सोन्यासारख्या मोल्यवान वस्तूचा कलर पिवळा व आईच्या साडीचा कलरही पिवळाच सोन्याहून मौल्यवान आई खरच ह्या शब्दात स्वर्गीय आनंद आहे आई साडी खूप खूप छान व सुंदर दिसत आहे 👌👌👌👍👍👍व जसे कोळश्याची खाण काळी असते पण त्यातही म्हण आहे कोळश्याच्या खाणीत हिरा खूप खूप चमकतो तो सोन्याहून मौल्यवान असतो आई साडी पिवळी आहे पण काठ काळे असल्यामुळे तिला अप्रतिम सुंदरता रेखीव दिसून येत आहे व हे काळे काठ हिरे रूपी पप्पाच आहे त्यांच्यामुळे सोन्यासारख्या साडीला अजूनच शोभा आली जसे तुमच्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमाने अजून संसारात गोडवा आला आता हेच पहा सगळ्या रेसिपी खूप खूप छान व सुंदर केल्या पण त्या सगळ्या स्वच्छ करून पप्पांनीच दिल्या वाटण कांदा लसूण मिरची खोबरे हे देखील पप्पांनीच चिरून खिसून दिले हेनक्कीच म्हणून ते अजूनच छान झाले दोघेही एकमेकांना समजून आनंद घेता जसे सोने हिरा एकञ केले तर अजूनच मौल्यवान होते तसेच दोघांचे प्रेम आणि रिसपेक्ट नात्यात अजून आनंदाने संसार सुखाचा करते मुलांना आवडते म्हणून आईने वेगवेगळ्या रेसिपी करायच्या पण अनिकेत आईला काय आवडते ते मुलांनीही करून दिले तर तिला ही जास्त आनंद होईल पप्पांना काय आवडते हेकधीच सांगितले नाही अनिकेत हे सुखाचे क्षण जपून ठेव आयुष्य भर ही प्रेमाची शिदोरी संपून देवू नको सगळ्यात श्रीमंत व सुखी तुझ्यासारखा कुणीच नसेल बाबल्याला नक्की मदत कर स्वामी समर्थ तुला काही कमी पडू देणार नाही 🙏🙏🙏बाबल्या लहान आहे पण मनाने प्रेमळ व बुद्धीने हुशार मेहनती कष्टाळू आहे या वयात त्याला कष्टाची जाणीव आहे व तु खरे बोलला हसरी आजीला आता वयामानाने साधेच अन्न दिलेले चांगले तेच तिच्यासाठी गरजेचे आहे पत्याभाई लवकर या मुंबईत राहून गावाला विसरू नका आपले गावच सुंदर माणसे गोड निसर्ग सौंदर्य अप्रतिम व गावच्या मानसांचा स्वभाव संस्कार आपुलकी आपलेपणा हे मुंबईत मिळणार नाही हे गावीच अनमोल आहे हा गावचा लाख मोलाचा खजिना न संपणारा आहे गावसारखे दुसरे स्वर्गीय सुख कुठेच नाही पैसा आहे तर आनंद ऐशोआराम नक्कीच पण गाव आहे तर मनाचे सुख आनंद व आई वडिलांची प्रेमाची साथ परमेश्वर भेटल्यासारखी आनंदाची अनुभूती 👌👌👌👍👍👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
आईच्या हातचे माशाचे कालवण मी शिकलो आई साहेबांना आभार तुझ्यासारखा लकी दुसरा कोणी नाही. आई-वडिलांचा एवढा जबरदस्त सपोर्ट आहे तर तुला काळजी कसलीच नाही आई-वडिलांना सांभाळ. आता शेतीची काम संपली आहेत तर तुला एक रिक्वेस्ट आहे, पूर्वी तुला जी स्मोकलेस चूल पाठवली आहे त्याची ट्रायल करशील काय.अनेक आशीर्वाद ❤❤🙏🙏
तू पप्पा बाबल्या आई आणि श्वेता या सर्वांनबद्दल काय बोलणार तुम्ही सर्व ग्रेट आहात. पण तुझी आई आणि श्वेता खरच खूपच ग्रेट आहेत कारण आई घरातलं सर्व जेवण करून स्पेशली नॉनव्हेज बनवून आणि श्वेता ऑफिस चे काम करून ज्या उत्साहात शेती ला मदत करतात खूपच अभिमान वाटतो.आई पप्पा ना नमस्कार आणि तुम्हाला आशीर्वाद.
