मस्त माझा आवडता पदार्थ आहे आमच्याकडे नवरात्री मधे देवीला या गुरोली चा हार बनऊन घालतात. दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खायला देतात दुधात कुस्करून खायचो आम्ही. खूप चविष्ट लागतात. धन्यवाद मधुरा खूप छान आठवण करून दिली.
ही रेसिपी मी कधी बघितली नाही पण तुम्ही आम्हाला नव नविन रेसिपी दाखवून जुन्या आठवणी ताज्या करता यासाठी तुमचे खुप खुप आभार खुप छान दिसते ही रेसिपी मी नक्कीच बनवेल....🙏🏿😍😘♥️
Mast ttt khup Chan recipe 👌👌 ani tumhi amhala pitlechi ani tambyachi bhandi Kashi zhtpat chamkvaychi tey sangitle thanku tai me naki hey vim gel order karnar thanku one's again madhura tai
मधुराजी तुम्ही ग्रेट च आहात ,,,,,कारण कुठून कुठून रेसिपी शोघून आम्हाला दाखवत असता व आमचं खादयजीवन समृद्ध करत आहात ❤❤❤❤❤तुम्हाला खूप खूप प्रेम 🎉🎉 थोडक्यात ही गुरवळी न म्हणता गोड कचोरी म्हणून मुलांना देऊ शकतो आणि यात वेगवेगळ सारण पण भरू शकतो
खुप खुप छान केलीय गोड गुरवली yummy 😋 distiye tai tumhi khup khup madat karta mala jevn बनवायला तुमच्या सगळ्या रेसीपी माझ्या मुलांना ही खूप आवडतात thanku so much ❤
टम्म फुगलेली पारंपारिक गुरवळी...अफलातून, भन्नाट. हा पदार्थ माहित नव्हता. धन्यवाद मधुराताई. मी नक्की करणार....😊😊❤❤❤❤❤आणि पितळेची भांडी चकचकीत....वाह!!!🎉🎉🎉🎉🎉
ह्या पुर्या आमच्याकडे माझ्या आजीच्या काळापासून केल्या जातात. मिहि दर दिवाळीला करतेच. तसहि कधी कधी करंजीच पिठ रहात त्याच्या बनवते. पण माझ्या ओळखित कोणालाही माहिती नाहीत ह्या पुर्या कशा बनवतात. मैद्यात रवा घालून करंजीच्या। पिठाप्रमाणे भिजवून आम्हि करतो. छान। होतात. एरवी खायला हि मस्त लागतात.
तुम्ही इतक्या वेगवेगळ्या पाककृती कुठून शोधून काढता माहित नाही...खरं सांगायचं तर सगळ्या करून बघायला जमत नाहीत...पण वेळ मिळेल तशा करून बघते....छान वाटतं... ह्या पाककृती बद्दल ऐकलं पण नव्हतं....पण सोप्पी वाटतेय...नक्की करून बघीन... धन्यवाद!!
उत्कृष्ट!! पाका तील पुऱ्या प्रमाणे आहेत. सोप्या आहेत. बाकी cleaning products !👌👌👍🙏
धन्यवाद 😊😊
मस्त माझा आवडता पदार्थ आहे आमच्याकडे नवरात्री मधे देवीला या गुरोली चा हार बनऊन घालतात. दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खायला देतात दुधात कुस्करून खायचो आम्ही. खूप चविष्ट लागतात. धन्यवाद मधुरा खूप छान आठवण करून दिली.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मॅडम खूपच छान रेसिपी. बघूनच मजा वाटली. नक्कीच try करीन. धन्यवाद एका नव्या पण पारंपरिक पदार्थसाठी!!👌🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow super khupch mast aahet baghunch thodalapani ale nakki try karen ani jel he mast 😊
मधुरा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार अश्या नवनवीन रेसिपी आम्हाला शेअर करता त्याबद्दल.
