तुळशी विवाह च्या खूप खूप शुभेच्छा. मंदार,श्री आणि आजी गजाली लय भारी. मंदार तुझे आई बाबा कुठे आहेत. तसेच श्री चे आई बाबा. मी सुद्धा पूर्वी गावी असताना तुळशीच्या लग्नाला पिशवी घेऊन जायचे. चुरमुरे गोळा करून दोन तीन दिवस चाय बरोबर खायचे.
सर ह्याला अंधश्रद्धा नाही आपली परंपरा जपणे असं म्हणतात आणि राहिला प्रश्न उद्योगधंद्याचा तर प्रत्येक जण पोटापाण्यासाठी काहीतरी करत असतोच 🙏🙏 इथे मला तुम्हाला हे सांगायला आवडेल कि मंदार एक उत्तम फोटोग्राफर आहे तुम्हाला आपल्या कोकणातील मुलांच्या कामाबद्दल तळमळ आहे असं मला तुमच्या कमेंट मधून जाणवलं मी तुम्हाला एक सांगेन इथे कमीत कमी वर्षातून 1 तरी फोटोग्राफीची ऑर्डर तुम्ही मंदार ला द्यावी आणि कोकणातील एका तरुण होतकरू उद्योजकाला सहकार्य आणि मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏 मंदार सारखे असे अजून बरेच तरुण आहेत जे आपल्या प्रथा परंपरा कुटुंबच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या सारख्या लोकांना हसवण्याचं काम करतात तुम्ही नक्कीच ह्यावर विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य कराल हि अपेक्षा 🙏🙏🙏🙏
तुळशी विवाह च्या खूप खूप शुभेच्छा. मंदार,श्री आणि आजी गजाली लय भारी. मंदार तुझे आई बाबा कुठे आहेत. तसेच श्री चे आई बाबा. मी सुद्धा पूर्वी गावी असताना तुळशीच्या लग्नाला पिशवी घेऊन जायचे. चुरमुरे गोळा करून दोन तीन दिवस चाय बरोबर खायचे.
तुळस खुप छान आहे. नवीन पिढीतील मुले तुम्ही हे सर्व करता फार बर वाटल
Tulashi vivah khup chan kelat mast
मस्त मस्त मस्त मस्त
खूप छान ❤❤
तुमची तुळस सजावट खास वाटली!!
Aajcha video no.1
आपली भाषा सण उत्सव सोहळा संस्कृती परंपरा जपली जाते आहे आणि ते कायम असल पाहिजे मस्तच
God bless you ki tula ajji ahey majhi ajji navratri swargwasi jhali I miss her lot tujha ajji la baghun mala majhi ajji athvli
Mandar Video mst asa,pn tuze Aai Baba kuthe asta?
Kiti vela mishi valvtos,,,,, aajji khup great aahe I miss you aajji
Aaji mnje,,,,,, Best,,,,, Sport ,,, Mandar Dada,,,,,,, You Are A,,,, So locky,,,,,,, 🙂🙂
Khup mast video
Nice vedio👌👌
तुळशी वृंदावन खूप छान.
मस्त
तुमची तुळस खुपचं दिसता लय छान सजवलास
Very nice video 👌👌🙏
bhari video mandar
मस्त व्हिडिओ भावा तुळशीचा लग्न पण मस्त तुळशीच्या लग्नाक बोलावलं नाही खूप भारी व्हिडिओ
Amachya kade same aji hoti mai aaji Don aaji
खूप खूप मस्त आहे
आजी गोड हसते😘😘
Tujo vlog bhagun gavachi atvan yeto re Dada!!
Candle peksha wax tea light candle use kara mhanje Tulsi wax mule kharab nahi honar
Good one!!
Love u aaji❤ mazya ajichi athvan yeta
Madhavi Mami maxi madhe ka?
Ami pan saglache churmure magun pishvya bharayecho
Aaji rahate tithe aajun kon rahate ? shri ,aaji ,aani mandar dusare gharat disat nahi
तुमचो गाव खयचो
God bless you all
Khaycho re tiya ?
Lagnala sadi tari nesa
Where is your parents
Tuzi yitar family kuthe aste aie vadil ani
👌👌👌
Mandar tujhi family kuthe aste..gharat koni nahi tr Sagal kon manage karta roj Jevan vaigre
मंदार तुझी आई आहे कि आजी आजी असेल तर तुझी फहयामेली कुठे आहे
वाडी नाही रे नैवेद्य बोला
वाडी नाही नैवद्य
जसा कार्यक्रम तसा पोशाख असावा असं मला वाटतं तुळशी ची पूजा करुक मॅक्षी नका रे घालू, हा सल्ला नाही तर विनंती हा . समजून घे.
Arre mandar pan mag Jevan kon karta tujhe aai baba khay asat jar gharat kon nay tar mag Jevan kon karta aajik kon baghta
koknatil tarun adhunik kadhi honar. shevat paryant andhshradhalu rahanar kay. tumchysarkhe lokach leader lokanche lu.. dhut rahatat. koknache kahi khara nasa. alajchya tarun pidhichi sharam vatte. kara devle phira mumbaitil ganapati kdandiya khela aani maharasjtrtil udyog maharashtrachya baher jatat mhanun bombalat basa. ya udyogat tumchya sarkhe kay kam karnar. fakta marathi tarunana stulavar basaichi nokri havi. mhanje he naste udyog karayla mokle. ashech pudhe ja.
सर ह्याला अंधश्रद्धा नाही आपली परंपरा जपणे असं म्हणतात आणि राहिला प्रश्न उद्योगधंद्याचा तर प्रत्येक जण पोटापाण्यासाठी काहीतरी करत असतोच 🙏🙏
इथे मला तुम्हाला हे सांगायला आवडेल कि मंदार एक उत्तम फोटोग्राफर आहे तुम्हाला आपल्या कोकणातील मुलांच्या कामाबद्दल तळमळ आहे असं मला तुमच्या कमेंट मधून जाणवलं
मी तुम्हाला एक सांगेन इथे कमीत कमी वर्षातून 1 तरी फोटोग्राफीची ऑर्डर तुम्ही मंदार ला द्यावी आणि कोकणातील एका तरुण होतकरू उद्योजकाला सहकार्य आणि मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏
मंदार सारखे असे अजून बरेच तरुण आहेत जे आपल्या प्रथा परंपरा कुटुंबच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या सारख्या लोकांना हसवण्याचं काम करतात
तुम्ही नक्कीच ह्यावर विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य कराल हि अपेक्षा 🙏🙏🙏🙏