बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांची वै.विनायक अण्णा कोंढरे वै.पांडुरंग आप्पा कोंढरे प्रथम पुण्यस्मरण किर्तन
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- मस्तक हे पायावरी...महाराष्ट्रातील सर्व भाविक हरिभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत. वैकुंठवासी विनायक अण्णा कोंढरे आणि वैकुंठवासी पांडुरंग आप्पा कोंढरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आंबेगाव पुणे येथे झालेली कीर्तन सेवा.. जीवत्म्याचा देह ठेवल्यानंतर होणारा पुढील प्रवास आणि पुढील जन्म..मृत्यू एक गाढ झोप.. या अध्यात्मिक विषयाचे खूप मार्मिक चिंतन बाळकृष्ण दादा यांनी मांडलेले आहे.
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
आदरणीय दादा माऊली
आपणास प्रणाम दंडवत
रामकृष्ण हरी नर्मदे हर माऊली
हभप श्री विजय महाराज साबळे
श्री क्षेत्र देहु गांव
गुरुजी सगुण स्वरूपात साक्षात ईश्वर मुखी बोलत आहात असा अनुभव होत आहे कोटी कोटी वंदन जनहितासाठी घरोघर गावोगावी देशोदेशी तुमची ही वचन पोहोचावीत ही ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी ओम शांती
राम क्रुष्ण हरी
किर्तन दोन तिन वेळा ऐकले अतिशय सुंदर विवेचन ......
आपण येताना काय घेऊन येतो आणि काय घेऊन जातो याचे स्पष्टीकरण अतिशय अप्रतिम आहे ,खरचं खुपच अभ्यासपूर्ण विवेचन आपल्या दर्शनाची आस सदैव राहील .
सद्गुरु भेटले हो ,धन्य झाले संसारी.
धन्यवाद.
पुनश्च नविन किर्तन व विवेचनाच्या प्रतिक्षेत आस राहीलच...
दादांनावंदन अप्रतिम कीर्तन दादाचा आवाजात अतिशय गोडवा व उच्चार सं्स्पष्ट असल्यामुळे सतत ऐकावे वाटते मी तर दररोज सकाळ संध्याकाळी हरिपाठ ऐकते निढळा वर कोटी चंद्र व कृष्ण माझि माता ही तरखूपच आवडली दादा पुन्हा दंडवतं आपले आपरेशन झाले ऐकून खूप वाईट वाटले देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो व आम्हाला तु मची नवीन कीर्तनं ऐकायलामिळोत ही ईश्वर चरणु प्रार्थना हरिपाठात साथ संगत व वाद्यवृंदही अतिशंय उत्तम
🙏 स्वमान आणी स्वाभिमान टीकतील अशी सुंदर आकर्षित विचार वाणीतुन प्रज्वलित होऊन आत्म आनंद चा जो अनुभव होता तो परमात्मा भेटीचा वाटतो
राम कृष्ण हरी महाराज 🙏 साष्टांग नमस्कार
अतिशय गोड आवाज अणि अभ्यासू कीर्तन, जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणारे. 🙏
आति सुंदर किरतन व सुंदर सादरीकरण माऊली आपणास द्यावे तेवढे धन्यवाद
दादांचे कीर्तन म्हणजे खरोखर आत्मबोध 🙏🙏प्रत्येक वाक्य आत्मचिंतन करायला भाग पाडते . वारंवार मन एकाग्र करुन हे कीर्तन ऐकावे . गायन वादन ही तेवढेच गोड आहे . कोटी कोटी प्रणाम दादा . तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो 🙏🙏🙏
त्या ऐकान सर्व रुप धारण केलल आहे छान किर्तन महाराज आपण महान आहात
हारी जय जय राम राम कृष्ण हरी 🙏🙏🚩
दादा अप्रतिम,माणसाला आत्मपरीक्षण करायला लावणारे विचार
Jay.hari.vithal.khup.sundar.kirtan.maharaj
राम कृष्ण हरी कोटी कोटी धन्यवाद अशीच आत्मा बोधाची साधका मला गरज आहे जय हरी माऊली हरी ओम
खूप खूप छान जय हरी माऊली
🙏🙏 श्री साष्टांग दंडवत 🙏🙏
.अभंगाची चाल सुरेख असते
मन तृप्त होतं. दृष्टांत अर्थपूर्ण
जय जय राम कृष्ण हरी गजर ऐकतच रहावस वाटतं 🙏🙏
🙏🌺हरी जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏
राम कृष्ण हरी
दादाचे किर्तन अप्रतिमच आम्हा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात
जय हरी माऊली .
