Avchit Hari Tuza Ala - Warkari Sampardaik - Shree Vitthal Bhaktigeete - Audio Jukebox - Sumeet Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 146

  • @swardnyanesh9019
    @swardnyanesh9019 2 года назад +18

    गावातील मंदिरातील स्पिकर वर हे भजने ऐकू आल्यानंतर ऐक वेगळाच अनुभव येतो बालपण आठवते आणि जगात आपण कुठेही असलो की गावात असल्याचा भास होतो
    राम कृष्ण हरी🚩

  • @DhananjayRenuse
    @DhananjayRenuse 4 месяца назад +3

    वारकरी सांप्रदयातील कोहिनुर हिरा म्हणजे बुबा बुवांना कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हारी बुवा

  • @rajendrabhapkar1193
    @rajendrabhapkar1193 5 месяцев назад +2

    काय. गोड आवाज....‌ऐकतच रहावे असे वाटते.......असा गोड मंजुळ आवाजाचा जादूगार होणे नाही... विनम्र अभिवादन 😭😭😭

  • @babasahebsalunke1370
    @babasahebsalunke1370 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @sarthak_mhask_567__
    @sarthak_mhask_567__ 2 года назад +2

    वारकरी संप्रदायाला एका उंचीवर नेऊन ठेवलेला आवाज म्हणजेच बंडोबा महाराज गोळेगावकर असे गायक या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले हे आपलं भाग्यच आहे . जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव ो हीच माऊली चरणी प्रार्थना

  • @SachinGaikwad-ej9ox
    @SachinGaikwad-ej9ox 2 года назад +2

    बंडुबुवा म्हणजे आवाजाचे जादूगार, सरस्वती मातेने दिलेलं एक वरदानच होतं ते वारकरी संप्रदायला 🙏🙏पुन्हा होणे नाही असे...... 🚩🚩

  • @Kingmaratha1006
    @Kingmaratha1006 2 года назад +3

    गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहील्या त्या किर्ती जगामाजी.

  • @shahirbharatmunje2755
    @shahirbharatmunje2755 5 лет назад +8

    बंडू बुवा यांच्या गायिकेत संजवणी अवतरत असे
    मला थोडा फार त्यांचा सहवास लाभल। व सेवा करण्याची संधी मिळाली।

  • @wamanchatte3002
    @wamanchatte3002 5 лет назад +11

    बराच वेळा सहवास लाभलेला अवलीया..
    हा आवाज नुसता कानावर पडला की बुवांच रुप डोळ्यासमोर तरळतं.तसं अकडबाज गायन पुन्हा ऐकायला मिळनं दुरापास्त झालय.

  • @LiladharGangode
    @LiladharGangode 11 месяцев назад

    कै बंदुबुवा यांना विनम्र अभिवादन
    कोरास धनी काशीराम बुवा दिगंबर बुवा याची साथ👌

  • @AnilShelar-r1l
    @AnilShelar-r1l 3 месяца назад

    🙏🌺 जय राधे कृष्ण 🌺🙏 🌺शुभ रात्री 🌺🙏

  • @kalyanmarkad6207
    @kalyanmarkad6207 6 лет назад +7

    छान छान खुप सुंदर उत्तम आरोग्य आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी दंडवत राम कृष्ण हरी

    • @Nitin_Thorat07
      @Nitin_Thorat07 6 лет назад +3

      कुठुन भेटनार, महाराजांना जाऊन पाच वर्षे झाली

    • @prasadpatil4500
      @prasadpatil4500 5 лет назад

      Very nice

    • @santoshraut5244
      @santoshraut5244 3 года назад

      Vaibhav

  • @akashwalunj8109
    @akashwalunj8109 6 лет назад +7

    बंडूबुवांचा नाद नाय करायचा

  • @krushnathsutar1092
    @krushnathsutar1092 6 месяцев назад

    🚩खूप खूप खूप छान माऊली 🌹🌹🙏🙏

  • @DattaSolanke-k1k
    @DattaSolanke-k1k 4 месяца назад

    काय गोड आवाज ऐकतच रहावे असे वाटते असा गोड आवाजाचा जादुगार होणे नाही विनम्र अभिवादन

  • @avinashmormare72
    @avinashmormare72 2 года назад +2

    असा आवाज पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏

  • @ishwarmagar2524
    @ishwarmagar2524 3 года назад

    व्वा बंडूबुवा क्या बात है 🙏🙏🙏🙏

  • @Gowin97
    @Gowin97 5 лет назад +5

    Ram Krushna Hari....

  • @Kingmaratha1006
    @Kingmaratha1006 3 года назад +2

    बंडु बुवा स्वर्गातील गंधर्वच होते.

