सासु मध्ये आणि आई मध्ये खूप फरक असतो असे म्हणतात पण तुझी सासू तुझ्या आई चे दुसरे रूप आहे तुला किती लेखी सारखं प्रेम करते आणि तू पण आपल्या आईसारखा हक्क गाजवते आई भारतात निघाली खूप वाईट वाटलं😢😢😢
मुलाच एवढा यश बघितले ,सुन छान मिळाली , नाती गोड़ आहेत या सारख सौभाग्य कोणाच नाही परंतु आपल्याच मुलाकडे काहीच दिवसांसाठी जायचे आणि त्यानंतर परत परतीचा प्रवास करायचा या सारखे दुर्भाग्य ही नाही ... खुप कठीन असत अस आपल्याच मुलगा ,सुन आणि नाती पासून दूर राहणे ...मनोज दादा चे पप्पा आता असते तर आईला सोबत छान झाली असती पण आई एकट्याच असतात हे ऐकून खुप वाइट वाटते ...कोमल एक रिक्वेस्ट करते जमल तर आई ला कायम च इकडे ठेवून घे त्यांना इकडे किती आवडला हे आम्हाला त्यांच्या डोळ्यातून दिसले 😢
प्रत्येक सासू आणि सून जर अशी झाली तर खरंच आपल्या देशात वृद्धाश्रमची गरजच पडणार नाही आणि प्रत्येक घर हे सुखी होईल....मी पण खूप भाग्यवान आहे माझी पण सासू अशीच आहे.❤
ताई माझ्या कामामुळे मला पूर्ण काकूंच्या जर्नी चा व्हिडिओ पाहता आला नाही पाहता पण आता पाहिल्यावर खूप इमोशनल झाली मी मला मला वाटतच नव्हतं की मनोज दादा च्या आई इंडियाला येत आहेत मला माझ्या जवळच कुणीतरी मला सोडून खूप दूर कुठेतरी बाहेर गावी जाते असं वाटत होतं यापुढे काकूंना व्हिडिओमध्ये खूप मिस करेन ताई मी पण काकूच्या जिद्दीला सलाम ❤ काकूंना साठी स्पेशल लव्ह यू आणि तुम्हाला चौघांना पण ❤❤❤❤❤❤❤❤
मला नाही सहन झालं ,खूप रडायला आल,मनोज दादा तिथल्या government कडून परमिशन काढा आणि आईंना तुमच्या सोबत ठेऊन घ्या.एकलूता एक मुलगा, आणि त्याच्या पासून दुर रहावं लागतं.😭😭
आईंना रडताना पाहून खुप वाईट वाटले.खरंच तुम्हीं (सासू व सून)आई व मुलगी असेच नातं वाटते.देव तुम्हांला असेच आनंदी ठेवो अशी ईश्वराला प्रार्थना करते.आयुष्यात या अश्याच नात्यांची आवश्यकता असते कोमल तू खरंच लकी आहेस.माझ्याकडून खुप खुप आशीर्वाद तू अशीच सर्वांशी प्रेमाने व ममत्वाने रहा.❤❤❤❤❤
कोमल,मनोज आम्ही बघतांनी एवढे रडायला येत होते.आईला किती कठीण गेला असेल तो क्षण व तुम्हालाही भारतात आल्यावरचे त्यांचे काही व्हिडिओ पाठवायला सांगा. आई खूप धाडसी आणि positive ahe happy journey
खुप् रडायला आले आई पुन्हा यूरोप ला नक्कीच या आम्ही मिस करेन खूप ......व्हिडिओ कॉल करून आम्हाला दाखव त्यांना .....त्यांच्या मुळे आम्हाला खूप काहि शिकायला मिळाले .......❤
खरचं आज खूप रडायला आले.. काकू खरचं खुप धाडसी आणि मायाळू आहेत. त्याचे डोळ्यातील पाणी थांबतच नव्हते.. खूप कठीण आसतात हे क्षण...आपल्या रक्ताच्या माणसांना सोडून जाणे. त्यांना दरवर्षी ekde बोलवत जावा.. कोमल आणि दादा तुम्ही खूप छान त्यांना Happy ठेवले, त्यांना खूप फिरवले,दाखवले. आणि काकू ही लगेच तिकडच्या वातावरणात adjust झाल्या..हा त्यांचा खूप छान गुण आहे... कोमल आणि काकू नी खूप छान एन्जॉय केला मिळून... नातीना ही काकू नी खूप प्रेम, माया दिली. काकू सर्वात जास्त नातीना खूप मिस करणार...घरात आई वडील तर लाड करतातच pn आजी आजोबा नी केलेला लाड खूप वेगळा असतो...दादा ना ही जे जे आवडते ते सर्व खाऊ घातले काकू नी....काकू तुम्ही खूप ग्रेट आहात... Happy Journey Kaku🎉
