श्रीमद्भागवतामधील भविष्यकथन ।श्रीगुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर | HBP Chandrashekhar Deglurkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 32

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  Год назад +5

    chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
    टीप : सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरती आपणास दररोज सकाळी 8:00 वाजता नवनवीन कीर्तन,प्रवचन,चरित्रे,कथा,वारकरी भजन आणि चाली ऐकावयास मिळतील !
    महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी वरील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !

  • @rekshakadam8643
    @rekshakadam8643 2 месяца назад

    महाराज आपलं किर्तन प्रवचन फारचं सुंदर व सहज समजेल अशी असतात म्हणून फार आवडतात

  • @babanghule4921
    @babanghule4921 Год назад +3

    जय श्रीगुरुदेव, परमार्थ इतका गोड, श्रवणीय व कल्याणकारी आहे, हे आपल्या प्रवचनातून कळाले. खरेच जीवनाचे कल्याण करायचे असेल तर पारमार्थिक प्रवचने, भागवत, गीता हे सर्वांनी श्रवण करणेच भाग्याचे आहे, परंतु अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. पण वक्ता अपणासारखा मिळाला तर कल्याण होईल हे नक्की. परमेश्वर त्यांना उदंड आरोग्य, आयुष्य दे. आणि आम्हाला खरा परमार्थ कळू दे. बरोबर सुळ महाराज आपले ही उपकार आहेत. साष्टांग दंडवत.. जय हरि, बबन महाराज घुले, बोपखेल.

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 2 месяца назад

    सद्गुरू गुंडा महाराज की जय हरि महाराज की जय धुंडा महाराज की जय

  • @shankarghule1902
    @shankarghule1902 Год назад +3

    सदगुरु चंद्रशेखर देगलुकर महाराज कि जय अतिशय सुंदर प्रवचन

  • @sainathshindedharmabad3976
    @sainathshindedharmabad3976 Год назад +3

    सद्गुरू गुंडा महाराज कि जय

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 4 месяца назад

    Mohineeraj bhgwan ki jay , apratim chintn

  • @gangadharbogre9396
    @gangadharbogre9396 7 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @ShrihariShinde-jv5gf
    @ShrihariShinde-jv5gf 5 месяцев назад

    Ramkrushnahari, jayhari. Namsankirtansahanpaisope........

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Год назад +1

    श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन

  • @panditkharat549
    @panditkharat549 Год назад

    Jay jay ram krishna hare

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 11 месяцев назад

    Jay Jay Ram Krishna Hari Ram Krishna Hari Vitthal Keshava Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva

  • @kashinathranmale8039
    @kashinathranmale8039 Месяц назад

    खुप छान 👏👏👏👏🌹🌹

  • @kishorsalunkhe8706
    @kishorsalunkhe8706 Год назад

    Suksam nirikshanatun kelel vichar

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 Год назад +1

    आता चे युगात एवढे प़सादिक वाणी मनापासून आभारी आहे...

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Год назад

    धन्यवाद महोदय नमस्कार 🚩👌☘️🌺💫🙏08/23

  • @mahesht0097
    @mahesht0097 Год назад +1

    राम कृष्ण हरी.....🙏

  • @chetanapatil8757
    @chetanapatil8757 Год назад +1

    Ram krushn hari.

  • @vishwassarnaik6861
    @vishwassarnaik6861 Год назад

    रामकृष्णहरि....सुल महाराज.....हरीदास कीर्तन साठी फोन डायरी अवश्य आहे....नित्यनेमाने माझं व पत्नीचे श्रवन असते, रामकृष्णहरि

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад

    जय जय ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🙏 जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏

  • @devramawate3724
    @devramawate3724 Год назад +1

    राम कृष्ण हरी.🙏🙏🙏

  • @omkarjadhavpatil7865
    @omkarjadhavpatil7865 Год назад

    Ram,Krusan,Hari

  • @sitaramchitalkar1143
    @sitaramchitalkar1143 Год назад

    Ramkrishnahari mauli

  • @ranjanagaikwad8013
    @ranjanagaikwad8013 Год назад +5

    Pahilya divsapasun che vedio taka🙏🙏🙏

  • @bhimraodarade5134
    @bhimraodarade5134 Год назад +1

    आजचे व्यास महर्शी म्हणजे चंद्रशेखर महाराज आहेत

  • @shrinivasshinde9971
    @shrinivasshinde9971 Год назад +2

    कीर्तन कार गायन कार यानि पैसे घ्यावेत का। 🙏 बाबा मला सांगा

    • @shrinivasshinde9971
      @shrinivasshinde9971 Год назад

      सांगा🙏

    • @suchitnaiknavare7546
      @suchitnaiknavare7546 Год назад

      गायकाने घ्यायलाच हवे ...
      त्या साठी दहा बारा वर्ष साधना करावी लागते माऊली🙏

  • @ranjanagaikwad8013
    @ranjanagaikwad8013 Год назад +1

    Kuthe chalu ahe shreemadbhagwad