अमेरीकेत राहण्याचे फायदे👍आणि तोटे👎|Pros and cons of living in USA|Marathi Vlog|Marathi Mulgi| Vlog66
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार मंडळी, कसे आहात? काळजी घेताय ना?
तर आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत ज्यावर बऱ्याच जणांना शंका असतात. आम्ही आशा करतो की ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्हाला अमेरिका बद्दल बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.
आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास विचारायला अजिबात संकोच करू नका.
लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मजेत रहा, काळजी घ्या आणि आनंदात रहा. धन्यवाद😊🙏
Instagram- Viduladixitkuvalelar
_________________________________________
Previous Videos:-
• Uploads
_________________________________________
Indian Festivals in America:
• Indian Festivals in Am...
_________________________________________
Education in USA:
• Education In USA
_________________________________________
Farms in America:
• Farms in America
_________________________________________
Houses in America:
• Houses in America
_________________________________________
Popular uploads:
• Popular Uploads
तुम्हा दोघांचे आभार,
ह्या विषयावर वीडियो बनवला त्यामूळे बरीच माहिती मिळाली.
असेच छान छान विषय निवडून वीडियो बनवा.
पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.👍
निसर्गसंपन्नता,शिक्षण आणि व्यक्तीस्वातंत्र्य,कोणत्याही कामाला प्रतिष्ठा,समानता,आरक्षण नाही ,स्वच्छता,शिस्त कायद्यांचे पालन उत्तम मुद्दे.छान सहजसोपं करून सांगितलंत.
विदुला आणि श्रीधर,खूपच छान माहिती सांगितली तुम्ही दोघांनी.तुमच्या व्हिडीओमुळे अमेरिकन जीवनपद्धतीशी आमची हळूहळू ओळख होते आहे.शिस्तप्रिय आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अमेरिकन जीवनपद्धतीचे फायदे हे तोट्यांपेक्षा नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही खूपच अभ्यासपूर्ण विषयांवर व्हिडीओ बनविता त्यामुळे पाहायला खूप छान वाटते.धन्यवाद.खूप खूप शुभेच्छा.
Thank you so much 💓🥰
Pl inform your WhatsApp contact
Doghehi chhan distay😍...ho majhya muline tithala कांदा...दाखवला same कोबी एव्हढा कोबी सारखा च दिसतो😊
तुम्ही दोघांनी एकमेकांना सोबत केलेला व्हिडिओ खुप छान वाटला असेच तुम्ही व्हिडिओ करत जा आम्ही त्यांचा आनंद घेत जाऊ.👍👍
Reservation in India is because of caste based discriminations for more than 2500 years. If there was no caste, there was no reservation. India without caste is impossible.
It's been 75 Years after independence still we need reservation ? Just tell me how long it's gonna be in this country ? We can't have it for 100 of years
खूप छान माहिती भारतातील अमेरिकेत आलेली मुले इथे का सेटल होतात हे माहीत नव्हते ते आपल्या व्हीडिओ मुळे समजले.मी ही सध्या काही दिवस अमेरिकेत आहे व इथल्या जीवनाचा अनुभव घेत आहे,मी 70 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे व मी vsk पर्यटन असे ज्येष्ठांसाठी चॅनल सुरू केले आहे सर्वाना नक्की आवडेल
धन्यवाद विदुला तांई दोघाचे मना पासून आभार मानतो
खूप चांगली माहिती दिलीत. आणि दोघंही छान दिसताय.
खूप छान माहिती दिली
खूप छान माझा नातू इंजिनिअरींग करणे करीता अमेरिकेला जाणार आहे आपल्या माहिती चार नक्की चे उपयोग होईल
खुप सुंदर माहीती दिलीत. अमेरीकेच्या एखाद्या खेड्यात आपण जमीन शेतीसाठी खरेदी करु शकतो काय ? अंदाजे किंम्मत काय असु शकेल ? जिरायत व बागायत ? काय निकश असतील ?
For primary education US education system insists on Value education, and I think that's a best part
श्रीधर आणि विदुला दोघेही छान दिसत होतात.
सगळ्यांना उपयुक्त अशा माहितीचा विषय निवडला होता.
Tumhi doghani chan information dili aahe. Important points covered. Useful for all.
Kiti cute couple ahe tumhi doghahi.. stay blessed 🤗 i m very proud to be an indian .. i love culture and tradition of ours..
