ते नाही

  • @balirampatil3866
    @balirampatil3866 Месяц назад +1

    Chopda baki ahe

  • @nikhilkotangale2810
    @nikhilkotangale2810 Месяц назад

    Waman bayyii tumhi bhaltech chandrkant patil dakhaw le😂le

  • @theahiranitadkaofficial1677
    @theahiranitadkaofficial1677 Месяц назад

    Tya chandrakanta patil cha photo badla agodar mg candidate declared kara

  • @SubhashChaudhari-z1y
    @SubhashChaudhari-z1y Месяц назад

    Medam chandrakant Patil yancha foto badla Aadhi

  • @user-qu2jk2wm4d
    @user-qu2jk2wm4d Месяц назад

    चोपडा तालुक्यातील कोण आहे

  • @chetanmalpure8836
    @chetanmalpure8836 11 дней назад

    काही घंटा माहिती नाही यांना....फक्त व्हिडिओ बनवता काहीतरी फालतू

  • @patilhimmatrao3219
    @patilhimmatrao3219 17 дней назад

    Chopda vidhan sabha sodun dila

  • @naganemotordrivingschool.5949
    @naganemotordrivingschool.5949 Месяц назад

    चंद्रकांत पाटलांचा फोटो बदला. चंपा नाही तिथं.

  • @anilchaudhari258
    @anilchaudhari258 Месяц назад

    माहिती तर बरोबर देत जा

  • @sagarlohar1150
    @sagarlohar1150 Месяц назад

    😂😂उघडा डोळे बघा निट

  • @Editboysk72
    @Editboysk72 28 дней назад

    फोटो बरोबर टाका