पदाधिकारी असणारे नलवडे कुटुंब हे आमदार शहाजी बापूंच्या कुटुंबाशी संलग्न आहे- डॉक्टर बाबासाहेब देशमुख

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 45

  • @BabanGhule-c3e
    @BabanGhule-c3e 33 минуты назад

    Gadar

  • @dhananjaypurao1286
    @dhananjaypurao1286 5 часов назад +8

    सुंदर विश्लेषण.... नीट व सुटसुटीत..

  • @YEADAGEBANDU
    @YEADAGEBANDU 4 часа назад +8

    डॉ बाबासाहेब देशमुख आमदार होनारच 1001%

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 37 минут назад

    विश्वास फक्त देशमुख कुटुंबीया वर

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 34 минуты назад

    बाबासाहेबांचे कर्तुत्व इथून पुढे बघत रहा

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 Час назад +2

    50 वर्ष बरोबर 5 वर्षे मोटो बोलू नका ओन्ली बापू फक्त विकास कामे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 6 часов назад +11

    डॉ. बाबासाहेब देशमुख हे नक्की आमदार होतील यात शंका नाही

  • @SushilGhadage
    @SushilGhadage 6 часов назад +15

    फक्तं आबासाहेब यांच्या नावावर राजकारण करू नका तुमचे काय कर्तुत्व हे सांगा

    • @HappyLife-pw4on
      @HappyLife-pw4on 5 часов назад +2

      येणारा काळ कर्तृत्व दाखवेल

    • @anushkapatil5d376
      @anushkapatil5d376 5 часов назад +2

      Only Deshmukh 🎉

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 3 часа назад

      माळावरचा दगड उभा केला आहे...शिदूर फासला आहे.. नारळ फोडा रांगेत....😢😢😢😢

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 3 часа назад

      जनते प्रती तळमळ लागते ती आमच्या रक्तात आहे ..काय संबंध आमच्या तालूकयाशी... आम्ही भुमी पुत्र आहोत..... विरोध करायचा डाक्टरकित काही राहिले नाही वाटत...हा चांगला धंदा आहे

  • @hanmantlade2520
    @hanmantlade2520 6 часов назад +4

    बाबासाहेब आमदार

  • @ajitbhinge1536
    @ajitbhinge1536 Час назад +2

    आजोबाच्या नावावर किती दिवस भिक मागणार

  • @santoshkolekar2501
    @santoshkolekar2501 4 часа назад +3

    Only BabAsaheb Deshmukh Amdar

  • @KashilingKale
    @KashilingKale 6 часов назад +7

    बाबासाहेब देशमुख साहेब सांगोला

  • @MrBond916
    @MrBond916 5 часов назад +11

    डॉक्टर साहेब बापूंची वैयक्तिक माप काढण्यापेक्षा आबासाहेबांनी 55 वर्षे केलेल्या विकासावर मत मागा😂😂😂

  • @viveksargar9996
    @viveksargar9996 5 часов назад +3

    बापूंनी तो पैसा सांगोला तालुक्यात राहिलेला विकास करायला (दारू आणि मटण)आणला असावा ते बापूंनी सांगायला पाहिजे दुसऱ्यावर चिखलफेक करू नये 😂😂

  • @mohankharat4363
    @mohankharat4363 5 часов назад +3

    बाबासाहेब देशमुख लोकवर्गणीतून आमदार म्हणून निवडून येतील

  • @SushilGhadage
    @SushilGhadage 6 часов назад +11

    50 वर्ष विकास केला असता तर घरात बसून निवडून यायला पाहिजे 50 वर्ष तालुका भकास केला