धन्यवाद 😊😊
ही रेसिपी मी कधी बघितली नाही पण तुम्ही आम्हाला नव नविन रेसिपी दाखवून जुन्या आठवणी ताज्या करता यासाठी तुमचे खुप खुप आभार खुप छान दिसते ही रेसिपी मी नक्कीच बनवेल....🙏🏿😍😘♥️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hello Tai Europe madhe chapati sathi kuthala tawa purchase Karu please help for this
@@deepalikirote9329 Non stick tawa
😅😅
:
😅😅
:.
.
कादीर
जेवण
मी
😅😅😅😅😅😅
जबरदस्त पदार्थ आणी दाखवणयाची पद्धत तर फारच छान
धन्यवाद 😊😊
खूप मस्त नवीन रेसीपी. तुमच्या निमित्ताने जुन्या रेसिपी नव्याने शिकायला मिळाले. खूप खूप धन्यवाद.❤❤
धन्यवाद 😊😊
तुझ्याकडून नेहमी काहीतरी शिकायला मिळते thank you so much tai
Welcome!!
सोपी खूप सुंदर recipe आहे धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Ek series related ...world best as well as indian ancient best diet and healthiest for athalete.
मस्त रेसिपी आहे माहीत नसलेल्या पारंपरिक रेसिपी दाखवता खूप छान
धन्यवाद 😊😊
Khup chan ahe recipe tai ani khup simple ahe mi nakki banavel aj
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup mast resipi tai tuchya sarv resipi soppya astata
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत पैष्टिक कुरकुरीत यम्मी यम्मी टेस्टी गुरवळी अप्रतिम 👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌👌 रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura mam aap recipe bahut achcha banati Ho
खरच खुप छान जुने ते Sone...नक्की ट्राय करणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच वेगळी आणि छान रेसिपी मधुरा
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मी ही रेसीपी पाहिली ही नाही,बघितलपण नाही,ऐकली ही नाी❤❤पण ताई तुझ्यामुळे पाहिला ❤❤🤔🤔छान वेगळी मस्त😊😊👍👍👌🏻👌🏻🙏🙏ताई छान दिसते तूआज😊😊
धन्यवाद 😊😊
एक नवीन पदार्थ दाखवला. Thanx
करून बघा 😊😊
Mast ttt khup Chan recipe 👌👌 ani tumhi amhala pitlechi ani tambyachi bhandi Kashi zhtpat chamkvaychi tey sangitle thanku tai me naki hey vim gel order karnar thanku one's again madhura tai
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे. थोडी करून तर बघणार कारण घरातील जिन्नस आहेत. 👌👌👍🙏.
आणि तांब्या पितलेची भांडीं पण चमकवणार.😊👍👌🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अहाहा....खूपच खमंग 👌👌😋😋 मधुरा, हा अतिशय नाविन्यपूर्ण पदार्थ शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🌹❤️.. नक्की करून बघेन..😊
धन्यवाद काकू 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अगदी मस्त 👍🏼👌🏾 १ कप रव्या मधे साधारण किती गुळवळ्या तयार होतात.
