पितृ दिनानिम्मित्त पप्पांना आलेले गिफ्ट आणि सोबतच कणकवली बाजाररपेठ मध्ये खरेदी पप्पांसाठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • नमस्कार
    मी अनिकेत रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

Комментарии • 1,1 тыс.

  • @savitasaste7577
    @savitasaste7577 3 года назад +3

    अनिकेत तुझे व्हिडिओ बघताना नकळतच चेहऱ्यावर smile येते आणि ती शेवट पर्यंत टिकून हीच तुझ्या व्हिडिओची खासियत आहे☺️

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 года назад +57

    श्री स्वामी समर्थ 🙏 अनिकेत तु आज खुप मस्त पितृ दिन साजरा केला बाकी ब्लॉग मस्तच 👌👍 खुप खुप आशिर्वाद

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +4

      Swami smarth❤️

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      @@goshtakokanatli ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

    • @abhijeetjoshi137
      @abhijeetjoshi137 3 года назад

      🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @konkanekramyadekhava..4724
      @konkanekramyadekhava..4724 3 года назад

      Sarvat pratham Father's Day .. Chya hardik shubheccha .. Asach tumhi daily hasatmukh raha ..

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 года назад

      फार छान पितृदीन,

  • @varshabanagar20389
    @varshabanagar20389 3 года назад +1

    Mulinchya aayushyat wadilansarkhe kunich naste...te lifetime hero astat.....Happy fathers Day to u all....superb video....tc

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад

    खरच रे अनिकेत , वडिल हे पडद्यामागे राहुन महत्त्वाची भुमिका साकारत असतात, साधी ठेच लागली तरी आईगच म्हटलं जातं. बाबा रे कोण म्हणतच नाही.
    गोष्ट कोकणातली हा परिवार वटवृक्षाप्रमाणे विस्तारत जाऊदे.
    💐💐💐💐💐💐

  • @kishorkayangude3400
    @kishorkayangude3400 3 года назад +59

    आई पावना देवी प्रसन्न बाबा साठी नमस्कार बाबा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @yashdhulap9713
    @yashdhulap9713 3 года назад +65

    Vlog incomplete without patya 🔥💯

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 3 года назад +1

    Waa mast.....to khup chaan ahes...Halli ashi mula khup kami asatat

  • @varshasakpal5947
    @varshasakpal5947 3 года назад +1

    Motha dada papaan sarkha disto Ani tu dada aai sarkha touch wood Soooooooo sweet family GBS 🥰🥰❤❤❤❤❤❤

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 3 года назад +16

    आपण लहान पणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो पण देवाचे दर्शन घेताना समजत न्हवत की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय
    .... Happy Father's Day ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

    • @sawantsawant3061
      @sawantsawant3061 3 года назад +2

      अरे व्वा! खूप छान लिहीलं.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Khuo bhari lihilay

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      @@sawantsawant3061 ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

    • @manjusawant3564
      @manjusawant3564 3 года назад

      Kup mast father day sazra kelas
      Papa maze Kup kush zale

    • @pritiambekar4951
      @pritiambekar4951 3 года назад

      Khuppppp Sudar

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 года назад +6

    पप्पा तुम्हाला अनिकेत आणि दादा सारखी दोन छान मुलं आहेत ती कायम तुमचा बरोबरच असतील . पप्पा तुम्हाला पितृ दिनाचा हार्दिक शुभेच्छा. 🙏🎂

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 3 года назад +2

    Aniket tuze video khup chan asatat maze Pan recipe channel bagh good sarvanchi khup awad japto

  • @amolghadigaonkar9327
    @amolghadigaonkar9327 3 года назад

    श्री स्वामी समर्थ
    अनिकेत भावा खुप छान व्हिडीओ आहे
    खुप मस्त सलमान दादा चे लग्न जमले आनंद झाला आज दादा बोलला अधिक आनंद झाला माझी पण कुलदेवता पावनाई देवी आहे ती देवगड ला उंच सड्यावर आहे
    पावसाचा खूप छान निसर्ग दाखवला आभारी आहे असाच मोठा हो
    बाकी तु हुशार आसेसच

  • @rajanimisal2910
    @rajanimisal2910 3 года назад +4

    Happy Father's Day and Aniket तुमची संपूर्ण फॅमिली खुप छान आहे शिवाय तुझे मित्र ही छान आहेत आणि मांजर सुरेख आहे.

