अक्षय शिंदेला ठोकला! पण फरार शाळा संचालकांचं काय? आपटे - कोतवाल यांना अटकपूर्व जामिन मिळेल काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 229

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +82

    मविआच्या काळात गुन्हे करून सुद्धा जे अजूनही मोकाट आहेत आणि उजळ माथ्याने फिरत आहेत त्या सगळ्यांवर पण लवकरात लवकर कारवाई व्हावी .

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE Месяц назад +66

    "दिशा सालियान" हिचा न्याय कधी होणार.

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Месяц назад +4

      आता *unknown gunmen* बोलवायची वेळ आली आहे !!!

    • @Som-Goly
      @Som-Goly Месяц назад +10

      दिशा सलियान प्रकरणात सरकारमधील उच्च पदस्थ सामील आहेत त्यामुळेच सत्य बाहेर येणं अशक्य/अवघड वाटतंय असं Analyser चॅनलवर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या वकिलांनी सांगितले आहे. 😔

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Месяц назад +8

      @@Som-Goly कोण निलेश ओझा का ? माहीत आहे #मावा आघाडीतले लोकं सामील आहेत , पर्यावरण मंत्री आणि इतर , सर्व जगाला माहीत आहे .

    • @Yuvraj-xo6dj
      @Yuvraj-xo6dj Месяц назад +1

      @@उध्दवखेडेकर-PUNE बाबासाहेब तुम्हीच करा

    • @ajaymishra6926
      @ajaymishra6926 Месяц назад

      होणार नाही

  • @eliteenterprises7606
    @eliteenterprises7606 Месяц назад +30

    सर.
    हे एन्काऊंटर करणे आवश्यक होतं,समाजात एक चांगला संदेश गेला आहे.
    धन्यवाद

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Месяц назад

      मूर्ख आहात तुम्ही , अक्षय शिंदे ची केस दाखल झाली आणि दुसर्याच दिवशी सुनावणीला आली, मग या आगोदर दाखल झालेल्या अनेक केसेसच काय हो, कसली कोर्ट कसला न्याय, हा फक्त मूर्ख बनवण्याचाधंदा आहे. राजकारण आहे मत जमवणे बाकी काही नाही.

  • @sunilkulkarni7574
    @sunilkulkarni7574 Месяц назад +43

    हे एन्काऊंटर योग्यच होते

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 Месяц назад +31

    राऊत ला लवकरात लवकर पूर्ण करा

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 Месяц назад +9

      रोज रोज छटक छटाक आपली बुद्धी वापरून घडा भरला आहे का हे पहातो आहे तरी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम होऊ द्या

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 Месяц назад +3

    पगार झाला का लोकसभेचा 😂😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +63

    आश्चर्य ह्याचं वाटतं की , असल्या नराधमाची बाजू घेणारे वकील सुद्धा आहेत .....

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Месяц назад +8

      हे वकील निर्भय बनो चालवणारे.. दुसऱं काय करणार??? 🤔😱😱😡😡

  • @anitabade7226
    @anitabade7226 Месяц назад +19

    संजय राऊत नी आधी आदु पेगवींन काय केले दिशा आणि सुशांत सोबत काय केलं हे बुढात दम असेल तर खर खर सांगावे.उगाच जनता वाट बघत आहे.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Месяц назад +2

      उ ठा च्या शिफारशीनुसार परवानगी मिळवलेले प्रचंड मोठे होर्डिंग पडले, १४ जण मेले... तेंव्हा उ ठा ने जबाबदारी घेतली का? आणि अती सहनशील महायुती ने किती आवाज उठवला त्या घटनेवर???? 😡😡😡

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 Месяц назад

      टरबूज च सरकार आहे...का चौकशी होत नाही

  • @patil1986___
    @patil1986___ Месяц назад +9

    खुप सुंदर विवेचन प्रभाकर जी जयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 Месяц назад +3

    अभिनंदन
    दिशा सालीयन प्रकरणी त्या आरोपींचे सुध्दा एनकाउंटर अपेक्षित आहे

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 Месяц назад

      हे एन्काऊंटर अपघाताने झालंय...टरबूज काही करणार नाही

  • @avinashgaradofficial432
    @avinashgaradofficial432 Месяц назад +26

    संजय राऊत दूरदृष्टी नाही....
    धूरदूष्टी आहे.....😅😅😅😂😂

    • @sunilk4913
      @sunilk4913 Месяц назад

      नास्की बुद्धी..