छान आहे🙏 ताई❤❤❤❤😊
ताई स्वागत आहे तुमचं नांदेड नगरी मध्ये... तुमची रेसपी खूपच सोपी असते.. धन्यवाद ताई...🎉🎉🎉🎉
😊😊
खूपच सुंदर रेसिपी आहे ताई मि नक्कीच ट्राय करेन खूप धन्यवाद ताई 🙏🏻😘
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुपच छान. नक्की बनवून बधणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
😊 ताई मला या रेसिपी चे नाव आज पहिल्यांदाच मी आईकले आहे आम्ही तुमचे खूप आभारी आहोत धन्यवाद आम्हाला अशा रेसिपीज बनवून दाखवण्यासाठी, 💯👍👌🙏🙏
करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी आहे..😊 अशा नवनवीन रेसिपी आम्हाला दाखवत जावा ताई.. आणि तुमच्या next सेसिप साठी माझ्याकडुन तुम्हाला बेस्टॉफ लक...😊
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Madhura tai tumhi je jel dakhvle ahe tyane pitalechi murti saaf hoil ka
खूप मस्त, नवीन पदार्थ समजला
Nice unique lovely recipe thank you tai😊
Most welcome 😊
खूप छान वेगळी जुनी रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏
करून बघा 😊😊
मधुराजी तुम्ही ग्रेट च आहात ,,,,,कारण कुठून कुठून रेसिपी शोघून आम्हाला दाखवत असता व आमचं खादयजीवन समृद्ध करत आहात ❤❤❤❤❤तुम्हाला खूप खूप प्रेम 🎉🎉 थोडक्यात ही गुरवळी न म्हणता गोड कचोरी म्हणून मुलांना देऊ शकतो आणि यात वेगवेगळ सारण पण भरू शकतो
मनापासून आभार..
माझी आई ही रेसिपी करायची परंतु ती खसखस ची सातोळी म्हणुन खूपच सुंदर
मस्तच
Can we apply it on steel pot oily sport
Mast thank you so much ❤❤
Most welcome 😊
Asach same dress mazyakade ahe. recipe khup sunder
So yummy recipe Tai.
खुप खुप छान केलीय गोड गुरवली yummy 😋 distiye tai tumhi khup khup madat karta mala jevn बनवायला तुमच्या सगळ्या रेसीपी माझ्या मुलांना ही खूप आवडतात thanku so much ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
,,, ही रेसीपी खूपछान आणिक खूप सोपी आसले ती नकीकी करून बघते धनयवाद
पहिल्यांदाच पाहतेय ही रेसिपी नक्की करून बघेन 😘🥰👌🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
धन्यवाद ताई मी पहिल्यांदाच ऐकले ह्या पदार्थाबद्दल आणि विम तर फारच छान मी नक्की मागवले ते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान पोळ्याला मुलांना द्यायला ही वाण म्हणून केली जाते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खूप छान आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन 😢
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chhan recipe sangitli tumi
धन्यवाद 😊😊
rajasthani kanji vada recipe please
रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन
Khup chhan recipe ahe, mi nakki try karel..♥️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
क्या मस्त दिसत आहे खूप छान.....👍🥀🌺🌺🌹🌹🍀🌿🍁
धन्यवाद 😊😊
या आधी कधीच ही recipe बघितली नाही. नक्कीच चव मात्र छान लागत असेल.😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मधुरा राज तूमची रेसिपीज आवडली नमस्कार 🙏 नमस्कार ताई 🙏
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी मी आजच पाहिली ही पद्घत.ताई तुम्ही शेअर केल्या बद्दल धन्यवाद.🙏👌👍😋❤️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Vismaranat gelelya khadhya padarthanchya recipes dyavyat.
😊😊
खूप छान.. try करते
पा.. रं.. पा ss. री.. क पदार्थ
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice 👌👌👌
Khup sundar 👌👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
tai tumhi diet kay kele ahe khup chan tumhi slim distya kahi secret asel tr sanga na bai recipe tr nehmi pramannech mast ❤
धन्यवाद 😊😊 हो... नक्की सांगेन...😊😊
टम्म फुगलेली पारंपारिक गुरवळी...अफलातून, भन्नाट. हा पदार्थ माहित नव्हता. धन्यवाद मधुराताई. मी नक्की करणार....😊😊❤❤❤❤❤आणि पितळेची भांडी चकचकीत....वाह!!!🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hi, ताई! खुप छान रेसिपी ,मला ही पारंपारिक/सात्विक पदार्थ करायला ही व खायला ही आवडतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast ahe..me aajch bagte karun..❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice. वरच्या कव्हर मध्ये मीठ घातले तर चालेल का?
चालू शकेल..
