मस्त दादा खूप छान आणि खूप भारी वाटलं तुम्ही आजीला उचलून आणलं .... आजीचा आनंद बघून मन भरून आल. खरंच देव तुझ्या सारखा नातू सगळ्यांना देऊ दे ... डोळ्यात पाणी आल आज... खरंच
मित्रा तुला माहित नाही तुझ्याकडे जगातील सर्वात अमूल्य रत्न आजीच्या रूपात आहे.तु खुप भाग्यवान आहेस.हे सुख अनुभवायला नशीब लागत.आम्हाला तुमचा अभिमान आहे.God bless u
दादा तुझे विडियो खुप सुंदर असतात व मी आनंदाने आवर्जून बघतो तुझ्या जिवनशैलीवर एक विडियो बनव....तु काय करतोस.शिक्षण की जॉब.युटुब कडून तुला काय मिळत.युटुब तुझा छंद आहे का हा लवकर विडियो बनव मला बघायचा आहे ❤❤❤
साठ सत्तर ॠषि एक वृंदावती सतदा म्हटल्यावर पातका जातीत. असा मंत्र मी म्हणुन माझ्या आजीला 108 तांब्याची आंघोळ घालायची,तीचा ऋषीचा ऊपयोग असायचा.गेली ती आजी,ऊद्या आठवणी.
Bro u had done very beautiful work love you🤟🤟🤟 bro i like the way u treat ur lovely grandmother love u and take care of your aai she is very beautiful❤❤❤❤ and cute also love u from dubai
भावा तु मालवणी भाषेत व्हिडिओ करतस ते माका लय आवाडतत, लहान पणीचे आठवणी खुप छान सांगितल, आमच्या पण मामाकडे अशीच नदी आसा आणी आम्ही पण अशीच नदीवर न्हावक जायचव आमच्या पण आईच्या आईक आम्ही म्हातारी आये म्हणव, खुप छान भावा 👌👌👍👍आयेक नमस्कार सांग हा माझो 🙏🙏🙏
तुम्ही लोक खूप लकी आहात तुम्हाला आजीच्या सहवासात राहायला मिळतंय 🥰🥰 आणि आजी पण लकी आहे तुमच्या सारखे काळजी आणि मज्जा मस्ती करणारे नातू मिळाले 🥰🥰 कधी नशिबात असेल माझ्या तर आजीला नक्की भेटणार🥰🥰🥰
You are very lucky with your Granny because my Granny like you you are lucky with your Granny good luck for you I remember my granding was like you because my granny was like you I am very missing him and grant Park you are very lucky with you granny be happy and enjoy with your account I remember that they same repeat your answer that you are bringing water and wooden and send
Asach ani hyapeksha pan prem karat raha ajji var Mandar ani tuza bhau Khup chan vatta tuze ase video baghun prernadai aahet Ani ajjicha malvani tr khupach bhari ha maka mast vatta eikak Tuza gav kuthe aahe koknat
आजी! नातवांना पेक्षा तुम्ही भाग्यवान इतके गोड नातु मिळणं अहंम भाग्य ❤️
मस्त दादा खूप छान आणि खूप भारी वाटलं तुम्ही आजीला उचलून आणलं .... आजीचा आनंद बघून मन भरून आल. खरंच देव तुझ्या सारखा नातू सगळ्यांना देऊ दे ... डोळ्यात पाणी आल आज... खरंच
आजी अशीच खुश रहा छान वाटलं आजी ला भेटून धन्यवाद आजीची भेट करून दिली
Aye tuka namaskar 🙏🙏🙏🙏🙏 kartay
आजी अशिच खुप खुश रहा.. खुप मस्त वाटल दादा आजी ला अस खुश बघुन.. आजी ला आमची आणि कुणाची च नजर नको लागु देत 😊😊
मंदार आजीच्या अशाच इच्छा तु आणि तुझ्या भावाने पुर्ण करा
Mandar & shree your rockstar ❤️🤝🍫
वा, आजी खुप भाग्यवान, असे नातू मिळाले, तुम्हाला खूप पुण्य लागेल.
आजपर्यंत सगळा ठीक होता पण आता आयेक घेऊन नदीवर इलास आये सावद रव गे🤣😂 एक गंमत म्हणून commet केलंय बाकी नातू तुझे लय भारी आसत
मी तुम्हा नातू व आजीचे व्हिडिओ आवडीने पहात असते पण आजोबा गेल्यापासून मला आजीकडे पाहून फार वाईट वाटते.आजीला असेच मजेत ठेवा.