खूप छान माहिती मिळाली
विदुला ताई तुम्ही दोघांनी खूपच छान फायदे आणि तोटे, अनुभव सांगितले व बरीच माहिती मिळाली👌👌खूपच छान झाला तुमचा व्हिडिओ. 👍👍 ग्रेट कपल विदुला ताई🤴👸🥰
❤️अमरावती❤️
Dhanyawad😊😊
Please make new video on types of houses and to their rates to own in United States.👍🙏
You both are lovely ❤️. He is so caring and vidula tai u r the best person. Vidula tai Ur skin is so flawless and healthy Please..... share your skin care routine. And share ur experience of first 10 days in USA.
Lots of love 💗💕💕 *TAKE CARE* ❤️❤️.....
Nakki❤️Thank you 🙂
सुप्रभात नमस्कार ताई......आपलाच आवाज.मवाळ.मधाळ दुधाळ. रसाळ. गोड गोड हापूस सारखा
.बोलत रहा आम्ही ऐकतो....?
(फायदे 10, तोटे 6), खूप छान माहिती दिली 🙏.
Best
So good!! I was not aware of this ceremony 🙊thank you so much Vidula for introducing this.
Hi Vidula
मस्त माहिती उपयुक्त माहिती व छान विषय निवडला.
मसत दिसती तुमची जोडी असेच आनंदी रहा.
ललिता पुणे
Kiti god distay... ❤❤❤
Khup chhan... Tumhi milun videos banvat ja 😘
फार छान ,बरेच परिश्रम घेऊन विडिओ बनविला आहे . दोघांनाही शुभेच्छा .
Aapke video bahut pasand aate hey
Good info and balanced view. Please switch off background music as it affects audio quality of the video.
Ok sure !
Very good informative video. Happy to see you both at a time.
दादा वहिनी खूप छान व्हिडिओ आहे आवडला आम्हाला . तुमच्यामुळे आम्हाला आज भारतात राहून अमेरिका पाहण्याचे भाग्य लभतेय.त्यामुळे खूप खूप धन्यवाद.
आणि तुम्हा दोघंनाही तुमच्या पुढील आयुष्यातील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा.
अतिशय उपयुक्त माहिती
अमेरिकेत ज्याना जायचे आहे त्यांना उपयोग होईल
सादरिकरन उत्तम
You both looking nice.
Stay safe.
इथे म्हातारी माणसे कशी जगतात?त्याना काम होईनास झाल की नोकर मिळतात का?
तुम्हाला भारतात येऊन रहावस वाटत का?
मननीषा जोशी (ठाणे)वय ८०
:) old age life is worst over here
Tumhi doghanihi khoop chan mahiti dilit video dvare👌👌
Pudhil vatchali sathi shubhecha 🙏
Definitely helpful for me . Thank you so much . Stay safe and be healthy
बरीच माहिती मिळाली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद माहिती दिली बदल 🙏
Great information.Please make a video about what things to carry during first visit to USA for few months?
नक्की😊👍
Your video are very informative....very useful for people like us ....we recently shifted in USA.....thanks for making it.
खूप छान माहिती दिली,असेच आणखी विडियो ची प्रतीक्षा आहे 👌👍
खूप छान माहिती दिली. धन्यवाद 🌿🙏असेच छान छान माहिती पूर्ण विडिओ बनवा 👍💐
Tai tumhi doghahi khup chaan couple aahat ani you are just awesome no words to explain calm minded,filled brim with love tai tula kiti appreciate karu tevhda kami aahe luckily mi tuzi subscriber aahe tehi khup aahe 🤗kalji ghe tabyetichi
Thank you ❤️🥰
खूपच सुंदर छान व्हिडिओ.सोप्या भाषेत अत्यंत नीटनेटकी माहिती मिळाली. हसत खेळत वर्णन खूप बरे वाटले. तेथील राहायची व्यवस्था कशी आहे? अपार्टमेंट , घर विकत का रेंट वर घ्यायला लागतं ? ती मिळवायची व्यवस्था कशी आहे? खर्च कितपत येतो ?
अतिशय उत्तम माहिती मिळाली खूप छान वाटले पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
खुप छान माहिती दिली, आपले महाराष्ट्रत कोणते गाव व जिल्हा आहे
Heath services so good still deth
% are very high in pandemic period
I happened to come across ur recent vlogs was so impressed that I started seeing previous one....
