Vishwaraj Mahadik in Politics : धनंजय महाडिक यांचा राजकीय वारस विश्वराज यांचा राजकीय प्रवेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #DhananjayMahadik #BhimaSugarFactory #Politics #Mahadik
    #abpमाझा #Marathinews #JitendraAwhad #sanjayraut #bharatjodoyatra #rahulgandhi #Aadityathackeray #HarHarMahadev
    Vishwaraj Mahadik in Politics : धनंजय महाडिक यांचा राजकीय वारस विश्वराज यांचा राजकीय प्रवेश
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit : #Pandharpur | Sudhir Kakde/Producer | Amey Bhosale / Editor

Комментарии • 252

  • @Jungle_boy123
    @Jungle_boy123 Год назад +522

    नेत्यांचे पोर बोस्टन ल जातात आणि कार्यकर्त्यांचे माथेरान ला जायचे वांदे कधी सुधराल सतरंजी उचल्यानो😄

    • @prathameshkadam3335
      @prathameshkadam3335 Год назад +11

      Bhai nete ahe mhanun log boston la jat nahit jyanchakade paisa asto te jatat

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Год назад +16

      @@prathameshkadam3335 are Paisa नेत्याकडे खूप असतो फुकटचा त्यांना कमवावं लागत नाही म्हणून बोस्टन काय pargrahavar पण जाऊन येतील ते😆

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Год назад +2

      वेळ गेल्यावर कळुन येते.

    • @nikhilpimpodkar9419
      @nikhilpimpodkar9419 Год назад +4

      100 💯 😂

    • @prathameshkadam3335
      @prathameshkadam3335 Год назад +6

      @@Jungle_boy123 paise astil tarach nete hota yete. Tyancha vadilo parjit buisness ahet tyat petrol pump pan yetat.

  • @shubhamsojwal
    @shubhamsojwal Год назад +33

    We Needed more of well educated people like him in Indian politics!

    • @aniketraut1593
      @aniketraut1593 Год назад +1

      Baap Crorepati hota mhnun porga boston madhe sikhu shakla...
      Gareeb lokancha kaay? Loan geun haftech fedat rahnar mgh kaay ghanta rajkaran madhe yenar

  • @Parivarvad
    @Parivarvad Год назад +52

    परिवारवाद मुळे सत्ता संपत्ती संसधन विशिष्ट लोकांकडे जात आहे. आर्थिक सामाजिक विषमता. परत एकदा मध्य युग सरदार उमराव आणि गुलाम जनता

  • @Jan-197
    @Jan-197 Год назад +17

    कारखान्याबद्दल तुमची तळमळ बघून खूप आनंद झाला.. माझ्या सासऱ्यान्नी साखर कारखान्याच्यासाठी आपले जीवन वाहून दिले.. खूप चांगले कार्य करा..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!..

  • @akshaypatil1193
    @akshaypatil1193 Год назад +92

    मी एक कोल्हापूरकर आहे महाडिक माणूस म्हणून जगताना खूपच चांगले आहेत.

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 Год назад +7

      Aata ithun pudhe gharaneshahi karnaryanna votes deu naka.

    • @scarywizardyt
      @scarywizardyt Год назад +2

      Gharane shahi asu dya pan kaama karnara pahije aani patra asala pahije

  • @akshaylonari2537
    @akshaylonari2537 Год назад +77

    Barobar aahe tumch saheb tumi direct rajkaranat amii fakt सतरंजी उचलायची कट्टर कारयकर्ता

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад +2

      धन्यवाद कर मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांचे अन्यथा मुख्यमंत्री उध्वव ठाकरे असता तर स्व:ता काम न करता घरात बसून तुला पण घरात बसवले असता व टोमणे सांगत राहिला असता. ( कोरोना आला आता घरात बसून माझे )

    • @tejasnagapure6734
      @tejasnagapure6734 Год назад

      Aree भावा कार्यकर्त्याले ते काही उचलून नेते काय स्वतःहून जाते न तो, ते त्याले समजले पाहिजे कोण बरोबर आणि कोण चूक ....

