Laxman Hake on Reservation : पुलाखालून पाणी वाहत असाताना शांत का? थेट पवारांवर डागली तोफ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 341

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 2 месяца назад +6

    सत्य व प्रामाणिक बोलता तुम्ही अभ्यास पूर्वक बोलत आहात. निरपेक्ष भावनेने काम करत आहेत ईश्वर तुम्हाला ताकद देवो अशी अपेक्षा करतो .

  • @uddhavjadhav9501
    @uddhavjadhav9501 2 месяца назад +12

    हाके साहेब सलाम.जय ओ.बी.सी.

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 2 месяца назад +8

    जय । मल्हार । माननिय । प्रा ' लक्ष्मण हाके । साहेब । मि आपला । मनापासुन । आभारो आहे । होय मि । धनगरच । र्गवाने सांगतो । जय : माता अहिल्या देवी । जय मल्हार ॥ धन्यवाद ॥

  • @sharadtaramaletarmale9285
    @sharadtaramaletarmale9285 2 месяца назад +13

    मी मराठा आहे पण हाके हा अभ्यासु माणुस आहे आस का वाटत कधी कोणाला शिवी नाही आरे कारे नाही म्हणूनच अभ्यासु वाटतोय

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 2 месяца назад +3

    लक्ष्मण हाके हे सुशिक्षित नेतृत्व व होतकरू आहेत तसेच ते महाराष्ट्राचा विचार करत आहेत असे त्याच्या वक्त्याव्यावरून आणि देहबोली वरून दिसत आहे
    चौथी पास प्रमाणे ते बोलत नाहीत हे मात्र निश्चित आहे
    जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
    सत्य मेव जयते
    सुभाष चंद्र बोस की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf 2 месяца назад +30

    पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या शकुनी मामा

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 месяца назад +7

    हाके साहेबाचं अगदी बरोबर आहे. हे सगळे एकाच माळीचे मणी आहेत.

  • @theofficialbooknerd8195
    @theofficialbooknerd8195 2 месяца назад +6

    वास्तु स्तीती मान्य केली पाहिजे ह्यात फक्त आपल्या नेत्याने स्वतःचा स्वार्थ साधला आणि आता ते च घडतंय

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 месяца назад +12

    जरांगे ची मागणी न्यायालयात टिकणार नाही आणि राजकीय लोक त्यांचा उपयोग करून घेत आहेत

  • @ashokchavan5827
    @ashokchavan5827 2 месяца назад +2

    हाके साहेब मी तुमच्या गोष्टीला सहमत आहे

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 2 месяца назад +36

    Kharach अभ्यासू माणूस ग्रेट आहे

  • @Pandu-fn1le
    @Pandu-fn1le 2 месяца назад +1

    महाराष्ट्रात सर्व वाईट घटना घडतात त्याला फक्त पवार ठाकऱ्या जबाबदार आहेत.

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 2 месяца назад +11

    ओबीसी ने जर भाजपला मतदान करून निवडून आणण्याचा प्रयत्न केला नाही तर ओबीसींच्या मदतीला इतर पक्ष येतील याची अपेक्षा ठेवून चालू नये

  • @ShardaMule-y9s
    @ShardaMule-y9s 17 дней назад +1

    Iaxman hake sir is very nice

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 2 месяца назад +15

    धन्यवाद लक्ष्मण हाके साहेब जय ओबीसी जय मल्हार . ❤❤❤

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 2 месяца назад +15

    Open मध्ये मराठा, EWS मध्ये मराठा, OBC मध्ये मराठा, SEBC मध्ये मराठा,राजकारणात मराठा, सगळ्यात जास्त सातबारा मराठा, आता कोणतं ठेवणार आणि कोणतं घेणार. एक जात चार प्रवर्गातून आरक्षण.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Saglikade amhich aahe 😂😂

  • @premumale8854
    @premumale8854 2 месяца назад +6

    साहेब तुम्ही विश्लेषण केले बरोबर बोललात, पवारांनी राजकीय फायदा घेतला. सहा महीने अगोदर का बोलले नाही. आता बहुजन समाजाने लक्षात ठेवायला पाहिजे व ओबीसी ने निवडणुकीत दाखवून दिले पाहिजे.

