खेड | भामा आसखेड धरणग्रस्त, उपमुख्यमंत्री पवार आणि आमदार मोहिते | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • June 5,2020 | khed | bhama askhed | dam | भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना पोलीस बळाचा वापर करून जलवाहिनीचे काम सुरु करण्यात आल्याची तक्रार धरणग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. त्यावर अजित पवार यांनी सदरचे काम सुरु करण्यास आपण सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आक्रमक झालेले खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींवर डील कुणी केली म्हणत आगपाखड केली. काय झाला हा सर्व प्रकार पाहूयात ...
    ------------
    Pune live news | marathi
    पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
    #अजितपवार , #दिलीपमोहिते ,#भामाआसखेडधरणग्रस्त ,
    bhama askhed, dam, ajit pawar, dilip mohite,

Комментарии • 19

  • @nirbhidnews7552
    @nirbhidnews7552 4 года назад +1

    NICE रिपोर्ट ... अशाच अपडेट कायम देत राहावे... धन्यवाद

  • @rahulsawant8670
    @rahulsawant8670 4 года назад +13

    पाणी पुण्याला जायचयं मग पुण्याच्या लोकान कडूनाच जमिनी घ्या.खेड तालुक्यात एक फनही दिला जाणार नाही.

  • @sunilsatpute1725
    @sunilsatpute1725 4 года назад +3

    खूप उशीर लावला आहे सरकारने निर्णयाला. शेतकऱ्यांची जमीन जाऊन आज 20 वर्ष होत आले आहे तरीही सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देऊन आपला पळ काढत आहे.

  • @bgmifunnyvideos2674
    @bgmifunnyvideos2674 4 года назад +4

    आमच्या जमिनी घेऊन लोकांना पाणी प्यायचं जमिनी देणार पाणी पिणारे जमिनीचे योगदान देणार का

  • @parag3787
    @parag3787 4 года назад +1

    Only anna

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 4 года назад +7

    धरणग्रस्त शेतकऱ्यांची बाजू घ्यायला हवी...

  • @vinodkumbhar7513
    @vinodkumbhar7513 4 года назад +6

    How to do farmers? Kase answer d'etat tyana kay karayache nahi
    A

  • @devdassable3991
    @devdassable3991 4 года назад +2

    पाईप लाईनच काम हे बंदच झाले पाहिजे.

  • @ashutoshkelkar9202
    @ashutoshkelkar9202 4 года назад +6

    Chalan chaukat rastyatle khadde nit kar adhi

  • @balasahebshindebahu4574
    @balasahebshindebahu4574 4 года назад +4

    सरकार कोणत्याही पक्षाचे असो
    पण शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @kandas413
    @kandas413 2 года назад

    दादा आला आत्ता पानी कमी नहीं रेनार ,🤔🤔🤔

  • @aniketsuryavanshi9029
    @aniketsuryavanshi9029 4 года назад +5

    Hi

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 4 года назад +2

    Kay ghondhal aahe kahi kalat nahi. 😊😊

  • @netajijadhav1112
    @netajijadhav1112 4 года назад +3

    आमदार साहेब खर बोलतात

  • @dilippatil416
    @dilippatil416 4 года назад +4

    दीलीप मोहीते ती संगीता ताईवर काय अन्याय केला आहे खरे जनतेचे सेवेकरी आहात का तूम्ही का अबलांचा छळ करता

  • @tanajipisal6218
    @tanajipisal6218 4 года назад +4

    फडवनीस होता तवि झोपला होता का

    • @balasahebtambe5928
      @balasahebtambe5928 4 года назад +1

      हवेली तालुक्यात भामाआसखेड साठी येथील शेतकऱ्यांच्या जमीनीवर शेरा पडलाय येऊन ताबा घ्या.

  • @nikhilsalunke8365
    @nikhilsalunke8365 4 года назад +4

    Hi