खूप मोलाची आणि तितकीच महत्वाची माहिती... कारण घाट माथ्यावर आजही शेतकऱ्यांना योगदान ठरलेल पीक म्हणजे फक्त कांदा पीक... पण दिवसेंदिवस वाढत्या खर्चाचा बोजा आणि नकळत बदलत्या हवामानामुळे अर्थिक भार जास्तीचा पडत असल्याने नफ्यात घट होते... पण बियान्या चा वाढीव खर्च एक तरं खात्रीशीर आणि योग्य भावात ते घेउन किंवा स्वतःच्या शेतात ते योग्य माहितीने तयार करून दुहेरी फायदा म्हणजे बियाणं घरी कांदा लागवडी साठीही वापरता येऊ शकते आणि शिल्लक आपण खात्रीने विकू सुधा शकतो... खूप मोलाची माहिती... Thanks ताई.
छान... मी सुद्धा कांदाबीज लागवड केलेली आहे मागच्या वर्षी बीज कंपन्यांनी बोगस बियाणे उच्च भावाने विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांनी कंपन्यांकडून बीज खरेदी न करता खात्रीशीर शेतकऱ्यांकडूनच खरेदी करावे.
यावर्षी फसवणूक फक्त खाजगी बियाणे खरेदी करतांनाच झाली आहे. ज्यांनी दरवर्षी मिळणारे ब्रॅन्डेड कंपनीचे बियाणे खरेदी केले तेच बियाणे अस्सल ठरले आहे. मी स्वतः ऊन्हाळी सिजनसाठी कांदा बियाणे सिजनला 2 महिने अगोदर म्हणजे सप्टें 2019मध्ये 3800₹किलो दराने( 15200₹ चे ) पंचगंगा चे राॅयल पिंक व पुना फुरसुंगी आणले 4 किलो. हा खाजगी बियाणे पेक्षा पैसे जास्त लागले पण सर्व बियाणे ऊगवलेत. आज असलेल्या 5 एकर कांद्यात एकही डेंगळे/पांढरा गोंडा नाही. काही बियाणे घरी स्वतः तयार केलेले होते.ते सुद्धा ऊच्च प्रतिचे कांदा तयार झालाय. नंतर बियाणे मिळाले नाही म्हणून पॅकिंग असलेलेच *भिमा शक्ती पुना फुरसुंगी * गौरिनंदन फुड प्रोसेसिंग कंपनी शनिशिंगणापूर जिल्हा अहमदनगर येथील 1 किलो बियाणे आणले पण ते मात्र बोगस निघाले. ऊगवण क्षमता कमी असून नंतर 25% डेंगळे आलेत. यावर्षी फक्त पंचगंगा चे बियाणे चांगले मिळाले. बाकी ब्रॅन्ड मार्केट मध्ये मिळालेच नाही.
खुप छान काव्या👌👌 जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त कांदा पीक घेतले जाते आणि सर्वात चांगल्या प्रतीचा कांदा जुन्नर तालुक्यात पिकतो. शेतकऱ्यांन साठी खुप उपयुक्त माहिती तु दिलीये खुप खुप धन्यवाद!!!
Respected sir, your work is very inspiring to whol youths, your scientific research oriented onion Seed farming absolutely amazing, so please provide ,how can farmers purchase Seed from you . Thanks again. From Dr. Kailas Patil Shirpur Dist-Dhule-
मँडम मी पण कांदा बी तयार केले आहे पण ते खुडायच्या अगोदर पावसात भिजले आहेत नंतर गोंडे काढुन घेऊन ते ऊन्हा मध्ये सुकवुन बियाणे तयार केले आहे मग ते बियाणे उगवेल का मार्गदर्शन करा प्लिज मँडम
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
9421822282 सुनील अमरावती,ता मोर्शी
👍👍👍🙏
09
खूप मोलाची आणि तितकीच महत्वाची माहिती... कारण घाट माथ्यावर आजही शेतकऱ्यांना योगदान ठरलेल पीक म्हणजे फक्त कांदा पीक... पण दिवसेंदिवस वाढत्या खर्चाचा बोजा आणि नकळत बदलत्या हवामानामुळे अर्थिक भार जास्तीचा पडत असल्याने नफ्यात घट होते... पण बियान्या चा वाढीव खर्च एक तरं खात्रीशीर आणि योग्य भावात ते घेउन किंवा स्वतःच्या शेतात ते योग्य माहितीने तयार करून दुहेरी फायदा म्हणजे बियाणं घरी कांदा लागवडी साठीही वापरता येऊ शकते आणि शिल्लक आपण खात्रीने विकू सुधा शकतो...
खूप मोलाची माहिती...
Thanks ताई.