  • @santoshfundefunde836
    @santoshfundefunde836 Год назад +185

    यांची पोरं किती पण शिकली तरी नोकऱ्या नाही करत राजकारणात शिरतात

    • @_YaSh02
      @_YaSh02 Год назад +1

      1 cr🥲

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Год назад

      @Meghadoot coolD बेरोजगार महाडिक 😂😂 अबे तू गावा सगट बसून खातील 5ô वर्ष,,,, वोभी पेट भरके 🤣🤣🤣

    • @swayamgujar7363
      @swayamgujar7363 Год назад

      @@rkomeghadoot GE UDUVUN MG ROJGARI

    • @goannashik
      @goannashik Год назад +2

      पैसा आपल्या राज्यातच आहे हे कळले असेल..आणि तो कमवण्याचा मार्ग म्हणजे राजकारण

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 Год назад +18

    अभिमान आहे आम्हाला आमच्या गावकऱ्यांचा only येलूरकर विरोधाची पूरुन उरतोय आमच्या गावकरी

  • @sachinghodake9029
    @sachinghodake9029 Год назад +108

    मी कार्य कर्ता खा वडापाव उचल सतरंजी😂😂😂😂😂

    • @cr7ptya291
      @cr7ptya291 Год назад

      Matadan kara na mg changalya mansalaa

    • @sachinghodake9029
      @sachinghodake9029 Год назад

      @@cr7ptya291 भावा मी कोणाचा कार्यकर्ता नाही. ही अवस्था आहे कार्यकर्त्यांची.मी मतदान चांगल्याच लोकांना करतो🙏🙏🙏🙏

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 Год назад

      @@cr7ptya291 काही नाही भावा सगळे एका माळेचे मनी आहेत

    • @prashantgaikwad85
      @prashantgaikwad85 Год назад

      😀😀😀😀

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 Год назад +25

    Kahihi aso to changla ahe, sensible ahe ani deserving ahe.