नमस्कार कोमल ताई, आजचा व्हिडिओ खूपच emotional होता. आईला रडताना बघून आम्हालाही रडायला आले. बेला तर किती रडत होती, कसेतरी च झाले, मन भरून आले. खरतर आई खूप strong, धाडसी आहेत, सर्व महिलांसाठी आदर्श आहेत, एकट्या india वरून आल्या आणि परत एकट्याच चालल्या 👏👏👍👌🙏 आईना मनापासून सलाम. बाकी तुम्ही सर्वांनी आईची खूप काळजी घेतली, छान वाटले. सर्वांनी काळजी घ्या ❤❤🙂
Very emotional & touchy blog. Will miss Aai. I too feel my mom and dad . Their memories are spent .. without parents life is nothing. 🙏🙏🙏Any way it's part of life
नाती रडत होत्या , सासुबाई रडत होत्या वाईट वाटले मला पण तेव्हा रडु आले.सासुबाईचा आजचा लुक छान आहे.एअरपोर्टचा सिन तर फारच ईमोशनल . बेला किती रडत होती सगळेच रडत होते . हीच खरी माया. सासुबाईंना सुद्धा नातींना सोडुन जाणे कठीण झाले असणार.Very emotional video.
Very emotional vidio, आईसाहेब रडताना मला पण रडू आले,वहिनीसाहेब खूप छान आउक्षण केलं,बेला परी खूप छान संस्कार,खूप गोड मुली आहेत,आईसाहेब आल्यापासून किती भरभर दिवस संपले कळाल सुद्धा नाही,पुन्हा एकदा हॅप्पी जर्नी आईसाहेब💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
😢 ha kshan kup nakosa watato mala ... Mi hi kup emotional ahe...rekha kaku India made ektya astat.. sevti mulga javal asnaya ne kiti safe watata... Kaku kup strong ahet ki tya ektya manage karat.. muli asyla tri tya tyncha family made tod tri busy astat cha... Tya mule kaku kup emotional watatla Jatana... Mi hi kup emotional jale rekha kaku tumhi nehami healthy, happy, 5star life enjoy kara Ashi prayer karte.. nashik che trabakeshwar mahahdev tumcha rakshan Karo happy tevo hich prathana.... Bappa bless u always... ❤❤❤
आजचा व्हिडिओ खूप इमोशनल होता खरंच आजचा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं की आईचं मुलाचं नातं सुनेचं सासूचं नातं खरंच खूप छान आहे या नात्याला नजर न लागो कोणाची परी खूप हळवी आहे पहिला तर खूप छान सवयी लावल्या आहेत तुम्ही सगळे खूप गोड आहे खूप हुशार आहे मुली आई सारख्या टॅलेंटेड च होणार❤ मिस यु आई
Happy Jarniey ममीना .काळजी घ्या ममी प्रवासात 💐💐 खूप भावनिक प्रसंग होता एकमेकाच्या गळयात पडून गाठीभेटी घेण्याचा आणि रडण्याचा मला पण हे सर्व बघून डोळे भरून आले बेला आणि परी पण खूप इमोशनल झाल्या या लहान वयात मुलांना आजी बाबाची खूप गरज असते खूप वाईट वाटले बेला आणि परीला बघुन. काळजी घ्या सर्व जण तुमच्यामुळे आम्हाला युरोप चे येअरपोरट बघायला मिळाले कोमलताई खूप छान.
True real mother in law and daughter in law love....kudos to Komal...in this masked world a true bond which is rare today ..people fake it for camera ..God bless u Komal.
