मला वैष्णवी ताईंचा अनुभव थोडा रिअल नाही वाटला जर त्यांच्या मैत्रिणीचा नवरा तिथे आला होता आणि तो वेडा त्यांना मारत होता तेंव्हा ते ओरडले नसतील काय?आणि त्यांचा आवाज तिला आला नसेल काय? असे प्रश्न मनात आले. आपल्या माणसाचा आवाज आपण ओळखतो आणि तो ऐकून तरी नक्कीच आपण मदत करायला पुढे जातो किंवा तशी हिम्मत दाखवतो. म्हणून तो प्रसंग थोडा खरा वाटत नाहि.
पण त्यानंचा नवऱ्याकडे गाडी होती मग. तिथे त्यांचा नवरा आला असेल तर गाडीचा आवाज, light पाहून त्यांना नवऱ्याला कॉल करू वाटलं नाही का 20 मिनट झाल्यानंतर.. खूप सारे प्रश्न उभे राहिले मनात त्या अनुभवाचा विचार करताना
Its a different story , i hv alrdy heard it in some different scenarios, ni to mental jr tichi wat bght hota tr ticha bhau gadi jawal ubha rahun ticha shi bolla kasa? Gadicha kacha band , tya kali mobile nvte , ni ticha bhavala to mental patient ka nvta marat ni ticha wr halla ka nahi kela gaditun baher pn alyawr?? Kiwa attempt pn nai tasa
just request to live chatters pls tumche personal plans ani Rusve fugve personally solve kara session shi related nasnarya goshti discuss karne avoid kara … i respect you all pan agadi gharguti gappa vatatat. ya live chat che comments
सगळ्या पांचट chatters ला 1 सोबत रोस्ट केल्या बद्दल धन्यवाद🙏 ही लोकं chatbox बंद करूनच दम घेतील वाटतं. मी जास्त वाचत नाही पण वाचलं की वाटतं हा chatbox बंद व्हायला हवा.
Chinmay sir नेहमी प्रमाणेच सॉलिड thrilling , great ,
चिन्मय अनुभव छान आहे मस्तच
Baapre... Vaishnavi cha anubhav aikun angawar kaata aala kharach!!! Baapre.. Sagal dolyasamor disun aala. Khatarnak
@@Nishant-ArtWorld80's 90's चा अनुभव सांगते असं बोलली ना ती? फोन कुठून आले तेव्हा? म्हणजे landline पण नव्हते तेव्हा सगळ्यां कडे.. काही पण
Khatrnak experience as usual... waiting gor next session 👻
चिन्मय साॅलिड अनुभव 👍
Happy Gudhipadwa Sanket Bhau..
What a horror of chinmay story super horror
गुढी पाडव्याच्या सर्व काजव्यांना हार्दीक शुभेच्छा हे नवीन मराठी वर्ष सुखाचे आणि समृद्धी चे जावो 🎉🎉🎉🎉🎉🎉
Aaj session aahe ka
majhya observation pramane . . Sanket dada aikatana sagala imagine karat asto. ..aani kharach tyala prasang bhayanak vatala tar to react pan karto. . . .tyala sarkha . . just imagine. . just imagine . . asa sangun to kinva itar aikanare kase ghabartil???? . .anubhav jr kharch bhayanak asel tr aiknara ghabrel. . . 😂😂😂 ugach namanala ghadabhar tel. ..
😄
Vaishnavi mam cha anubhav atta paryant cha saglyat thrilling anubhav hota kaajwa history madhe!
Kharach khup ghan phatli🗡
Yatle kahi prashna mala pn nirman zhalte sir! pn story telling sathi appreciation deu mhanla
Ata te khare asu kiva khote !?🤕
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या सगळ्यांना
अभी चा अनुभव मस्त कोल्हापुरी भाषा
120 /130 bike control hoti ka ani zhali tari story sangayla jevanta rahto ka??
या वेळी Leo चा अनुभव छान होता . .अगदी to the point पण सांगितला. .गुढी पाडव्याच्या तुला पण शुभेच्छा 💐
nice session bas Live chat irritated me a lot 😅
What a horrific story Nahant, vaisnavi so horrible
वैष्णवी ताई khup खतरनाक अनुभव होता 😳
live chatters spoiled the quality of Session..
मला वैष्णवी ताईंचा अनुभव थोडा रिअल नाही वाटला जर त्यांच्या मैत्रिणीचा नवरा तिथे आला होता आणि तो वेडा त्यांना मारत होता तेंव्हा ते ओरडले नसतील काय?आणि त्यांचा आवाज तिला आला नसेल काय? असे प्रश्न मनात आले. आपल्या माणसाचा आवाज आपण ओळखतो आणि तो ऐकून तरी नक्कीच आपण मदत करायला पुढे जातो किंवा तशी हिम्मत दाखवतो. म्हणून तो प्रसंग थोडा खरा वाटत नाहि.