Video topic - What things student must bring from India to America so they can manage at least for a month ? Food, insurance, clothes etc
Soon😊
चांगलं - वाईट सर्व देशांमधे असते... भारतात अनेक चांगल्या गोष्टी आहेत तर काही खूप वाईट गोष्टी पण आहेत..पण अमेरिका हा खरोखर सुंदर स्वप्नांचा देश आहे... संपूर्ण जगाला अमेरिकेचं आकर्षण आहे... जसे कुठलाही देश भारत होऊ शकत नाही तसेच कोणी देश अमेरिका पण नाही होऊ शकणार... अमेरिका एकमेव आहे...
Chan aahet video ....pl make a video on admission after 12 th in USA .
Primary education is best over here in USA. You need to stay in good school district and choose elementary or middle school > 8 rating
Tumcha video khup changala asto , I wish yu all the best 👍
information very nice di👍🏻👍🏻🙏 Pune🙏🙏
तुमच्या दोघांचे हार्दिक अभिनंदन
Khup chan mahiti deeli👍👌👌
परदेशी नागरीकांच्या दुय्यम नागरीकत्वाबद्दल काही सांगू शकाल का?म्हणजे कोणते परदेशी नागरीकाना कुठपर्यत दूय्यम नागरीकत्व statusअसत?
विडीओ फार आवडला. तुम्ही करीअर साठी तिथे गेलात हे ठिक आहे , पण भारतीय व्यक्ती कडे जर प्रचंड पैसा असेल तर बदल म्हणून परदेशात राहूया म्हणून अमेरिकेत रहाण्यास आले तर तोटेच जास्त दिसतात ते खालील प्रमाणे :
1. तिथे बंदूक सहज विकत मिळते व जवळपास सर्वांकडे असते .
2. तिथे नोकर चाकर नाहीत , आपण श्रीमंत असून उपयोग नाही ,सर्वच कामे स्वतः करावी लागतात.
3. तिथे वर्णभेद आहे . त्यामुळे तो जातीवादा पेक्षा भयानक आहे.
4. लोकसंख्या फार कमी त्यामुळे वस्तू , कला , प्रदर्शन इ. मध्ये विविधता नाही.
उदा. भारतात फक्त तांदूळ घ्यायचा म्हटल तर ५० पेक्षा जास्त वरायटी असतात तसे तिथे नाही.
5. तिथे म्हातारपण अत्यंत हालाकीचे आहे कारण तो तरुणांचा देश आहे , वयस्करां बदल काहीच माहीती नाही.
6. साधा भाजीपाला वा किराणा साठी कार घेऊन मॉल किंवा स्टोअर ला जावे लागते. आपल्या भारतासारखे घराजवळ किराणा दुकान मधून एखादी वस्तू जशी पटकन मिळते तसे तिथे नाही , माजी मार्केट सुद्धा नाही.
7. सर्वात मोठा तोटा , बार्गेनिंग नाही. जेवढे सांगतात तेवढे पैसे द्या . त्यामुळे घर खर्चास पैसे अपुरे पडतात.
8. Life style अद्यावत असल्याने saving फार कमी होते .
असे व अनेक तोटे अमेरीकेत राहणीमानामध्ये असतात हे मला आमच्या तिथे सेटल झालेल्या नातेवाईकांकडून समजले .
त्यामुळे मेरा भारत खरचं महान ...🙏
Thanks vidula very informative video
So many things we understand
Made for each other Jodi 👌and Anurag is so cute 🥰 stay blessed always
Maam tumchi smile ani voice chan ye... tumhi doghani khup chan insights dhile...tq.
छान माहिती दिली आहे धन्यवाद
Reservation nahi ha saglyt mothi gost ahy
👌👌🙏🙏 Wahhhh Mastach
Is it worth working so hard to go there ? Or if u have a respectable profession in India , and have a good financial stability in India , then India is better ?
Both the countries have different pros and cons and it's hard to compare. But when it comes to work life balance, I'll prefer USA 😊👍
@@_viduladixit_ thanks Vidula, I am a eye surgeon in pune , and mother of 2 boys 15,11 years , it’s great to see ur vlogs , and it’s amazing all that u have achieved after going there !
I also would like to know if we as Indians , can invest in real estate there ? Or do we have to be a American citizen to do that ?
My sister did BSc Microbiology Ruia college, MSC from Vadodara M S University, PhD in liquid cancer in Kalina University, post doctoral research in gingivitis, and tunberculosis.