आजी ला बघून मला माझ्या आजीची आठवण आली 🥺 i lost my love in pandemic year 😭 It is true " आजी विना नातवंड अपुरी असतात "
मित्रा तुला माहित नाही तुझ्याकडे जगातील सर्वात अमूल्य रत्न आजीच्या रूपात आहे.तु खुप भाग्यवान आहेस.हे सुख अनुभवायला नशीब लागत.आम्हाला तुमचा अभिमान आहे.God bless u
दादा तुझे विडियो खुप सुंदर असतात व मी आनंदाने आवर्जून बघतो
तुझ्या जिवनशैलीवर एक विडियो बनव....तु काय करतोस.शिक्षण की जॉब.युटुब कडून तुला काय मिळत.युटुब तुझा छंद आहे का
हा लवकर विडियो बनव मला बघायचा आहे
❤❤❤
मंदार अशी आवस भेटोक नशीब लागता .धन्य ती माझी आये .आये शंभरी पार कर आसा मी गाराना घालतंय .माझी आये 🙏🙏🙏
Tuze फैमिली background सांग.कोण कोण आहेत tuzya फैमिली madhye
Kitti sunder .Ase natu milale kharach kitti bhagyavan ahes Ajji tu.God Bless You All!
Baki tumhi doghe ani aye khup bhari ahat
Bhava aye thodi tari chalat asel na
आजी नशीबवान आहात.. 🙏🙏🙏❤असेच आजीवर प्रेम करा
Mandar tu khup lucky ahes aaji hi chan seva करतोस तुला खूप खूप आशीर्वाद तुझे व्हिडिओ बघून आमच्या आयची आठवण झाली
Miss you aaji tula baghun khup bar vatal love you aaji
नशीबवान आजी आणि नातू पण❤️ love you Bhai
व्हिलचेअरवर बसून नेयाला पाहिजे होते.कारण उचलताना थोडी भितीच ना..असो नातवंडे तुम्ही फारच सेवा करता..अशीच सेवा करा लय भारी ❤❤
Tumchi ayye khub cute ahe ani strong asa
साठ सत्तर ॠषि एक वृंदावती सतदा म्हटल्यावर पातका जातीत. असा मंत्र मी म्हणुन माझ्या आजीला 108 तांब्याची आंघोळ घालायची,तीचा ऋषीचा ऊपयोग असायचा.गेली ती आजी,ऊद्या आठवणी.
आजी बरी नाही आहे अस काय उचलुन आणलेत पाय बरे नाही आहेत आजीचे
❤ भावाशी आयच्या चेऱ्यावरचो आनंद बघुन आज खूप समाधान वाटला..❤अशीच खुश ठेवा तिका..
Bro u had done very beautiful work love you🤟🤟🤟 bro i like the way u treat ur lovely grandmother love u and take care of your aai she is very beautiful❤❤❤❤ and cute also love u from dubai
तुमी मेल्यानु भारीच आसास रे
भावा तु मालवणी भाषेत व्हिडिओ करतस ते माका लय आवाडतत, लहान पणीचे आठवणी खुप छान सांगितल, आमच्या पण मामाकडे अशीच नदी आसा आणी आम्ही पण अशीच नदीवर न्हावक जायचव आमच्या पण आईच्या आईक आम्ही म्हातारी आये म्हणव,
खुप छान भावा 👌👌👍👍आयेक नमस्कार सांग हा माझो 🙏🙏🙏
Asach gheun jat ja tila baher. Mhanje tilcha मन रमेल.
Ek no vlog aaji ek no ahe ani natu ani ajich bond jabardast
God bless you 🙏 ❤...dewak kalji re
आजीनं बोलता बोलता जुनो शब्द वापरल्यानं भारी वाटला किती वर्षांनी आयकलय, मंदार तू सांग खयचो तो शब्द
😅😅
Tevha .... Sathi pani nay hota
Kodvak😂
खूप सुंदर तुमची आजी पाहून माझ्या आजीची आठवण आली
Aajoba off zale kare aaji vegali distte
तुम्ही लोक खूप लकी आहात तुम्हाला आजीच्या सहवासात राहायला मिळतंय 🥰🥰 आणि आजी पण लकी आहे तुमच्या सारखे काळजी आणि मज्जा मस्ती करणारे नातू मिळाले 🥰🥰 कधी नशिबात असेल माझ्या तर आजीला नक्की भेटणार🥰🥰🥰
so Sweet aajji ❤🤗😍🙏🏻
nice video ❤
Buy one Wheel chair
मंदार मस्त आहे तू
Mandar Ami pan yeto ek divas
Tuzi family dakhv
आजोबा कधी वारले
Mandar aaji khup dievsani aali ahe mhanun bagtahet tya Kay badal jhala nadit tujhya kadhe luksha nahi ticha aayecha
आई भारी ❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏👌👌👌👍
Ho aji bordave la pan khup Pani asa tumcha khali
Taymule baracha fayda bordave ani ambarad cha lokna zala kalsuli dam mule
ऊरल्या आठवणी
छान
ह्यो मंदार आमच्या आंबड गवतलो आसा!