मी 2004 पासून मांसाहार सोडला,2004 च्या आधी मला बोंबील खूप आवडायचे आमच्या घरी मसाला वाटायचा पाटा होता आमच्या घरी बोंबील आणले आम्ही आधी पाट्या खाली ठेवायचो नंतर मग फ्राय करून खायला रेडी, आज तुझा व्हिडीओ पाहिला आणि आठवणींना उजाळा मिळाला, खूप छान
अधिक श्रावण महिन्यात मासे🐠🐋🐟 बरोबर केले गाडी दुसऱ्या रस्ता ने घेऊन गेला पुढे श्रावण महिन्यात तरी चिनूसाठी चालेल गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया ऊंदिर मामा की जय महाराष्ट्र👏✊👍
Harkul cha dam chi news Tv ani ani paper la aali aahe jast pani vadlay. Ek number recipe keli aahe ani mast video zalay.ani favorite fish bobil ani kolambhi
Aniket Aaila bolu de re , ti changle samajavte , i know tula cooking madhe interest ahai🤪😄 malun tu nehmich explain karayla ready asto😄but aai la bolu de ti kadhi tari yete videot. Baki Kaki receipe Ek no👌🏻👍🏻 tumhi aniket la tokat ja , bolayla laga na madhe madhe tar tyla chup kara🤪😄😄
Aniket dada Andya 🥚 Nice 3in one buy one get one free Recipe Aai khupach bhari sangtey Ani kokankar Manus kadhich shravan pakdat nahi tela kadhi pan Kay tya Badun retat and mi pan ek kokankar
तुमचा vlog बघितल्या शिवाय जेवण जात नाही . अधिक महीना तर आहे. पण तरी पाहिला😂 जेवण एक नंबर❤ तिखल्याचा रंग मस्त . बोंबिल नेहमी high flame वर तळायचे मग च कडक होतात🙏
आईने तीनही मांशाची रेसीपीखूप छान दाखवली आईसाठी👍👍
विडीओ खूप छान होता आणि मला बोबील खुप खुप आवडतात
असेच छान छान विडीओ रोज टाकत जा
आई आणि अनिकेत गावी खूप खुश असतात.
आईच्या जेवणाची सर कशालाही नाही.
सोन्यासारख्या मोल्यवान वस्तूचा कलर पिवळा व आईच्या साडीचा कलरही पिवळाच सोन्याहून मौल्यवान आई खरच ह्या शब्दात स्वर्गीय आनंद आहे आई साडी खूप खूप छान व सुंदर दिसत आहे 👌👌👌👍👍👍व जसे कोळश्याची खाण काळी असते पण त्यातही म्हण आहे कोळश्याच्या खाणीत हिरा खूप खूप चमकतो तो सोन्याहून मौल्यवान असतो आई साडी पिवळी आहे पण काठ काळे असल्यामुळे तिला अप्रतिम सुंदरता रेखीव दिसून येत आहे व हे काळे काठ हिरे रूपी पप्पाच आहे त्यांच्यामुळे सोन्यासारख्या साडीला अजूनच शोभा आली जसे तुमच्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमाने अजून संसारात गोडवा आला आता हेच पहा सगळ्या रेसिपी खूप खूप छान व सुंदर केल्या पण त्या सगळ्या स्वच्छ करून पप्पांनीच दिल्या वाटण कांदा लसूण मिरची खोबरे हे देखील पप्पांनीच चिरून खिसून दिले हेनक्कीच म्हणून ते अजूनच छान झाले दोघेही एकमेकांना समजून आनंद घेता जसे सोने हिरा एकञ केले तर अजूनच मौल्यवान होते तसेच दोघांचे प्रेम आणि रिसपेक्ट नात्यात अजून आनंदाने संसार सुखाचा करते मुलांना आवडते म्हणून आईने वेगवेगळ्या