अंबा बैसली सिंहासनी माता जगताची जननी ll नवरात्रीचा हा सोहळा उदो करती होऊनि होऊनि गोळाll रूप तिचे हे नानापरी बैसोनी येई वाघावरी ll महिमा गाजे त्रिभुवनी दासा तारिसी ये धावोनी ll
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आपण करत असलेले कार्य महान आहे सोशलमिडीया वर मोफत हरी नाम सेवा देणारे आजच्या या पीढी कोणीच गुरु नाही विश्वर आपणास उदंड आयुष्य देओ 🙏
खूपच छान ...!!!👌👌👌👌
अंबाबाई,माता तुम्हाला अखंड आयुष्य लाभो हीच अंबाबाई, चरणी प्रार्थना
कल्पशभाऊ तुम्हालाउदंडआयुष्य लोभो हीच अंबाईचे चरणी र्पार्थना करतो
खूपच सुंदर चाल .अप्रतिम
खूप छान अभंग गायन खूपच सुंदर जय अंबा माता नमस्कार सर
राम कृष्ण हरी
खुप छान माऊली
आई भवानी ची कृपा सदैव
तुमच्या पाठिसी राहो
🙏🙏🙏🙏
खुपच छान माऊली अप्रतिम अंबाबाईचा अंभग राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
छान चाल दिली सर, धन्यवाद सर
अप्रतिम माऊली.🙏🙏 धन्यवाद
अप्रतिम अभंग, देवीचा सदैव आशिर्वाद माऊली तुमच्या पाठीशी राहो, संगीत शिक्षणाचा प्रसार, आणि तोही विनामूल्य, धन्यवाद माऊली.💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
आंबा बैसलिसिहासनि,माताजगत,जननि नवरात्रिचा हासोहाळ वोदकरिति होवुनि गोळ रुप हे तिचेहेनाना परि, बैसोनि येई वाघावरि ,आंबाबयसलि त्रिभोवनि ,मैहमागाजे त्रिभोवणि दासा तारिसि येधावुणि🎆साई राम
हा अभंग माऊली कोणाचा आहे.
खूप खूप छान
अप्रतीम खूप खूप आभार अशीच अजुनही देवी भजने पाठवा
खुप छान
Khup chan deva 💟💟💟😇😇😊
सुंदर 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹राम कृष्ण हरी माऊली🙏🌹🙏
कित्तीतरी सुंदर,अप्रतिम.
अप्रतिम अभंग माऊली. आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
अंबा बैसली सिंहासनी
माता जगताची जननी ll
नवरात्रीचा हा सोहळा
उदो करती होऊनि होऊनि गोळाll
रूप तिचे हे नानापरी
बैसोनी येई वाघावरी ll
महिमा गाजे त्रिभुवनी
दासा तारिसी ये धावोनी ll
माऊली अभंग फार सुंदर आहे. अभंग कोणी दिलेला आहे
आंबा बाईंचा उदो उदो
गुरूदेव, खूप छान. व्याघ्रावर बसलेली देवी साक्षात समोर ऊभी राहिली. खूप भावलं धन्यवाद.
आई भवानी तुझ्या क्रुपेने या गोंधळाचे नोटेशन द्या माऊली आपली शिकविण्याची पद्दत खुपच छान आहे
👌👌👌 अप्रतिम..
🙏🙏सर 🙏🙏अति उत्तम प्रस्तुति
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान आपण करत असलेले कार्य महान आहे सोशलमिडीया वर मोफत हरी नाम सेवा देणारे आजच्या या पीढी कोणीच गुरु नाही विश्वर आपणास उदंड आयुष्य देओ 🙏
धन्यवाद माऊली
Navratri var gajar patava
Sundar sir 👌👌👏👏
,,m
Khup sundar Sir❤💯😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan 🙏
सुंदर
माऊली श्री भगवान बुवा यांनी गायलेली जब चमके शिवबाची तलवार याचे नोटेशन द्याल काय प्लीज
हो देऊ
Saibabacha abhang noteshion milal ka sir
घेऊ पुढे
सुंदर 🙏👌👌
खूपच सुंदर कल्पेशजी. सावकाश समजावून दिल्याबद्दल धन्यवाद. बाकी नेहमीप्रमाणे सर्व झकास. God bless you.
लाळूल्या या श्ब्दाचा अर्थ समजला नाही कृृपाया सांगाल का ?
गाव वेशिवरील देवीची जागा
माऊली फारच सुंदर अभंग झाला आहे. एक विनंती आहे की, आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला... या अभंगाचे नोटेशन देता येईल का..
Chup chan 🙏👌👌🙏