Aai la radtana pahun kharach emotional feel zal pn tyach barobr bela and pari etkya kami vayat kiti mature zalyat khupach samjutdarpna, lots off love ❤
खूप छान विडिओ ताई परी बेला किती लहान आहेत आणि त्यांना सगळ कळत ग खूप रडत होत्या 😔😔😔😔😔 मला पण खूप वाईट वाटल ग तीन महिने कशे गेले ते कळलच नाही मम्मीचा लुक खूप खूप छान होता खूप सुंदर दिसत होत्या 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 मम्मी खूपच रडत होत्या त्यांना यरोप ला करमायला लागल आणि त्याचा विजा संपला बेला खूपच रडली ती पण लहान आहे तरी सुद्धा तीला सगळ कळत खूप हुशार आहेत ताई तुझ्या मुली 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 मी मम्मी ला खूप मिस करेन मनोज दादा खूप खूप भारी आहेत 🥰🥰🥰🥰🥰🥰 मम्मी ला जाऊ च वाटत नव्हत खूपच अवघड क्षण होता तो ताई मम्मी खूप खूप धाडसी आहेत भारतातून येता ना सुद्धा एकट्याच आल्या आणि जाता सुद्धा एकट्याच Happy journey mummy ✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️ ताई तुझी परी बेलाची आणि मनोज दादा ची काळजी घ्या आणि मम्मीची पण 🥰🥰🥰🥰🥰 आजचा विडिओ खूप छान होता Tai dada pari Bela bye bye bye 💋💋💋
आईंचा आजचा लूक खूप सुंदर आहे. आज आई भारतात परतत आहेत. खूप भावूक क्षण आहे हा. आज आई गेल्यावर तुम्हाला खूप कठीण जाईल. पण त्यांच्याबरोबर घालवलेले महिने तीन नक्कीच तुम्हाला आनंद देवून जाईल. घरच घरात एखादी जाणती व्यक्ती असली घर कसं भरल्यासारखे वाटते. असो आईंचा प्रवास सुखाचा होवो.
Rekhaji you are a smart woman, your son has gone on you I think so Your son was happy to show you the success he has received because of you and your are also proud of your son success, it could be read on your faces It was a pleasure to see that It's a every womans dream to see her children be successful and happy to 🎉🎉
बेला .मला आई सोबत जायचंय आणि किती रडत होती.आणि परी पण किती रडत होती बाप रे.दोघींची आजीवरची मया आणि प्रेम पाहून खूप रडायला आले.आई ल मात्र सलाम.एकट्या आल्या आणि एकट्या इंडिया त येत आहे❤
खरोखर आईच्या धाडसाला सलाम आहे एकट्या गेल्या आणि आम्हालाही खूप रडू आले आम्हालाही खूप रडू आले त्यांना रडताना बघुन आई आहे त्यामुळे वाईट वाटणारच मुलींचही वाईट वाटले त्या पण खूप इमोशनल झाले होत्या😢😢😢
कोमल परत तुम्ही घरी जाताना कार मध्ये मागची परी बेला च्य मध्ये असणारी सीट रिकामी होती पाहून कसेतरी झाले बघा ना प्रयत्न करून तुमच्याच कडे कायम मम्मी ला ठेवून घेण्याचे खूप रमलेल्या त्या ही तुमच्या सोबत
ताईंना रडताना बघून मी पण खूप हळवी झाले ताईंची खूप सवय झाली होती रोज ताई दिसायच्या नंतर या ताई तुम्ही आम्ही तुम्हची वाट बघतो ताई स्वतःची काळजी घ्या आज सगळेजण खूप छान दिसत आहे 👍👍👍
आई आणि तुम्ही सर्वजण रडताना पाहून आम्ही सुद्धा खूप रडलो आई तुम्ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला मुलगा सून व नातवंडे सर्वजण प्रेम करणारे मिळालेत तुम्ही असेच सर्वजण आनंदी राहा आई हॅप्पी जर्नी
Namaskar, video 6 august cha ahe ,jast video shoot kelya mule me sequence nusar video upload karat hote 🙏🙏
Okkk di
Ok.
ताई
Okay..
