🙏🏻पंढरपूरात वारीला आला बेवारस झाला😳 || Team Bhf ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 192

  • @anilhomkumare5916
    @anilhomkumare5916 7 месяцев назад +18

    अतिशय उत्तम कार्य, आपल्या मानवतावादी कार्यास लाख लाख शुभेच्छा!

  • @SuvarnaPawar-cx3mh
    @SuvarnaPawar-cx3mh 6 месяцев назад +8

    भाऊ तु साक्षात पांडुरंग गाच रुप आहे खंरच शब्द कमी पडतील अशीच सेवा करत रहा राम कृष्ण हरी माऊली 😊

  • @sanjaykshirsagar2560
    @sanjaykshirsagar2560 7 месяцев назад +12

    एक पांडुरंग त्यांच्या भक्ताला दुसऱ्या पांडुरंग चरणी नतमस्तक करून इच्छा पुर्ण करतो..
    सलमान खुप सुंदर तुझे कार्य..

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  7 месяцев назад

      धन्यवाद

    • @prakashchavan4478
      @prakashchavan4478 7 месяцев назад +1

      Salman fetch sunder tuze Katy hahe shree shree tula Barbour jivant Devon which vittal Cherokee parthana 24:46

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 7 месяцев назад +26

    काय बोलणार शब्दांत नाही सांगता येत निशब्द त्यात तुम्ही त्याला विठ्ठलाचं दर्शन घडवून आणले एकच नंबर सलमान भैय्या खूप खूप आशिर्वाद आमचे असेच कार्य करत रहा देव सदैव तुमच्या पाठीशी आहे ☝️👍👍❤❤❤❤,🙏

  • @BaburavKale-t3h
    @BaburavKale-t3h 7 месяцев назад +10

    खरच देवाला देणगी देण्या पेक्षा या दादांच्या संस्थेला मदत करा ईस्वर चरनी प्रार्थना व्हिडीओखुप चांगला एकच नंंबर❤,👌🙏

  • @DaynuSargar
    @DaynuSargar 7 месяцев назад +8

    खरच तुमचं काम चांगलं आहे आपल्या फांदरपुरची शान आहात तुम्ही

  • @DineshPatalbanshi
    @DineshPatalbanshi 3 месяца назад +2

    खूपछान

  • @balujadhav498
    @balujadhav498 3 месяца назад +2

    खुप छान जनसेवा हीच ईश्वर सेवा गरीबाची सेवा छानचं ❤❤❤❤

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 7 месяцев назад +12

    खुप छान जनसेवा हीच ईश्वर सेवा गरीबाची सेवा छानच

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 7 месяцев назад +9

    धन्यवाद दादा खूप चांगले पुण्याचे काम करता देव तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना ❤❤❤🙏🙏

  • @entertainmentsongs659
    @entertainmentsongs659 4 месяца назад +2

    दादा तुम्ही खरच खुप छान काम करत आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.. राम कृष्ण हरी...

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 3 месяца назад +1

    भाई तुझ्या कार्याला सलाम,तुला दीर्घायुष्य लाभो.

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 7 месяцев назад +5

    खरच दादा तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही जे काम करत आहात ते अतिशय मोलाचे काम आहे आणि ते असेच चालु असु दे.. 💐💐🙏🙏

  • @dattashinde1156
    @dattashinde1156 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vanitazkitchen....6319
    @vanitazkitchen....6319 7 месяцев назад +7

    देव तुम्हाला आनंददायी, आरोग्यदाई, उदंड आयुष्य देवो.🎉

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i 6 месяцев назад +3

    ❤उत्तम सेवा कार्याप्रित्यर्थ धन्यवाद 😂जयश्रीराम 🎉

  • @kantaramraut
    @kantaramraut 3 месяца назад +2

    खूप छान काम करत आहेत दादा तुमच्या कामाला धन्यवाद

  • @bhaveshshelke1416
    @bhaveshshelke1416 6 месяцев назад +2

    दादा पांडुरंग परमात्मा तुला उदंड व निरोगी दीर्घायुष्य देवो आणि अशिच तुमच्याकडून चांगले कार्य घडो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना करतो

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 6 месяцев назад +3

    घरी व्यवस्थित जाईल असं वाटत नाही तुमी तर खूप मदत केली काळजी घेतली ❤❤❤

  • @mandarsangvikar1301
    @mandarsangvikar1301 3 месяца назад +1

    Great bhai nobel social work..