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 2 месяца назад +6

    काय बी नाही रे आम्ही सगळे एकच असतो रोज बस शांत भांडण लाऊ नको

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 месяца назад +25

    ओबीसी भावांनो 100 आमदार विधानसभेवर निवडून आणा आरक्षण वाचवा आणि आरक्षण देणारे व्हा
    100 ओबीसी
    029 एससी
    028 एसटी
    एकुण. 157

    • @Sarthakkhandare7728
      @Sarthakkhandare7728 2 месяца назад +5

      @@dadaraoingle3906 आली कि सत्ता 🤣🤣🤣🤣

    • @Sare2900
      @Sare2900 2 месяца назад +2

      Nusati sata nahi mukhyamantri pan paahije

    • @gajananpawar304
      @gajananpawar304 2 месяца назад +2

      किती हुशार आहे 😅😅😅😅😅

    • @Sare2900
      @Sare2900 2 месяца назад +2

      @@gajananpawar304 tula aata kalale vay😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      😂😂99 takke obc

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 2 месяца назад +7

    लक्ष्मण हाकके साहेब तुम्ही आगे बढो संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @vishalyele4141
    @vishalyele4141 2 месяца назад +36

    Only obc

    • @truthseekerma
      @truthseekerma 2 месяца назад +4

      ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Ka bakiche mele 😂😂

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 2 месяца назад +20

    वडा पाव योद्धा 😂😂😂

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 2 месяца назад +33

    Jay OBC

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 2 месяца назад +22

    तुझा नेता छगन भुजबळ आणि छगन भुजबळचा नेता शरद पवार.

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 2 месяца назад +1

      हकके लां माहीत आहे कोणतीही लोक संख्या अकडे वरी न पाहता पवारांकडून चोरून आरक्षण घेतले आणि ते माझं च आहे म्हणू लागलेत सविंधन चे नावाखाली

    • @sudhakarpotbhare5565
      @sudhakarpotbhare5565 2 месяца назад

      हिन्दू समाटबाळासाहेब ठाकरे

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 2 месяца назад +16

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ ❤🚩🚩

    • @laxmanaghav526
      @laxmanaghav526 2 месяца назад

      एक मराठा दीड कोटी मराठा

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 2 месяца назад +26

    500 मत भावी खाजदार 😂

    • @SafarMH
      @SafarMH 2 месяца назад

      हाग्याला कुणीतरी आमदार कारा 😂

    • @vinodkute4
      @vinodkute4 2 месяца назад

      😅😅😅😅

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 2 месяца назад +2

    ❤❤VBA + OBC Jindabad❤❤❤

  • @samruddhimunot1662
    @samruddhimunot1662 2 месяца назад +2

    100 takke khare bolalat Jarandecha बोलवित धनि आता लोकण कलल आहे

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 месяца назад +25

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री ✨🔥❤️🙏💪✌️🚨💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dineshshinde2042
    @dineshshinde2042 2 месяца назад +3

    जय ओबीसी जय संविधान

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 2 месяца назад +2

    ओबीसीने एकजुट केलीनाही भाजप निवडुन आनले नाही तर आओबीसी संपला

  • @bhujanwarriors1286
    @bhujanwarriors1286 2 месяца назад +22

    Jai OBC

  • @dineshjadhav8204
    @dineshjadhav8204 2 месяца назад +1

    हाके साहेब याला म्हातारपणी चळ लागला असं म्हणतात ?

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 месяца назад +77

    जरांगे बोगस मागणी करतोय,कुणाचही सरकार आल तरी बोगस मागणी मान्य होणार नाही,त्याला संविधान कळत नाही

    • @digambarkokate1794
      @digambarkokate1794 2 месяца назад +10

      त्यांची मागणी संविधानिक नाही ती टिकत नाही मग का विरोध केला जातोय.

    • @Sarthakkhandare7728
      @Sarthakkhandare7728 2 месяца назад

      बोगस आरक्षण खानराने ज्ञान देतात 😂😂😂

    • @VijayDhane-d6w
      @VijayDhane-d6w 2 месяца назад +3

      एकदम.बरोबर.संविधानाची.माहीती.नाही.हाकेसाहेब.तुम.आगे.बढो.हम.तुमारे.साथ.है

    • @Rahul_patil_234
      @Rahul_patil_234 2 месяца назад

      Kha फुकट दुसऱ्यांचे फुकटे कुटले 😂😂

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 2 месяца назад +4

      16% आमचा हक्काचा खाल्ला ना ते संविधानिक आहे का ....