Ok
Ok komal pn aai nit pohchlayna indiala
काकूंचा आजचा look खुप मस्त होता. डॅशिंग आणि young वाटत होत्या काकू. धाडसला सलाम एकट्या आल्या आणि एकट्या गेल्या. 🙏🙏
👌👍 खरंच खूप वाईट वाटलं रडू आलं
Kharach khup Radu aale
Rekha kaki tumchi life journey #' Bai pan bhari deva " solid mental strength aahe !!! Hats off strong will power sathi 🙋🏻💓 😘😍
Kharach radu aale
Kup vait vatl khup impsional vedio miss you aai
सासु मध्ये आणि आई मध्ये खूप फरक असतो असे म्हणतात पण तुझी सासू तुझ्या आई चे दुसरे रूप आहे तुला किती लेखी सारखं प्रेम करते आणि तू पण आपल्या आईसारखा हक्क गाजवते आई भारतात निघाली खूप वाईट वाटलं😢😢😢
Really khup Chan reletion ahe tumc
सर्व मुलींना अशी सासु भेटायला हवी. आई किती गोड आहेत. विडियो पाहून रडू आले.miss u aai❤💛 love u aai 😍
आई ला जाताना पाहून खुप रडायला आले खुप अवघड क्षण होता तुमचे रडू पाहून आम्हाला पण खुप रडायला आले
मुलाच एवढा यश बघितले ,सुन छान मिळाली , नाती गोड़ आहेत या सारख सौभाग्य कोणाच नाही परंतु आपल्याच मुलाकडे काहीच दिवसांसाठी जायचे आणि त्यानंतर परत परतीचा प्रवास करायचा या सारखे दुर्भाग्य ही नाही ... खुप कठीन असत अस आपल्याच मुलगा ,सुन आणि नाती पासून दूर राहणे ...मनोज दादा चे पप्पा आता असते तर आईला सोबत छान झाली असती पण आई एकट्याच असतात हे ऐकून खुप वाइट वाटते ...कोमल एक रिक्वेस्ट करते जमल तर आई ला कायम च इकडे ठेवून घे त्यांना इकडे किती आवडला हे आम्हाला त्यांच्या डोळ्यातून दिसले 😢
प्रत्येक सासू आणि सून जर अशी झाली तर खरंच आपल्या देशात वृद्धाश्रमची गरजच पडणार नाही आणि प्रत्येक घर हे सुखी होईल....मी पण खूप भाग्यवान आहे माझी पण सासू अशीच आहे.❤
माझ्या सासु बाई पण ❤️❤️
पण आता तरी आई एकटिक तर राहणार
आईला रडताना बघून खूप रडु आले 😢😢 happy journey aai
मम्मीने रडतांना बघून खूप वाईट वाटले😢 मुलांपासून दूर जाण हे आईला कधी सहन होतच नाही❤
Ho na....😢
तुमचा प्रवास सुखकर होवो रेखाताई👍🌹😊
तुमची आठवण येणार आम्हाला नक्कीच!!
काळाप्रमाणे आपण बदलायला हवे हा तुमचा उमदा,सकारात्मक स्वभाव मला खूप आवडला 👍❤️
ताई माझ्या कामामुळे मला पूर्ण काकूंच्या जर्नी चा व्हिडिओ पाहता आला नाही पाहता पण आता पाहिल्यावर खूप इमोशनल झाली मी मला मला वाटतच नव्हतं की मनोज दादा च्या आई इंडियाला येत आहेत मला माझ्या जवळच कुणीतरी मला सोडून खूप दूर कुठेतरी बाहेर गावी जाते असं वाटत होतं यापुढे काकूंना व्हिडिओमध्ये खूप मिस करेन ताई मी पण काकूच्या जिद्दीला सलाम ❤ काकूंना साठी स्पेशल लव्ह यू आणि तुम्हाला चौघांना पण ❤❤❤❤❤❤❤❤
कोमल ताई तू खूप नशीबवान आहेस एवढी छान मायाळू सासु भेटली तुला खूप रडायला आलं मला पण😢
आईला रडताना पाहून खूप रडू आलं miss u aai♥️
Karch kup chan aahe tumchi family ❤❤
आईला रडतांना पाहुन मला पण रडायला आले खुप वाईट वाटलं आपल्या माणसांन पासुन लांब जात़ो तेव्हा वाईट क्षणअसतो तो ,♥️♥️
मला नाही सहन झालं ,खूप रडायला आल,मनोज दादा तिथल्या government कडून परमिशन काढा आणि आईंना तुमच्या सोबत ठेऊन घ्या.एकलूता एक मुलगा, आणि त्याच्या पासून दुर रहावं लागतं.😭😭
Right 👍
मिळते आई साठी परमिशन वडील नाहीत तर मिळतेच मिळते.
हो परमिशन काढा
परत बोलावून घ्या
अस असेल तर खरच आईला तुमच्यासबतच ठेवा ,कारण जन्म एकदाच मिळतो
हे सगळं तुम्हाला तुमच्या आईच्या आशीर्वादाने मिळाले आहे याची देखील तुम्हाला जाणीव आहे.असेच खूप आनंदी रहा.
