माऊली खरंच आमच्या कोकणातील सुप्रसिध्द कुणकेश्वर मंदिर त्याची सुंदर अशी माहिती आमच्या पर्यंत संगीताच्या माध्यमातून पोचव्ली, त्या बदल आपले मनःपूर्वक आभारी. श्री स्वयंभू आपल्या सर्व मनो कामना पूर्ण कराव्यात ही कुणकेश्वर देवाच्या चरणी प्रार्थना
अचूक शब्दांची गुंफण.....सुंदर,छान,गोड स्वर....साक्षांत श्री श्री प्रल्हाद शिंदेच आपल्या पहाडी आवाजात गातात असांच आभास...कोरस एकदम सुरेल साथ.....नेहमीप्रमाणेच संगीत साथ झक्कास...🙏🙏🙏
नंदादीप बुवा, फारच छान आवाज असे वाटते कि साक्षात प्रल्हाद शिंदे गात आहेत. शब्दाची गुंफण लाजबाब आहे. कोरस साथ संगीत उत्तमोत्तम. लहानपणी आई, आज्जी ने कथा सांगितली पण तीच कथा आपण समस्त शिवभक्तांना काव्यात ऐकवली. धन्यवाद🙏 धन्य तुमचे माता पिता अशा गुणवान पुत्ररत्नाला जन्म दिला. जेष्ठ मराठी वृत्तपत्र लेखक श्री. सुधांशु राम भाबल. तांबळडेग, ता. देवगड
जबरदस्त शब्द रचना आणि संगीत साथ लय भारी बुवा एकदम कडक मस्त छाण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे-डोंबीवली यांस कडून
सुरेल आवाज.,.शब्दांची अचूक गुंफण....साक्षात पहाडी आवाजाचे गायक श्रीमान प्रल्हादजी शिंदे गात असल्याचा आभास.,.सुरेल संगीताची साथ.,...कोरस साथ लाजवाब....एकंदरीत गाणे १ नंबरच....
खुप सुंदर असे वाटत होते की ही कथा संपूच नये.... अप्रतिम अंगावर खरच शहारे आले... अश्या कथा आपण आपल्या सुंदर वाणीतून आम्हाला ऐकाव्यात हिच नम्र विनंती आणि आपल्या चरणी प्रार्थना....
वा बुवानु साक्षात प्रल्हाद शिंदे साहेबांची आठवण करून दिला तुम्ही सेम आवाज आणि कोरस अप्रतिम आज काल अशी माहिती भजनात मिळत नाही आणि वादन तर काय प्रश्नच नाही अशीच गाणी आम्हाला आईकवा बस कान तृप्त झाले माऊली
Chhan Apratim Kunkeshwar var mi hi Gayle aahe pn he gane uttamch aahe Shabdanchi rachna aani avaj hi chhan lagla aahe Aani chal hi uttam nivadli Nandu buva Khup mast
अचूक शब्दांची गुंफण.....सुंदर,छान,गोड स्वर....साक्षांत श्री श्री प्रल्हाद शिंदेच आपल्या पहाडी आवाजात गातात असांच आभास...कोरस एकदम सुरेल साथ.....नेहमीप्रमाणेच संगीत साथ झक्कास...🙏🙏🙏
ज्यानी हे वर्णन केले आहे त्याला त्रिवार वंदन
नंदादीप माऊलींनी ज्या पद्धतीने याचे जे गायन केले आहे त्यांना तर सलाम,,🫡🙌🙌🏻
माऊली, खरंच खूप छान गीत गायलं.. श्री कुणकेश्वर देवाची संपूर्ण माहिती गीतांमधून सादरीकरण केली आहे. 💐💐❤️🌹🌹🙏🙏
माऊली खरंच आमच्या कोकणातील सुप्रसिध्द कुणकेश्वर मंदिर त्याची सुंदर अशी माहिती आमच्या पर्यंत संगीताच्या माध्यमातून पोचव्ली, त्या बदल आपले मनःपूर्वक आभारी.