  • @rathod3176
    @rathod3176 2 месяца назад +10

    Only OBC

  • @5to7sr89
    @5to7sr89 2 месяца назад +15

    कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🙏

  • @surajsokande5144
    @surajsokande5144 2 месяца назад +21

    Hake, भस्मासुर तु, छगन भुजबल आहेत

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 2 месяца назад +1

    Jay obc

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh 2 месяца назад +1

    ग्रेट अभ्यासू

  • @vilassavant700
    @vilassavant700 2 месяца назад +2

    पवार यांचा भस्मासुर मनोज, दगाबाज साहेब सांभाळा

  • @shivajiraoghodke4467
    @shivajiraoghodke4467 2 месяца назад +3

    आरे कमी लोक संख्य असताना जास्त आरक्षण खातात ते बघा

  • @vilassavant700
    @vilassavant700 2 месяца назад +10

    बिनबुडाच्या मिथुन असमान दाखवा

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 2 месяца назад +11

    धन्य आम्ही ओबीसी आम्हला अशी वाघ भेटलीत..
    जय भीम जय ओबीसी

  • @GaneshSolanke-g9b
    @GaneshSolanke-g9b 2 месяца назад +9

    ताकत आहे मराठ्यांची

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 2 месяца назад

    OBC che Abhyasu ani Firebrand Leadership Adarniya Prof. Laxmanrao Hake Saheb 👌👌👏👏🔥🔥🔥💛💛💛💛💛

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav 2 месяца назад +3

    राजकारण करायला मुदा नको का हाके साहेब जर प्रश्न सुटले तर माथी कुणी.......!

  • @tusharzanzane9900
    @tusharzanzane9900 2 месяца назад +9

    Wadapav che kay zale

    • @pradipmorale2518
      @pradipmorale2518 2 месяца назад +3

      90 काय जाल वनवे आबाची उधारी दी 😂😂😂

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz 2 месяца назад +5

    एक मराठा लाख मराठा

  • @SachinKolape-kb7gy
    @SachinKolape-kb7gy 2 месяца назад +4

    OBC हाच महाराष्ट्र चा केंद्र राजकीय बिंदू

  • @PralhadAwargand-oo2ns
    @PralhadAwargand-oo2ns 2 месяца назад +2

    लक्ष्मण हाके एंड झाले आहेत वडापाव खाऊन दमलास नाही 😂😂

  • @SixtyFacts
    @SixtyFacts 2 месяца назад +3

    Only Maratha.

  • @popatgite7227
    @popatgite7227 2 месяца назад +1

    Hake saheb barobar ahe👍👍❤

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 2 месяца назад +4

    जरागे पाटील जी मागणी करत आहेत ती बरोबर आहे हाके शेतकरी माणसांच्या नादी लागू नका जय जवान जय किसान शेतकरी मराठा माणूस राम राम मंडळी

  • @SandipMore-v1g
    @SandipMore-v1g 2 месяца назад +3

    Only palil

  • @DattaKale-dm7ko
    @DattaKale-dm7ko 2 месяца назад +2

    लक्ष्मण हाके साहेब

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 2 месяца назад +3

    नवीन युगाच नवीन भाकित बोलतायत हाके, खरच परीवर्तन होईल काय, जुन्या लोकांच राजकारन समाप्त होवुन नवीन लोकाना संधी मिलेल काय,

  • @bhim7183
    @bhim7183 28 дней назад +1

    जय भीम जय ओबीसी जय मल्हार

  • @sanjayyedave9674
    @sanjayyedave9674 2 месяца назад +7

    त्या बॅन्डवाल्यापेक्षा हाके अभ्यासु आहेत ते संविधानाची भाषा बोलतात

  • @Sarthakkhandare7728
    @Sarthakkhandare7728 2 месяца назад +2

    वडापाव सम्राट

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 2 месяца назад +1

    जय ओबीसी वाघ आलाय एकच असतो

  • @vishvambharwankhede3125
    @vishvambharwankhede3125 2 месяца назад +4

    हाकेने divyanga बदल बोलावे हिम्मत kalel

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 2 месяца назад +2

    80% marathe ghusale obc madhe...