रेसिपी करायच्या पण अनिकेत आईला काय आवडते ते मुलांनीही करून दिले तर तिला ही जास्त आनंद होईल पप्पांना काय आवडते हेकधीच सांगितले नाही अनिकेत हे सुखाचे क्षण जपून ठेव आयुष्य भर ही प्रेमाची शिदोरी संपून देवू नको सगळ्यात श्रीमंत व सुखी तुझ्यासारखा कुणीच नसेल बाबल्याला नक्की मदत कर स्वामी समर्थ तुला काही कमी पडू देणार नाही 🙏🙏🙏बाबल्या लहान आहे पण मनाने प्रेमळ व बुद्धीने हुशार मेहनती कष्टाळू आहे या वयात त्याला कष्टाची जाणीव आहे व तु खरे बोलला हसरी आजीला आता वयामानाने साधेच अन्न दिलेले चांगले तेच तिच्यासाठी गरजेचे आहे पत्याभाई लवकर या मुंबईत राहून गावाला विसरू नका आपले गावच सुंदर माणसे गोड निसर्ग सौंदर्य अप्रतिम व गावच्या मानसांचा स्वभाव संस्कार आपुलकी आपलेपणा हे मुंबईत मिळणार नाही हे गावीच अनमोल आहे हा गावचा लाख मोलाचा खजिना न संपणारा आहे गावसारखे दुसरे स्वर्गीय सुख कुठेच नाही पैसा आहे तर आनंद ऐशोआराम नक्कीच पण गाव आहे तर मनाचे सुख आनंद व आई वडिलांची प्रेमाची साथ परमेश्वर भेटल्यासारखी आनंदाची अनुभूती 👌👌👌👍👍👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
आईच्या हातचे माशाचे कालवण मी शिकलो आई साहेबांना आभार तुझ्यासारखा लकी दुसरा कोणी नाही. आई-वडिलांचा एवढा जबरदस्त सपोर्ट आहे तर तुला काळजी कसलीच नाही आई-वडिलांना सांभाळ. आता शेतीची काम संपली आहेत तर तुला एक रिक्वेस्ट आहे, पूर्वी तुला जी स्मोकलेस चूल पाठवली आहे त्याची ट्रायल करशील काय.अनेक आशीर्वाद ❤❤🙏🙏
तू पप्पा बाबल्या आई आणि श्वेता या सर्वांनबद्दल काय बोलणार तुम्ही सर्व ग्रेट आहात. पण तुझी आई आणि श्वेता खरच खूपच ग्रेट आहेत कारण आई घरातलं सर्व जेवण करून स्पेशली नॉनव्हेज बनवून आणि श्वेता ऑफिस चे काम करून ज्या उत्साहात शेती ला मदत करतात खूपच अभिमान वाटतो.आई पप्पा ना नमस्कार आणि तुम्हाला आशीर्वाद.
Thank u
आईच्या हातची रेसिपी छान होती आज बातम्यांना हरकुळ गावचे धरण पाहून छान वाटले
खूप छान कोळंबी , बोंबील फ्राय रेसिपी .nice vidio
Thank u
एक नंबर ब्लॉग, आईच्या हातच्या माशाच्या रेसिपीला तोड नाही, तुझ्या गावच्या धरणाचे विडीओ बातमच्या मधे दिसले, खुप आनंद झाला, मस्त ब्लॉग👍👌👌👌
या वेळचा like फक्त आईच्या हातच्या रेसिपी साठी. एकदम yummy. ह्या रेसिपीज मी नक्की करून बघणार
सर्व रेसिपीज मस्तच आई, वडील तुझे खुप छान आहेत त्याबद्दल वादच नाही
आई मासे खुप छान बनवते आई खुप छान दिसते पिवळ्या साडी मधे विडिओ मस्त होता
मस्त मच्छि रेसिपी बनवली आईने 👌🏻👍🏻
Chaan receipes. Pavasat mast. Dhanyavad
Khupach chhan recipe 👌👌👌👍
खुप सुंदर रेसिपी दाखवली आईने आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Thank u
विडिओ सगळेच छान असतात रे तुझे खरच 👍👌
आईच्या हातची रेसिपी खूप छानच असते. मासे बघून तोंडाला पाणी येते.
