वज्रेश्वरी येथील सैतानी पुलावरील भयंकर अनुभव
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- "सैतानी पुलावर अजूनही लोकांना भयानक अनुभव येतात"
लेखिका : निकिता धुरी
आवाज : स्वरांजली
चॅनेलवरील सर्व updates पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉइन करा!
t.me/kaajwaa_yt
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ ...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
अमानवीय । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मर...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#kaajwa #MarathiBhaykatha #MarathiHorrorStory
हे कथा लेखन सत्य आहे. तुम्ही हॉस्टेल ला होता तेव्हा मी हे सगळे ऐकले होते. आज या व्हिडिओ द्वारे सुंदर वास्तववादी प्रसंग लेखणामुळे तो तुमचा अनुभव डोळ्यासमोर उभा राहिला.
उत्तम लेखन निकिता आणि साऊंड इफेक्ट तसेच आवाज या कथेला साजेसा आहे.
keep it .... Do your best.
धन्यवाद 😊
Dhanyawad Sunita🙏
Vikramkad far javal aahe . Last yr majya frd accident zhala highway vat
उत्कृष्ट निवेदन वाचन सादरीकरण
सर्वप्रथम तर काजवाच्या संपूर्ण टीमचे आभार. खरेच आजकाल अशा खऱ्या घटना ऐकायला खूपच कमी मिळतात. अनुभव खूप सुंदर लिहिला आहेस निकिता. सर्व गोष्टी अगदी क्रमवार, उत्तम वर्णन, वज्रेश्वरी गाव हे नाव कसे पडले सर्व काही छान लिहिलेस. शेवटापर्यंत प्रेक्षकांना खिळवुन ठेवले आहे. लेखनासोबतच स्वरांजली तू खूप उत्तम प्रकारे कथा सादर केलीस. आवाजात चढ उतार एकदम नीट जमला आहे. माझे बालपण हे वज्रेश्वरीच्या जवळच असणाऱ्या अंबाडी इथले असल्याने सैतानी पूलाचे बरेचसे किस्से ऐकलेत पण आज पहिल्यांदा यूट्यूब च्या माध्यमाने अनुभवला. ही कथा १००% खरी असणार ह्याबाबत मला कोणतीच शंका नाही. आम्ही अजुन नवनविन आणि खऱ्या अनुभवांची वाट पाहत आहोत. निकिता आणि स्वरांजली लवकरच नवीन अनुभव घेऊन यावे. पुन्हा एकदा काजवा टीम ला धन्यवाद. 😇
धन्यवाद दीप्ती 😊🙏. आपल्याकडेही काही अनुभव असल्यास नक्की काजवा वर शेअर करावे. आवडेल आम्हाला ऐकायला.
धन्यवाद दीप्ती 😇
बापरे! अतिशय भयंकर अनुभव. उत्तम लिखाण, उत्कृष्ट सादरीकरण आणि परफेक्ट साऊंड इफेक्ट्स. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. खूपच सुंदर.
खूपच भितीदायक कथा आहे... उत्तम सादरीकरण... भितीदायक आवाजाचा इफेक्ट या मुळे कथा ऐकताना अंगावर काटा आला... धन्यवाद संकेत
धन्यवाद 🙏
अनुभव, लिखाण अप्रतिम त्याबद्दल लेखिकेचे आभार🙏 अनुभव सुंदररित्या सादर केल्याबद्दल स्वरांजली तुझे आभार 🙏 या अनुभवला आमच्यापर्यंत पोहचविले तेही इतके भयानक पार्श्वसंगीत वापरून त्या साठी संकेत तुझे मनापासून आभार 🙏🥰
Thanks Trupti😊🙏
धन्यवाद तृप्ती ❤
Bhayankar anubhav… angavar kata ala aikun. Uttam likhan niki🙌🏻🙌🏻. Keep writing
फारच भयानक अनुभव होता. उत्तम लेखन, छान सादरीकरण आणि तितकेच प्रभावी साऊंड इफेक्ट्स यामुळे अप्रतिम अनुभव ऐकायला मिळाला. 👏🏻👌🏻
Ninal kuthe gayab aahes g. Session madhe nasates halli.
@@swaranyaS Hi Swara! How are you? The coloring and renovation work of my house is going on. So me and my dad are a bit busy. I watch our kaajwa sessions whenever I get time. And asks others in the family to see it too. I miss you all and the Kajwa family.
@@ninal.87 ohh ok. We also miss you😊
अप्रतिम लेखन निकीता. खूपच भयानक अनुभव होता!!