आईंना रडताना पाहून खुप वाईट वाटले.खरंच तुम्हीं (सासू व सून)आई व मुलगी असेच नातं वाटते.देव तुम्हांला असेच आनंदी ठेवो अशी ईश्वराला प्रार्थना करते.आयुष्यात या अश्याच नात्यांची आवश्यकता असते कोमल तू खरंच लकी आहेस.माझ्याकडून खुप खुप आशीर्वाद तू अशीच सर्वांशी प्रेमाने व ममत्वाने रहा.❤❤❤❤❤
आजी ही दुधावरची साय असते ,आई चे रुद्य खुप कोमल असते , आई चा प्रवास सुखाचा होवो हीच शुभेच्छा🇮🇳🇮🇳🚩🚩🌹🌹
किती भावनिक विडिओ होता..... काकूंचा प्रवास सुखमय होवो... 🙏🏻
कोमल ताई आजचा व्हिडिओ पहाताना खूप रडले 😢 बेलाला आजीच्या मागे लागताना पाहून स्वतःचे लहानपण आठवले. आईंना मिस करूं
मनोजच्या आई खरच खूप हुशार व छान आहेत एवढा लांबचा प्रवास एकट्याने केला खरच त्यांना माझा सलाम ❤
Happy journey आई...सगळ्यांना emotional पाहून खूप रडू आले. आई एकट्या इंडियायतून आल्या.आणि एकट्या परत इंडियायात गेल्या...waaaaa
कोमल,मनोज आम्ही बघतांनी एवढे रडायला येत होते.आईला किती कठीण गेला असेल तो क्षण व तुम्हालाही भारतात आल्यावरचे त्यांचे काही व्हिडिओ पाठवायला सांगा. आई खूप धाडसी आणि positive ahe happy journey
मनोज दादा धन्य आहात तुम्ही आणि नशीबवान सुद्धा. तुम्ही एवढ्या तुमच्या घरातल्या चार चार लक्षम्या कश्या सांभाळतात... खुप इमोशनल वलॉग होता ❤
आईमुळे च आपल अस्तित्व असत याची जाणीव मुलांना असण .
खरंच खूप भाग्यवान मनोज दादा कोमल परी बेला .
God bless you .
खूप छान कुटुंब आहे तुमचं.हा क्षण खूप भावूक असतो.खूप संस्कारक्षम कुटुंब आहे.खूप friendly family आहे.मी नेहमीच या phase मधून जात असते.
Kharach ajcha video abhimanaspad ahe.hats of aaicha mulga ani sun🎉
आईंच्या निरागस भावना त्यांच्या डोळ्यात दिसतात.. आणि मन भरून येत....😢
आम्हीपण नाशिक (सिन्नर)चे आहोत.विडियो पाहून छान वाटले.Happy Journey.
मम्मीखूपच छान दिसतात. खूपच धाडसी आहेत. एकट्या आल्या,एकट्या चालल्या आम्हालाही वाईट वाटतं त्या चालल्य म्हणून
खुप् रडायला आले आई पुन्हा यूरोप ला नक्कीच या आम्ही मिस करेन खूप ......व्हिडिओ कॉल करून आम्हाला दाखव त्यांना .....त्यांच्या मुळे आम्हाला खूप काहि शिकायला मिळाले .......❤
खरचं आज खूप रडायला आले.. काकू खरचं खुप धाडसी आणि मायाळू आहेत. त्याचे डोळ्यातील पाणी थांबतच नव्हते.. खूप कठीण आसतात हे क्षण...आपल्या रक्ताच्या माणसांना सोडून जाणे. त्यांना दरवर्षी ekde बोलवत जावा.. कोमल आणि दादा तुम्ही खूप छान त्यांना Happy ठेवले, त्यांना खूप फिरवले,दाखवले. आणि काकू ही लगेच तिकडच्या वातावरणात adjust झाल्या..हा त्यांचा खूप छान गुण आहे... कोमल आणि काकू नी खूप छान एन्जॉय केला मिळून... नातीना ही काकू नी खूप प्रेम, माया दिली. काकू सर्वात जास्त नातीना खूप मिस करणार...घरात आई वडील तर लाड करतातच pn आजी आजोबा नी केलेला लाड खूप वेगळा असतो...दादा ना ही जे जे आवडते ते सर्व खाऊ घातले काकू नी....काकू तुम्ही खूप ग्रेट आहात... Happy Journey Kaku🎉
कोमल आई जाताना खूप वाईट वाटलं मी पण खूप इमोशनल झाले तूम्ही आईला युरोप मध्ये का नाही ठेवत ती पण एकटीच असते ना भारतात इकडेच राहुद्याच ना
Ho na
नमस्कार कोमल ताई, आजचा व्हिडिओ खूपच emotional होता. आईला रडताना बघून आम्हालाही रडायला आले. बेला तर किती रडत होती, कसेतरी च झाले, मन भरून आले. खरतर आई खूप strong, धाडसी आहेत, सर्व महिलांसाठी आदर्श आहेत, एकट्या india वरून आल्या आणि परत एकट्याच चालल्या 👏👏👍👌🙏 आईना मनापासून सलाम. बाकी तुम्ही सर्वांनी आईची खूप काळजी घेतली, छान वाटले. सर्वांनी काळजी घ्या ❤❤🙂
वियोग सगळ्यासाठी अवघड पण आई पुन्हा येईलच.हॅप्पी journey.