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Месяц назад +4

      धूर्तदृष्टी

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan1030 Месяц назад +1

    एन्काऊंटर हे फक्त गरीबांसाठी असते मग बदलापूर असो वा हैद्राबाद चे चार , बाकी श्रीमंतांनी निबंध लिहून दिले की जामीन देखील होतो.
    कायद्या प्रमाणे फाशीची शिक्षा व्हावी हीच खरी लोकशाही.

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 Месяц назад +34

    अमित भाईनी संजय राऊत व आदित्य ठाकरेची प्रकरणे बाहेर का काढत नाहीत? कसली वाट बघत आहेत.

  • @mohanlandge1393
    @mohanlandge1393 Месяц назад +8

    दिशा सालीयन प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करा

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l Месяц назад +27

    अहो ही सगळी विरोधी पक्षांची नौटंकी आहे, कुठूनतरी मा. फडणवीस साहेबांची बदनामी करायची.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, बुद्धी भ्रमिष्ट भाजप कडुन याचा विचार होणार नाही.धन्यवाद.

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 Месяц назад +31

    सदर प्रकरणात संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्यात संचालकांची काय भूमिका आहे हेच कळत नाही. सरकारला असे वाटते का की संचालकांनी अक्षय शिंदेला असे कृत्य करायला सांगितले होते का?

    • @shreenik5124
      @shreenik5124 Месяц назад

      Aapate chya farm house var ha shinde kamala hota pahile

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Месяц назад +10

    जाणता राजा सुफिया अब्बू यांनी शाळेवर ताबा घ्यावा 🙏🏻 म्हणजे सगळ्यांना न्याय मिळेल व सगळीकडे हिरवळ दिसेल तेव्हा अक्कल आपोआप बंद

  • @goldenshoppy8586
    @goldenshoppy8586 Месяц назад +12

    घाणेरडी लोक आहेत जे खूप दुःखी आहेत😢, लोकांना voters ना समजले असेलच काय करायचे आहे आता, आपल्या राज्याला सुरक्षित बनवायचे आहे आता बास👍😎

  • @sagarbalkawade1563
    @sagarbalkawade1563 Месяц назад +1

    फरार नाही पण लपून बसलेत वा कायविशेषण आहे

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana Месяц назад +6

    म्हणजे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे का??
    तुम्ही नेहमीच भाजपच्या बाजूनेच बोलता...
    बघू या बदलापूरच सत्य बाहेर येईलच तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार???

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 Месяц назад +3

    पंत,आज हायकोर्टात न्यायमूर्ती चव्हाण यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते तुमच्या कानावर गेलेले दिसत नाही.
    आपटे शाळेचे विश्र्वस्त, संचालक आज महिना होऊन गेला तरी पोलीसांना सापडत नाहीत ते का?

  • @aparnas5823
    @aparnas5823 Месяц назад +14

    बऱ्याच जणांकडून ऐकले आहे की ती शाळा चांगली आहे

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Месяц назад

      Shala nakki changli ahe. Me badlapurcha rahivasi ahe. Tya shalecha vidyarthi pa n nahi. Taripan sangu shkto ki shala changli ahe. Shivay je kotval, apte gayab ahet, tyana dekhil olkhto. 99.99./. asala ghanerda kam te karnar nahit asa nakki vatat. Pan te pudhe matra yayla havet.

  • @ramakantbirje9760
    @ramakantbirje9760 Месяц назад +5

    जेल मधे १०४ दिवस राहून संजय राऊत यांनी बरेच मित्र मिळवले असे दिसते जेल ची प्रत्येक मिनटाची खबर त्यांना रोज पोचती होते असे वाटते लगे रहो मुन्नाभाई

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Месяц назад

    आपटे आणि कोतवाल यांना पण कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे मुख्यमंत्री साहेब

  • @prakashdabke3351
    @prakashdabke3351 Месяц назад +12

    मला एक कळत नाही जे कोण संचालक आहेत त्यांनी स्वतः काही बलात्कार केला नाहि त्यांना बलात्कार करण्याची गरज नाही परंतु या murkhana अक्कल नाही त्याला कोण काय करणार

    • @sangram361
      @sangram361 Месяц назад

      हो ना .. कामाला ठेवताना संस्थेने अगोदर लैंगिक अत्याचाराचे गून्हे नोंद असलेल..तीन लग्न झालेले माणसे...गतिमंद माणसे ठेवली पाहिजेतआणि मुलींना बाथरूम मध्ये सोडायला अशना जबादारी दिली पाहिजे..ज्यामुळे मुली सुरक्षित राहतील..आणि गुन्हेगार माणसाला रोजगार मिळेल..बिचारे संस्थाचालक सीसीटीव्ही फुटेज..आणि पोलिस तपास मिटवावा म्हणून 12 तास गर्भवती महिलेला ताटकळत ठेवले अशा पुण्यवान माणसाला लपून (फरार नाही) बसावे लागते शोकांतिका आहे😢

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Месяц назад +20

    चांगले स्पष्टीकरण केले आहे.