तुमचे गाव कुठला
❤
मस्त गाव कोणते
झिला तुया मालवणी बोलतस लय ता भारी वाटता
लय मजा एली हा ह्यो vlog बघुक, उलटी पाडू नको रे तीका, idia कोणाची रे ही खुरचेतना न्हेवची
आजी ♥️♥️♥️
आजी ❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान मंदार आजी नातवांचा प्रेम 👌👌एकदम भारी आमच्या नशिबात येवढं प्रेम नाय अजीचा तुम्ही नशीबवान आसास
मस्तच खुप छान आवडले
Sorry pan Aajoba nahit ka ata Aaji ashi ka distey
छान
छान
शहरातली नातवंडं स्वतःच फक्त वॉटर पार्क ला जातात आणि आजी आजोबांना घरातच मोठ्या टीव्ही स्क्रीन वर engage ठेवतात😊
Mast.aji khush zali.💕
Mast
श्री दिसायला आजी सारखा आहे, आजी आणि नातवांची जोडी एकदम मस्त आहे
आमचे आई वडील नाहीत पण आजी आहे यांच्या पेक्षा सुख नाही म्हातारी मानस आधार असतात आपला काळजि घ्या त्यांची
Bhai, tumhi gavich rahata ka. .
अशी आजी मीळाक भाग्य लागता तुम्ही भाग्यवान आसात आजीयेक नमस्कार🙏🙏
फारच सुंदर आसा ह्यो विडिओ
मंदार तु खुपच नशिबवान आहेस
❤️🙏आजीच्या चेहऱ्यावरचो आनंद पाहून खुप समाधान वाटला.... धन्य ती आजी आणि नातू मंदार आणि श्री 👌❤️
हॅलो मंदार
खूप छान व्हिडिओ 👍👍
Miss you aaji
भारी मरे... 👍❤️
लयभारि काळिजचरहोईल आजिनातवाचपरेमबघून
Natu asava tar asa.....
आजी 😍👌
मंदार आजी भाग्यवान आणी आजीबरोबर नातूही भाग्यवान
😍💝😍💝गोड नात, प्रेम, जिव्हाळा, मज्जा मस्ती😍💝👌👌
सुंदर bhawa ..
खुप छान व्हिडिओ आये भारीच आसा
Mast
आजीची अवधी छान सेवा कर्तस तुला देव खूप आशीर्वाद देईत
Tuzi aaji khup god ahe vhaal pn panyane bherlele ahe tuze ajila gheun vedio banavto bhari astat all vedio mast ajila namskar🙏
लय भारी
वाळ हा ना
You are very lucky with your Granny because my Granny like you you are lucky with your Granny good luck for you I remember my granding was like you because my granny was like you I am very missing him and grant Park you are very lucky with you granny be happy and enjoy with your account I remember that they same repeat your answer that you are bringing water and wooden and send
Asach ani hyapeksha pan prem karat raha ajji var Mandar ani tuza bhau
Khup chan vatta tuze ase video baghun prernadai aahet
Ani ajjicha malvani tr khupach bhari ha maka mast vatta eikak
Tuza gav kuthe aahe koknat
Mandar &shree ...khup mast ...asech aajik hasat theva
Udhya yeto @Mandar
8:07 नको रे नको रे😂😂😂😂😂 दादा
Hi mandar Mast 👍
Tuza video Khup chan asto
Aaji hasta bhari
Khupch chaan aaila nadhi dakhvilya tyasathi
किती गोड आजी आणि नातू पण
Grand mother lovely
Mast video 👌👍
आयेक बघून खूप बरा वाटला
आजी ऐकत नाही!! 😂😂
एक नंबर मित्रा
1 no. 👌❤