सर, तुम्ही चांगली म्हयती दिली आहे. परंतु जमिनीची मशागत, दोन्ही ओळी व झाडा मधली अंतर हे पन त्या ईमानदार शेतकर्याना विचारले असते तर अजून छान माहिती मिळाली आसती. पन एकंदरीत छान माहिती मिळाली,. आभारी 💐👍👍👍👍👍🙏
ह्याला बोलतात शेतकरी बलीराजा कारन पाउस बलीराजा फूकट देतो तसा बी फूकट देनारा बलीराजा नाहीतर शेतात कोनी आला तर विचारतो की कोटून आलास का आलास? हा तर चक्क झाडावरच बी तोडून घ्या वा पाहीला बलीराजाला नाहीतर बी चे पन पैसे घेतात Thak you for this vedio bro
नमस्कार सर दादा मला तुमचा नंबर टाका कारण हिटवीड मॅक्स फवारणी केल्या मुळे माझे 5एकर कापूस खराब झालेला आहे दुकान दार आणी कंपनी वाले टाळाटाळ करत आहेत मला तुमची मदत हवी आहे
जय शिवराय सर मी 01/07/2021 ला मुख्यमंत्री सोलर पैनल साठी अर्ज केला आहे पन अर्ज आतापर्यंत मजूर झाला नाही जर कुसुम योजनेसाठी अर्ज चालु झाल्यावर मी कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज करू शकतो का ? सर कृपया माहीती सागा सर
Shetakari mitranno Maza papai Varati virus ala hota Mhanje ek pn pan nvhat papaila Tevha mi ek organic product use kel tr khup fayda zala jr konla Asa virus adhala tr Contact Kra
खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद जयसियाराम
6 like
Very nice uploaded
Have a nice day
Stay safe stay healthy
खुप छान माहिती धन्यवाद सर 🙏🌹
Very nice uploading bro
छान माहिती दिली
healthy papaya tree👌👌
सर, तुम्ही चांगली म्हयती दिली आहे. परंतु जमिनीची मशागत, दोन्ही ओळी व झाडा मधली अंतर हे पन त्या ईमानदार शेतकर्याना विचारले असते तर अजून छान माहिती मिळाली आसती. पन एकंदरीत छान माहिती मिळाली,. आभारी 💐👍👍👍👍👍🙏
Nakki
Jay shivray sir
Nice information
छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती😊
जय शिवराय,भाऊ
आती सुंदर सर
ह्याला बोलतात शेतकरी बलीराजा कारन पाउस बलीराजा फूकट देतो तसा बी फूकट देनारा बलीराजा नाहीतर शेतात कोनी आला तर विचारतो की कोटून आलास का आलास?
हा तर चक्क झाडावरच बी तोडून घ्या वा पाहीला बलीराजाला नाहीतर बी चे पन पैसे घेतात Thak you for this vedio bro
Sir aamhi pan lagvad karto papai 🙏🙏 nandurbar 👍
Tannashak naste ka
👍
पपई ची खूपच वाढ होत आहे काय करावे फूल धारणा कमी होत आहे
तुम्ही खूप चांगली माहिती पुरवता सर,
तुमचं कौतुक करावे तितक कमी आहे.
दोन रोपा मधल अंतर किति असाव
Pani pahilya 2 mahinyat roj dyav laagt ka..aani kiti taas drip chalu thevavi
👍👍👍
नमस्कार सर दादा मला तुमचा नंबर टाका
कारण हिटवीड मॅक्स फवारणी केल्या मुळे
माझे 5एकर कापूस खराब झालेला आहे
दुकान दार आणी कंपनी वाले टाळाटाळ करत आहेत मला तुमची मदत हवी आहे
Kiti kg maal lagato eka zadala
सर अकरी किती टन मालं निगतो सरासरी
पपई लागवड कधी करावी।
Beij pahijet
जय शिवराय सर
मी 01/07/2021 ला मुख्यमंत्री सोलर पैनल साठी अर्ज केला आहे पन अर्ज आतापर्यंत मजूर झाला नाही जर कुसुम योजनेसाठी अर्ज चालु झाल्यावर मी कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज करू शकतो का ? सर कृपया माहीती सागा सर
हाच अर्ज मंजूर होईल
धन्यवाद सर माहीती दिल्या बद्दल
आम्हाला बिया मिळतील का सर 15 no च्या
Dada 2 ekr fal lagvad karaychi ahe tr kshachi kravi ani kiti divsa madhe fale lagtil. Pani bhrfur ahe
जमीन प्रकार आणि बाजार सुविधा पाहून ठरवा
Hingoli dist. Kali jamin ahe
Sir, he १५ number papita चे बीज सँपल कुठे मिळेल
सर या शेतकय्राचा मोबाईल नंबर
व नाव ,पत्ता मिळेल का?
सर मला सामूहिक शेततळे घ्यायचे आहे तर अर्ज कुठे करायचा याबद्दल माहिती द्या सर
सामूहिक बंद आहे
सर पाच दिवस झालेत पपई लावून पण त्याची पान करपायला लागलेत
Hi
सर आपलि पंपई ची मुलाकात पाहीली परंतु शेतकराचा पता नाही सागितले नाही कुपया शेतकराचा पता सांगा
आपला व संबंधीत शेतकऱ्याचा मो.नं. देणेस विनंती .
Sir adressa sagana sir
जयहिंद,फक्त फूल येतात पपई लागत नाहीत काय करावे
शेतकरी भोसले कॉन्टॅक्ट न मिळेल का
कोसरे साहेबांचा नंबर मिळेल का
पपईची कोवळी फळ गलितात काय कराव?
Shetakari mitranno Maza papai Varati virus ala hota Mhanje ek pn pan nvhat papaila Tevha mi ek organic product use kel tr khup fayda zala jr konla Asa virus adhala tr Contact Kra
No day
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिला नाही की
Sir केल माहिती पाहिजे होती tyanacha video banvaba
सर बीया पहेजेत
कोणती जात आहे
कृपया सदरहू शेतकरी यांचा मोबाईल नंबर किंवा पूर्ण पत्ता दिला असता तर रोप घेण्यासाठी सोईस्कर झाले असते. तरी कृपया मोबा. नं. द्यावा.🙏
अंतर किती असावे
5*९ zig zag lava
सर बीया हव्या आहेत. कृपया कुठे मिळेल सांगा.
मला पण माहिती पाहिजे तुमचा मोबाईल न दया
यासाठी सरकार योजना आहे.
पपई हे पीक कीती दिवसाचे आहे
9
पपई हे पीक बऱ्याच दिवसाचे आहे
जात कोणती वापरावी
@@Agriculture-vq3te 15 nobar horayti Chan aahe
पपईच्या बिया पाहीजेत
सर, 10- 11 रु दर नगाप्रमाणे आहे का किलो प्रमाणे ते सांगा
किलो
किलो प्रमाने
Kilo
Ek ekkar mdhe kiti mal nighto
Minimum kiti rate pahije tevha profit milu skto please reply 🙏🙏
सर पपई ला अनुदान आहे का
Ho
Gr टाका सर
Fakt gogal gay ani makadacha tras ahe papaila
सर, या शेतकरी चा मो. नंबर मिळेल का?
Plot kuthe aahe
भूम जी उस्मानाबाद
सर मोबीएल नोबर द
खूपच छान माहिती
जय शिवराय
सर सोलर पंप 200 फुट बोरवेल मध्ये कसा पाणी देतो याचा व्हिडीओ असेल तर लिंक द्या किंवा माहिती दया
सोलर प्लेलिस्ट पहा