  • @GopalKawale-kn6jh
    @GopalKawale-kn6jh 6 месяцев назад +3

    भाऊ सलाम आहे तुम्हाला दादा खूप छान दादा ❤ निःशब्द झालो राव व्हिडिओ 😢❤❤

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 7 месяцев назад +3

    अगदी तत्पर,सजग, जागृत माणसांत देव पाहणारास कोटी कोटी प्रणाम

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 7 месяцев назад +3

    धन्यवाद

  • @narayanwananje310
    @narayanwananje310 7 месяцев назад +4

    आपण कौतुकास पात्र आहात.तुमच्या कामास शुभेच्छा आणि धन्यवाद.🌺⚘🌹

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 2 месяца назад +2

    💐🙏🤴👑👐🙌🏻👌🧡ram krushna hari mauli❤lai bhari ek ch nambar👑⛑👒🎩 dev tumch bhal karo 🙌🏻👍🏻💐🙏

  • @KeshavVaidya-hi3sm
    @KeshavVaidya-hi3sm 3 месяца назад +2

    आपली सेवा पाऊन मन भारावून गेल आहे माझ आपण केव्हा तरी भेटूभाऊ मी पवनी तालुका जि. भंडारा

  • @pradippayghan5678
    @pradippayghan5678 7 месяцев назад +3

    फार छान कार्य आहे दादा आपले पुण्याचे काम करता आहात 🙏

  • @MadhukarMohondkar
    @MadhukarMohondkar 7 месяцев назад +4

    लाख लाख धन्यवाद दादा फार महान कार्य करत आहेत तुम्ही

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 7 месяцев назад +3

    खरंच खूप छान काम करत आहे सलाम तुमच्या कामाला

  • @kisanpatil4142
    @kisanpatil4142 7 месяцев назад +5

    मी किशन लोटन पाटील बोराडी तालुका शिरपूर आपण बेवारस असाह्य वारकऱ्याची मदत केली धन्यवाद

  • @dasharathdevakule6024
    @dasharathdevakule6024 6 месяцев назад +3

    तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा

  • @bhikajichougale3057
    @bhikajichougale3057 6 месяцев назад +2

    सलाम तुमच्या कार्याला

  • @akashnetke8140
    @akashnetke8140 6 месяцев назад +2

    दादा तू खूप भारी सेवा केली एका एका गरीब दादाची धन्यवाद दादा मुंबई ❤✨💪🙏🙏

  • @dilipgundpatil
    @dilipgundpatil 7 месяцев назад +4

    याला म्हणतात समाजसेवा खरोखर ही तुम्ही ईश्वर सेवा करत आहात

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 6 месяцев назад +2

    केवढी मोठी आहे ही जाणीव आणि माणुसकी जपणारी माणसे खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @KundlikMaske-tk6wo
    @KundlikMaske-tk6wo 7 месяцев назад +5

    दादा तुमच्या कार्याला सलाम 👍👍👍👍👍👍👍

  • @bajiraomusale1387
    @bajiraomusale1387 6 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद

  • @AkkiKale-ms6rb
    @AkkiKale-ms6rb 7 месяцев назад +5

    सलाम दादा तुमच्या कार्याला

  • @ujjawalawagh4914
    @ujjawalawagh4914 10 дней назад +1

    दादा तुला सलाम

  • @ganeshdesai6647
    @ganeshdesai6647 7 месяцев назад +4

    भाऊ खूप छान काम कोटी कोटी सलाम 🙏🏻

  • @pushpakubal3881
    @pushpakubal3881 7 месяцев назад +4

    Beta tula khup ashirvad.ani tuje abhinandan.

  • @nileshkokate3867
    @nileshkokate3867 5 месяцев назад +2

    Nice dada

  • @lalitabhosale6351
    @lalitabhosale6351 7 месяцев назад +3

    हीच खरी पांडुरंगाची सेवा आहे

  • @SudhakarTyare
    @SudhakarTyare 2 месяца назад +1

    खुप छान काम करत आहे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 7 месяцев назад +3

    खूप महान कार्य करत आहात.