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад +9

    अनिकेत तुम्हाला पितृदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाप हा असा असतो जो नेहमी कणखरपणे सगळयांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. जो तुमच्या पाठीशी उभा आहे आणि राहील. आई आणि आज्जीला नमस्कार. धन्यवाद

  • @poojagawdevloger9826
    @poojagawdevloger9826 3 года назад

    खूप छान father's Day साजरा केलास. आणि खरच पपा हे पडद्यामागचे हीरो आहेत. So त्यांना father day घर हार्दिक शुभेच्छा.

  • @poojagawdevloger9826
    @poojagawdevloger9826 3 года назад

    तुझे संपूर्ण कुटुंब आणि मित्र परीवार मला खूप आवडतो. असेच तुमचे प्रेम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @user-yi7fs4ik5d
    @user-yi7fs4ik5d 3 года назад +11

    खूप मस्त अनिकेत आज father's day मनून पप्पाना तू गिफ्ट आणलंस आणि पप्पा तुम्हाला happy father day तुम्ही खूप चांगले आहात मस्त बोलता आणि अनिकेत एक नं हिरो दिसतोयस आज केस आणि दाढी केलीस त्यामुळे हिरो मस्त

  • @Swaraj075
    @Swaraj075 3 года назад +4

    Lucky champ आई आणि आजी love you, अणि अनिकेत बाळा खूप आशिर्वाद

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 года назад

    सगळ्यात भारी video आहे. आई, पप्पा खूप सुंदर भारी दिसतात पप्पा डॅशिंग दिसतात 😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼आजी लय भारी💞❤️ 🤗👍🏼

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 года назад

    खूप मस्त व्हिडिओ,👌👌तूझे पप्पा मुलगा म्हणून, तुझ्या आईसाठी एक साथिदार म्हणून आणि मुलांसाठी भरपूर प्रेम असणारे खूप चांगले व्यक्ती आहेत 👍👍👍🙏🙏🙏

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +17

    आई पावणाई🙏🌹
    चिंब भिजलेले रूप सजलेले कोकणचे😍😊वडा😋😋😋

  • @smitalkotian2477
    @smitalkotian2477 3 года назад +8

    Finally ... Aata kasa mast distoys ... Video pan jabardast ❤️❤️

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 года назад

    Nice video ⚘⭐⭐⭐⭐⭐⭐⚘
    Superb Father's day celebration. 👏
    काका always great 👍काकांचा साधेपणा खुप आवडला 🙏⚘
    आजी आणि काकु..good support to अनिकेत 👍⚘⚘⭐⭐⭐⭐
    अक्षय आणि पत्या good participation ⚘⚘
    अनिकेत good presentation 👏⚘⭐⭐⭐⭐⚘

  • @pragatimane13
    @pragatimane13 3 года назад +1

    Hii aniket..happy fathers day..
    Tuzya mummy chi smile khup chan ahe.mla khup avdtat tya😆😆😄😄

  • @kamalmendhey1047
    @kamalmendhey1047 3 года назад +5

    Father's r so important . They r pillar of the house .
    Happy Father's day ....

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 года назад +6

    फायनली, तुला शेव्हींग करायला वेळ भेटला .
    आता मस्त दिसतोस.
    🌼Happy Father's Day Kaka🌼
    चिनू खुप क्युट आहे

  • @pratikbait5709
    @pratikbait5709 3 года назад

    अनिकेत खूप छान फॅमिली आहे तुझी आजी,आई-बाबा, अक्षय आणि सर्वात जास्त तू.. आणि तुला नेहमी साथ देणारे तुझे मित्र स्पेशली पत्या.. नेहमी हसत खेळत काम करत असतात कधीही न कंटाळता.☺️👌

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 3 года назад

    पितृदिन साजरा केला आनंद झाला आठवणी ने केक आणला ज्या सबस्कायबरणे तुझ्या वडिलांना गिफ्ट आणायला पैसे दिले त्याबद्ल तीच आणि तुझ अभिनंदन

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +4

    Khup chan Father's Day celebration zal 👌👌mulga ani vadil tumhi mitra sarkhe vagta..