गुळवणी पाककृती छान आहे shuddham spray & liquid कोठे मिळेल
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता...
धन्यवाद 😊😊
अप्रतिम मधुरा ताई.😊😊
धन्यवाद 😊😊
Mast Prasad Sathi tar khupach chhan
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Very nice this recipe
Thanks...
खूप खूप छान 👌✌️👍👏😋🥰
धन्यवाद 😊😊
Woww...will definitely try...seems to be a new....but was hidden ❤❤thanx u found it🙏
The dress u worn....is 👍👍
Hope you enjoy!!
Khup mast tai recipe
धन्यवाद 😊😊
Mi ha padarth majhya balpani khalla aaje ,
Islami lok moharram madhe "khaja " mhanun ek god puri kartat te khaja dudha madhe kuchkarun kahych aste 👍
Chan aahe recipe. 🎉
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
Sunder vlog and beautiful and so nice 👍to sweet dish is best and 😋😋 be happy forever to all of you😊😊
Thanks...
रेसेपी खूप सुंदर आहे। 👌👌👌👌👌दी आज तू खूप सुंदर दिसते 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Very nice Tai
Thanks...
Khup Chan ahe ❤️
धन्यवाद 😊😊
ताई आज मी ही रेसिपी बनवली खूप छान झाले.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice recipe
Thanks a lot
खुप छान ताई 🥰🙏🏻💐🍫
धन्यवाद 😊😊
mastch recipe simple😊
धन्यवाद 😊😊
Nice Recipe...look so delicious....Keep up...
Thanks a lot!!
रेसिपी नक्की करून बघेन. पण सहाशे वर्षांपूर्वीचे साखर होती का?
साखरेचा उल्लेख ५००० वर्षांपूर्वीच्या ग्रंथात देखील आहे
ह्या पुर्या आमच्याकडे माझ्या आजीच्या काळापासून केल्या जातात. मिहि दर दिवाळीला करतेच. तसहि कधी कधी करंजीच पिठ रहात त्याच्या बनवते. पण माझ्या ओळखित कोणालाही माहिती नाहीत ह्या पुर्या कशा बनवतात. मैद्यात रवा घालून करंजीच्या। पिठाप्रमाणे भिजवून आम्हि करतो. छान। होतात. एरवी खायला हि मस्त लागतात.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kup Chan recipe Nice 🎉🎉
धन्यवाद 😊😊
खुप छान❤🎉
तुम्ही इतक्या वेगवेगळ्या पाककृती कुठून शोधून काढता माहित नाही...खरं सांगायचं तर सगळ्या करून बघायला जमत नाहीत...पण वेळ मिळेल तशा करून बघते....छान वाटतं...
ह्या पाककृती बद्दल ऐकलं पण नव्हतं....पण सोप्पी वाटतेय...नक्की करून बघीन...
धन्यवाद!!
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच ताई 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Mam khup chan mi nakki karun bagen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Resipi khup chan ahe pan 600 Varsha cha ha padarhy ahe tevha Rava asel ka
तांदळाची भरडी म्हणजेच रवा होता ना...
धन्यवाद 😊😊
Navin recipe thanks
Welcome!!
Hi Tai मस्त मी खूप आदी पासून2017 /18पासुन तुमचे ब्लॉग bgte पण कधी कमेंट नाही केली आज केली 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अप्रतिम ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
Ravyala kahi substitute aahe ka
तुम्ही वापरून पाहू शकता...
Khup chan ❤️
धन्यवाद 😊😊
Sravanath chan padharth madura Thanks 👍
Iovely Gurvali
It is!!
ताई ती लिंक पाठवता का कारण ती लिंक ओपन होत नाही आहे
खूप छान आहे ताई रेसिपी मला
मला खूप रेसिपी आवडली
धन्यवाद 😊😊
सुरेख❤
धन्यवाद 😊😊
Khup Chaan recipe tai 😊
धन्यवाद 😊😊