  • @balbhimshinde7773
    @balbhimshinde7773 Год назад +33

    अरे बाबा इथे पैसा जास्त सिम्पल गणित

  • @Ak08759
    @Ak08759 Год назад +66

    कार्यकर्ते कुठं आहेत... 😂😂😂

    • @itsallright2405
      @itsallright2405 Год назад +7

      Pivala patta ghalun aahet ki

    • @shankard5340
      @shankard5340 Год назад +9

      भाऊ चटई उचलतोय नंतर बोलतो 🤣

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 Год назад +1

      Magche bagha piwla patta satrnji uchle Shett kon vicharat nahi yanna 🤣🤣

    • @Ak08759
      @Ak08759 Год назад +6

      @@shankard5340 कार्यकर्ते म्हणत असतील हे बोस्टन म्हणजे....इथच कुठ तर असल.... 🤣🤣

    • @shankard5340
      @shankard5340 Год назад +3

      @@Ak08759 हे ओ सांगलीच्या पुढं हाय की 😂

  • @surajwagh8799
    @surajwagh8799 Год назад +96

    अभिमान पण आहे,मान्य पण आहे
    पण आमचं काय हो...... शेतकऱ्यांच्या लेकरांच

    • @Dr.Chrome8734
      @Dr.Chrome8734 Год назад

      तुम्ही शिकवा तुमच्या लेकरांना मराठी माध्यमात😀😀😀

    • @surajwagh8799
      @surajwagh8799 Год назад +2

      @@Dr.Chrome8734मराठीचा कमी पणा वाटतो काय # माय मराठी

    • @Dr.Chrome8734
      @Dr.Chrome8734 Год назад +1

      @@surajwagh8799 मग तुम्हीचं तर म्हणताय हो राव की आमच्या लेकरांच काय म्हणून म्हणालो की शिकवा मराठी माध्यमात मग जे होतं आहे तेच होणार तुमच्या लेकरांच, वेळ ही माय मराठी करत बसण्याची नाही आहे माय मराठी तर आहेच त्याच्यात काही तिळमात्र विरोध नाही शंका नाही कारण मात्रृभाषाचं आपली खरी ओळख आहे पण या देशाच्या काही चुकिच्या धोरणांमुळे अथवा सरकारचे मुलांमध्ये स्पर्धा कमी व रोजगार देण्यात असमर्थ ठरत असल्यामुळे मुद्दामहून सरकार गरिबांच्या मुलांना सरकारी शाळेत इंग्लिश मध्ये शिक्षण देत नाही जरी आपल्या देशाची राष्ट्रीय भाषा इंग्लिश असुन सुद्धा, आपल्या मात्रृभाषेत शिक्षण घेणे हे आजच्या वैश्विक स्तरावर इंग्रजीचे वर्चस्व पाहता प्रांतिक भाषेमध्ये शिक्षण घेणे म्हणजे मुर्खपणचं ठरत आहे, आणी नेत्यांची आणी भांडवलदारांची मुले इंग्रजीतून शिक्षण घेवून देशाच्या न्यायीक आर्थिक आणी विविध इतर क्षेत्रात उच्च पातळीच्या यंत्रणांवर राज करत आहेत ते पण पिढ्यानपिढ्या !! तुम्ही आता म्हणाल की इंग्लिश कधी पासून राष्ट्रीय भाषा झाली?, आपल्या देशाची तर राष्ट्रीय भाषा चं नाही तर असं आहे की हे चं खरं सत्य लोकांना कळत नाही आहे आणि लोकं पण मस्त मुर्ख होत आहेत हे मात्र हास्यास्पद आहे

    • @surajwagh8799
      @surajwagh8799 Год назад +1

      नक्कीच 👍

    • @surajwagh8799
      @surajwagh8799 Год назад

      खरंय chrome दादा
      जय महाराष्ट्र.
      #(edited)

  • @anantashinde2878
    @anantashinde2878 Год назад +71

    स्वयंघोषित तात्विक पक्ष भाजप ची घराणेशाही चालू झाली.

    • @rushikeshdesai3053
      @rushikeshdesai3053 Год назад

      Gandhi parivaar ky tuzi aulad ahe ky

    • @anantashinde2878
      @anantashinde2878 Год назад

      @@rushikeshdesai3053 देशासाठी बलिदान दिलेले गांधी परिवार औलाद नाही तर सगळ्याचे बापच आहेत. पण बापाला बाप म्हणायची तुम्हाला लाज वाटतेय.

    • @krushnagore2745
      @krushnagore2745 Год назад +3

      सगळीकडे तेच आहे भाऊ , आणि तुम्ही पण मतदान करताना घराणेशाही ला करणार 😁

  • @ultravires2473
    @ultravires2473 Год назад +17

    जनता to घराणेशाही : यावा यावा नी खुशाल झवा आम्हास .

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise Год назад +29

    सतरंजी उचली कार्यकर्त्यांनो उचला सतरंज्या

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Год назад +15

    *CONGRATULATIONS 🎉 BEST OFF LUCK YOUR BRIGHT FUTURE POLITICS* 🚩

  • @surya-nu7bh
    @surya-nu7bh Год назад +36

    Ata kuth ahe ka gharaneshahi modi ji ani devandraji

  • @vishnugorhe526
    @vishnugorhe526 Год назад +32

    कार्यकर्ते उचला संतरंज्या

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 Год назад +15

    तिकडच्यापेक्षा lavish life राजकारणात आहे आणि पॅकेज पण.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Год назад

      तस नाही राजकारणात येऊन पैसा काढायचा आणि बाहेर जाऊन lavish जगायचं😆आणि म्हणायचं देशाची ओढ 😀

  • @HARSHUDADA_
    @HARSHUDADA_ Год назад +64

    राजा का बेटा राजा नही बनेगा जो हकदार होगा वही बनेगा

    • @rolex_is_here
      @rolex_is_here Год назад +11

      बनला की आत्ता काय करायचं.