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 года назад +4

    खुप छान 👍, Happy Father's day 🙏,पावना देवीचा तूला आशिर्वाद आहे.🙏

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад

    अनिकेत video .खूप छान असतात .आजचा video लय भारी.छान दिसतोस. धन्यवाद🙏🙏🙏

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 года назад

    पितृदिन छान निसर्ग खुपच सुंदर, सर्व कुटुंब पत्यासह खुपच छान

  • @bapardekargaurav1075
    @bapardekargaurav1075 3 года назад +7

    🌺🙏जय पावणा देवी🙏🌺
    सुंदर नगराची सुंदर गोष्ट
    ही आहे आपल्या कोकणाची गोष्ट चला तर मग बघुया गोष्ट कोकणातली😍😍🤩🤩

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 года назад +13

    Mast bahu jamm bhari ❤️❤️
    Pattya bhai 😎😎
    Akshay bhau pn jorat ahe khup jamm avdto mla 🥰🥰

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 года назад

    सकाळचं वातावरण 1 नंबर दादा👌
    #SamreshVlogs

  • @rajudanane8555
    @rajudanane8555 3 года назад

    पहिले म्हणजे तू दाढी केलीस ते खुप बरे केलस..पितृदिन खुप छान साजरा केलास..काका ना उदंड व निरोगी आयुष्य भेटो हीच सदिच्छा...सुंदर video

  • @gurunathlolage4043
    @gurunathlolage4043 3 года назад +3

    Looking Fresh...

  • @bapardekargaurav1075
    @bapardekargaurav1075 3 года назад +11

    🌹बाबा पितृता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 3 года назад

    अनिकेत, तुमची कोकणी भाषा शिकव ना, मला खूप आवडते.रोज एक एक वाक्य शिकव, जे रोज आपण वापरतो.Happy father's day सर्वाना💐❤️💐

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    लाख मोलाचा व्हिडिओ व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व तुझ्या वडिलांना आमच्या कडून खूप सार्‍या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आज पाहिला म्हणून आज केले तसेच वडिलांचे सगळे गुण तुमच्या दोघांभावानमध्ये आले आहे तसेच लोकांना सदैव मदत करणे व सगळ्यांसाठी करत रहाणे हा अप्रतिम गुण तुझ्यात आहे लवकरच तुला गोल्डन बटन मिळो हिच परमेश्वर चरणी मनापासून ईच्छा तसेच पञ्याभाई तुलाही पाहून खूप खूप छान वाटले कारण कुठलेही सेलिब्रेशन अनिकेत व पञा शेठ असेच पुर्ण होत असून व्हिडिओ मस्तच ✌👍👌🙏🙏🙏

  • @vijaykashid113
    @vijaykashid113 3 года назад +16

    आई पावना देवी तुझ्या पाठीशी आहे भावाशी

  • @shobhasalvi9555
    @shobhasalvi9555 3 года назад +3

    Aniket your all family is very very happy and nice

  • @ashadhanale6125
    @ashadhanale6125 3 года назад

    दादा , किती करतोस पप्पांसाठी, घरातल्या सगळ्यांसाठीच. डोळ्यात आनंदाश्रु आले रे बघून. असेच सगळे हसत रहा. पप्पांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

  • @shivinarkar3735
    @shivinarkar3735 3 года назад

    अनिकेत,तू आज घातलेला t-शर्ट मध्ये खूप छान दिसत होतास,लव्ह यु बेटा, खूप छान साजरा केलास पितृदिन

  • @prajaktanaik9826
    @prajaktanaik9826 3 года назад +4

    khup chan ❣️ HAPPY FATHER'S TO YOUR DAD .👑

  • @anvisamant1799
    @anvisamant1799 3 года назад +15

    Happy father's day kaka..vlog 1 no..

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад

    नमस्ते अनिकेत प्रथम पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पावना देवीचे मंदिर परिसर खुप सुंदर आहे वडिलासाठी दोन्ही शर्ट खुप छान आजीसाठी समोसा मस्त

  • @anagha4579
    @anagha4579 3 года назад

    'पितृ देवो भव ।' असे म्हटलेले च आहे.खरच आहे आपल्याकडे जर माता व पिता हे दोन भरभक्कम आधार असले तर आयुष्यात कोणतेही आव्हान पेलण्यासाठी आपण सज्ज होतो. असेच अनेक पितृदिवस साजरे कर आणि कधीही त्यांना अंतर देऊ नकोस.
    हा व्लॉग बघून आज आई वडीलांची खूप आठवण आली. बाबा तुम्ही जिथे कुठे असाल तिथून बघत असणार आणि खूषही व्हाल कारण तुमच्या शिकवणूकीमुळेच आजही तुमच्या पश्च्यात मी आठवणीने तुमच्या नावाने गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देते. पण तरीही आज तुम्ही हवे होतात असे खूप वाटते.

