BINBAICHI LAVANI - Ep.18
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- DHINA DHIN DHA - BINBAICHI LAVANI - धिना - धीन् - धा.. निर्माता - दिग्दर्शक - मलकराज पंचभाई.. जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : धिना - धीन् - धा.. (BINBAICHI LAVANI)
Musician : विवेक मेस्त्री
Examiner : सदानंद राणे / इंदूमती लेले
Anchor : नयन जाधव / सचिन सुरेश / शशांक केवले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : मलकराज पंचभाई
खूपच छान...खूप साऱ्या शुभेच्छा...🚩🙏🏼💐😇🤗👏🏼👌🏼👌🏼🤗🤗😇💐🙏🏼🚩😊😊
❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍
🙏
1 no lawni
धिना धिन धां प्रत्येक रविवारची वाटपाहायला लावणारा कार्यक्रम 👌👌
अशी अवघड नृत्य कला पुरुषांनी सादर करणे खूपच अवघड गोष्ट आहे,ती साकार करणे हि कौतुकाची बाब आहे,मी सर्व पुरुष कलाकारांचे अभिनंदन करितो,मी कलेवर प्रेम करणारा आहे,उत्तम साद देतो प्रोत्साहन देतो,बेस्ट ऑ लक
सर्व पुरुष कलाकार यांनी अप्रतिम नृत्य सादर केली mast
😊😂😢🎉😮😅😊
खुप सुंदर डास आवडला तुमी कुट राहता हो नबर दया मला डास शिकायचा आहे लावणी मि पण करतोर नबर दयाना पिलीज पिलीज पिलीज
दिसला ग बाई दिसला ग्रेट अदाकारी
अप्रतिम
एक विशेष लक्षात राहिल असा कार्यक्रम होता हा....
1 no lavni....mastt👌 ❤
Must show
He.karykrm.durdrshnla.suru.ahe.ka
NO.1LAVANI
Khup chan
Very good
अतिशय सुंदर उत्तम लावणी डान्स झाला जुन्या काळाची आठवण करून दिली जुन्या काळी तमाशन मध्ये पुरुष च डान्स करीत होते
Very good