Aai tumchi nehamich Kami janvat rahil.😔😔❤️
😭😭😭खूप रडली मी मनोज दादा ला बघून जास्त रडायला आलं इतक्या दिवस आई जवळ होती
कोमल तीन महिने मम्मी बरोबर खूप छान घालविले पण आजचा व्हिडिओ बघताना खूप रडायला आले मनोजचे प्रेम असेच राहू दे शेवटी आई ही आईच असते
Very emotional & touchy blog. Will miss Aai. I too feel my mom and dad . Their memories are spent .. without parents life is nothing. 🙏🙏🙏Any way it's part of life
Very touching volg dear
बापरे !खूपच भावूक क्षण 😊 असं वाटलं एखादा चित्रपट पाहतोय.खूप छान family .सगळेच गोड आहात.
नाती रडत होत्या , सासुबाई रडत होत्या वाईट वाटले मला पण तेव्हा रडु आले.सासुबाईचा आजचा लुक छान आहे.एअरपोर्टचा सिन तर फारच ईमोशनल . बेला किती रडत होती सगळेच रडत होते . हीच खरी माया. सासुबाईंना सुद्धा नातींना सोडुन जाणे कठीण झाले असणार.Very emotional video.
खूपच छान...आमच्या पण डोळ्यात पाणी आले...आदर्श सून आणि मुलगा...गोड नाती...
खरच खूप miss karnar आई ना, काळजी घ्या सर्व.परी बेला ❤
खुप टचिंग. वाईट वाटल. अजून राहायला हव्या होत्या आई. 🙏🙏
पुढच्या वेळेला मल्टी विजा घेऊन पाठवा मम्मीला we all missed her
Very emotional vidio, आईसाहेब रडताना मला पण रडू आले,वहिनीसाहेब खूप छान आउक्षण केलं,बेला परी खूप छान संस्कार,खूप गोड मुली आहेत,आईसाहेब आल्यापासून किती भरभर दिवस संपले कळाल सुद्धा नाही,पुन्हा एकदा हॅप्पी जर्नी आईसाहेब💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
आईला रडताना पाहून खूप रडू😢 मिस यु आई ... Happy journey Aai ❤
Kupch emotional video hota.. Savay zali hoti aai la video madhe baghynayachi... Tuhmchya saglyanche emotions ahmchayprynt pochlya.. Aai kharch bhari ahe 👍🏻 yevda pravas yekhtine kratat 👍🏻.. Bhari 👍🏻tuhmla baghun ahmi pn radlo👍🏻..
आई ला रडताना पाहून मलाही रडू आले खूप अवघड क्षण असतो हा
Kharch khup radayla aala aaila baghun
Ho mla pn radayla aale
Mla pn rdu avral nahi
Mala pn
Tumhi aaila 1 channel open karun dya manje aamhala aaila roj pahta yeil khup dhadsi ahet aai ....Zhasi ki Rani...waahhh.. proud feel kela tumhi aai
Miss you so much aai❤ खूप अवघड क्षण असतात हे आपल्या परीवारापासुन दुर जाण्याचे😢😢 खूप रडायला आलं😢
खरचं डोळ्यांत पाणी आलं...Miss u Mummy!!! ur so sweet Mother in Law...Happy Journey....सावकाश या....
आई आल्या दिवसापासून हा जाण्याचा दिवस कधी येऊच नये असं वाटत होतं😊
मस्त, खरच आपली family सोडून खरच खुप वाईट वाटले असेल त्याना,😢खरच पाणी आले डोळ्यात,
आजचा व्हिडिओ खूप इमोशनल आहे. माझ्यापण डोळ्यात पाणी आल. 😢😢😢😢❤❤❤❤
😢 ha kshan kup nakosa watato mala ... Mi hi kup emotional ahe...rekha kaku India made ektya astat.. sevti mulga javal asnaya ne kiti safe watata... Kaku kup strong ahet ki tya ektya manage karat.. muli asyla tri tya tyncha family made tod tri busy astat cha... Tya mule kaku kup emotional watatla Jatana... Mi hi kup emotional jale rekha kaku tumhi nehami healthy, happy, 5star life enjoy kara Ashi prayer karte.. nashik che trabakeshwar mahahdev tumcha rakshan Karo happy tevo hich prathana.... Bappa bless u always... ❤❤❤
Mummy रडतांना पाहुन मला पण रडायला आलं 🥺 mummy la व्हिडिओमध्ये बघायची सवय झाली होती सर्व यूट्यूब फॅमिली मम्मीला खूप Miss करणार 😔❤
मनोज is very strong. Mulinchya आईला tyancha ha khup मोठा आधार असतो ।
खरंच खूप रडायला आलं आईची माया खूप च वेगळी आई विना तिन्ही जगाचा स्वामी भिकारी
Aai shevache bye kartana jat hotya na tewha khup Radu aale...😂😂miss u to Aai....