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 года назад +5

    Nice celebration Dada kadak vlog kup chan 👌❤

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 года назад +3

    I like the blue sported..one ok God bless u n ur father's day

  • @acreater3710
    @acreater3710 3 года назад +1

    खूप छान वाटत दादा तुझे व्हिडिओ बघून ...रात्रीची झोपच लागत नाही तुजी व्हिडीओ बघितल्याशिवाय....आसेच व्हिडीओ बनवत जा....खूप भारी वाटत

  • @namdevmirgule9973
    @namdevmirgule9973 3 года назад

    Father dinacha karykram khoopch chan carla. Tuzi Aaji khoopch premal aahe . Tumchya sukhoo kutumbala aamchya subhechha. ईश्वर कृपेने तुझी खुप प्रगती होवो .

  • @vaishalirandive9280
    @vaishalirandive9280 3 года назад +3

    Happy Father's Day Kaka 💐🍫🎂 khup Chan video👍 👌

  • @rajumense5737
    @rajumense5737 3 года назад +27

    Patya bhai nice

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 3 года назад

    पप्पांना खूप सुखी, समाधानी निरामय दीर्घायुष्य लाभो हिच श्रीपावनादेवीचरणी प्रार्थना..पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा😊👍

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 года назад +1

    खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला

  • @arunapatil8637
    @arunapatil8637 3 года назад +4

    फादर्स डे च्या आम्हा सर्वांकडून पप्पाना शुभेच्छा 🙏🙏💐🌹

  • @Traveller2117
    @Traveller2117 3 года назад +3

    ♥️👌 हरकुळ

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet 3 года назад +2

    khup chan ....cake bharvtana patya ni aaw kela hota😀😀😀😅

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 3 года назад +2

    दादा तु जसा पप्पांचा लाडका तसाच मी पण होतो. हे सर्व बघून मला माझ्या पप्पांची आठवण येते दादा

  • @gayatridhumal8771
    @gayatridhumal8771 3 года назад +3

    Khup chan distoy aaj aniket dada👌👍👍

  • @k10edits24
    @k10edits24 3 года назад +4

    Bharich 🔥

  • @jayashreepatil3551
    @jayashreepatil3551 3 года назад

    अनिकेत खूप छान फादर डे छान साजरा केला

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 3 года назад +2

    😍😍RUclips वरती कोणाला पाहावं तर अनिकेत रासम गोष्ट कोकणातली बाकी सगळे 🤙🤙 ढगात अनिकेत भावा love you आणि patya bhai साठी🙇🙇

  • @shilpamore1934
    @shilpamore1934 3 года назад +3

    Chan distoy dadhi kelya vr happy father's Day

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 3 года назад +8

    पितृदिनाच्या पप्पांना हार्दिक शुभेच्छा🙏🍫💐. पहिले लाईक केले नेहमीप्रमाणे 👍

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 года назад

    काका खुप छान व मनापासून बोलताना छान वाटत .
    अभिनंदन
    Happy father day
    Lalit from Pune

  • @iklakpetkar9196
    @iklakpetkar9196 3 года назад +1

    Aniket tuza ha video bagun khup chan vatla majhe vadil nahi ashet Maja varcha tuja papal wish kar

  • @anitacarvalho9835
    @anitacarvalho9835 3 года назад +9

    Happy Father's Day to all the Pappas of Goshta Kokanatli family.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +9

    पितृ दिनाच्या सर्वानाच हार्दिक शुभेच्छा. अनिकेत दादा सर्वाना नमस्कार.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      @@goshtakokanatli ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

  • @madhavim3864
    @madhavim3864 3 года назад

    अनिकेत तुझे mummy. Pappa. आणि तुझी आजी खूपच छान आहेत. You are lucky aniket ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @seemabartakke
    @seemabartakke 3 года назад

    अनिकेत चांगला साजरा केलास father's day

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 3 года назад +7

    Apratim video ahe 💐💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👌

  • @tusharjadhav4610
    @tusharjadhav4610 3 года назад +3

    Happy Father's Day, Very Nice Blog, All the Best, from Rabale, Navi Mumbai

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 3 года назад

    व्हिडिओ मस्त सर्व काही छान दाखवतोय अनिकेत पण एकदा श्रीमंतांच्या घराची टुर झाली तर खूप आनंद होईल 👍👍 मस्त रेसिपी आजी ला 🙏🙏 उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @narendrawaghe3808
    @narendrawaghe3808 3 года назад

    अनिकेत छान वाटले.....जागतिक वडील दिवशी वडीलांसाठी छान उपहार देऊन, केक कापून दिवस साजरा केला.
    तुझे परिवार खुप छान आहे. आई , वडील आणि तुझी आजी . मला माझ्या आजीची आठवण करून देते.

  • @uvaxable
    @uvaxable 3 года назад +8

    आजचा thumbnail एक नंबर!!