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 Месяц назад

    सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या खुनाबद्दल संजय राऊत ना उपोषण करावे आणि त्यांना न्याय मागावा

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Месяц назад +8

    म वि आ च्या डबल ढोलकी स्वभावाचे नवल वाटले आहे.

  • @ckpatekar
    @ckpatekar Месяц назад +21

    नॉटी च्या डोक्यात षडयंत्रच्या कहाण्या दिवसरात्र शिजत असतात .दिशा सालियन च्या केस ची SIT सुरु करायला पाहिजे .

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Месяц назад +4

    छपऱ्या 90 मारून बडबडतो,, त्यामुळे त्याला सगळं षड्यंत्र दिसतं,,

  • @cpthakar
    @cpthakar Месяц назад +3

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @madhavibilimoria8453
    @madhavibilimoria8453 Месяц назад

    शंभर टक्के सहमत आहे. मी सुद्धा सुरवातीपासून असाच विचार करीत होते.

  • @archanapadhye9682
    @archanapadhye9682 Месяц назад +3

    अगदी खरी बाजू समजून घेऊन अभ्यासपूर्व आपण विश्लेषण केलत
    जे आहे ते सगळ खरच आहे
    विनाकारण संस्था नको तितकी बदनाम केली जात आहे
    जे झाल ते खूप वाईट कृत्यच त्या तान्हुल्या मुली च्या बाबतीत घडले

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 Месяц назад +1

    Great विवेचन !👍👍👍

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Месяц назад +11

    UP योगी महाराज ची तुलना नाहीं होऊ शकतं ते असली आणि कट्टर हिंदु आहेत जागेवर न्याय करता १० वर्षापासून देश मोदी कडे न्याय मागत आहे पण त्यांना महाराष्ट्र देश लुटायला वेळ भेटेल तेव्हा ना 😂

  • @yogeshzambre6123
    @yogeshzambre6123 Месяц назад +5

    न्यायालयाने आज योग्यच भूमिका घेतली

  • @prabhakarambuskar3873
    @prabhakarambuskar3873 Месяц назад +2

    नराधम याच्या एनकाउंटर झाला हे उत्तमच आहे

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Месяц назад +8

    उत्तर प्रदेशाचा विकास होतोय तर भय्यांची घरवापसी का होत नाही?

    • @amitbhau
      @amitbhau Месяц назад +4

      कारण up 5.8 % दराने विकसित होत आहे आणी महाराष्ट्र 11 % 😇

    • @swagboys6383
      @swagboys6383 Месяц назад

      @@amitbhau 🤣🤣🤣🤣 bhakt

    • @amitbhau
      @amitbhau Месяц назад

      @@swagboys6383 भक्त का बर 🤔खर बोललो म्हणून 🤔

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Месяц назад +6

    संजय राऊत यांना काहीही माहिती नसते

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 Месяц назад

    संजय राऊत लाच कोणीतरी ठोका

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Месяц назад +8

    संजय रौतला दोष का?फडणवीस झोपलेत काय एका राऊत यांची केस तडीस लावू शकत नाही मग गृहमंत्री का?

    • @sunilk4913
      @sunilk4913 Месяц назад +2

      हलवा आहे का?

    • @sangram361
      @sangram361 Месяц назад

      हा dg9 वाला वाला हुशार आहे..सगलं महिती आहे त्यांना करा गृहमंत्री😂😂

  • @SubhashBabade
    @SubhashBabade Месяц назад +10

    हा चायनल भारतीय जनता पक्षाचा आणि आरएसएसचा आहे तो त्यांच्या बाजूने बोलणारे हे महाशय आहे

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 Месяц назад

    दिशा शालियान केस मध्ये कोण खरा आरोपी आहे. त्याला पण शोधून काढला पाहिजे. त्याला पण शिक्षा झाली पाहिजे👉🥸

  • @sunilsonpatki3233
    @sunilsonpatki3233 Месяц назад +1

    Very true & like this word. Sushma Aakka!