    • @professor.....1386
      @professor.....1386 Год назад +3

      ये डायलॉग सिर्फ फिल्म मे अच्छे लगते हे... असल जिंदगी में राजा का बेटा ही राजा बनता है.... सामान्याला खड्यासारख बाजू ला करतात...

  • @Analysis565
    @Analysis565 Год назад +23

    Atleast महाडिकची पोर सुसंकृत तरी आहे... पाठलाची पोरांपेक्ष ह्यांची पोर बरी...

  • @commentman4125
    @commentman4125 Год назад +1

    अभिनंदन मां श्री विश्वराज मुन्ना साहेब महाडिक

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Год назад +7

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @ayurvedicpanchkarma1637
    @ayurvedicpanchkarma1637 Год назад +3

    0:46 बाप म्हणतोय top 10 university पैकी एक
    2:03मुलगा म्हणतोय best school No. 42

  • @Happyshri09
    @Happyshri09 Год назад +67

    Pappa mhanta top 10 madhe ani porga mhantay 42va ... Paisa ho toh kya kuch nahi hota

    • @rutikrk2868
      @rutikrk2868 Год назад +5

      Are bhau 2022 madhi top 10 madhi aala te clg tyani jevha admission ghetla tevha 42 va rank hota atta check kara top 10 madhi abe

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Год назад

      @@rutikrk2868 Not College Boston University

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Год назад +14

    आम्ही कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यासाठी आहोतचं राजकारणी लोक आपल्या मुलांना पद देतात आमदार करतात कार्यकर्ता जिथं आहे तिथे चं राहतो

    • @bendover-bz4bc
      @bendover-bz4bc Год назад

      कार्यकर्ता चूत्याच असतो . मरा असेच . ❤️ तुमची तीच लायकी . आज ची परिस्थिती नाही आहे. हजारो वर्षा पासून अशीच प्रथा चालू आहे आणि पुढे ही अशीच राहणार.

    • @user-xp6we7gr5p
      @user-xp6we7gr5p Год назад

      @@bendover-bz4bc झाटया तू घरात अंडी घाल

  • @indian5629
    @indian5629 Год назад +12

    तरुणाई मधे मजा मस्ती करायची आणि परत सामान्य जनतेच्या मानेवर येऊन बसायचं....

  • @nageshbabar5912
    @nageshbabar5912 Год назад +2

    जो पर्यंत सामन्याचा मुलगा पुढे येत नाही तो पर्यंत समाज सुधारणा होणार नाही

    • @dhb702
      @dhb702 Год назад

      स्वप्न बघा

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r Год назад +25

    महाडिक कडुण याला प्रमोशन करण्याचे कितीचे पँकेज भेटल बिजेपी माझा ला. हि शुद्ध घराणेशाही भाजप ला चालते का.

    • @kiranchilarge7405
      @kiranchilarge7405 Год назад

      Banty patil,ruturajpatil ky samany karykrte ahet ka?

  • @Vishwwaraj.Mahadik
    @Vishwwaraj.Mahadik Год назад +2

    Best wishes Vishwaraj 🙌

  • @swapnilbhandigare7900
    @swapnilbhandigare7900 Год назад +19

    विशू भैय्या चेअरमन.,💥👑

  • @adityajoshi7322
    @adityajoshi7322 Год назад +1

    कार्यकर्ते सतरंजी उचला फक्त तुम्ही सगळी महत्वाची पद फक्त नेत्यांची मुलं घेणार कार्यकर्ते सतरंजी उचलत राहणार