आज खुप आश्रु आले.खुप वाईट वाटल.आईला खुप मिस् करणार.आईला शुभयात्रा
आजचा व्हिडिओ खूप इमोशनल होता खरंच आजचा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं की आईचं मुलाचं नातं सुनेचं सासूचं नातं खरंच खूप छान आहे या नात्याला नजर न लागो कोणाची परी खूप हळवी आहे पहिला तर खूप छान सवयी लावल्या आहेत तुम्ही सगळे खूप गोड आहे खूप हुशार आहे मुली आई सारख्या टॅलेंटेड च होणार❤ मिस यु आई
Khup ch emotional video ahe.radu yet hote sarkhe.miss u mummy😘
Aai jatana khup khup vait vatat hot tumhala baghun mala pan radayla aal.Happy journey aai.wellcome To India.👍👍
Mummy looks so young at this age..she dressed up very well...Have a wonderful journey... Welcome to INDIA 🇮🇳
Happy Jarniey ममीना .काळजी घ्या ममी प्रवासात 💐💐 खूप भावनिक प्रसंग होता एकमेकाच्या गळयात पडून गाठीभेटी घेण्याचा आणि रडण्याचा मला पण हे सर्व बघून डोळे भरून आले बेला आणि परी पण खूप इमोशनल झाल्या या लहान वयात मुलांना आजी बाबाची खूप गरज असते खूप वाईट वाटले बेला आणि परीला बघुन. काळजी घ्या सर्व जण तुमच्यामुळे आम्हाला युरोप चे येअरपोरट बघायला मिळाले कोमलताई खूप छान.
आपल्या परिवार मुलांपासून लांब राहने भारतीय आईसाठी खूप खूप अवखड आहे मनभरुन आले डोळ्यातून अश्नूआपोआप आले. एकटी आली एकटी गेली पण.काय लिहूशब्द च कमी..
खरंच खूप इमोशनल झाली मीपण😢 ,आई खूप धाडसी आहेत proud of you kaku👍
True real mother in law and daughter in law love....kudos to Komal...in this masked world a true bond which is rare today ..people fake it for camera ..God bless u Komal.
आईला आणि तुम्हा सगळ्यांना रडतान बघुन मला पण खुप रडू आले. Happy journey
मुला पासून दुर रहान दुर जान खूप खूप कठीन असत एका आई साठी पण त्यांच्याच उज्वल भविष्यासाठीहे हे कराव लागत 🥺🥲🙏♥️♥️♥️♥️♥️
😢happy journey✈️ to you aai
खूप emotional video. खरंच तीन महिने कसे सहज निघून.मला Video बघताना डोळे भरून आले.मग तुमचं कसं झालं असेल. खूप छान व्हिडिओ आहे.
Happy journey aai 😍❤
Miss you aai ❤stay healthy ❤take care
Happy journey Kaku......Aj cha kaku cha look khup bhari Hota aani kiti daring baaj aahe kaku kharach ......
After seeing Bela, it proves that LOVE doesn't have age ❤
Tai aai la tumhi tithe ch theva tumch kutumb purn hoil
Happy journey aai.....Shree swami Samrth🙏🌹
Aai la radtana pahun kharach emotional feel zal pn tyach barobr bela and pari etkya kami vayat kiti mature zalyat khupach samjutdarpna, lots off love ❤
Happy Family......saglech samajdar ahe mhnun bonding great ahe......miss u Mummy....pari bela love u
खूप छान विडिओ ताई परी बेला किती लहान आहेत आणि त्यांना सगळ कळत ग खूप रडत होत्या 😔😔😔😔😔 मला पण खूप वाईट वाटल ग तीन महिने कशे गेले ते कळलच नाही मम्मीचा लुक खूप खूप छान होता खूप सुंदर दिसत होत्या 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 मम्मी खूपच रडत होत्या त्यांना यरोप ला करमायला लागल आणि त्याचा विजा संपला बेला खूपच रडली ती पण लहान आहे तरी सुद्धा तीला सगळ कळत खूप हुशार आहेत ताई तुझ्या मुली 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 मी मम्मी ला खूप मिस करेन मनोज दादा खूप खूप भारी आहेत 🥰🥰🥰🥰🥰🥰 मम्मी ला जाऊ च वाटत नव्हत खूपच अवघड क्षण होता तो ताई मम्मी खूप खूप धाडसी आहेत भारतातून येता ना सुद्धा एकट्याच आल्या आणि जाता सुद्धा एकट्याच Happy journey mummy ✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️ ताई तुझी परी बेलाची आणि मनोज दादा ची काळजी घ्या आणि मम्मीची पण 🥰🥰🥰🥰🥰 आजचा विडिओ खूप छान होता Tai dada pari Bela bye bye bye 💋💋💋
आईंचा आजचा लूक खूप सुंदर आहे. आज आई भारतात परतत आहेत. खूप भावूक क्षण आहे हा. आज आई गेल्यावर तुम्हाला खूप कठीण जाईल. पण त्यांच्याबरोबर घालवलेले महिने तीन नक्कीच तुम्हाला आनंद देवून जाईल. घरच घरात एखादी जाणती व्यक्ती असली घर कसं भरल्यासारखे वाटते. असो आईंचा प्रवास सुखाचा होवो.