  • @girjuba8528
    @girjuba8528 3 года назад +2

    बंडुबुवा गोळेगावकर वारकरी चाली साठी एक कोहिनूर हिरा होते परंतु देवाने त्यांना लवकरच बोलावून घेतले गये हुए कभी आते नही मगर उनकी याद आती है

  • @अंगदमहाराजडाके

    खूपच सुंदर गायक होते बंडू बुवा. i miss you

  • @madhukarbodake6759
    @madhukarbodake6759 2 года назад +1

    उत्तम उरे किर्ती मागे रामकृष्ण हरि

  • @dilipnevrikar
    @dilipnevrikar Год назад

    ❤❤

  • @PPStudio8788
    @PPStudio8788 5 лет назад +5

    साप्रदयाला लयि भाडवल दिल कोनति चाल कुठ म्हनावी हे कळत नव्हत सामान्य लोकाला हे बंबुबूवा चे ऊपकार

  • @kashinathsonwalkar4707
    @kashinathsonwalkar4707 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤😮

  • @ravivanve9757
    @ravivanve9757 3 года назад +1

    अप्रतिम खूप छान गायन केलं आहे👍🙏🏼❤️❤️

  • @धनंजयमगर-द5ट
    @धनंजयमगर-द5ट 5 лет назад +9

    बुवा तुम्ही हे बरोबर नाही केले
    आम्हाला अजून ऐकायच होत ना
    👏👏👏👏👏👏

  • @Vitthalkokate093
    @Vitthalkokate093 4 года назад +2

    देवा तुझा माझा कारे वैराकाळ
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂

  • @ganeshzore9554
    @ganeshzore9554 5 лет назад +4

    जय हरी माऊली

  • @maheshaghao4606
    @maheshaghao4606 4 года назад +4

    फक्त आठवण बंदूबुवाची.. राम कृष्ण हरी..

  • @श्रीविठ्ठलआश्रम-ड3र

    श्री गुरुवर्य बंडुबुवा गोळेगावकरानीं भजन देवासाठीच गायल.गयेहुये कभी आते नही ।
    उनकी याद आती है.

  • @dattatraykadam2452
    @dattatraykadam2452 4 года назад +2

    ह भ प बंडुबुवा महाराज गाेळेगावकर सरानां
    सुदंर भजन केलया बदल एक लाईक
    🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

  • @ramprabhugaikwad3753
    @ramprabhugaikwad3753 2 года назад

    खुप आठवण येते बुवा महाराजांच्या

  • @PrmeshwarWayal
    @PrmeshwarWayal Год назад

    राम कृष्ण हरि

  • @abasahebmutkule3090
    @abasahebmutkule3090 4 года назад +1

    बंडुबुवा गोळेगावकर १ न गायक होते

  • @yogeshnale3281
    @yogeshnale3281 3 года назад

    बंडू बुवांचे गायन मंत्रमुग्ध करणारे व मनाला भावणारे मनमोहून जाणारे भक्तीगीत होय.

  • @gangadhar_kurhe
    @gangadhar_kurhe 4 года назад +1

    अ प्रतिम गायक बंडुबुवा

  • @bhagwanvidhole8025
    @bhagwanvidhole8025 2 года назад

    🙏🙏

  • @अध्यात्मज्ञान-छ8झ

    👌👌👌👏

  • @sikandarmujawar1560
    @sikandarmujawar1560 4 года назад +2

    छान आहे

  • @ankushkamble9780
    @ankushkamble9780 5 лет назад +11

    Dhany ti mata dhany to pita dhany te kul, mahadev koli, king

  • @सद्गुरुदर्शन

    अतिशय सुंदर गायले महाराजांनी

  • @themaratha01
    @themaratha01 3 года назад

    रामकृष्ण हरी

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 4 года назад

    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माजी

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p 3 года назад +6

    खुप छान गायन महाराज नाना माझे आदर्श 🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप छान

  • @आसारामगाडे
    @आसारामगाडे 3 года назад

    आतीसुदर

  • @sikandarmujawar1560
    @sikandarmujawar1560 4 года назад +1

    👍👍👍👍

  • @revka1229
    @revka1229 6 лет назад +6

    Very fantastic...