  • @rohitsangolkar5086
    @rohitsangolkar5086 Год назад +4

    Saheb ....amch pn changal education zalay ....pn direct tumchyasarkh nahi o amhala election ladvta yet.....tumchyapekya jast sakhar industry mde mla mahit ahe .... thanks mahadik sir

  • @Galaxy_Edits_
    @Galaxy_Edits_ Год назад +32

    आणखी एक भैयासहेबांची एंट्री 😅

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Год назад +2

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @suniltakalkar9445
    @suniltakalkar9445 Год назад +11

    तुम्ही न्युज वाले यांना मोठे करता

  • @vijay1808able
    @vijay1808able Год назад +3

    Viashwaraj proud of and Congratulations!!

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Год назад +14

    कार्यकर्ते उचला सतरणीजी 😂

  • @manojthote8280
    @manojthote8280 Год назад +2

    परदेशात फुकटात कामगार नसतात काम करायला , आपल्या कडे भरपूर कामगार आहेत त्यांना आपण कार्यकर्ते म्हणतो.

  • @ambhore4567
    @ambhore4567 Год назад +8

    महाडिक साहेबांची पोर सुसंस्कृत आहे....

  • @shi8112
    @shi8112 Год назад +12

    बरोबर आहे नेता का बेटा. घराणे शाही . बाकी काही नाही.

  • @wtnonee
    @wtnonee Год назад +1

    विश्वराज महाडिक यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श उदाहरण दाखवून द्यावे की सहकारी कारखाना कसा चालवावा आणि स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ कसा द्यावा

  • @mpscworld8386
    @mpscworld8386 Год назад +3

    प्रत्येक नेता हा आपल्या मुलाचे भवितव्य घडवण्यात व्यस्त आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या घरच्यांनाकडे पाहून कष्ट करावे यांच्या नादी लागून काय उपयोग नाही. पैसा कमवावा आपल्या कष्टावर हे राजकीय लोक आपले पोट भरल्यावर मुलांच्या पोटाकडे लक्ष देतात.

  • @akshaymane1189
    @akshaymane1189 Год назад +21

    Gharaneshahi

  • @maheshingle496
    @maheshingle496 Год назад +2

    कार्यकर्ते यांनी आता पुढची ५० वर्षं अजून सतरंज्या उचलण्याची तयारी ठेवा

  • @archanakale1838
    @archanakale1838 Год назад +1

    Too good 👍 congratulations

  • @kavitachougale2419
    @kavitachougale2419 Год назад +9

    He will definitely prove himself. Best wishes.

  • @Maharaj-11
    @Maharaj-11 Год назад +13

    या महाराष्ट्राची वाट मीडिया नी लावली

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 Год назад +21

    भावी चैरमान 🔥🔥

  • @vijayalaxmichavan4120
    @vijayalaxmichavan4120 Год назад +11

    Education cha Chagall vapar kara

  • @deepakphand5283
    @deepakphand5283 Год назад +13

    महाडिक साहेबांनी abp माझा ला किती दिले. खोके. Ok.

  • @leoking4047
    @leoking4047 Год назад +23

    BJP Majha 🤣🤣🤣🤣

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 Год назад +3

    प्रवास काय प्रवास ...बापाचा जीवावर बोस्टन ल गेला...बापाचा जीवावर आता संचालक झाला
    .. आयत्या पिठावर कोण पण रांगोळी काढेल....
    इथे कार्यकर्ते अजून रस्त्यावर च आहे

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 Год назад +4

    1core package sodun porg politics made yet ahe bgha politics made kiti scope ahe photyan Paisa ch Paisa

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 Год назад +1

    एखाद्या कार्यकर्त्यांचे पोर पाठवा

  • @jagannathkhandagle9802
    @jagannathkhandagle9802 Год назад +2

    Good.