खूप खूप आभारी दादा😇🙏🕊️
खुपच सुंदर व नवीन कांदा बियाणे तयार करण्याचा यशस्वी प्रयोग....👍👍👌👌👌💐💐💐💐
🦋🕊️😍❤️👍
Nashik Ani Dhule jhilhyat sarbat jast Kanda lagwad hote Ani khup Kanda pikto. Thank you mam
काकांकडून अतिशय महत्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती मिळाली..!🌱⛳️✨🙏🏻
काव्या ताई संपूर्ण व्हिडिओ अप्रतिम झालाय.!!❤️📸✨🕊️💯
Thank you Anu♥️😍
प्रगतीशील शेतकरी व उपयुक्त माहिती... छानच..👌👌👍👍
Thank you♥️
एकच नंबर
मस्त काम 💯💯💯🔥🔥🥰🥰🥰
धन्यवाद😇🙏
1 Shetkaryachi mulagi manun tar khupach chan 👌👌👌👌riplay sudha det chala 🙏
हो नक्की😇🙏🕊️
Khup Chan Information....... keep it up
धन्यवाद🕊️❤️🦋🙏
शेतीसाठी काम करताय खुप खुप धन्यवाद 😊
धन्यवाद🦋❤️🕊️🙏
खूप छान माहिती
U doing very well siso...feeling gladfull that u have huge info about agriculture 👍🌹👌
धन्यवाद😇🙏
छान...
मी सुद्धा कांदाबीज लागवड केलेली आहे
मागच्या वर्षी बीज कंपन्यांनी बोगस बियाणे उच्च भावाने विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
शेतकऱ्यांनी कंपन्यांकडून बीज खरेदी न करता खात्रीशीर शेतकऱ्यांकडूनच खरेदी करावे.
अगदी❤️🙏
यावर्षी फसवणूक फक्त खाजगी बियाणे खरेदी करतांनाच झाली आहे. ज्यांनी दरवर्षी मिळणारे ब्रॅन्डेड कंपनीचे बियाणे खरेदी केले तेच बियाणे अस्सल ठरले आहे. मी स्वतः ऊन्हाळी सिजनसाठी कांदा बियाणे सिजनला 2 महिने अगोदर म्हणजे सप्टें 2019मध्ये 3800₹किलो दराने( 15200₹ चे ) पंचगंगा चे राॅयल पिंक व पुना फुरसुंगी आणले 4 किलो. हा खाजगी बियाणे पेक्षा पैसे जास्त लागले पण सर्व बियाणे ऊगवलेत. आज असलेल्या 5 एकर कांद्यात एकही डेंगळे/पांढरा गोंडा नाही. काही बियाणे घरी स्वतः तयार केलेले होते.ते सुद्धा ऊच्च प्रतिचे कांदा तयार झालाय.
नंतर बियाणे मिळाले नाही म्हणून पॅकिंग असलेलेच *भिमा शक्ती पुना फुरसुंगी * गौरिनंदन फुड प्रोसेसिंग कंपनी शनिशिंगणापूर जिल्हा अहमदनगर येथील 1 किलो बियाणे आणले पण ते मात्र बोगस निघाले. ऊगवण क्षमता कमी असून नंतर 25% डेंगळे आलेत.
यावर्षी फक्त पंचगंगा चे बियाणे चांगले मिळाले. बाकी ब्रॅन्ड मार्केट मध्ये मिळालेच नाही.
🌱👍khoop chan mahiti deta tai tumhi 👍🌱
😇😇♥️♥️🇮🇳🇮🇳🕊️🕊️
पश्चिम महाराष्ट्राला आमचा विदर्भातील बुलढाणा जिल्हातील शेतकरी उच्च आणि दर्जेदार बियाण्याची पुरवठा केल्या जातो....अभिमान आहे...!
खूप छान अशीच प्रगती करत रहा
Thank you♥️
छान माहीती
मी ही कांदा बीजोत्पादनाचा प्लॉट केला आहे या वर्षी
Are wah♥️
Aamla. Khanda. Bi. Gyarntet. Pahije. Tumcafon. . Nabhar. Pahije.
Hi 8308393747
खूप छान मॅडम
धन्यवाद😇🙏
खूपच सुंदर
🙏🙏🙏
खूप छान उपक्रम आहे, keep it up👍!!
😍🙏❤️🌍⛳
Khup changle kam kartes Tai....
धन्यवाद❤️🦋🕊️🙏
Tai khup chan mahiti dili tumhi changal watal
⛳🙏😇🕊️
Valuable info 👌
धन्यवाद
Khup chan mahiti
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद♥️🙏
खूपच छान योग्य निर्णय सर
😍🕊️🙏😇👍
@@KavyaaasVlog अभिनंदन ताई
मनापासून आभारी♥️🕊️🙏
Very nice video &very informative keep it up kavya keep it up
Thank you ❤️
🌱🌱Awesome 🌱🌱
🕊️🕊️🕊️
ताई खुप सुंदर शेती
🙏😇♥️🕊️
खुप छान काव्या👌👌
जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त कांदा पीक घेतले जाते आणि सर्वात चांगल्या प्रतीचा कांदा जुन्नर तालुक्यात पिकतो.
शेतकऱ्यांन साठी खुप उपयुक्त माहिती तु दिलीये खुप खुप धन्यवाद!!!
