कोकणीपद्धतीने चिंचेची कढी/उन्हाळ्यात बनवा उष्णता कमी करणारा पारंपारिक पदार्थ/Chinch Kadhiकृष्णाईगझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 май 2023
  • कोकम कढी:
    • कोकणीपद्धतीने कोकम कढी...
    दही कढी:
    • दही कढी | Dahi Kadhi R...
    कैरी कढी:
    • कैरीची कढी | झटपट कैरी...
    सोलकढी:
    • थंडगार सोलकढी | कोकणीप...
    फोडणीच ताक:
    • फोडणीच ताक सोबत झणझणीत...
    साहित्य:
    चिंच,ओल खोबरं, मिरची, लसूण, जीर, हळद, कोथिंबीर, फोडणीसाठी लसूण, मोहरी, कधीपत्ता, हिंग, तेल, मीठ, पाणी

Комментарии • 60

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 Год назад

    I will try it. Thanks.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Год назад

    एकच नंबर!!!

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 Год назад +3

    चिंचेची कढी नक्की बनवणार, मस्त रेसिपी 😋🙏

  • @priyanknagangan3056
    @priyanknagangan3056 Год назад

    Wa

  • @ashajadhav9856
    @ashajadhav9856 Год назад

    एकच नंबर

  • @poojakulye2357
    @poojakulye2357 Год назад +1

    खूप छान आहे रेसिपी काकु आणि तुम्ही बोलताना किती छान समजावून सांगता कि ती रेसिपी बनवावी असे वाटते तुम्ही अन्नपूर्णा आहात काकु तुमच्या रेसिपी पाहायला खूप आवडते

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 Год назад

    मस्त👌👌

  • @sushamajoshi1327
    @sushamajoshi1327 4 месяца назад

    गूळ घालून जास्त खुमासदार होते.

  • @jocyleenfernandes578
    @jocyleenfernandes578 4 месяца назад

    I love your rescipes 👍
    I will try & give u my feedback

  • @vidyapawar-lp9yk
    @vidyapawar-lp9yk Год назад

    Ek number 👍😋

  • @pansare9941
    @pansare9941 Год назад

    मस्त छान रेसिपी सुंदर 👌👌👌👍👍👍

  • @santoshnachankar9917
    @santoshnachankar9917 Год назад

    1number 👌👍

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Год назад

    खूप छान

  • @sharmilabhayade8089
    @sharmilabhayade8089 Год назад

    खूप छान आम्ही पण अशीच कडी करतो आणि त्याच्याबरोबर फोडणीच्या वालाची भाजी करते

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Год назад

    मस्त विडीओ चिंचेची कढी

  • @manalidate5146
    @manalidate5146 Год назад +1

    Khupach chaan 👌🏻👌🏻

  • @komalkamble5156
    @komalkamble5156 Год назад +1

    Fall in love your channel & kitchen

  • @atulgandhi6174
    @atulgandhi6174 Год назад

    Mastch

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 Год назад

    Mast receipe

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Год назад

    Khup chhan 👌 chinch kadhi, tondala pani sutal 😋😋

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Год назад

    चिंचेची कढी फारच छान झाली..धन्यवाद ताई तुम्ही शेअर केल्या बद्दल.🙏👌👍😋❤️

  • @user-qt6vw2qz3t
    @user-qt6vw2qz3t 11 месяцев назад

    Tai Tumi khupach chaan banavtat & changle samjun sangtat. ❤

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 Год назад

    खूप छान कढी केली आहे.👌😋

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 Год назад

    Mast rasrashit Kadhi

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 Год назад

    Wow, मस्तच भारी.

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 Год назад

    मावशी तुम्ही खूप छान आहेत खूप प्रेमळ आहात आणि खूप समजावून सांगता मला तुम्ही खूप आवडता

  • @priyanavalkar7144
    @priyanavalkar7144 Год назад

    Wow very nice

  • @smitasurve704
    @smitasurve704 Год назад

    सुंदर

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 Год назад

    वा

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 Год назад

    छान आम्ही पण अशीच बनवतो.

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Год назад

    So yummy testy👌👌👌👌👌 👍😊

  • @meenapande7694
    @meenapande7694 Год назад

    👌👌

  • @minalsrivastava1568
    @minalsrivastava1568 Год назад

    Kaki, massst recipe, nakki banven 😋

  • @ashajadhav9856
    @ashajadhav9856 Год назад

    💐🎉❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +17

    मस्तं 👌ताजी ताजी गाभूळलेली मासाळ चिंच आम्हां शहरवासियांच्या कुठली आली नशिबात. आम्हीं साठवणीची चिंचच कढीसाठी घेतो. प्रत्येक वाक्या दोन वाक्यानंतर ना बाबे ऐकताना भारी वाटतं 😄 👍

  • @PriyankaPatil-qi6cu
    @PriyankaPatil-qi6cu Год назад

    Nice Di 😘😎

  • @rekharedij8307
    @rekharedij8307 Год назад

    Mast kadi .hana babye

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Год назад

    छान तोंडाला चव आणणारी चिंच कढी.तुमच्याकडे गावी ताज्या. ताजी गाभछुळलेली चिंच ,ताजे खोबरं,दारचा ताजा कढीपत्ता असल्यामुळे कढी जास्तच स्वादिष्ट झाली आहे.

  • @shraddhadeshpande6009
    @shraddhadeshpande6009 Год назад

    😍👌👌👌😊

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Год назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 Год назад

    आई खूप छान कडी झाली तोंडाला पाणी सुटले उद्या मी बनवेन

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 Год назад +2

    मस्त

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Год назад

    चुलीवर दाखवायची न कोकणात आहात तर ..

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      धन्यवाद
      आपल्या चॅनेल वरती इतर खूप रेसिपी आहेत ज्या चुलीवरती बनवून दाखवल्या आहेत.
      काही रेसिपी आम्ही चुलीवरती बनवून दाखवतो तर काही गॅस वरती

  • @purnendabhanat
    @purnendabhanat Год назад

    तुमच्याकडे थिकटवणी करतात तसं ही चिंचेची कढी एकसारखी वाटते

  • @sangitawaghchoure2630
    @sangitawaghchoure2630 Год назад +1

    काकू चिंच आणी कोकम धुवून नेहमी घ्यायची डायरेक्ट नका घेऊ

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      चिंच,कोकम धुऊन घेतली तर रस निघून जाईल असं आम्हाला वाटते.
      धन्यवाद

    • @sangitawaghchoure2630
      @sangitawaghchoure2630 Год назад

      Babe me aple samjun mhanale nustech varchevar pani takave evdhech ani tehi ras jaiparyant dhuva ase nahi

    • @amitkale5272
      @amitkale5272 3 месяца назад

      मला तुमचे व्हिडिओ समजता पण आणि आवडता पण आणि माझ्या रेसिपी पटकन होतात बाकीच्यांचं कसं काय काय लक्षात राहत नाही कोणाचं गडबड होते पण तुमचं मी सगळं बरोबर होतो माझी रेसिपी

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Год назад

    पीठ लावून घ्या.पातळहोते

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад +1

      कढीला पिठ लावले आहे
      व्हिडीओत दाखवले आहे

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Год назад

    👌👌

    • @amitkale5272
      @amitkale5272 3 месяца назад

      मला तुमचे व्हिडिओ सगळे कळता सगळी रेसिपी बरोबर होते माझी तुम्हाला देवी देणगी आह