नाना सांगतत आमचीच आमका गोष्ट | मालवणी गजाली | 1,00,00,000+ Views || Colours Of Konkan
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#TeamColoursOfKonkan
अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता"
या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
नाना सांगतत आमचीच आमका गोष्ट | मालवणी गजाली | 1,00,00,000+ Views || Colours Of Konkan
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Congratulations
मस्त बाबू.गाण.छानच
Omg actually 1,00,00,000 views😂
काळी माती नाही आपल्या मालवणात लाल माती असते गाण्यात लाल माती शब्द यायला पाहिजे आणि बाबल्याला सांग टोपी घालू नको चेहरा दिसत नाही
पुनम खरच नशीब आहे पुनम ची सुन आली की आपली सासू जवानीत काय करत होती ते तिला या व्हिडीओ माफत दिसेल
मस्त व्हिडिओ
babu cha gana bhari ha aavdla maka
मुलांनी भाजी विकण्याचा जो उपक्रम राबवला आहे, त्याचा व्हिडिओ आहे का.
मुलांनी भाजी विकण्याचा जो उपक्रम राबवला आहे, त्याचा व्हिडिओ आहे का.
Chan Vinu mast 🎉🎉🎉
👌👌👌👌👌
खूप छान वीडियो आहे आम्हाला पण कोंकण ची आठवण आली
खुप छान लावूणी लावायला खुप मज्जा येते
आज पुष्पा खय दिसत नाय
Nice👍
बाबुची हिन्दी जरा गडबड आहे 😂 पण मराठी खुप शुध्द आहे 👍👌 अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना 💐तुमचा साधे पणा लोकांना आवडला 👏 विनय नाना आणि काकाचे एकदा फोटो शुट करच तु 😎old is Gold ahet 💎💎
Thanku
Nice video
Video mast pushpala videot kaghetla nahi aaj
विनु गलत नंबर देऊ नका फार त्रास होतो
Vino Dada Nag panchmi ke video takala Nahin Tumi
नाना खर बोलले की पूनम खूप नशीबवान आहे.!!
कारण तीला महादेवा सारखा नवरा मिळाला!!
भोळा संत आणि शांत.. हसत मुख.!!!👌
आपली लाल माती आहे. बाबू ...!!😊
बाकी सगळा बरोबर, पण नवरा मिळाला की मिळवला ह्या आमका अजुन कायच माहीत नाय.
🙂
लावनी अजुन बाकी आहे.
विनू दादा चा चेहरा कायम हसरा असतो ❤️❤️❤️
Pushpa ajun maheri ka aahe
Song mest
Video jra motha kr vinu bhau 20 minit tri
नाना बाबूचे कोण
Wavvv रम्य ती वाट आणी colourful विनुचे T shirt
mastch😍🤩🤗...
Nana आमचे लय भारी....
विनू काय रे रोज रोज वडा पाव आता होवून जावुदे एकदा पार्टी
तुझा G Pay no de mazhya kadun Vada pav party mi देणार आहे
Plz no द्या.
पण एक शर्त शेतात बसून खायचं आणि शूट karyach 🤗🤩😍😊
नुसतीच मजा, मस्ती आणि गजाली व्यतिरिक्त अधे मधे इमफॉर्मेटिव्ह व्हिडीओज पण टाकत जा जेणेकरून काही माहितीही मिळू शकेल. नरिंगऱ्याचा निसर्ग भारीच आहे यात शंका नाही. 👌👍
Informative videos adhi banvaleyt pan konich response nahi det tashya videos la
बाबू च गाणं खूप छान होतं 👌👌
अम्ही तुमचे वीडियोलईआवड़िने न विसरता बघतोआणि हो तुमचा चेनल सब्सक्राईबर पनकेला आहे विनुभाऊ तुम्च्यापुढील वाटचालिस भरपुर शुभेच्छा🥳👍👌🙏
Khup khup dhanyawad
Tumhi doghe poonamla khupach satavta pan maja yete
वा वा विनू व बाबू ,पूनम तुमच्या मेहनतीला फळं मिळाले हे बघून खुप आनंद झाला केक कापा विनू गावाच्या बायकांच्या फुंगडयाचा काय॔क्रम दाखवत जा आता श्रावण महीना आहे
Vinu tula ase shetichi kame karta na baghun khup chan vatle.. Tu kherech grt aahes..
खूप छान अशी प्रगती असुदे दादा आणि पुष्पा दिसत नाही 👌👌
Vinu and babu tumhi doghani punam var bhari gan gayal. Congratulations 💐💐
तुम्ही सगळे जण छान मिळुन काम करतात बघुन खुप छान वाटते
Vinu da video 30min chi thevat ja... majhya yeil bghyala..12min lagech sampte..so tu banav amhi avdine bghu
Me waat pahte ki kadhi bappa yetil ani kokanatli ti ganpati chi mjja pahayla milel
Hoy ganpatit pan jayach ahr gaavi
अभिनंदन एक करोड झाल्या बद्दल
खूप छान वाटते तुमचे विडीओ बघायला,तुम्हाला शेतात मदत करायला यावेसे वाटते,तसेच पुनम बाबुला भेटावेसे वाटते.