Thank you Omkar..!!❤️⛳
आपण नक्कीच कांदा उत्पादनासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक आधुनिक तंत्रज्ञान लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासमोर घेऊन येऊ..!!🌍⛳
धन्यवाद ताई
😇😇🙏🙏
भारत सरकारचे बियाणे बोगस निघाले दादा गावरान म्हणून रांगडा कांदा बियाणे दीले आमचं वाटुळ केले सरकारी बियाणानी
हो म्हणूनच आता थेट शेतातून शेतकऱ्यांकडूनच बियाणं खरेदी करायचं
खुप मस्त ठभं
Thank you😇😇
Nice👍
🙏🙏🙏
खुप छान 👌👌🚩
😇😇
👌👌👌👌
🦋🍃🙏
Nice job
Very nice.....
🙏🦋❤️🕊️
Khupch Chan..Keep it up❤️
Thank you♥️
Great work ❤️
❤️❤️❤️❤️
Mastach Dada👍
❤️🙏🕊️😍
Ashi sheti keli tr nakkich phayda hoto
Respected sir, your work is very inspiring to whol youths, your scientific research oriented onion Seed farming absolutely amazing, so please provide ,how can farmers purchase Seed from you .
Thanks again.
From Dr. Kailas Patil Shirpur Dist-Dhule-
I already mentioned his contact no. in video..!!😇🙏
Thank You❤️🕊️
Meanwhile 😂 kanda shetkarii watching "70 rs bazaar zhalay raao"👍🏻
❤️ Nice videos🔥
Thank you⛳🌍
खूप छान
🕊️❤️🦋🙏
आपण खूप छान माहिती दिली आहे. मला सांगा की, डेंगल्याची लावगन करतांना त्या कांद्याला वरच्या साईड ने गोल आकारात कापून लागवण करावी लागते का ?🙏
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास उपयुक्त माहिती मिळू शकेल..!!
धन्यवाद 🙏
हो. वरील कमीत कमी 25/30%भाग कापावा लागतो व ऊरलेला कांदा लावायचाय.
धन्यवाद, संदीप भाऊ🙏
भारी ❤️
❤️❤️❤️
Jai shivaji jai junnar
🕊️❤️🙏⛳
दादा ला सलाम
Thank you♥️
Kanda beejotpadan sathi mulching paper waparta yeil ka?
हो नक्कीच..यावर लवकरच व्हिडिओ घेऊन येते
मस्त
Thank you♥️
Mast
😇😇⛳⛳
Nice...
Thank you♥️
Very nice
Thank you♥️
Nice
Thank you Dada😇🙏
Nice 👍
Thank you 😇
❤️❤️❤️❤️
Thank you♥️
👍👍
❤️🙏🕊️♥️😍
😍😍👌👌
Thank you ♥️
❤️😍👌
😇😇🙏🙏
Wow but Next time hindi vlog please 😀🥰
Ok dear😍🕊️
👌👌🏽
😇😇😇
Camera konta use karta
Gopro hero black 8
मँडम मी पण कांदा बी तयार केले आहे पण ते खुडायच्या अगोदर पावसात भिजले आहेत नंतर गोंडे काढुन घेऊन ते ऊन्हा मध्ये सुकवुन बियाणे तयार केले आहे मग ते बियाणे उगवेल का मार्गदर्शन करा प्लिज मँडम
ताई मी बुलढाणा जिल्ह्यातील आहे माझ्याकडे 100 kg कांदा बीज किती भाव मिळेल तेथे
8308393747
Kavya tu sadhya kay karte?
Do Watch My 1st Q And A Vlog..!!😇🙏
Kay किलो मिळेल बियाने
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
@@KavyaaasVlog माझ्या कडे गावरान १०-१२ क्विंटल आहे नाशिक १२ क्विंटल आहे मला विकायचे आहे.. सद्या काय भाव चालु please.... 🙏
Rate per kg
Description मध्ये कॉन्टॅक्ट no आहे..कृपया संपर्क साधा
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ..
♥️♥️♥️♥️♥️
खूपच छान माहिती.
व सुत्रसंचालन.
Amhi hi kanda utpanna gheto
भारी
Bhiyane bhav sanga
विडिओ मध्ये दिलेल्या no. वर तुम्ही contact करू शकता🙏⛳
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
Rate ky
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
Mla बी ghaych आहे plz number dya na
Ho नंबर मी description मध्ये दिलाय
@@KavyaaasVlog ala
रेट काय आहे
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
काय किलो आहे
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
मॉडम उत्पन्न नाही सांगीतल🙏
काय भाव
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
कसे किलो
संतोष नाना ढोबळे - 75881 83495
भरत नाना ढोबळे - 97304 74131
वरील नंबरवर संपर्क साधल्यास कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल..!!🙏
Khup chhan mahiti,yacha shetkryanna nkkich labh hoil
😍🕊️⛳🙏😇💪
आमचा कांदा बीज प्लॉट कसा वाटतो
ruclips.net/video/R6vhmDZoHDA/видео.html
Nice
👍👍
😇😇
Mast
❤️🕊️🙏🦋⛳