तिनीहि पदार्थ उत्तम आणि माझ्या आवडीचे खुप छान
Khupchan sunder video
अनिकेतदादा खूप छान अति सुंदर अप्रतिम
Aray wahhh.. Aaj kaay vishesh... Aamcho shravan asa pan
Tinhi recipe's 1no 😋😋😋😋😋❤👌👌
आईची हातची रेसिपी मस्त
रेसिपी एक नंबर 👌😋 ब्लॉग खूप छान 😍
Mast video. Mi try karto same asa karyla
Apratim kolambi Masala
Tekhly Bombil Fry
Mouth watering 😋😋
Aaila Aaram dy
मी 2004 पासून मांसाहार सोडला,2004 च्या आधी मला बोंबील खूप आवडायचे आमच्या घरी मसाला वाटायचा पाटा होता आमच्या घरी बोंबील आणले आम्ही आधी पाट्या खाली ठेवायचो नंतर मग फ्राय करून खायला रेडी, आज तुझा व्हिडीओ पाहिला आणि आठवणींना उजाळा मिळाला, खूप छान
माशाची रेसिपी एकदम मस्तच....तोंडाला पाणी सुटले.....
खूप छान रेसिपी बनवली आईंनी 👌🏻😋
मस्त माझी आई पण असेच बनवायची छान चव आहे तुझ्या आईच्या हाताला
आईच्या हातची रेसिपी कूप छान होती
Aprtim Video..... Love you Aai 💕
😊
जास्तच smart बनण्याच्या प्रयत्न करतोय अनिकेत तू,,
Mhanje nakki kasa rahu
आज हरकुल धरणाची बातमी abp maza वर आली चांगले वाटले
आजचा व्हिडीओ छान होता आणि आईच्या हातचे जेवण म्हणजे सोन्याहुन पिवळे म्हणजे खूप छान
दादा आज हरकूळ धरण बातम्या मध्ये दाखवला खूप छान वाटले, आई आजची रेसीपी खूप छान झाली, बांगड्याचे तिखल आणि बोंबील फ्राय my all time favorite yummy
Ho
Aaichya hatchi receipe khup chaan hota and Aai maulichi Maya uoon savli sukhachi
सेंडी खय असा खूप दिवस झाल्यानी दिसणय नाय ..... मित्रा.... काकीनी बांगड्याचे तिखला मालवणी पद्धतीत खूप छान प्रकारे बनवल्यानी , बघूनच तोंडाला पाणी सुटले ..... Nice vlog👍 येवा कोंकण आपलेच असा......🕊️🐍🐧🦜🐠🐟🌳🌲🌻🌴
अन्या तुझा सगल्या व्हिडीओ भारी असतात आम्ही सगळे आवडीने पाहतो. 👍👌
अधिक श्रावण महिन्यात मासे🐠🐋🐟 बरोबर केले गाडी दुसऱ्या रस्ता ने घेऊन गेला पुढे श्रावण महिन्यात तरी चिनूसाठी चालेल गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया ऊंदिर मामा की जय महाराष्ट्र👏✊👍
Tinhi recipe yekadam zakkas aai sugarn aahe tuzi sarv mahilana mandilas tuze kautuk
Aniket aai chi simplicity and smile ek number.malvni mansala masha shivay jewan tasty lagat nahi hech khare.tasty jewan . love you family ❤
Harkul cha dam chi news Tv ani ani paper la aali aahe jast pani vadlay. Ek number recipe keli aahe ani mast video zalay.ani favorite fish bobil ani kolambhi
खरा श्रावण पुढील महिन्यात आहे
Yummy and tasty recipe...Ahyee tum khub xhann tasty Khanna banavti
Recepie mast
Are Aniket Sraavan mihinyaat tondala paani sutale 😅😅😋😋😋😋
स्वामी समर्थ मस्त रेसिपी
Aai all th recipies Lai bhari ..mouth watering ❤❤
छान तिखल बांगड्या च
Masat banvali recipe
लय भारी👌😋😋
Lay bhari video Bappa bless you 😍 tondala Pani sutale mazya maza upas ahe 2 mahine ahe
मस्तच वाटलं बघून, एकदा येणार जेवायला, आई साठी ❤
Khup chan video 👌👌👌❤
Ekdum mast
I like all 3fish . Good recipe by aae. One day i will also come to taste. All aae's r great.