  • @saybudansare6505
    @saybudansare6505 3 месяца назад +1

    एक नंबर दादा

  • @nandawadekar7637
    @nandawadekar7637 7 месяцев назад +4

    तुम्ही एवढी सेवा केली भैय्या तुम्हीच त्याचे पांडुरंगा आहात नंदाताई वाडेकर कन्नड

  • @nikhilpankar9929
    @nikhilpankar9929 7 месяцев назад +3

    सलाम भाऊ तुझ्या कार्याला 🙏🙏🙏

  • @meenaghulepatil7709
    @meenaghulepatil7709 6 месяцев назад +3

    🙏🏻🙏🏻

  • @jaydasdapolkar6621
    @jaydasdapolkar6621 7 месяцев назад +3

    Jay hari
    Ram krushna hari

  • @sunitadumbre4032
    @sunitadumbre4032 6 месяцев назад +3

    वेल डन भावा😮

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 7 месяцев назад +3

    खुपच छान दादा

  • @KetanJadhav-r9j
    @KetanJadhav-r9j 3 месяца назад +2

    झोडगे हें गाव मालेगाव नाशिक जिल्यात आहे 🙏👏👏👍❤️

  • @swatigaikwad333
    @swatigaikwad333 6 месяцев назад +3

    Khup chan dada

  • @ShankarPhad-ih3pw
    @ShankarPhad-ih3pw 7 месяцев назад +3

    Chan kary bhava best of luck 😊❤❤❤

  • @balasahebgadage7102
    @balasahebgadage7102 6 месяцев назад +2

    खुप
    छान वाटलं

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 7 месяцев назад +3

    एक नंबर सलमान भाई

  • @nandkumarsatale9181
    @nandkumarsatale9181 7 месяцев назад +5

    Good work god bless you

  • @murlidharnanawer1016
    @murlidharnanawer1016 6 месяцев назад +2

    verynice

  • @namdeopol3060
    @namdeopol3060 6 месяцев назад +2

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @anusayaawate303
    @anusayaawate303 6 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 6 месяцев назад +2

    खरंच खूप चांगल काम केल दादा

  • @balasahebgadage7102
    @balasahebgadage7102 6 месяцев назад +2

    अभिनंदन दादा

  • @SandipJadhav-ex3qi
    @SandipJadhav-ex3qi 6 месяцев назад +2

    Nice work

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  6 месяцев назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @AnilChate-l5z
    @AnilChate-l5z 7 месяцев назад +4

    सलमान दादा किती सेवा करतोस देव तुझ चांगल करो मी विडिओ पहातेय

  • @welcome2212
    @welcome2212 6 месяцев назад +3

    देव माणसात आहे दगडात नाही दादा

  • @vandanananavare5440
    @vandanananavare5440 7 месяцев назад +3

    छान आहे उरमानाबाद भानसगाव

  • @niteshphad6930
    @niteshphad6930 7 месяцев назад +3

    Nice work ❤

  • @vijaylad2890
    @vijaylad2890 6 месяцев назад +3

    👌👌👌👏🙏

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 месяцев назад +2

    तुमची सेवा घ्यायला पांडुरंग ची आला असेल.

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 6 месяцев назад +3

    👍🙏

  • @sarjeraokhot4333
    @sarjeraokhot4333 7 месяцев назад +3

    खुप छान केले❤❤❤

  • @StatusNandedMh26
    @StatusNandedMh26 7 месяцев назад +3

    अंती सुंदर भावा

  • @NarayanTate-w5s
    @NarayanTate-w5s 7 месяцев назад +3

    खुप खुप धन्यवाद सल. मान भैय्या आपल मनापासून आभारी 🎉एन ताटे पांगरीकर

  • @omchoudhari6034
    @omchoudhari6034 7 месяцев назад +3

    Great work❤

  • @SantoshRane-c8p
    @SantoshRane-c8p 7 месяцев назад +2

    भाऊ राम कृष्ण हरी.