काजवा चॅनल,👌
खूप भयानक!कदाचित खरी असेल वाटत ही घटना.👌
लेखिकेचे उत्तम लिखाण आणि छान सादरीकरण स्वरा मॅम..👌🙂
Thank you Pratik Sir😊🙏
धन्यवाद प्रतीक 😊
वाह ऐकताना अंगावर काटा उभा राहतो कारण खूप जबरदस्त साऊंड इफेक्ट! डोळ्यांसमोर चित्र उभे राहत होते. Keep it up!!! 👌👌👌👌
khupach bhari ani bhayanak anubhav hota.. swaranjali chya awazani kathela yogya nyan dila aahe
Dhanyawad Hemant Sir😊🙏
सुंदर कथा उत्तम सादरीकरण
Avdhut chintan shree gurudev datta 🙏
Shree Swami Samarth 🙏
बापरे खूप भयानक आहे...😱😱 राहिलेला व्हिडिओ मी सकाळीच पाहिल...
Khup bhayankar ahe story ani swaranjali cha awaj khup Chan ahe
Thanks Neelam Tai😊🙏
Khup jabardast anubhav hota, sarv chitra dolya samor sarv ubh rahil. Khup changlya prakare anubhav sadar kela. Asech anubhav sadar kara. All the best👍
खूप सुंदर अनुभव होता 😊 मला खूप आवडली
Khup bhayanak Katha hoti,,,👍👍👍👍
खूप सुंदर कथा लिहिली आहे. हा अनुभव खरा असणार कारण त्या पूलावर खूप अपघात होत असतात. आणि अशा ठिकाणी वाईट शक्ती दबा धरूनच असतात.
Wow superb horror story 😢and even the sound effects are amazing.wish to hear more
Uttam Experience...With Sweet Voice Swaranjali...👌🏻
Thank you😊🙏
Osm story dada khup cha
भयानक कथा न सदरीकरण की खुप छान केलं
Dhanyawad Nilam🙏
Very nice story nd very well narrated
Great,fabulous,Applaudable, meritorious and exceptional presentation of the story,
matchless, splendid and clear narration skills,
high-quality of intonation (voice skills)
धन्यवाद विनीत
@@Kaajwaa You’re welcome
बापरे! खूपच भयानक अनुभव होता. अनुभव ऐकताना अंगावर अक्षरश शहारे आले.
Very very nice and horrible fully horror story 👌
Jra ts harkubaichi mendhar, bhatka sanyasi yansarkhya stories banva an possible asl tr asha stories mothya padadyavr movie chya rupan pahila khupch aavdl...
Nehmi pramane 👌👌👌
story khup masta hoti ani background music mule ajun bhayanak vatali ashach story aanat raha mi fkt tuzya channel chya notification chi vat baghat asto
Mi vikramgad gavcha aahe, hostel shejari ghar aahe, katha aikivat nahi, pan chhan aahe
धन्यवाद
आमच्या भिवंडी जवळच आहे वज्रेश्वरी देवीचे मंदिर ....सैतानी पुल फेमस आहे तिथे रात्रीनंतर कोणीच जात नाही...
Mi pn ethech rahte sirsad Varun jayla lagte aatmdhe
तुम्हाला कल्पना आहे का तेथील घटनांची?
भुत.असतात.जगामधे.भुत.आहेत.पण.संर्वानाच.दीसतात.असनाही.काही.जनांना.दीसताततर.काही.जनांना.दीसत.नाही.वाईट.शक्ती.आहे.असते.जगामधे.
Animetione madhe dakhavat ja manje yekayla aani pahayala pn br vatel
Real ahe mi hyach gavchi ahe
GPV chi konti batch la hote tumhi?
आवाजा बरोबार येणार चूक चूक चूक आवाज बरोबार नाही वाटत पान स्टोरी भारी आहे आणि आवाज पान
Suchanesathi dhanyawad🙏 pudhachyaveli recording karatana nakki kalaji ghein.🙏
👍🏻👏😊
❤
हि कथा आहे का घडलेलं सत्य आहे?
🎉
SANKET..SAITAANI..POOL..KHUP..CHHAAN..GOSHTA..HOTI..SANKET..MAAJHYAA..KADE..EK..BHAYANAK..GOSHTA..AAHE..MI..MAAJHE..ANUBHAV..AAHE..KASE..PAATHVU...UMESH..MAARUTI..CHAVAN..BADLAAPUR..
Kon kon atta bhaghtay
एकदम फालतू स्टोरी
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
काजव्या , पु.ल.चा जमाना गेला , आणी काय हे ऐकतोय स्मशानात लग्न लागतय की काय
SANKET..SAITAANI..POOL..KHUP..CHHAAN..GOSHTA..HOTI..SANKET..MAAJHYAA..KADE..EK..BHAYANAK..GOSHTA..AAHE..MI..MAAJHE..ANUBHAV..AAHE..KASE..PAATHVU...UMESH..MAARUTI..CHAVAN..BADLAAPUR..
SANKET..SAITAANI..POOL..KHUP..CHHAAN..GOSHTA..HOTI..SANKET..MAAJHYAA..KADE..EK..BHAYANAK..GOSHTA..AAHE..MI..MAAJHE..ANUBHAV..AAHE..KASE..PAATHVU...UMESH..MAARUTI..CHAVAN..BADLAAPUR..
😊 ni kipia Tom OP ka
हो पाठवा