माझ favourite मासे आहे कोळंबी आणि बोंबील.
मस्त खूप छान विडिओ ❤
Nice vlog Aniket,
Kithi "GOAD" disthe Aaaayi....❤ Mala tar teelgud che aaathvan aale....so sweet....😊 Happy Family. Aasach hasat rhaava. Sagle mast vaat tay tumhala baghun.....😊
बाकी सर्व छान छान
Khup Chan video ❤️👌
Mast Recipe Chan jevn
Majhe Tinihi Mase favorite aahe 😋😋😋
Liked the menu
छान केले आहेत मासे कडी 😍👍👌🏻😋😋
Thank u
Nice volg 👌👍😋 nice recipe khup दिवसांनी आईच्या हाताची रेसिपी बघायला मिळाली तोंडाला पाणी सुटलं
Thank u
Shree स्वामी समर्थ महाराज ❤❤❤❤
Aamhi pan khato mase
tu bindhaast recipe dakhav
Aamka aavdel blog baghayla
Bombil😋😋😋😋
अनिकेत मासे तलण्याचा तवा नवीन घे.मस्त.
Good cooking 😊❤
छान व्हिडीओ पत्या का नाही येत आहे
Aniket aaj tumcha हरकुळ गावच धारण दाखवत आहेत टीव्ही nine chya news madhye 👌👍
Mumbai bari machchi chhan Ani swasta milte.
Ho
हिरवीगार शेत mast diste
Maze favourite kolambi Ani bombil
लय भारी होती रेसिपी खूप छान होती आम्हाला आवडली आनंदी रहा विडी ओ खूप आवडला खूश रहा आणि काळजी घ्या आणि हसरी आजी ला सांगा काळजी घ्या आणि आनंदी रहा
Recipes mastch
Vlog chan aaj tshirtkhup chan ahe quet distos aeetar roz bhari aste tichya recipe pan khup chan aste apli shweta kuthe disat nahi ahe❤😂
आई सुग्रण😍💓
खुप छान केलंस गाडी भोवडुन आनलस जास्त पाणी असेल तर रिस घेऊ नकोस तसा तु खुप समजुत दार आहेस
Thank u
Aniket Aaila bolu de re , ti changle samajavte , i know tula cooking madhe interest ahai🤪😄 malun tu nehmich explain karayla ready asto😄but aai la bolu de ti kadhi tari yete videot.
Baki Kaki receipe Ek no👌🏻👍🏻 tumhi aniket la tokat ja , bolayla laga na madhe madhe tar tyla chup kara🤪😄😄
mast mast jibyela pani sutale,
छान विडियो 👌♥️
Aai chi smile lay Bhari 😂😂😂😂bobil
Aniket dada Andya 🥚 Nice 3in one buy one get one free Recipe Aai khupach bhari sangtey Ani kokankar Manus kadhich shravan pakdat nahi tela kadhi pan Kay tya Badun retat and mi pan ek kokankar
अनिकेत दादा एक नंबर कोलंबी झाली असेल ना मला खुप आवडते
Nice video 👌
आई रेसीपी एकदम भन्नाट झाली तोंडाला पाणी सुटल😂😂❤❤
राम कृष्ण हरी 🙏
Chan receipee ❤
झक्कास बेत 😋
Kolambi on Onion.... Fry Kolambi Kande Masala....❤
Bhawa ekach no. ❤❤
❤bhau ala ❤video ghaun awaiting 9.00 pm❤❤❤
Gav khupch chan aahe
Thank u
Aai ne kele jeavan 😋😋
Mast video where is Shweta
अनिकेत श्रावण अधिकमास नाही का पाळत😂😅. खूप छान मोगॅंबो खुश हुवा 🎉चिन्याला पण द्या तिचा श्रावण नसेल.
Thank u
खूप भारी. आई ती आईच 👌👌🙏
तुमचा vlog बघितल्या शिवाय जेवण जात नाही . अधिक महीना तर आहे. पण तरी पाहिला😂
जेवण एक नंबर❤
तिखल्याचा रंग मस्त .
बोंबिल नेहमी high flame वर तळायचे मग च कडक होतात🙏
Thank u