श्री स्वयंभू आपल्या सर्व मनो कामना पूर्ण कराव्यात ही कुणकेश्वर देवाच्या चरणी प्रार्थना
खूप सुंदर वर्णन केले आहे माऊली!! 👍👌
आता भजनामध्ये अशी शब्दरचना ऐकायला मिळत नाही.
धन्यवाद माऊली
अचूक शब्दांची गुंफण.....सुंदर,छान,गोड स्वर....साक्षांत श्री श्री प्रल्हाद शिंदेच आपल्या पहाडी आवाजात गातात असांच आभास...कोरस एकदम सुरेल साथ.....नेहमीप्रमाणेच संगीत साथ झक्कास...🙏🙏🙏
नंदादीप बुवा, फारच छान आवाज असे वाटते कि साक्षात प्रल्हाद शिंदे गात आहेत. शब्दाची गुंफण लाजबाब आहे. कोरस साथ संगीत उत्तमोत्तम. लहानपणी आई, आज्जी ने कथा सांगितली पण तीच कथा आपण समस्त शिवभक्तांना काव्यात ऐकवली. धन्यवाद🙏 धन्य तुमचे माता पिता अशा गुणवान पुत्ररत्नाला जन्म दिला.
जेष्ठ मराठी वृत्तपत्र लेखक
श्री. सुधांशु राम भाबल.
तांबळडेग, ता. देवगड
जबरदस्त शब्द रचना आणि संगीत साथ लय भारी बुवा एकदम कडक मस्त छाण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे-डोंबीवली यांस कडून
Khoop छान सुंदर शब्द जोडणी
काव्य रचना अतिशय सुंदर 😍🙏मस्त वाटल ऐकूण ❣️
धन्यवाद
आमच्या आई वडिलांनी बालपणी आम्हाला ही कथा सांगितली होती आज आपण सुंदर गाण्यात ही कथा सांगितली माझं दैवत श्री क्षेत्र कुणकेश्वर🙏🏻
सुंदर गीत बुवा 1नंबर
अप्रतिम अतिशय सुश्राव्य आणि मंत्रमुग्ध करणारी शब्दरचना देव कुणकेश्वर आपली अशीच प्रगती करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना
धन्यवाद माऊली
नंदू.. खूप छान कवण, आणि गायन.. यमक ही छान.. शिवाय.. छान क्रम..
वा.. खूप छान अभिनंदन.. 💐👍
खुप सुंदर कथा, बुवा गोड आवाज 🚩 जय श्री कुणकेश्वर 🙏
धन्यवाद माऊली
अप्रतिम रचना..👌👌👌
जय कुणकेश्वर..🙏🙏
❤👌👌👌🙏🙏 Har har mahadev 💐💐
सुरेल आवाज.,.शब्दांची अचूक गुंफण....साक्षात पहाडी आवाजाचे गायक श्रीमान प्रल्हादजी शिंदे गात असल्याचा आभास.,.सुरेल संगीताची साथ.,...कोरस साथ लाजवाब....एकंदरीत गाणे १ नंबरच....
धन्यवाद माऊली
जय कुणकेश्वर 🙏🌼
अप्रतिम गायन, सुंदर 👌👌🙏🙏
खूपच सुंदर 👌👌 अप्रतिम आवाज आणि कोरस 👍👌
धन्यवाद
माऊली खुपच छान🙏🏻
Khup chan mauli👌 kavy Rachana apratim keli ahe 👌👌
Khup chhan
फार सुंदर 🌹🌹🙏🙏
हर हर महादेव 🙏🏻🙏🏻💐💐🌼🌼
अप्रतिम शब्दरचना खुप खुप शुभेच्छा माऊली.
धन्यवाद माऊली
हर हर महादेव ॐ नमःशिवाय खूप छान...