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Месяц назад +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 Месяц назад

    संजय राऊत दोषी असून त्याला मोकळीक दिली जाते,काय भानगड आहे कळत नाही

  • @jaihind6515
    @jaihind6515 Месяц назад +2

    जय एन्काऊंटर...💪

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Месяц назад +3

    महाराष्ट्र त कधी च अस होणार नाही सगळे आतून एकच असतात फक्त माईक समोर आले की एक मेकाच धुण धुत बसतात 😂😂

  • @PradeepDubey-d3u
    @PradeepDubey-d3u Месяц назад

    Good

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux Месяц назад

    शाळा संचालकांचा exact गुन्हा काय हो साहेब 😮😮😮. थोडे ईस्कटुन सांगितले तर बरे होईल

  • @mohanlandge1393
    @mohanlandge1393 Месяц назад +1

    सुषमा आंधळेच्या लहान मुलीवर असा अत्याचार झाला असता तर अशा भुकल्या असत्या का !

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Месяц назад

    👌👌...

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Месяц назад +1

    👍
    सर 🙏

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Месяц назад

    संजय राऊत ची नार्को चाचणी केली पाहीजेत.

  • @vijaysawant4675
    @vijaysawant4675 Месяц назад +7

    आपण किंवा bhau नि waft बोर्ड बाबत काही विश्लेषण kara

  • @thejourneybegins...3740
    @thejourneybegins...3740 Месяц назад +1

    Great 👍

  • @prabhakargaikwad1240
    @prabhakargaikwad1240 Месяц назад

    कधी कधी हे सरकारी अधिकारी संशयास्पद डोके वापरतात गुन्हेगार सापडला गुन्हा दाखल पण केलाय मग संचालकांचा इथे कोणता संबंध येतोय

  • @anilKhanjire
    @anilKhanjire Месяц назад +1

    👌👌👌

  • @bapumoule
    @bapumoule Месяц назад +5

    ऑडिओ quality कमी झालीय सर 🙏

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 Месяц назад +4

    Fakt ekach sanga
    Akshay Shinde cha Encounter jar kharach Nyayasathi zala asel
    Tar BJP cha Brijbhushan And Rathod hyancha pan enconter karava
    Hich magni

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Месяц назад

    दोन ही केसेस वेगळी आहे एकता जाणून बुजुन अपराध केला आहे दुसरा चूका झाल्या ने घडला आहे त्यामूळे तुलना च चूक आहे

  • @atuljoshi9363
    @atuljoshi9363 Месяц назад

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख पण असेच गायब होते.. अनेक दिवस सापडत नव्हते.. तेंव्हा मात्र ते आपला सांविधानिक हक्काचा वापर करून बेल मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते तेंव्हा मात्र ते योग्य होते..??????

  • @aaplaparyatanmitramilind
    @aaplaparyatanmitramilind Месяц назад +4

    प्रभाकरजी, नव्या स्टुडिओमधुन चित्रित केलेल्या व्हिडीओमधे आवाज अतिशय कमी आहे. आधी असे नव्हते. कृपया ह्या तांत्रिकबाबीकडे लक्ष दयावे व आवाज वाढवावा हि नम्र विनंती. मिलींद जोशी. पुणे

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure Месяц назад

    छान विश्लेषण

  • @shrikantbhosale283
    @shrikantbhosale283 Месяц назад +2

    Nice

  • @Karmaveer00700
    @Karmaveer00700 Месяц назад

    संजय राठोड 💐💐
    अक्षय शिंदे 🎯
    Aditya thakare💐
    सगळ्यांना same nyay dya

  • @kalpanachavan281
    @kalpanachavan281 Месяц назад

    पृथ्वीराज चव्हाण याना पण षडयंत्र वाटते आहे हे विशेष

  • @ashwinijoahi8206
    @ashwinijoahi8206 Месяц назад

    अक्षय शिंदे चा ज्यांना पुळका येतो जेव्हा बलात्कार झाला तेव्हा विरोधक काय करत होते विरोधकांनी विरोध का केला नाही

  • @Sbs-z2e
    @Sbs-z2e Месяц назад

    लोकसभेच्या निकाला पासून संघी पत्रकार रडत आहेत. विधान सभेला याच तोंड बघायला मज्जा येईल

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Месяц назад +2

    ॲड. निलेश ओझा आणि त्यांचे सहकारी खान यांना विचाराहो सुशांत/ दिशा खटल्याबद्दल. 🤔🤔🤔

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Месяц назад

    छान व्हिडिओ. छान विचार.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Месяц назад

    Good thing and good explain it sir Ji

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Месяц назад +1

    ठाकरे यांच्या राज्यात ठाकरे यांच्या बाबत असाच न्याय व्हावा यासाठी पुन्हा ठाकरे यांचे राज्य यावे आणि त्यासाठी कुणीतरी ठोकरे नावाचा पोलिस अधिकारी असावा😂

  • @shb1989
    @shb1989 Месяц назад +2

    top management saved successfully. Justice not served. sad.