  • @kantilalnalage6858
    @kantilalnalage6858 7 месяцев назад +3

    चॅनल वाले खरच तुम्हीच त्या अंध व्यक्तीला देवाच्या रूपाने भेटला तुमचा फोन नंबर.पाठवा पंढरपूरला आल्यावर प्रथम तुमची भेट घेणार रामकृष्ण हरी

  • @SagarPatil-fl4zw
    @SagarPatil-fl4zw 6 месяцев назад +2

    झोडगे. गाव आहे, धुळे जिल्हा

  • @surajshelke712
    @surajshelke712 3 месяца назад +1

    दादा हा व्यक्ती मालेगाव च्या पुढे झोडगे गाव आहे तिथला आहे

  • @SangeetaThotam
    @SangeetaThotam 7 месяцев назад +2

    खूप छान काम

  • @samadhanpawar1052
    @samadhanpawar1052 6 месяцев назад +2

    दादा एक नंबर काम तुमचं असंच काम करत राहावा

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 7 месяцев назад +3

    दादा. देव. माणुस. तु. 100्आयुष्य.देवो
    पांडुरंग🚩🙏

  • @provedamarathichanel9906
    @provedamarathichanel9906 7 месяцев назад +3

    🙏🙏🙏🙏

  • @Kadam8080
    @Kadam8080 7 месяцев назад +3

    Good work dada

  • @subhashchanne3348
    @subhashchanne3348 7 месяцев назад +3

    Tumhic vithal ahat bhaiya

  • @BalajiSagar-i4z
    @BalajiSagar-i4z 7 месяцев назад +3

    मला वाटतय विठ्ठ लाने तुम्हाला देवदूत बनवून पाठ्वलाय

  • @welcome2212
    @welcome2212 6 месяцев назад +3

    देवाला पैशाची गरज असती तर मंदिराच्या बाहेर भिकारी बसला नसता देव जर जिवंत असता तर मंदिराच्या आत आणि भोवती कॅमेरे लावले नसते देवालाच दिसत नाही तर या अंध व्यक्तीला काय समजणार की कुठे आहे मी

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 7 месяцев назад +2

    Bola shri pundalik vardev
    Shri nyandev tukaram
    Bola pandharinath maharaj ki jay......... 🙏🙏🙏
    Salman dada tu khup great ahes... Vithala sarakha dhaun jatos sarvancha halela....
    Dev tuz bhal karo😇

  • @LaxmikantDahiwal-hv3uy
    @LaxmikantDahiwal-hv3uy 7 месяцев назад +4

    apan manu sha jalmataley pavitr attama hai eshwar appans udand save sati auesha davo eshwar charming partana

  • @amoljagtap3531
    @amoljagtap3531 7 месяцев назад +2

    दादा लय भारी काम करतात 👌🏼👍🏽

  • @dilipkedar4261
    @dilipkedar4261 7 месяцев назад +3

    मालेगाव.जवल.आहे झोङगा

  • @manishaaiwale7158
    @manishaaiwale7158 7 месяцев назад +2

    विठ्ठल भेटला तुमच्या रुपात त्याला

  • @BaburaoPotdar-di7cq
    @BaburaoPotdar-di7cq 7 месяцев назад +3

    Shabdach nahit aaplya paropakarala dev tumhala kahi kami padu denar nahi BPOTADAR

  • @sachinghodake2062
    @sachinghodake2062 6 месяцев назад +1

    शब्द अपुरे पडले मित्रा

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  6 месяцев назад

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @BharatChavan-yl6pr
    @BharatChavan-yl6pr 27 дней назад +1

    Itka punya kamavlyavar maanus direct swargat gelach paahije maajhya dolyat paani yeta he vdo paahilyvar nishabda maajha aayushyadekhil tumhala Milo heech paandurang charani prarthana

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 7 месяцев назад +3

    लाहन आहे का तो समजत आहे याला सारेसमजते आहे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 6 месяцев назад +3

    आणि एकदा धूळे बोलला परत कोपरगाव बोलला अवघङा आहे

  • @ramkrishnajadhav2701
    @ramkrishnajadhav2701 3 месяца назад


    .

  • @SagarNimbalkar-lc8zs
    @SagarNimbalkar-lc8zs 6 месяцев назад +1

    Bhau aapla number hawa aahe 😊

  • @SanviDeshmukh-h4i
    @SanviDeshmukh-h4i 7 месяцев назад +4

    Pandharpur madhe tumcha motha aashram jhala pahije radhe krishna