श्रींची गती अध्याय 66 माझे सद्गुरु श्री गजानन महाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • श्रींची गती अध्याय 66 माझे सद्गुरु श्री गजानन महाराज
    ।। श्री ।।
    श्री सद्‌गुरू गजानन माऊली
    माझे सदगुरू श्री गजानन महाराज
    श्रींचा उपदेश, श्रींचे मार्गदर्शन, श्रीच्या लीलेचे वर्णन, श्री गजानन विजय ग्रंथाचा - अर्थ आणि श्रींची आध्यात्मीक शाळा, श्री भक्तांसाठी भक्ताद्वारे अपूर्व प्रसाद.
    श्री गजानन प्रसाद
    श्री भक्त
    दिलीप सावरकर
    त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव । त्वमेव सर्वम् मम देव देव ॥
    माझे सद्गुरू श्री गजानन महाराज निवेदन
    #गजाननमहाराजशेगाव
    #marathistatus #anandsagar #information #gajananmauli #gajanan_maharaj_song_status #gajanan #शेगांव #गजाननमहाराजअभंग #anandsagar
    @BhaktiMarathi @bhaktirang218 @Mauligroup @SagarLokhande27 @revtichannel758 @bhaktiindiageet @SumeetMusic @santswamimazasangati @NovaMarathiBhakti @JAAMBHAARI @mipodcaster
    माझे सासरे श्री दिलीपराव सावरकर हे श्री संत गजानन महाराजांचे भक्त आहेत. महाराजांची सेवा करीत असतांना त्यांना महाराजांबद्द्दल वेळोवेळी आलेले अनुभव महाराजांनी 365 अध्यायामध्ये त्यांच्या कडुन लिहून घेतले आहे. हे सर्व अध्याय त्यांच्याच शब्दात मी त्यांची सुन सौ. श्रद्धा पराग सावरकर श्रीच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने प्रसारीत करीत आहे.आपण सर्वांनी मी केलेल्या या छोट्याशा प्रयत्नाला like आणि subscribe करून मला आपले आशिष द्यावे ही नम्र विनंती. जय गजानन. 🙏
    श्रद्धा पराग सावरकर

Комментарии •