  • @sudambagal8486
    @sudambagal8486 2 года назад +1

    Vishnubagaltejas

  • @dnyaneshwarshelke6133
    @dnyaneshwarshelke6133 3 года назад +2

    nice

  • @shubhamjadhav6115
    @shubhamjadhav6115 2 года назад

    बंडु बुवांचा आवाज खुप गोड आहे

  • @baburaosawant2176
    @baburaosawant2176 2 года назад

    अप्रतिम आवाज

  • @dipalib6805
    @dipalib6805 4 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @appasahebwani2834
    @appasahebwani2834 2 года назад +1

    Chal vidura ghara jave repeat kara tech phar chan aahe dhanyavaad

  • @royalshetkari4957
    @royalshetkari4957 3 года назад

    Miss you maharaj and गायन सम्राट

    • @ज्ञानराजगुरुकुल
      @ज्ञानराजगुरुकुल 2 года назад

      तुका म्हणे एका मरणची सरे
      उत्तमची उरे किर्ती मागे
      हृदयस्पर्शी गायन

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 4 года назад +21

    माझे गुरुवर्य आदरणीय बंडूबुवा ( नाना ) यांना शतकोटी प्रणाम माऊली एक विनंती आपण १) या नंदाचे अंगणी मिळाल्या गौळणी 2 ) भैया गाडीवाला ३) माझ्या कान्हाचे नावभरी घ्यावो . अपलोड करा प्लीज

    • @kisanjadhav4466
      @kisanjadhav4466 Год назад

      1:24 mm klmkkkj hmm kk HH mkllkkj kk mkkul kk k in vkkjk mmm

  • @PPStudio8788
    @PPStudio8788 5 лет назад +5

    बुवा चि आठवन कायम होति आम्हि भजन करायला मंदिरात गेलो कि बुवाच्या च चाली म्हनतो जय हरी

  • @kishorshevale5720
    @kishorshevale5720 6 лет назад +3

    kupcha chan avhag

  • @kapiljadhav9837
    @kapiljadhav9837 5 лет назад +1

    Very high fantastic jai hari

  • @anilmolak3083
    @anilmolak3083 6 лет назад +2

    Kadak khup Chan mala khup avadla

  • @kakasahebchoure3665
    @kakasahebchoure3665 4 года назад +1

    बंडुबुवा गोळेगावकर यांच्या आवाजासारखा गायक महाराष्ट्रात होणार नाही (जन्माला) स्वर गिय बंडुबुवा गोळे गावकर (गुरुजी यांना) माझा जय हरी,,,,,
    तुम्ही आमच्या तुन गेल्या पासुन आनखिन तुमच्या आवाजा सारखा आवाज ऐकू येत नाही,,,,,, (खुप खुप खुप दु होतय)

  • @bhalchandradeshpande7095
    @bhalchandradeshpande7095 3 года назад

    Very nice great wonderful fantastic abhang

  • @sunitakhutal4600
    @sunitakhutal4600 4 года назад

    मस्त

  • @sakhumaind780
    @sakhumaind780 3 года назад

    Man bharaun gele ..khup chhan

  • @aakashpuri728
    @aakashpuri728 5 лет назад +4

    बंदुबुवांच्या आवाजाला एक वेगळी झालर होती।त्यांचा सहवास मला लाभला आमच्या मंदिरात(तापेनिमगाव)ते कार्यक्रमाला येत असत ।असा आवाज पुन्हा होणे नाही।

  • @siddheshwarmaharajbirajdar6127
    @siddheshwarmaharajbirajdar6127 4 года назад

    वा छान महाराज काय आवाज

  • @padmakarsagat9193
    @padmakarsagat9193 6 лет назад +2

    khup Chan abhang

  • @somnathsontakke7042
    @somnathsontakke7042 3 года назад

    बंडूबुवा गोळेगावकर गुरुजी यांच्या सारखा गायक हिरा पुन्हा महाराष्ट्रात जन्माला येणे शक्य नाही माऊली तुम्हास भावपूर्ण श्रध्दांजली जय हरी माऊलीः

  • @chandumore5862
    @chandumore5862 3 года назад +1

    Nad khula aasa aawaj hone nahi gaylela aabhng gaulan ek sudha fhel nahi aaprtim miss you buwa 🙏🏼 bhavpurn shrddanjli 🙏🏼💐💐💐💐💐

  • @mahadevsuravase496
    @mahadevsuravase496 5 лет назад +2

    Very nice

  • @kanifnathnakade
    @kanifnathnakade 3 года назад

    खूप छान

  • @gajananshri6809
    @gajananshri6809 4 года назад +1

    अश्या देव माणसा सोबत बेसन भाकरी खाण्याचे
    व त्यांच्या सोबत भजन म्हणण्याचे
    दैव आमच्या नशिबी आलं आमचे जीवन धन्य झालं
    बंडू बुवा जय हरी , माऊली

  • @madhavmahajan8805
    @madhavmahajan8805 4 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली 😂