रामकृष्ण हरी माऊली या अभंगाचे खूप वेळा वेगळे निरूपण ऐकायला मिळाले धन्यवाद माऊली,🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कीर्तन झाला
खुप छान महाराज रामकृष्णहरी 🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
महाराज आपलेकितन आयकुन फार समाधानवाटते नेहमी आयकतच रहाने आसेवाटते तरी तुम्हाला माझा सास्टागन नमस्कार माऊली
राम कृष्ण हरी दादा महाराज 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दादांचे कीर्तन आणि आशय अप्रतिमच!🙏
परंतु साथीदारांचे आणि टाळकऱ्यांचे महत्वही लक्षात येत आहे.😅
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏
राम कृष्ण हरी माऊली सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी
जय गुलाब बाबा महाराज
अप्रतिम किर्तन रुपी सेवा आदरणीय दादाश्री खूप छान
रामकृष्णहरि माऊली
दादा निशब्द 🌹🙏
दादानचे किर्तन चालू असताना अस वाटतं की एखांद्या वस्तूवर जसे पाण्याचा फवारा देऊन ती वस्तू स्वच्छ कारावी तसे एकणाऱ्यांचं मन स्वच्छ होते दादानचे किर्तन चालू असताना ते संपूच नये असं वाटतं राम कृष्ण हरी,
रामकृष्णहरी
जय हरी बाबा
Ramkrusnahari Dada prnam Gurudev
रामकृष्णहरि दादा माऊली 🙏 🌹 🌹 🙏
Khupch sundar Ram Krishan hari dada
अप्रतिम स्वर व गायन , वादन महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन😍😊
राम कृष्ण हरी दादा श्री 🙏🙏
जय श्री राम कृष्ण हरि दादा
Ram krishna haree dada khupch chhan
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏
अतिशय सुंदर असे किर्तन 🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरि माऊली
संतचरणरज या शब्दाप्रमाणे आचरण
राम कृष्ण हरी 🙏🏻
Ram Krishna Hari dada apratim kirtan, 🙏🙏
रामकृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩🚩खुप सुंदर
राम कृष्ण हरी...🙏🙏
Ram krishna hari Apratim chintan
Chan Maharaj
Very nice kirtan ,Maharaj
देवा भगवंता कोटी कोटी दर्शनीय प्रणाम
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर कीर्तन दादा🚩👌🙏🙏
खुप छान.राम कृष्ण हरी
🙏 Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी दादा महाराज
अप्रतिम गायन सौंदर्य आहे दादा च
Apratim dada🌺🌺🌺👏👏👏
छान माहाराज
जय हरी माऊली 🙏
Anand sadguru🙏
🌹🌹🙏🙏 राम कृष्ण हरी दादा🙏🙏🌹🌹
🙏🙏राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏🙏
रामकृणृहारि
मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या
nice छान निरुपण
Jia Hari Mauli .Dhanyvad
💐💐khupch chhan👌
जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🙏🙏
Ramkrishna hari maulI
बरोबर आहॆ महाराज जी
कीर्तना विनोद पाहिजेच नाही
Jay Hari
रामकृष्ण हरी
Layi,bhari,dadaji,god,god
Yala mhnatat khar kirtan atamboth par kirtan
Anand Dev Dath bapu🙏🙏
प्रत्येक उच्चार व ओवी याचा अनुभव आपले सप्तचक्र अनुभव स्विकारतात. व आनंद भुवनात विलिन होतात.
RAM KRUSHNA HARI MAULI
🙏🙏
सुंदर
🙏🙏🙏Ram Krishna Hari 🙏🙏
जय राम कृष्ण हरि
🌹 Jay Guru 🌹
स्वतः ला कस ओळखाय ते सांगा ना दादा 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 RamKrushanHari 🙏
Apratim chintan
🙏RAM KRISHNA HARI🙏
Talkari...susat aahet.
Apratim chintan
Very Very good🙏🙏🙏
Hari Om. Ambadnya.
🙏जय हरि🙏
जय जय रामकृष्णहरी 🙏⛳⛳⛳
Jay shri RAM 🙏🙏👌👌💐💐
1 number
राम कृष्ण हरी दादा
🕉️🕉️🌷🌷🌹🌹🌺🌺 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹🙏🙏
खूपच अप्रतिम
धन निरंकार जी
माऊली सुपर किर्तन आनंद वाटला मोबाईल नंबर द्या माउली
गुरु माऊली नेहमी एक प्रश्न पडतो, पांडुरंग कुटुंबाचा विचार न करता चांगल्या लोकांना लवकर आपल्यापाशी का बोलवतो ??
या विषयावर बोलणारे वाघा सारखे फक्त तुम्हीच
बाकी सर्व पोपट च जनता भोळी आहे समजून घेत नाही
पण माऊली निरूपण च्या वेळी आवाज कमी का होतो? प्रत्येक कीरतनात ते लक्ष द्या..कृपया 🙏🙏🙏
अर्जुना मज येथे न भजती ना ना आचारने करती.... महाराज हा अभंग ज्ञानेश्वरि मध्ये कोणत्या अध्याय मध्ये आहे आणि क्रमांक कोणता आहे?? मला पाहिजेल आहे पूर्ण अभंग❤️❤️❤️❤️
Abhang nahi ovya aahet dyaneswery madhe.geeta sanskrut shlok aahet mhanun mavuli ni arth sangitala aahe ovya lihun
पंचरत्न गीता अध्याय सातवा
@@samradnismayan7404 धन्यवाद❤️❤️❤️❤️❤️