  • @chetanpunekar805
    @chetanpunekar805 Месяц назад

    गायब मुलगी कुठे

  • @lukeshbhise8376
    @lukeshbhise8376 Месяц назад

    सर मला एक सांगा महाराष्ट्र मध्ये मोगोमाग एवढे बलात्कार झाले पण किती लोकांचे एन्काऊंटर झाले जो पोलीस वाला आपले हत्यार सांभाळू शकत नाही तो कशासा पगार घेतो चार पोलीस एक आरोपी सांभाळू शकत नाही सामान्य माणूस बंदूक चालू शकत नाही

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Месяц назад +2

    एक मॅडम अक्कल पाजलताना दिसल्या होत्या 😂😂

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux Месяц назад

    देवा भाऊ काय करतायत.... कारवाई का करत नाही. बर आव्हडाचे काय झाले... तीही केस थंड बस्यत्यात आहे....

  • @harshprinters473
    @harshprinters473 Месяц назад +1

    Bjp arjent

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 Месяц назад +2

    चाईल्ड पाॅर्न व्हीडिओ...

  • @pareshsawant06
    @pareshsawant06 Месяц назад +6

    प्रभाकर जी थोडी सुधारणा करतो शाळा ज्या जमिनीवर उभी आहे ती आपटे कुटुंबीयांनची नसुन शाळेचे एक विश्वस्त जनार्दन घोरपडे या कुटुंबीयांची असुन त्यांच्या वडिलांनी ही अंदाजे २५ एकर जमीन शाळेत साठी दान केली आहे हे विधान मी जबाबदारी पुर्वक करीत आहे कारण ह्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिकलो आहे.

  • @joshanchi5403
    @joshanchi5403 Месяц назад

    तुषार आपटे यांच्या पूर्वजाने शाळेला पंधरा एकर जागा दान दिलीय.

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Месяц назад

    अनाथांचा नाथ एकनाथ...💪💪💪

  • @vijaytupere433
    @vijaytupere433 Месяц назад +1

    BJP AGENT

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 Месяц назад +9

    असे प्रश्न विचारले जातात कारण त्या शाळेचे संचालक आपटे आहेत म्हणून

    • @shreenik5124
      @shreenik5124 Месяц назад

      Ka tujhe Gharwale aahet ka ? Te

  • @sameer838
    @sameer838 Месяц назад

    संचालकानी काय त्याला काम दिल होत का अत्याचार करायच उगाच कहीपन

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 Месяц назад

    ❤❤

  • @ganeshchandrawanshi1342
    @ganeshchandrawanshi1342 Месяц назад

    प्रश्न विचारणारे किती उजळ माथ्याचे आहेत ?

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 Месяц назад

    ह्याला पण पाकीट मिळालाय वाटत

  • @sagarkokkul9387
    @sagarkokkul9387 Месяц назад +1

    👍👍

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Месяц назад +4

    Encounter of Shinde by Shinde for Shinde

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 Месяц назад +2

    Case Dismiss😂😂

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 Месяц назад +2

    Court che Tashere e Bagh Lachara Sanchalak Mokat Aropi Nishkriy kadun Revolar Hiskavun Golibar karto Pan Shrey Ghyala Lacharat Chadha Aaudh

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Месяц назад +1

    अनय जोगळेकर ची आई त्या शाळेत शिक्षिका होती पूर्वी असं त्यांनीच एकदा सांगितलं होतं

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 Месяц назад

    जागतिक पर्यावरण आरोग्य दिन, जागतिक अण्वस्त्र निर्मुलन दिन,सीएसआईआर स्थापना दिन, जागतिक सागरी दिन, जागतिक गर्भनिरोधक दिन,योगी लाहिरी महाशय पुण्यतिथी,श्री संत सद्गुरू राममारूती महाराज समाधीदिन, ईश्र्वरचंद्र विद्यासागर जयंती,माजी पंतप्रधान मनमोहनसिंह वाढदिवस,1962 भारत चीन युध़्द शहीद परमवीर चक्र सन्मानित सुभेदार जोगिंदर सिंह जयंती, लोकप्रिय अभिनेते देव आनंद जयंती,

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 Месяц назад

    FARAR SANVHALAK FADANVISANCHA MANUS

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 Месяц назад +10

    हे संचालक फरार‌ का‌ झालेत हे फक्त ‌देवालाच माहीत!

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b Месяц назад

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️

  • @anandvolvoikar1217
    @anandvolvoikar1217 Месяц назад

    👍👌