Kadhihi yaa…😊🙏
छान विडिओ 👌👌 पुनम बाबांशी पण प्रेमाने वाग
Congratulations Dada 🥳🎉🎊 बाबू दादा विनू दादा गाणं खुप छान aahe 😀
Congratulations Dada 💐💐👌👌💐💐
Good evening and nice video 👌 and Congratulation 🎉💐
Thanku
विणू दादा लावनी छान करता पुष्पा ताई कुठे गेली
Pungya babula nusta pahile tari tension free hoto office made 👌👌 video 👌👌❤️❤️👌👌
खुप छान गाणी म्हणतास 👌👌
विनू एक करोड भावंडांपैकी अभिनंदनव्ह्य्ज्ञ बद्दल तुम्ही
अभिनंदन सर्वांचे 💐💐🙏
Congratulations dada
Thanku
अभिनंदन बाबू पूनम ताई पुष्पां ताई विनू भाऊ आणि नाना
मस्तच vlog आजचा.
गाणे पण मस्त रचले आणि गायले.
हसून हसून पुरेवाट झाली.
Vinu Ani saglyachnchach chehere kayam hasre astat , kharach khup energy milte baghun
Congrtulation 🌹🎉
Wow.. Congratulations.. Itke chan views zale tyanaddal
Vinu pan mumbaila rahun sudhha khupp chhan lavni lavto
😅😅👍
🙏सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगत प्रेक्षकांना प्रेरणा आणि आनंद देण्याचं काम कलर्स ऑफ कोकण हे चॅनल करत आहे तुमच्या या वाटचालीस भरभराटी हो हीच शुभेच्छा💐💐👌👌👍👍
Congratulations to all team members of Colours of Kokan💐💐💐💐💐🎉🎉👍👍👍👍
Congratulations
पूनम आल्यावर उत्साह संचारला
Mast 👌👌👌👌
अभिनंदन १ कोटी लोकांपर्यंत तुम्ही दैनंदिन साध्या सरळ आणि गंमती जमती चित्रफीतीच्या माध्यमातून पोहोचल्याबद्दल तसेच तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यासोबत १ लाख लोक कायमस्वरूपी जोडले जावोत, हि सदिच्छा!!!
अभिनंदन सर्वांचे💐👍
Dhanyawad 🙏
Nice video 👍👍
Thanku
Very Nice Video
Thanku
Babuche song khup chan aahe..
Congrats Both of you
Thanku 😊
Congratulations tumhala
Congratulations all of u colurs of kokan👍👍♥️
Khup chan
Congratulations dada mala tumache video khup khup aavdatat aami pn venguyache aahot
Babu tikde poti phut toy 😂
😂😂
Tumhi sagle kiti ek mekanna madat kartaat Aani sambhalun sudhha ghetaat he bhaghun khup chaan vat taat... ❤️❤️👍👍🙏🏼🙏🏼 Gavakadchi sheti baghun khup must vat te...hava sudhha khup chaan haste mahnun lok aajari kami padtaat..ethe mumbai tase nahu pradushna mule lok jast aajari padtaat...loknankade paisa asto ....pan je tension aani ji sukunta gavakade hahe ti ekde nahi... ❤️❤️🙏🏼🙏🏼👍👍
Sundar
Congrats 👍👍👍
Thanku
Mast
अभिनंदन सगळ्यांना विडीयो खुपच छान नानाचे घर दाखवा
👍👍👍❤️💞🤫👌
काली माती नाही री आपली लाल माती बोल
लाईक करा. आणि VDO बघाआणि सबस्क्राय करा. आठवणीने
अभिनंदन 🙏
👌🙏
💐💐💐💐
Congratulations सगळ्यांना.💐💐💐💐
Tumcha video baghun khup chan fresh vatt 👍🏻😊 asech khupse video yeudet 😁congrats 💐💐
बाबु आणि विनू...दोघेही कामचोर आहेत...😂
व्हिडिओ बनवतात , म्हणजे कामच आहे ते.
स्वाभिमानी शेतकरी
, wow mast
व्हिडिओ खूपच लहान करता. लवकर संपतो.
प्रत्येक वेळी नवनवीन विषय असतात सगळे जण तुम्ही प्रेमळ आहात सुंदर व्हिडीओ असतात अभिनंदन विनय सर्व टिमचे
मला पन शेती कराला आवडते👌👌
Lay bhari
पूनम ताई khup nasibavan asa😍😍👍👍👌❤❤🙏❤
मस्त MH07देवगड.
तुम्हाला बघुन खुप छान वाटत गावाला चाऊन विडीओ बघीतले नाय
Congratulations for all
Shubecha ek karod bdal. Gane ek number hote.
Dada ganpati shala cha pan video kar tumchya gavchya.
Kalya matit mhana nuko , lal matit mhana .
अरे बाबू आपली काळी माती नाही लाल matiy आहे
Nice log
Congratulations 🎉