धन्यवाद माऊली
छान सुंदर माऊली
ओम् नमः शिवाय ओम्
जय देव श्री कुणकेश्वर 🙏🙏🍀🍀🙏🙏🌼🌼🙏🙏
बुवा शब्द रचना खुप छान आणि तुम्ही गात असताना सत्यनारायणाची कथा ऐकतो असं वाटलं
खुव सुंदर
मस्त शिदे शाही आवाज कान तृप्त झाले
देव कुणकेश्वर
सुंदर कथा सांगितली तुम्ही बुवा शब्द रचना पण छान केली खरोखरच छान मस्त वाटल ऐकायला
धन्यवाद माऊली
खुप सुंदर
असे वाटत होते की ही कथा संपूच नये....
अप्रतिम अंगावर खरच शहारे आले...
अश्या कथा आपण आपल्या सुंदर वाणीतून आम्हाला ऐकाव्यात हिच नम्र विनंती आणि आपल्या चरणी प्रार्थना....
धन्यवाद माऊली
Buva kup kup sundar🙏👌
वा बुवानु साक्षात प्रल्हाद शिंदे साहेबांची आठवण करून दिला तुम्ही सेम आवाज आणि कोरस अप्रतिम आज काल अशी माहिती भजनात मिळत नाही आणि वादन तर काय प्रश्नच नाही अशीच गाणी आम्हाला आईकवा बस कान तृप्त झाले माऊली
धन्यवाद माऊली
खुप सुंदर..... अप्रतिम 🌺🙏🙏🌺🚩
🙏अप्रतिम माऊली 🙏
वा फारच छान..... 👌😊❤️
Jay kunkeshwar
मस्त! अतीशय सुंदर! खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद माऊली
🔥🔥🔥🔥bharrrriiii
सुंदर शब्द रचना अप्रतिम कोरस ,माहित नसलेली माहिती तुमच्या गाण्याद्वारे ऐकण्याची सुवर्ण संधी ..
धन्यवाद बुवा
Khup sundar buva
सुंदर ,,,,,,,कान तृप्त झाले
Khup sundar.
अप्रतिम रचना बुवा 🙏🙏👍👍
धन्यवाद माऊली
Aawajachya godine man bharavun gele aikatana vatate janu kahi pralhadji shindech gatat khup chan buwa man prasnna zale
धन्यवाद माऊली
Chhan Apratim
Kunkeshwar var mi hi Gayle aahe pn he gane uttamch aahe
Shabdanchi rachna aani avaj hi chhan lagla aahe
Aani chal hi uttam nivadli
Nandu buva Khup mast
तुमच्या मोठेपणाला सलाम बुवा
आणि धन्यवाद
जबरदस्त,वंजारे महाराज.
Sundar shbdachi thewn apratim gayan khup sundar
Khup chan
Sunder
जबरदस्त काव्य रचना बुवा .मस्त
धन्यवाद माऊली
छान रचना,छान गायन
Bhari👌👌👌👌👌👌👌👌
Sundar
🙏🙏👌👌🌸🌸
मस्त बुवा... तुमचा मोबाईल नंबर दया... 🎉🎉
खूप सुंदर,,मस्त,,
धन्यवाद गुरुजी
अप्रतिम
धन्यवाद गुरुजी
🙏🙏👍
खुप सुंदर
लय भारी बु वा अप्रतिमच
Sundar kavya
धन्यवाद गुरुजी
Aprtim buva
सुंदर रचना ! सुंदर सादरीकरण !
अतिशय सुंदर खूप शान
माऊली अप्रतिम सुंदर शब्दरचना फार मजा आली
🙏🙏🙏🙏
Mast
👋🏽👋🏽👋🏽👋🏽
अप्रतिम 🙏
❤❤
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🎶
🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍🌷🌹🌴🇲🇽🐚

खूप सुंदर
🙏🙏
खूप सुंदर