  • @prashantitape6834
    @prashantitape6834 6 часов назад +3

    Fakt dipak aba

  • @sagarbandgar6849
    @sagarbandgar6849 6 часов назад +10

    एवढी कामं केली होती तर बापूला पैसा आणायची गरज का पडली

  • @kashilingsargar1190
    @kashilingsargar1190 3 часа назад +1

    फिक्स आमदार बाबासाहेब

  • @nileshlavate2417
    @nileshlavate2417 4 часа назад +2

    मस्त बोलले बाबासाहेब जनतेस आणि पक्षाचा विचार करून
    न आवाज अडकता स्पष्टपणे उत्तर देणारे एकमेव सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख फिक्स विजय
    विजय भवन

  • @Gani5157
    @Gani5157 5 часов назад +7

    आपल कर्तुत्व काय आबासाहेबच्या नावाचा वापर करू नये

  • @DadasahebMane-kd8vr
    @DadasahebMane-kd8vr Час назад

    दिवाळी बोनस

  • @sagarbandgar6849
    @sagarbandgar6849 6 часов назад +6

    आणि गाडीमध्ये कोण कोण होतं संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 3 часа назад +4

    नूसता चेषमा घाटला म्हणजे थोडी बडबड केली तर नेता होता येत नसतं..😂😂😂😂😂😂😂 मोहोळ आपल्या तालूका आहे.. आम्ही भुमी पुत्र आहोत...

  • @ajitburange2922
    @ajitburange2922 6 часов назад +1

    गाडीमध्ये कोण कोण होतं

  • @pravinsalunkhe6899
    @pravinsalunkhe6899 5 часов назад +1

    😂😂😂😂🎉🎉

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 3 часа назад +4

    55 वर्षांपासून जातीच विष पसरविण्याचे काम केले आहे गणपतराव देशमुख यांनी...10000000000000% धनगरराज

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 2 часа назад

      😂😂😂...yeda zala tu

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 5 часов назад +3

    Abasaheb yanch naav sodal tr...
    Tula kon vicharatay...challl पळ😂😂😂😂😂😂

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 3 часа назад +3

    गणपतराव देशमुख यांनी पैसा वाटला होता... प्रत्येक गावात दोन दोन टगे पैसा वाटण्यासाठी नेमले आहेत गणपतराव नी...

  • @nitinjagdale9661
    @nitinjagdale9661 6 часов назад +13

    तुझा आबा कशा कशा निवडणुका जींकत होता समंद तालुकेला माहीत आहे पैशातून सत्ता आणी सत्तेतुन पैसा हेच केलय

    • @viveksargar9996
      @viveksargar9996 5 часов назад +1

      आबासाहेब हे सत्तेसाठी कधीही पक्ष बदली केला नाही हे अक्का महाराष्ट्राला माहीत आहे ते तुम्ही सांगायची गरज नाही

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 3 часа назад

      ​@@viveksargar9996आपले आडनाव सरगर आहे का.. देशमुख तूमचे पावने वाटत...

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 6 часов назад +1

    तु मराठी माणसाला बोलतोय हे लक्षात ठेवा

  • @ajaydarekar7323
    @ajaydarekar7323 Час назад

    Gujrat gu kha je 50 khokya madhe vikle gelelya chi baju ghetoy

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 3 часа назад +3

    शेतकरी कामगार पक्ष सांगोल्यातून नामषेस होणार... देशमुख पराभूत होतोय तू....... उद्या मार्केट यार्ड मध्ये गणपतराव देशमुख यांचे नाव न घेता.. जिंकून दाखव....

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 4 часа назад +1

    दुधाची बीले म्हणून कोण पैसे वाटत आणि रात्रीस खेळ चालवून पैसे कोण पुरवत हे संपूर्ण तालुक्यातील लोकांना माहिती आहे .... 😂😂😂😂😂 ५० वर्षे सत्ता असूनही प्रचार करण्यासाठी फिरावे लागतय हेच तुमचे अपयश आहे .

  • @Gani5157
    @Gani5157 5 часов назад +3

    तुम्ही पराभूत होणार हे नक्की

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 5 часов назад +4

    जाऊन घरी झोप