  • @dnyanobamauli5153
    @dnyanobamauli5153 2 года назад +2

    बुवांच्या आठवणी खुप आहेत पण एवढच लिहीतो फक्त भजन गाण्यासाठी जगलेला अवलिया. 🙏

  • @prashantrodi3493
    @prashantrodi3493 4 года назад +15

    खुप छान खडा आवाज, बुवांनी गायलेली भजन, गौळणी रूपाने आठवणीने आजरामर झाल्या आहेत.
    भावपुर्ण श्रद्धांजली

    • @vinayakvadnere6746
      @vinayakvadnere6746 3 года назад

      ⁰⁰QQQQQQ

    • @laxmannokam2982
      @laxmannokam2982 Год назад +1

      Ioiiiiiiiiiiiiiiiiil😊😊k😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊k😊😊😊😊😊😊😊kk😊😊😊😊😊😊😊😊😊UUUUUUMKl😊😅mmlm.
      ML😊😊

  • @uddhavraut2841
    @uddhavraut2841 5 лет назад +3

    बंडूबूवा तुमची आठवण कायमच असणार तुमचं गायन आजरमर राहील,बंडूबूवला आमचं गाव त्यांना स्वथाचे वाटे बर्याच गावकर्याची नावे त्यंना तोंडपाठ होती .

  • @ajayvyayhare8067
    @ajayvyayhare8067 5 лет назад +1

    Mis you buva

  • @Anilkumar-d4v4r
    @Anilkumar-d4v4r 3 года назад

    super 🙏🙏👌

  • @sanjay.v.yadav.4833
    @sanjay.v.yadav.4833 4 года назад +2

    आमच्या परीसराची शान होते

    • @maheshaghao4606
      @maheshaghao4606 4 года назад

      कोणतं गाव हो

    • @krushnanakhate540
      @krushnanakhate540 4 года назад

      तालुका परतुर जिल्हा जालना

  • @dnyaneshwarthorat434
    @dnyaneshwarthorat434 4 года назад

    Tal samrat buva khup chan bavpurn sardhanjli

  • @RaviRenke
    @RaviRenke 6 лет назад +3

    chan

  • @dnyneshwarkhandare9488
    @dnyneshwarkhandare9488 4 года назад

    Naice

  • @kantataimaharaj4319
    @kantataimaharaj4319 5 лет назад

    राम कृष्ण हरी 🌷

  • @PPStudio8788
    @PPStudio8788 6 лет назад +34

    बंडूबुवा सारखा आवाज पुन्हा होणे नाही

    • @dattatraymhaske2840
      @dattatraymhaske2840 4 года назад +3

      बंडू बुवा सारखा आवाज पुन्हा होणे नाही

    • @poojaambhure7616
      @poojaambhure7616 4 года назад +2

      February

  • @dnyandevchavan6033
    @dnyandevchavan6033 5 лет назад

    Jay hari maharaj

  • @ravindrapatil8888
    @ravindrapatil8888 6 лет назад +4

    khup changla avaj ahe

  • @someshsamrat1341
    @someshsamrat1341 3 года назад

    नाही कुणाचे कोणी तुझे न वेरे कोणी असेल तर नक्की अपलोड करा सर.....

  • @kakasahebk.jadhav5758
    @kakasahebk.jadhav5758 6 лет назад +7

    वा बंडूबुवा सारखा गायक होने नाही

  • @saurabhjoshi7723
    @saurabhjoshi7723 4 года назад

    ताला सुराची मुक्त हस्ते ऊधलन करनारा गान सूर्य आसा आवाज़ होने नाही

  • @hanumantpote6380
    @hanumantpote6380 6 лет назад +2

    i miss you buva

  • @bhalchandradeshpande7095
    @bhalchandradeshpande7095 3 года назад

    आवाज खूप छान आहे.

  • @Kingmaratha1006
    @Kingmaratha1006 3 года назад

    परीपूर्ण गायन

  • @AkilKothule
    @AkilKothule 10 месяцев назад

    नो चालेंज

  • @sandipthorat5865
    @sandipthorat5865 6 лет назад +3

    याला म्हणतात विशारद

  • @VijaymalaShinde-m4b
    @VijaymalaShinde-m4b 3 месяца назад

    बंडूबुवा golegaonkar

  • @patil4070
    @patil4070 Год назад

    माझी मना पासून इश्या आहे की आळंदी मधी बुआ च स्मारक करव तरी जे तेथील नामावत महाराज आहे त्यांनी पुढाकार घ्यावा

  • @subhasringane981
    @subhasringane981 4 года назад

    Khupch Chan.

  • @taisharmale2665
    @taisharmale2665 3 года назад

    Indurikar kirtan

  • @avinashavhad9451
    @avinashavhad9451 6 лет назад +1

    Avaj far sundar ahe

  • @laxmikasbe8680
    @laxmikasbe8680 5 лет назад

    Karan