पण त्यानंचा नवऱ्याकडे गाडी होती मग. तिथे त्यांचा नवरा आला असेल तर गाडीचा आवाज, light पाहून त्यांना नवऱ्याला कॉल करू वाटलं नाही का 20 मिनट झाल्यानंतर.. खूप सारे प्रश्न उभे राहिले मनात त्या अनुभवाचा विचार करताना
What about mobile phone..she have that in 1990?
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
@@anupsalvi1428मोबाईल नाही पण कुठलाही प्रकारचा फोन नव्हता गाडी मध्ये 90's मध्ये, वॉकी टॉकी बोलली असती तरी समजू शकलो असतो 😅
pranyanche bhut hotat he pahilyada aaikla.
चिन्मय यांचा किस्सा अविश्वसनीय , विलक्षण अकल्पनीय पण घडलेला कमी आणि लिहीलेला जास्त वाटत होता .
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
वैष्णवी ची स्टोरी खरंच खूप भयानक होती एकफट धक्का चं बसला लास्ट ऐकून बापरे म्हणजे खूपच भयानक
@@Nishant-ArtWorldho mhnje just vichar nkrta aikla tr aplyala vatnarch o pn jr vichar krpa tr khup prshn ahet
Vashnavi ch anubhav khup bhayankar hota
अभी मास्टरमाइंड चा अनुभव भयानक होता.. खूप मस्त सांगितलं तुम्ही अभी.
🙏🏻
me sagle live sessions next day la aikto , please je top stories ahet te comments madhe sangat ja
Mental hospital cha anubhav was kidding
Its a different story , i hv alrdy heard it in some different scenarios, ni to mental jr tichi wat bght hota tr ticha bhau gadi jawal ubha rahun ticha shi bolla kasa? Gadicha kacha band , tya kali mobile nvte , ni ticha bhavala to mental patient ka nvta marat ni ticha wr halla ka nahi kela gaditun baher pn alyawr?? Kiwa attempt pn nai tasa
@@amrutakulkarni3888 हो तर आणि भावाने गाडी तशीच पळवली, वेडा माणूस गाडी टपावर बसून 🤣🤣
It's a totally made up story
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
वैष्णवी वी चा खतरनाक अनुभव 😮
पण 80 90 चा हा अनुभव होता, आणि त्यावेळी मोबाईल होते का?
@@abhishekpingulkar i don't know but story mast ahe .
ही एक शंका आहे. जी त्या स्टोरीला relate आहे.
@@abhishekpingulkar शंकाचे निरसन आपण नाही करू शकत . आपण फक्त त्या story चे enjoy करा .deep मध्ये जायची गरज नाही .
शंका ही उपस्थित होणार, कारण उत्तम श्रोते असणे आवश्यक आहे.
कोणीही त्यासमोर जायचे नसते..ते रात्री 12 ते 4.30 दरम्यान होत he
किती ऍड आहेत यार
ढोल च्या आवाजाला देसरुट म्हणतात भूतांची जत्रा असते इकडे कोकण मध्ये
Gudhi padvya chya hardik shubhecha. 🎉
Vaishnavi experience was thrilling.
Yes agree but to listen it was good n really I didn’t thought about these points.
वैष्णवी मॅडम खूप भयानक होती ओ
Vishnavi chi story Bap re bap
Vaishnavi chi story scripted aahe....hyachyawar Short film banwoon taak sanket.... Mad person cha character mi karto 😅
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
Vaishnavineji sangitla te bhitidayak hotich pan ti criminal hoti. अ मानवी नव्हत.
just request to live chatters pls tumche personal plans ani Rusve fugve personally solve kara session shi related nasnarya goshti discuss karne avoid kara … i respect you all pan agadi gharguti gappa vatatat. ya live chat che comments
Totally agreed 😂
100%%%%
सगळ्या पांचट chatters ला 1 सोबत रोस्ट केल्या बद्दल धन्यवाद🙏 ही लोकं chatbox बंद करूनच दम घेतील वाटतं. मी जास्त वाचत नाही पण वाचलं की वाटतं हा chatbox बंद व्हायला हवा.
ani kay tyanchi ti naave Aaj tar ek chatter cha naav kiti downmarket vatla mala .. ब वरुन hote naav at least banavat nav tari changle theva yaar..
Ek tr fake account ahe mulich sarve tichya mage maage
संकेत, video मध्ये जाहिराती किती आहेत, पुढे यावर लक्ष theva 😊
सचिन दादा, यावर आपला ताबा नसतो
Sarita ji , tumcha leo honya adhi atopata ghya
😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
Cycle var bai..chi story fake vatte 😴👎🏾
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
शिव चा अनुभव भयानक होता😂 पण नेक्स्ट टाइम स्टोरी तयार करुण लिहुन काढ न मग सांग 😂 चालु मदे तयार करायला नाही जमत तुला 😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