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 месяца назад

    खर बोलले हाके साहेब❤

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 2 месяца назад +11

    लक्ष्मण तू मला पहिल्या प्रश्नाचे उत्तर दे की महाराष्ट्रात ओबीसीची संख्या नेमकी आहे किती ?
    आरक्षण घेताय पूर्णतः 32% याचा अर्थ तुमची सर्व लोकसंख्या 64% एससी एसटी 20% दोघांची बेरीज केली तर 84% होते महाराष्ट्रात फक्त 16 टक्के इतर समाज आहे का?
    फुकटचं जास्तीचं आरक्षण खायला मिळत असल्यामुळे आणि आता ते जायची वेळ आल्यामुळे हा त्रास होणे स्वाभाविक आहे

    • @Sare2900
      @Sare2900 2 месяца назад +1

      Barobar 10% maratha aani 6% etar. Total 100%. Tula calculation yet naahi vaty. Mi shikau kaa😂

    • @jaikumarbhoyate1087
      @jaikumarbhoyate1087 2 месяца назад

    • @bhaskarjadhav1
      @bhaskarjadhav1 2 месяца назад +1

      @@Sare2900 तु अति हुशार आहेस हे समजले कारण महाराष्ट्रात मराठा समाज 32% आहे मुस्लीम , ब्राम्हण, लिंगायत, जैन, ख्रिचन, मारवाडी हे कुठे सोडतो

    • @Sare2900
      @Sare2900 2 месяца назад +3

      @@bhaskarjadhav1 maratha 32% naahi fact 5% aahe😂😂😂

    • @bhaskarjadhav1
      @bhaskarjadhav1 2 месяца назад +2

      @@Sare2900 मग 5% समाजाला आरक्षण देण्यात काही अडचण नसावी ..
      अगोदर तु ठरव महाराष्ट्रात मराठा किती आहे नंतर दुसऱ्याला सांग ते एकवेळ 10% म्हणतो एकवेळ 5% म्हणतो ...
      तु अतिहुशार आहेस आणि मराठा समाजाचा खुप द्वेश करणारा आहेस हे समजतय आणि द्वेश करण्या मागचं कारण पण समजते ...😄😄😄

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 2 месяца назад +1

    OBC ne Boudh Dhamma Swikarava maratha Andolan Apoap Band hoil Ani OBC ch Arction sudha vachel..... Jaybhim Namo Budhay 💙🇪🇺

  • @dhondibabutte1013
    @dhondibabutte1013 Месяц назад

    हाके साहेब जिंदाबाद
    जय मल्हार भावांनो

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 2 месяца назад +2

    ओबीसी मित्रांनी जागृत राहून जरांगे ला खूप खूप शिव्या द्याव्या
    आणि ओबीसी मित्रांनी भाजप सरकारला निवडून द्यावे
    त्याचं कारण असं की त्या जरांगे ना एवढा दबाव आणला सरकारवर तरीदेखील ते ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने राहिले

  • @govindgavhane2293
    @govindgavhane2293 2 месяца назад

    अख्खे साहेब काय हाके साहेब येणारी लोकसभा विधानसभा मध्ये तुम्हाला मराठा समाज तुमची जागा दाखवून देऊ शकतो आणि तुम्ही किती मतदान पडतय हे तुम्हाला आम्हाला माहीत आहेत तुम्ही फक्त उभा टाकून बघा एखाद्या ठिकाणी

  • @SunilDixit-n8s
    @SunilDixit-n8s 2 месяца назад

    हाके साहेब सलाम

  • @udhavchibhade5014
    @udhavchibhade5014 2 месяца назад

    बरोबर आहे

  • @VinodKadam-w9u
    @VinodKadam-w9u 2 месяца назад

    गरीब आणि श्रीमंत लढाई झालीच पाहिजे हके श्रीमंत आहे हा सुधारला आहे तरी हा आरक्षण घेतो आहे

  • @nivruttighadge835
    @nivruttighadge835 2 месяца назад +1

    हाके तुम्हास बुके भेट देणार भाषा चांगली वापर दुसर्‍याला कमी समजू नकोस

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 2 месяца назад +2

      Ho Hake Sir tumhi Jarange dadansarkhi susanskrut bhasha wapra, bagha sagale lok talyacha kadkadat kartil.

