ना यांनी कधी gym मध्ये जाऊन six packs बनवले ना कधी चित्र-विचित्र कपडे घालून show off केला तरी देखील खूप सुप्रसिद्ध मराठी कलाकार आहेत आणि आजही यांची नावं मराठी लोकांच्या तोंडावर असतातचं पण त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी हृदयात एक वेगळी आणि अनमोल अशी जागा व्यापलेली आहे. खरंच खूप छान वाटते की असे महान कलाकार आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले ❤❤❤
2022 वर्षे झाले पिक्चर आला मराठी कधी रविवारी कधी शनिवारी याचीच वाट पाहायचा आहे आमची आई मारायची तरी आम्ही पिक्चर बघायला पळायचं खूप आठवण येते या पिक्चर चे
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ पुन्हा होणे नाही 👏👏👏 जगातील बेस्ट जोडी ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰
Life jagat hoto tevha bhau
ना यांनी कधी gym मध्ये जाऊन six packs बनवले ना कधी चित्र-विचित्र कपडे घालून show off केला तरी देखील खूप सुप्रसिद्ध मराठी कलाकार आहेत आणि आजही यांची नावं मराठी लोकांच्या तोंडावर असतातचं पण त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी हृदयात एक वेगळी आणि अनमोल अशी जागा व्यापलेली आहे.
खरंच खूप छान वाटते की असे महान कलाकार आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले ❤❤❤
Correct.
लक्ष्मीकांत बेर्डे जी माझे आवडते कलाकार अगदी लहनपणापासूनच 😊
😊
लक्ष्मणकांत बेर्डे अशोक सराफ पुन्हा होणे नाही जगातील बेस्ट जोडी ❤❤❤😊😊
Alll acters are my favourite especially Ravindra Mahajani Ashok Saraf and lakshmikant Berde ❤❤❤😊
Majhya Sathi Nilu Phule. Sakharam Binder, Digu Tipnis
Fan no.... 1 Laxmikant Berde
लक्ष्मीकांत बेर्डे माझे आवडते कलाकार आगदी लहनपणापासुन आहेत
अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे बेस्ट
2022 वर्षे झाले पिक्चर आला मराठी कधी रविवारी कधी शनिवारी याचीच वाट पाहायचा आहे आमची आई मारायची तरी आम्ही पिक्चर बघायला पळायचं खूप आठवण येते या पिक्चर चे
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही शी लग्न केले होते ती जिवन्त असतानाच प्रिया शी लग्न केले
Ho kharach😮😮😮
@@markthetrend5869जरा अभ्यास करा आणि मग कॉमेंट करा
रुही बेर्डे एप्रिल 1998 ला वारल्या
अभिनय बेर्डे 1997 ला जन्मला उगीच अर्धवट माहितीने बोलू नका
@@markthetrend5869त्यांनी कधीच लग्न केले होते तेव्हा रुही जिवंत होती त्या शॉक नेच त्या वारल्या
Thanks A lot for Information
Miss you Laxmikanth berde
खूप सुंदर 🙏🙏♥️❤
❤❤❤❤❤
Sachin & Supriya best jodi
खूप खूप आभार !
लय भारी...🙏
महेश कोठारे
All so cute 🥰 but i am really miss you lakshay kaka 😭
Ninu. Phele 😢😮😅😊 very nice 😮😅😊
Ninu Phele??? Kai thatta karta rao!?! Naav tari meet liha tya mahan kalakaracha.
❤खुप छान
👌
❤❤😊😊
They were so simple and still they are.
The boss of them all - the one and only Mr. Niloo Phule. Acting ho to Phule saab jaisi.
❤❤❤😊😊❤❤❤
जय महाराष्ट्र
Very nice❤️❤️
😊😊😊
खूप छान 🎉🎉😮
Kiti sadhe pana hotha tya time la heh lagna cha photo bghun mala mummy papancha lagnachi athvan jahli. Kharch pahilayche lokh loyal hothe 😢
रुही. बेर्डे.दाखवा
❤❤❤❤
Chan jodi
एवढे मोठे लोकप्रिय श्रीमंत अभिनेते - अभिनेता असूनसुद्धा किती साधेपणाने विवाह केलेले आहेत.
He sarv mandali normal lokansarkhe abhinay krayche mhnun te aplyatle watayche.. na fake acting na fake dance.. sarv ks majet suralit asaych abhinay ❤
Nice video 😊
👌👌👌👌👌👌👌👌
Ravindra mahajani he pn khup chhan ahet
He abused his wife
Only one.....लक्क्षा
त्यांच्या जोडीदाराचे नावे पण सांगितली असती तर खूप छान झाले असते
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Miss you all 💓
Mahesh khothare
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mahesh kothare baki rahile
Pilgaonkar, Damle etc mdhe Phule ch jast uthun disat aahet. Saadhe aani thet.
Nilu fule
Lahan pan yanchya mulech😊
rangl
अजिंक्य देव पण आहे
Aani aata che lagna tissue paper saarkhe aaj lagna pehle istemal karo phir vishwas karo temka 4 divasa nantar khidki cha baher bakri dabba zhali kanoon sobat media aandhli zhali 😂😂😂😂😂
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