  • @authentic8657
    @authentic8657 Год назад +26

    ह्याला काय बोचा राजकारण कळणार कधी उखडून फेकलेला कळणार सुद्दा नाही

    • @toroto09876
      @toroto09876 Год назад +4

      😂😂 तुझ्या पेक्षा तरी चांगलेच कळते त्याला..

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 Год назад +2

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rutikrk2868
      @rutikrk2868 Год назад +1

      Bullya karkhanyat hushar vyaktimahatvachu garaj ahe

    • @dhb702
      @dhb702 Год назад

      त्यांची टीम असते. तुझ्या सारखा एकटाच नसतो

  • @nainitawagle9435
    @nainitawagle9435 Год назад +4

    राजकारण करून जास्त पैसे मिळणार तर येणारच न

  • @tanajibhalerao9360
    @tanajibhalerao9360 Год назад +5

    मित्रा मी 11वर्षे काम करून सुद्धा कायम झालो नाही ❗️😥😔😷

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 Год назад +16

    राजकारण्यांच्या मुलांसाठी तुम्ही मीडिया कशा प्रकारचे लॉन्चिंग करता हे माहित आहे. चाटुगिरी

  • @prajaktabenare6324
    @prajaktabenare6324 Год назад +4

    ह्याच पोरग कोल्हापूर मधून आमदारकी ला उभारला की याला बंटी पाटील, आणि ऋतुराज पाटील धूळ चारतेत

  • @v.ughade1571
    @v.ughade1571 Год назад +6

    वय वर्ष 22 आणि पोस्ट graduate

  • @aniketdesai4318
    @aniketdesai4318 Год назад +4

    उचला सतरंजी😭😭

  • @rahulgame6514
    @rahulgame6514 Год назад

    Masta ahe chalu dhya

  • @xyyz877
    @xyyz877 Год назад +1

    Kolhapur chi lokano tumchay Jiva vr sahebach por maza martai

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 Год назад +9

    ओन्ली धनंजय महाडिक 🚩🚩🚩

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Год назад +1

      हो कुठ बी हुडिक धनंजय महाडिक
      मी हुडकलो कार्यकर्त्याचा घरात भेटला बायकोसोबत 😂

  • @swapnilaghav2153
    @swapnilaghav2153 Год назад +2

    कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलायला.

  • @Garibkshots
    @Garibkshots Год назад +4

    अशी unique क्रीटीव्हीटी 🥰नेहमीच तुमच्या video😍 मधून पहायला मिळते... पण हा video एक वेगळ्या level चा आहे ... एखादी थरारक movie🤩 पाहताना जी उत्सुकता 🥰असते की पुढे काय पुढे काय तशीच आजच्या या विडिओ😎 मध्ये प्रतेक सेकंदाला वाटत होत काय होत की आता असा Video ☺️होणे नाही ... 🥰तु नेहमीच स्वतःला 😊दाखवून देण्यापेक्षा तुच आपोआप सिध्द 😎होतोस की हा वेगळाच brand 😎आहे .... ज्याची किंमत आणि बरोबरी करणे सह्याद्री 😎येवढीच आवघड आणि मोठी....
    खरच खूप भारी वाटलं हा विडिओ 💐😍😍😍🥰🥰🥰☺️☺️☺️🤯🤯👺👹👹🤡😈🤓

  • @swapnilaghav2153
    @swapnilaghav2153 Год назад +6

    Salary slip dakhva .

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 Год назад +2

    आम्ही आहोत सतरंज्या उचलायला तुमची पोरं कारखाना संचालक चेअरमन

  • @akashnarode1913
    @akashnarode1913 Год назад +9

    समाजकारण म्हणायचं आणि राजकारण करायचं 😏

  • @vikassanap1412
    @vikassanap1412 Год назад +4

    तो मागचा मनातून काय बोलत असेल 🙂

  • @anjalihajare932
    @anjalihajare932 Год назад

    Wow vishwaraj..great

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 Год назад +2

    Gharaneshahi 🎉

  • @uttampatil3932
    @uttampatil3932 Год назад +2

    आपण आपल्या बोस्टन युनिवर्सिटीमधील शिक्षणाचा आणि अकांऊट च्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त उच्चांकी दर मिळवून द्यावा हीच अपेक्षा आणि विनंती.