Aai na baghun khup radayla aale video Khupch emotional aahe happy journey take care Aai❤👍
माजा पण डोळ्यात अश्रू आले खरच खुप इमोशनल होता हा शण 😌😔 .... Happy journey Aai na ❤
आजचा video पाहून आम्हीही खूप emotional झालो. मला तर रडूच आवरेना. तुमची सर्व फॅमिली च खूप छान आहे. मला फारच आवडते.
कोमल आई जाताना आम्ही पण खूप इमोशनल झालं आई ती आई असते
Rekhaji you are a smart woman, your son has gone on you I think so
Your son was happy to show you the success he has received because of you and your are also proud of your son success, it could be read on your faces
It was a pleasure to see that
It's a every womans dream to see her children be successful and happy to 🎉🎉
Aai na radtana baghun khup radu ale. Khup vait watle ...😢😢 happy journey aai
Happyy Journey Aai❤️ Shree Swami Samarth Maharaj jay jay swami samarth maharaj ki jai 🙏❤️
बेला .मला आई सोबत जायचंय आणि किती रडत होती.आणि परी पण किती रडत होती बाप रे.दोघींची आजीवरची मया आणि प्रेम पाहून खूप रडायला आले.आई ल मात्र सलाम.एकट्या आल्या आणि एकट्या इंडिया त येत आहे❤
Miss u mom❤ stay healthy ❤ take care❤❤❤
Mavashi khup Chan disat aahat.aani tumchi khup aathavan yeil .tumchi kalaji ghya aani aani lavakar parat ya aamala bhetayala 😊.tumala khup Prem ❤. happy journey 😊❤
Will miss you aai ❤️❤️❤️❤️ stay happy and healthy always ❤️ love you all💕
👍👍👍👍👍
आई ला रडताना पाहुन मला खुप खुप रडायला आले
परी व बेला आई निघाली तेव्हा खुप रडल्या दोघी दुधावरची साय आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोमल सुन कमी मुलगीच जास्त वाटते😍🥰❤🌹
Purna start to end ha video baghtana ashru thambat navte. Aain che ani Komal che bonding baghun khup chan vatle. So Happy Family ❤
Welcome back to India, Happy Journey 👍
खरोखर आईच्या धाडसाला सलाम आहे एकट्या गेल्या आणि आम्हालाही खूप रडू आले आम्हालाही खूप रडू आले त्यांना रडताना बघुन आई आहे त्यामुळे वाईट वाटणारच मुलींचही वाईट वाटले त्या पण खूप इमोशनल झाले होत्या😢😢😢
कोमल परत तुम्ही घरी जाताना कार मध्ये मागची परी बेला च्य मध्ये असणारी सीट रिकामी होती पाहून कसेतरी झाले बघा ना प्रयत्न करून तुमच्याच कडे कायम मम्मी ला ठेवून घेण्याचे खूप रमलेल्या त्या ही तुमच्या सोबत
ताईंना रडताना बघून मी पण खूप हळवी झाले ताईंची खूप सवय झाली होती रोज ताई दिसायच्या नंतर या ताई तुम्ही आम्ही तुम्हची वाट बघतो ताई स्वतःची काळजी घ्या आज सगळेजण खूप छान दिसत आहे 👍👍👍
Happy journey mother 🎉 don't be crying 😭 always be happy 😂
आई आणि तुम्ही सर्वजण रडताना पाहून आम्ही सुद्धा खूप रडलो आई तुम्ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला मुलगा सून व नातवंडे सर्वजण प्रेम करणारे मिळालेत तुम्ही असेच सर्वजण आनंदी राहा आई हॅप्पी जर्नी
Happy journey aai🥺 miss u so much😢