She is working as highschool teacher for 30 yrs means teaching 9 th Std 10 th std. Now the Carolina school has made her head of dept biology. Shameful behavior for cheese, and yoghurt, and Mercedes I wouldn't prefer this degradation.
She is in U S A for 34 yrs. Citizen.
Here she would be in dcision making of cipla, Unilever, Sun, or SII finding virus and writing papers in journal of microbiology.
This couple is crap, talking all vacuum #Sonalinaharful I admire you.
आपण खूपच छान माहिती सांगितली अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे माझा मुलगा अमेरिकेत आहे त्याची पीएचडी पूर्ण होऊन आता तो जून मध्ये जॉब जॉईन करणार आहे अमेरिकेत येण्याची खूप इच्छा आहे पण सध्या शक्य नाही
Nice video! Just a correction, you should mention urgent care center instead of emergency room as both are totally different and charges are higher for ER. Thank you!
Yes, however urgent care doesn't do all the tests that are required
Thank you vidula 👌🏼Good information
खूपच छान व्हिडिओ....
खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद
Khup chan sangitle tumhi. Khup mast videos astat.. daily tumhi ky cooking krta tyavr video banva
नविन लग्न झाल्यावर first time USA यायचे असेल तर काय काय तयारी करावी लागेल
Khupach chhan Marathi bolta tumhi 👌
Very 3 useful information.Thank u both of you 👌🏼👍🏻❤❤.
You both make a wonderful couple 👫 Stay blessed always.
Really
Hi vidula, khup chan mahiti dili tumi doghe khup sundar disat aahe. Asech दोघे video bnvth जा छान वाटले. Take care. From Navi Mumbai ❤❤
Ameriket asnare beauty purler's baddl thodishi mahiti dya..... Tethil accessories, mostly useful/famous beauty products ya var ek video banva.....
Wether mule change honara climate tyache health var honare parinam & te hovu naye mhnun kay precautions gheta tyavar pn ek video banva.....
ऐकावंसं च वाटत होत. खूप छान माहिती मिळाली फायदे तोट्याची. तिथले बँकेचे व्यवहार् पण छान असतील.
After seeing your vedio I still feel india is best
Khoop sunder mahiti aani you both are perfect couple...remain blessed
Very useful information
God bless u.
Nice information 🙂. Thank you both 👍
माहिती खुप छान सांगितली ..👌👌 Take care 💐💐
Khupch chan mahiti. Tu mala khupch awadtes. Tuze marathi madhe bolane, America madhe rahunahi kuthalahi attitude nahi, aaplishi watates. God aahes.
Thank you 🥰
You both look awesome 😍
Thank you 😊
Khup masth aajcha vedio
फारच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
♥️♥️♥️both are very humble people 🤗
Very informative vlog and true khup mansik dhakke bhetatat Ethe alyawar mazahi asach kahitari anu bhaw aahe..
अमेरिकेची छान माहिती मिळाली व येथील राहण्याचे फायदे तोटे चांगले कळले
Amazing, interesting and afterall you both looks very cute and seems to be made for each other. God bless you with joy and happiness. Thanks for your special informative video.All topics are covered at ease.
Amazing vlog 👌👌keep going
Anurag is brilliant and so cute😘❤️❤️❤️❤️❤️
very nice & important useful video for others.cute beautiful couple.
Lot's of Thanks to both of you for helping to everyone... THANKS
Mala tumche videos aani tumhi teegh khup avdata
Bdw tumhala US avdta ki India?
Video बघण्या आधीच like केले !😊
Fayada: swachhchataa, ithe far clean astat sagalya goshti. Tota: mumbai, India jmadhe jase Indian food, snacks, marathi goshti, ithe itakya chhan milat naahit. Fayada: ithe itar deshache cuisines chhaan aahet, italian, thai, Mexican, etc.
तुम्ही अमेरिकेत कोणत्या राज्यात राहता आणि शहर
खूप छान माहिती दिलीस मस्त दिसता दोघेही
Made for eachother
खूप छान आणि सोप्या भाषेत आपण माहिती सांगीतलेली aahe .
Wow khup chaan mahiti👍
Very useful information... thanks guys
America mdhe social life ksa asta.
Sagale points khup chan sangitlet. Amhi pn ata 5 months zalet usa ny la shift zaloy. Ani he sagal anubhavtoy
Nice video di😘😘😘👌
Khup cha video krte tai tu....mstttt