PRAJAKTA WADHAVKAR | TAPAS: Social Enterprise | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • जसजसे वय वाढते, गात्रे थकतात त्यावेळी गरज असते ती आधाराची. अशा वेळी आधार देणाऱ्या, असंख्य लोकांची कांचन संध्या सोनेरी करण्याचा वसा उचलणाऱ्या 'तपस' या सेकंड इंनिंग होम च्या संचालिका प्राजक्ता वढावकर.
    ६ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. सोबत समविचारी लोकांची एक टीम तयार झाली आहे.
    Social Enterprise या ओळखीपलीकडे जाऊन 'तपस' ने वेगवेगळ्या उपक्रमातून आपले वेगळेपण जपले आहे.
    आजी आजोबांच्या नात्यात माणुसकीचे, आपुलकीचे बांध त्यानी निर्माण केले आहेत.
    अशा या उद्योजिकेचा सामाजिक जाणिवेतून , आपुलकीच्या नात्यातून उभा राहिलेला प्रवास जाणून घेऊयात या भागातून.
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    Click the link below to get all updates at one place
    heylink.me/ava...
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    ( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
    #avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #prajaktawadhavkar #tapas #eldercare #socialenterprise #oldagehome #innovative #centerforelders

Комментарии • 32

  • @rekhasathaye
    @rekhasathaye Год назад +1

    प्राजक्ता तुझा डाॅ.नाडकर्णीं बरोबरचा संवाद अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे.तुझी विचारांची प्रगल्भता,भावनांची अर्थगर्भता ज्या रीतीने तपसच्या रुपात उतरली,मन:पूर्वक शुभेच्छा.तुझ्या संवेदनशील सौंदर्याला खास दाद.
    धन्योऽसि,कृतकृत्योऽसि

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली.किती चांगली माणसे आहेत आपल्या अवतीभवती.प्राजक्ता तू बाहेरून सुंदर दिसतेसच पण आतून खूपच सुंदर आहेस.देव तुझ्या कार्याला कायम आशीर्वादच देईलच.

  • @vijayj1763
    @vijayj1763 Год назад +3

    Hats off to Prajakta and the entire team of Tapas.. I have no words to express my gratitude. Lot of respect and best wishes 🙏💐

  • @sandhyakulkarni9095
    @sandhyakulkarni9095 Год назад +3

    काय बोलावे नकळे ,सर्व काही भावले आहे ,
    तुम्हाला कायम या कार्यासाठी ऊर्जा मिळावी ,खूप मोठे काम तुम्ही करत आहात ,ऑल दि बेस्ट

  • @shubhangikulkarni9434
    @shubhangikulkarni9434 Год назад +2

    सॅल्यूट.धन्यवाद. शब्द सुचत नाहीत इतकं पवित्र काम आहे.माझी मावस नणंद रजनी जमखिंडीकर शेवटी तिथे होती.
    शुभांगी कुलकर्णी.

  • @madhuraganoo2584
    @madhuraganoo2584 Год назад +2

    माझे बाबा दिवेकर आजोबा तिथे स्वतःहून अत्यंत आनंदाने राहत आहेत ,ते 92 वर्षाचे आहेत आणि औंध तपस मध्ये अत्यंत मजेत तपस टीम बरोबर राहत आहेत ,घरी माझा वेळ जात नाही इथे मी मजेत आहे असे त्यांचे म्हणणे आहे .
    Hats off to Prajakta madam and team Tapas🙏🏻🙏🏻👍🏻💐

  • @geetagirme2836
    @geetagirme2836 Год назад +2

    Hats off you Prajakta n your's Tapas team.जगावेगळं धाडस आणि तुझे काम खरचच खुप खुप कौतुकास्पद आहे, तपस् मधील पेशंट ची अतिशय सुंदर काळजी घेतली जाते हे सवःता सासूबाई च्या बाबतीत अनुभवले. तु जो धीर देतेस ते अतिशय वाखाणण्याजोगे आहे.

  • @maheshphadnis4505
    @maheshphadnis4505 Год назад +2

    क्या बात है.. 👏👏👏
    आनंद सर आणि प्राजक्ता तुम्हा दोघांचीही कामे आम्हाला भानावर येण्यास मदत करणारी आहेत. फारच सुंदर मुलाखत..