  • @fastestrunincricket4696
    @fastestrunincricket4696 Год назад +7

    Karykartyani ata satranji uchlavi

  • @sakshi22332
    @sakshi22332 Год назад

    🙌🙌🙌

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Год назад +13

    कार्यकर्ते उचला सतरंजी 😂🙏🙏

  • @suniljadhav9074
    @suniljadhav9074 Год назад +2

    Ak picture kadto mi ata
    Karyakarta the satranji man😂

  • @prashantthombare2435
    @prashantthombare2435 Год назад

    👍👍

  • @kailaskharatvlogs7551
    @kailaskharatvlogs7551 Год назад +2

    ऊचला सतरंज्या पोरांनो

  • @krishindian5857
    @krishindian5857 Год назад

    Most richest politician in maharashtra dhananjay mahadik

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 Год назад +1

    शेतकऱ्यांना अजुन पण अडीअडचणी आहेत तर मग तुम्ही एवढे वर्षे काय केलं
    जाकी चार धाम यात्रा करायला

  • @mogali8656
    @mogali8656 Год назад +1

    या नेत्यांपासून लांब रहा. ही खिलाडी आहेत ..
    उघडा डोळे बघा नीट...

  • @gjkings4630
    @gjkings4630 Год назад +1

    Ganit changal asel trch accounting madhe addamition ghetat vatat mi as aikalo

  • @parthkarande9202
    @parthkarande9202 Год назад

    wow divan sir

  • @sandippawar30
    @sandippawar30 Год назад

    कधीच कार्यकर्त्यांची मुले वरती नाही जाणार... कधीच

  • @ashatengale142
    @ashatengale142 Год назад +2

    Accounting mule Berij vajabaki yayla lagli Mhnje agodar yet nevte

  • @fastestrunincricket4696
    @fastestrunincricket4696 Год назад +5

    Jevha ek shetkari chermen hoil tevha mahadik ghari bastil

  • @mr.ghillie139
    @mr.ghillie139 Год назад +4

    Shivay deun fayda nahi... Techay bapana karun thevla ahe, tumchay bapala pan sanga tumhi pan asach nivdun yal

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 Год назад +2

    He is down to young person

  • @amolbhosale8945
    @amolbhosale8945 Год назад +1

    जिथे महिन्याला 1 कोटी भेटतील तिथे वर्षाला एक कोटी का घेईल तो🤣😅😂

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Год назад

      हो आणि तेही काम न करता😆

  • @dineshdhiware2051
    @dineshdhiware2051 Год назад +1

    Raja ka beta राजा बनेगा 😀

  • @TheRegularjourney1995
    @TheRegularjourney1995 Год назад

    राजकारणापेक्षा उद्योग क्षेत्रात जास्त कार्यरत आहेत महाडिक साहेबांची तिन्ही मुलं

  • @deshurahul06
    @deshurahul06 Год назад +2

    PR video vatat aahe. ABP mazza hyaani 7 minute news Mhanun advertising Keli aahe asa disat aahe. Educational qualification is good but don’t guarantee that he is over efficient or over capable. Anyways I wish him good luck.

  • @sks7620
    @sks7620 Год назад

    महोळ तालुक्याचे भावी आमदार

  • @prajakta9089
    @prajakta9089 Год назад

    एखादया ग़रीबाच्या पोराला उभं करायच होत

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 Год назад +1

    सामान्यांची पोरांनी फक्त गोट्या चोळत बसा 😂

  • @akshaysssurve3149
    @akshaysssurve3149 Год назад +2

    महाडिक पॅटर्न