  • @sonalideolekar7627
    @sonalideolekar7627 3 года назад +8

    मस्त व्हिडीओ

  • @sandipkudle2607
    @sandipkudle2607 3 года назад

    खूप छान व्हिडीयो आहे आणि तुम्हा सर्वांना पितृ दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад

    अनिकेत मीच म्हटलेलं दाढी ट्रीम कर म्हणून पण पहिलीच बरी होती रे.वाढव पुन्हा. फादर्स डे मस्त सेलिब्रेट केलात.व्हिडियो नेहमीप्रमाणे,,,👌👌

  • @idontno6375
    @idontno6375 3 года назад +4

    Masta

  • @shrutikajadhav5115
    @shrutikajadhav5115 3 года назад +8

    चिनू खूप naughty आहे 😘😘😘
    Happy father's day

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 3 года назад

    फादर डे खूपच छान झाला. आजी,आई, आणि बाबांची सेवा करत रहा. आयुष्यात काही कमी पडणार नाही

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 3 года назад

    Lay bhari video hota ... अनिकेत च्या स्टाईल मध्ये..... ह्या...😀👍❤️

  • @eknathghadigaonkar4809
    @eknathghadigaonkar4809 3 года назад +3

    Patay Bhai 👌👌👌

  • @RajeshGupta-29
    @RajeshGupta-29 3 года назад +4

    Jai pavana devi 🙏🙏 beautiful environment I loved your vlogs to watch keep it up one day you will become like a celebrity happy fathers day bro 👌👌👌👌

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 года назад

    खूप छान ,तुम्ही सर्वजण नेहमी आनंदी असा ,हसतखेळत असा हीच ईच्छा..😊👌💐💐💐🎂

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 года назад

    आई पावणा देवी प्रसन्न ओ हो उदंड आयुष्य लाभो हीच बाबांच्या पाठी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ! बाबांना हॅप्पी फादर डे बाबा💐🙏😅🤣

  • @atharvaphatak4722
    @atharvaphatak4722 3 года назад +3

    Happy father Day

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 года назад +3

    Happy father's Day🍰🍰🍰🍰🍰

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 3 года назад

    अनिकेत खूप छान विडिओ होता तूझे आई पप्पा खूप प्रेमळ आहेत असेच तुझी उत्तर उत्तर प्रगती होऊ दे अशी रवळनाथ चरणी प्रार्थना
    Good luck

  • @latarane3550
    @latarane3550 3 года назад

    हॅपी फादर्स डे टू युवर पप्पा अनिकेत 💐 नेहमी प्रमाणे खूपच छान सहज सहज केलेला व्हिडिओ ! तुझ्या पप्पांना मी प्रत्यक्ष भेटून बोलले आहे. अगदी भारदस्त व्यक्तीमत्त्व. तू आणि तुझा दादा खरेच भाग्यवान आहात असे आईवडील आणि आजी भेटायला. कणकवलीतील खरेदी आवडली. दाढी ट्रिम केल्यावर फ्रेश दिसतोस तू. सकाळीच उठल्यावर तुझ्या अंगणातून दाखवलेला view फारच छान. पावणादेवीचे देऊळ ते गावातील सलून मध्ये जातानाचे दृश्य मस्तच ! उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो ही देवाजवळ मनापासून प्रार्थना.

  • @chetanchandurkar9531
    @chetanchandurkar9531 3 года назад +3

    Love you bhava 😘😘♥️

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 года назад

    श्री पावणादेवी🙏🙏...... नमस्कार
    अनिकेत तूला पितृदिनाच्या शुभेच्छा 🙏🙏
    खूप छान मस्तचं.....साजरा केला
    लव यू आई आजी ❤️❤️🙏🙏

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 года назад

    खुप खुप सुंदर व्हिडीओ.👍👍👍दादांना फादर्स डे च्या खुप शुभेच्छा💐💐💐💐
    सर्वांना नमस्कार☺️☺️☺️👍👍👍👍💐💐💐

  • @kokaniaajol4508
    @kokaniaajol4508 3 года назад +3

    Tujya gharce pn sapotiv ayet khup

  • @riddhimasawant8141
    @riddhimasawant8141 3 года назад +4

    Ek number vloggg😘😘😘😘😘

  • @rajeshmosamkar8796
    @rajeshmosamkar8796 3 года назад

    Khup Chhan Video ani Father's Day celebration

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад

    1नबर वीडियो खूप खूप खूप सुंदर सुभेच्या

  • @sayalichalke775
    @sayalichalke775 3 года назад +4

    🎉🎉Happy Father's day 🎉🎉