छान व्हीडीओ.बाजार भरतोय फार दिवसा पासून पण त्याचा असा व्हीडीओ प्रथमच पहाण्यात आला.आपल्या या सेवाभावी उपक्रमास शुभेच्छा.हाच व असाच उपक्रमात विविधता आनून तो प्रसिध्द करीत रहा.धन्यवाद.

@@Parabakar-k7i धन्यवाद 🙏
बाजार सर्वसामान्यांसाठी चांगला आहे
मस्तच ❤
मला हा व्हिडिओ खूप खूप आवडला
छान माहिती मिळाली सर. 🎉
छान माहिती दिली 👍👍
@@sanjaykurane2164 धन्यवाद 🙏
I love ❤️ kolhapur
खूपच छान व्हिडिओ आहे 👌👌
छान माहिती दिलीत
मी तेथून जपान मेड बैनकुलर घेतला आहे थोडा खर्च करून टाका टक झाला,२२०० ला घेतला ऑन लाइन १४००० किंमत आहे
Khup shan watla dada
दर रविवारी मटण मार्केट कोल्हापूर
मस्त
छान माहिती मिळाली दादा आम्हाला आजच कळलं रविवारी बाजार असतो तो आम्ही इस्लामपूर तालुक्यातील बोलत आहोत
This information is really true
सर्व माहिती दिली पण adress सांगायचा नाही खर आहे na?
@@rajeshjadhav4906 होय खरं आहे
5 10 nahi milat te tya vastu kashi ahe tyavarun kimat tharte kombdi bajar mhantat
Nice 👍👍👍👍
❤
दादा कोल्हापुरात नेमकं कुठे आहे हे मी पण कोल्हापुरचीच आहे
@@chand2324 महानगर पालिका जवळ मटण मार्केट रोड
लुगडी ओळ la
मातीची भांडी मिळतात काय?
@@SeemaChougule-vs1up मातीची नाही भेटत चिनीमातीची भांडी भेटतात.
कोल्हापूर मध्ये कुठ्ये आ
जुनी मुजिक सिस्टीम मिलतेका
@@vivekranadive2872 ढीग आहे जुन्या म्युझिक सिस्टीमचा भरपूर मिळतात
हो
I saheb var konta
@@princefootball307 रविवारी
कोल्पुर मध्ये कुठे कोणत्या वराला बाझरप
Sunday matan market road Bindu chowk kolhapur
जवळून वस्तू दाखवा
@@GorakshanathKharat रविवारी येणार व्हिडीओ डिटेल वस्तूंचा
पत्ता सांगा म्हणतात तर सांग ना भांडी घासायचे साबण चपला माहिती आहे कि पत्ता,पत्ता सांग
@@vinodgurav6841 मटण मार्केट रोड ला फक्त रविवारी दिवसभर चालू असते.
Dada mahiti Sangli Delhi Highway
एवढे स्वस्त कसे असते
@@vinodgurav6841 स्वस्त असते म्हणून तर एवढी गर्दी असते दादा
बाजाराचा वार कोणता आहे
@@pritampatilkumar6857 फक्त रविवार
रविवार
मी पण कोल्हापूरचा आहे दादा मला पण सपोर्ट करा 🙏🙏
@@shraddhasalaskar6796 ok
ओके दादा
बाजार चा वार कुठला आहे वेळ सांगा
@@neminathbalikai6300 फक्त रविवारी दिवसभर चालू असतो.
काम्युटरमिळतोका
@@ashokkunnure636 होय ऑल सेट मिळतोय पण वारंटी देत नाही
आमच्याकडे आहे कॉम्प्युटर द्यायचा आहे
रोज असतो काय कि रविवारी
@@prakashlohar2428 फक्त रविवारी
Fasava fasavi aahe
Kolhapur madhey kut
@@n.swhatsappstatus3830 महानगर पालिका पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हा जुना बाजार फक्त रविवारी चालू असतो
@@haridaspawar2912 आम्हाला पण कमेंट करा आमच्या व्हिडिओला पण
मित्रा व्हिडियो छान बनवला. बाजार किती वेळ असतो किंवा आठवड्यात कितीवेळ असतो ते कृपया सांगणे.
@@girishwanare846 फक्त रविवारी दिवसभर असतो
छान व्हीडीओ.बाजार भरतोय फार दिवसा पासून पण त्याचा असा व्हीडीओ प्रथमच पहाण्यात आला.आपल्या या सेवाभावी उपक्रमास शुभेच्छा.हाच व असाच उपक्रमात विविधता आनून तो प्रसिध्द करीत रहा.धन्यवाद.