  • @ratnadeepgaikwad8492
    @ratnadeepgaikwad8492 Год назад

    खूप छान, अभिनंदन प्राजक्ता, तपस च्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा, ज्या आई बाबांनी जन्म दिला पालन पोषण केलं त्यांच्या मुलांना स्वतःचे आईवडिलांचा सांभाळ करता येत नाही ही खूपच वेदना दायक स्थिती आहे. आजच्या परिस्थितीत मुलाची इच्छा असूनही आईवडिलांचा सांभाळ करता येत नाही कारण पत्नी सासू सासरे यांना सांभाळण्यासाठी तयार नसते. प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी काहीतरी कारण लागतं, गरज ही शोधाची जननी आहे.असो सद्यस्थितीत मला तुझ्या मध्ये मदर तेरेसा, सिंधू ताई सपकाळ दिसत आहेत, तूझ्या या कार्यास खूप खूप मनापासून शुभेच्छा.💐💐💐👍

  • @Amruta1437
    @Amruta1437 Год назад +2

    Khup sundar mulakhat....hats off to her, her voice , tone itself shows how calm n patient she is , which is must in this process👍🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalidesai290
    @anjalidesai290 10 месяцев назад

    खूप महत्त्वाचे आणि अवघड कार्य संवेदनशीलतेने करणा-या या संस्थेचा आणि संस्थापक प्राजक्ता यांचा परिचय झाला. त्यांना सलाम!
    Brain care आणि brain hygiene याविषयी माहिती मिळेल का?

  • @neelimakhandkar6974
    @neelimakhandkar6974 Год назад +2

    माणुसकी जपून मनापासून काम करणाऱ्या प्राजक्ता मॅडम आणि संपूर्ण team ला मनापासून शुभेच्छा!

  • @anuravi7399
    @anuravi7399 Год назад +1

    Inspirational work, gr8

  • @kalpanasgupte1568
    @kalpanasgupte1568 Год назад +3

    Congratulations, Prajakta! I have been witnessing your work at Tapas for several years now and am very proud of you. Excellent interview, very down to earth and straight from your heart. May you stay blessed life long and keep enjoying taking care of the people who need to be cared for and are dependent upon others. May your tribe increase! 💕 👏👏👏👍🙏

  • @abhijeets.pattan6659
    @abhijeets.pattan6659 Год назад +1

    Appreciate the Maturity and Selflessness of the Tapas team , keep it up team .. all of you are very inspiring

  • @deelipbade4285
    @deelipbade4285 Год назад +1

    आतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन करत असलेल कार्य.कौतुक.परवा रतन टाटा यांनी सुद्धा जेष्ठ नागरिकांना सेवा देणे' या क्षेत्रासाठी खुप संधी आहेत.असे सांगितले

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Год назад

    Great job.Must work with Prajkta. ❤🎉

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Год назад

    vah kiti kautuk karav aapna sarva che…khup abhinandan ani shubheccha 🌹

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 Год назад +1

    Excellent hats off..
    ..

  • @shailajavaidya6937
    @shailajavaidya6937 Год назад +1

    एवढं चांगलं काम असू शकते यावर विश्वास बसत नाही पण ऐकून खूप समाधान वाटतंय आणि काहीतरी करावा पण असे वाटते

  • @प्रासादिकम्हणे

    हृदयात माणुसकी जपली पाहिजे बाकी सगळं ट्रेनिंग देता येतं हे वाक्य फार महत्वाचं तू( वयाचा अधिकार वापरून एकेरिवर येतोय) म्हटलस. कोणताही अभिनिवेश न बाळगता तुझं हे काम, तुझ्याच शब्दात सांगायचं तर सामाजिक उपक्रम सुरू आहे आणि त्याहीपेक्षा तू करत असलेल्या प्रत्येक activity मागे काही नेमका विचार आहे जो तुझ्या कामातील नैतिकता कायम ठेवतोय. खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या संपूर्ण तपस परिवाराला.

  • @vedvatibhosale2859
    @vedvatibhosale2859 Год назад

    सलाम तुमच्या कार्याला

  • @sangeetasureshkumar3299
    @sangeetasureshkumar3299 Год назад +1

    Brain care...how to do that?

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 Год назад +2

    Such a down to earth lady. Salute.

  • @jayagadade1922
    @jayagadade1922 Год назад +2

    great

  • @tanujanagle9022
    @tanujanagle9022 Год назад

    Great 👍

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Год назад

    Durdamy Echha tithe Marg salute to hn mam

  • @jyotim3385
    @jyotim3385 Год назад

    Sunder .shabd ch nahit wyakt whyala

  • @ujwalasabharanjak8988
    @ujwalasabharanjak8988 Год назад +1

    👏🏻👏🏻👏🏻

  • @prashantpatil3656
    @prashantpatil3656 Год назад

    स्पृहणीय 🙌🙏

  • @poornimakabad8368
    @poornimakabad8368 5 месяцев назад

    Khoop shikayla malale.. Aprateem