  • @ashokghosalkar4124
    @ashokghosalkar4124 2 месяца назад

    हाके सावध व्हा हिंदू मध्ये फुट पडायचा आहे जाती जाती वाद निर्माण करायचे आहे शरद पवार सरकार गेल्यावर मराठा आरक्षण कसे तयार होते

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 месяца назад

    हाके यांच्यावर जरांगे पाटील कधीच बोलत नाहीत कारण याला कुठे गिनतीतच धरत नाहीत मात्र हाके जरांगे यांच्यावर सारखे बोलत असतात

  • @RajendragaikwadGaikwad-kq8yc
    @RajendragaikwadGaikwad-kq8yc 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤खूप छान

  • @VishalSolnke-c2p
    @VishalSolnke-c2p 2 месяца назад

    60% वाले नोकरीवर 100% वाले घरी कुणाच्या हाताखाली शिकायचं

  • @amitnalavade982
    @amitnalavade982 2 месяца назад +1

    Vada pav

  • @dattatrayjagtap1925
    @dattatrayjagtap1925 2 месяца назад

    आरक्षण मराठा समाज मागतोय...
    प्रतिक्रिया भलतेच देत आहेत...

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 месяца назад +6

    कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

    • @NarenThakur-s5z
      @NarenThakur-s5z 2 месяца назад

      Rajani jya muglancha par kadhala tya muglancha mandhi la mandha laun basalai marathi

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 месяца назад

    खर आहे आता पण राजकीय फायदाच घेऊ ईच्छीति पविरसो.

  • @popatgite7227
    @popatgite7227 2 месяца назад

    Akdam barobar ahe👍👍

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 2 месяца назад +1

    हाके जरा तुझी लोकमधील इमेज तपासून घेणे गरजेचे आहे. तुला किती मते मिळाली आहेत यावरून तुझी किती किंमत आहे हे जनतेला माहिती आहे.

  • @sakshiwakte2958
    @sakshiwakte2958 2 месяца назад

    जनता एकन एक नेत्यांना ची ओळख करून बसली आहे मला एवढं म्हणायचे की मराठा समाजाने मराठा नेता शरद पवार साहेब व मराठेआमदार यांच्यावर विश्वास ठेवु नका स्वता भान ठेवून मत द्या

  • @balasahebkadam7629
    @balasahebkadam7629 2 месяца назад

    Khupach Bolta ho aapan.

  • @GaneshPatil-dp3pc
    @GaneshPatil-dp3pc 2 месяца назад +4

    हाके अरे शरद पवार ने ओबीसी आरक्षण दिले आहे

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 2 месяца назад

    आरक्षणावर निर्णय घेण्याचा अधिकार शासनाचा ,पवारांचा नाही.

  • @ArjunChoudhari-ck5zj
    @ArjunChoudhari-ck5zj 2 месяца назад +1

    वडापाव साहेब

  • @kiransalunkhe8393
    @kiransalunkhe8393 2 месяца назад +1

    जरांगे पाटील 😮 वडापाव वडापाव खाऊन खाऊन वडापाव खाऊन काय उपोषण करतोय काय जरांगे पाटील नाय हाके वडापाव खातो वडापाव खाऊन

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 2 месяца назад +2

    💙💛

  • @sanjaypagire
    @sanjaypagire 2 месяца назад

    सध्या यांच्या पाठीशी किती ओबीसी उभे आहेत याचा अभ्यास करून

  • @krushnajadhav2508
    @krushnajadhav2508 2 месяца назад +1

    वडापाव योध्दा😂😂😂😂😂😂

  • @ShrikantRamteke-h8w
    @ShrikantRamteke-h8w 2 месяца назад +1

    Vba

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 2 месяца назад

    आता खासदार किला पडला आता
    आमदारकी साठी ही उठाठेव आहे

  • @sunilkendre9079
    @sunilkendre9079 2 месяца назад +2

    हॉकी साहेब आणि भुजबळ साहेब जे निर्णय घेतील ते ओबीसीला मान्य आहे

  • @SatishAute-zm9xk
    @SatishAute-zm9xk 2 месяца назад

    मनोज दादा एकच नेता

  • @dhirajpawar8268
    @dhirajpawar8268 2 месяца назад

    सर्व जारगेला आरक्षण माहित आहे

  • @pandurangmahajan146
    @pandurangmahajan146 2 месяца назад +1

    हाके नालाईखासारखे बोलू नको

  • @DharmaGadve
    @DharmaGadve 2 месяца назад

    Hake neta
    Konacha
    ❤PAESHACHA ❤

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 2 месяца назад

    अरे बाबा शरद पवार सत्तेवर आहेत का,का त्यांचं नाव वारंवार घेताय, सत्ताधारी ंकडे मागा काय मागायची ते,यांचा अर्थ ते देउ शकत नाही म्हणुन

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 2 месяца назад

    🎉🎉🎉