काजल ला आम्ही फक्त शेफाली आरती या कॅरेक्टर वरूनच ओळखत होतो😊 *पण आज पाहिलेली काजल खरंच खूप वेगळी आहे खूप छान सुंदर समजूतदार आणि आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार जपणारी छान मुलगी छान बहीण जबाबदारी घेणारी सून खूप प्रेमळ मावशी आणि खूप छान सुंदर विविध कॅरेक्टर पेलणारी अभिनेत्री* ❤ संपूर्ण मुलाखत ऐकली पाहिली खूप छान खरंच कौतुक वाटते दोघी बहिणी खूप सुंदर दिसताय खूप छान अभिनेत्री आहात😊 आणि ऋषिकेश तर नंबर वन आहे दोन्ही जावई खरंच खूप छान मिळालेत सध्याच्या या जगात इतके प्रेमळ जावई मिळणे म्हणजे नशीबच🙏👍😌 असंच दोघी बहिणी कायम एकमेकींसोबत रहा एकमेकींच्या पाठीशी खंबीर राहा आणि छान आपल्या सासू-सासरे दोन्ही फॅमिली अशाच हॅपी रहा☺❤ *काजल शेवटी खूप रडवलस😢😢 आई-वडिलांसोबत चा फोन कॉल कसेही का असेना आपले आई-वडील पण ते ज्यावेळी नसतात या जगात त्यावेळी खरंच एक पोरकेपणा अनाथ असल्यासारखं वाटतं😢 पण नशिबाने तुम्हाला फॅमिली खूप छान मिळाले आहेत असंच सर्वांना जपून तुम्ही एकत्र राहा* ❤❤☺☺ काजल आम्ही तुला खूप मिस करतोय प्लीज तुला लीड रोल करायची एक संधी मिळू देत आणि त्या संधीचं तू सोनं करशील यात शंका नाही तू शेफाली म्हणून जितकी सुंदर दिसत होतीस तेवढीच आजही दिसतेस❤👌 संकर्षण कराडे यांच्यासोबत तुझी जोडी खूप छान दिसते👌 आम्हाला तुला निगेटिव्ह रोल पेक्षा पॉझिटिव्ह रोल मध्ये लीड रोल पाहायला नक्की आवडेल खूप छान मालिका तुझ्या हाती येऊ देत हीच नऊदेवीच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤☺ *साडी खूप सुंदर आहे खूप छान दिसते कलर खूप सुंदर दिसतो* 👌👌❤❤ मी शितल जाधव🙏
काजल तूझ्या फोन कॉल्स मुळे मी खुप रडले. तू खुप छान बोलली आहेस. खुप matuared वाटतेस.. तुझा strugals खूपच कठीण वाटला.. पण त्या strugal मुळे आज तू चांगल जीवन जगतेस. असच छान जीवन सतत जगत रहा.all the best dear kajal❤
Agdi kharay g COVID ne khup shikval .....Kajal ag aathvan tar yenarch g..dole bharun ashru vahnar g...tuza message nakki pohchla g aai baba paryant tyanche khup ashirvad aahet tuzyavar.Blessed you always.Khup khup shubhecha tula.as man halk karat Raha Kajal.🤗🤗
काजल काटे लीड मिळाले तर छानच पण शेफाली हे कॅरेक्टर लीड पेक्षाही भारी होते व ते अजुनही लोकांच्या लक्षात आहे ह्यवरूनच कळते अभिनयाचे नाणे खणखणित असेल तर तुम्ही लीड रोल मिळाला नाही तरी “लिडींग लेडीच” होतात व कायम लक्षात राहतात अभिनेत्री म्हणून
वजन वाढल्याने आजार चालू होतात 😢 माझ आता 72 वजन झाल तर मला छोटे सर्दी खोकला आजार चालू झाले परत पायाने फटा फट चालता येत नाही हे प्रॉब्लेम वजन वाढल्याने होतात आता मला वजन कमी करावं लागेल
काजल ला आम्ही फक्त शेफाली आरती या कॅरेक्टर वरूनच ओळखत होतो😊
*पण आज पाहिलेली काजल खरंच खूप वेगळी आहे खूप छान सुंदर समजूतदार आणि आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार जपणारी छान मुलगी छान बहीण जबाबदारी घेणारी सून खूप प्रेमळ मावशी आणि खूप छान सुंदर विविध कॅरेक्टर पेलणारी अभिनेत्री* ❤
संपूर्ण मुलाखत ऐकली पाहिली खूप छान खरंच कौतुक वाटते दोघी बहिणी खूप सुंदर दिसताय खूप छान अभिनेत्री आहात😊 आणि ऋषिकेश तर नंबर वन आहे दोन्ही जावई खरंच खूप छान मिळालेत सध्याच्या या जगात इतके प्रेमळ जावई मिळणे म्हणजे नशीबच🙏👍😌
असंच दोघी बहिणी कायम एकमेकींसोबत रहा एकमेकींच्या पाठीशी खंबीर राहा आणि छान आपल्या सासू-सासरे दोन्ही फॅमिली अशाच हॅपी रहा☺❤
*काजल शेवटी खूप रडवलस😢😢 आई-वडिलांसोबत चा फोन कॉल कसेही का असेना आपले आई-वडील पण ते ज्यावेळी नसतात या जगात त्यावेळी खरंच एक पोरकेपणा अनाथ असल्यासारखं वाटतं😢 पण नशिबाने तुम्हाला फॅमिली खूप छान मिळाले आहेत असंच सर्वांना जपून तुम्ही एकत्र राहा*
❤❤☺☺
काजल आम्ही तुला खूप मिस करतोय प्लीज तुला लीड रोल करायची एक संधी मिळू देत आणि त्या संधीचं तू सोनं करशील यात शंका नाही तू शेफाली म्हणून जितकी सुंदर दिसत होतीस तेवढीच आजही दिसतेस❤👌 संकर्षण कराडे यांच्यासोबत तुझी जोडी खूप छान दिसते👌 आम्हाला तुला निगेटिव्ह रोल पेक्षा पॉझिटिव्ह रोल मध्ये लीड रोल पाहायला नक्की आवडेल खूप छान मालिका तुझ्या हाती येऊ देत हीच नऊदेवीच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤☺
*साडी खूप सुंदर आहे खूप छान दिसते कलर खूप सुंदर दिसतो* 👌👌❤❤
मी शितल जाधव🙏
ह्रदयस्पर्शी 😢 खूप खूप शुभेच्छा तुला .फक्त दोन मालिकेतुन ओळखत होती पण आता काजल कोण आणि कशी आहे ते समजलं .❤️❤️👍👌
काजल तूझ्या फोन कॉल्स मुळे मी खुप रडले. तू खुप छान बोलली आहेस. खुप matuared वाटतेस.. तुझा strugals खूपच कठीण वाटला.. पण त्या strugal मुळे आज तू चांगल जीवन जगतेस. असच छान जीवन सतत जगत रहा.all the best dear kajal❤
Agdi kharay g COVID ne khup shikval .....Kajal ag aathvan tar yenarch g..dole bharun ashru vahnar g...tuza message nakki pohchla g aai baba paryant tyanche khup ashirvad aahet tuzyavar.Blessed you always.Khup khup shubhecha tula.as man halk karat Raha Kajal.🤗🤗
चांगली मुलगी आणि धाडसी स्त्री आहेस आता एक सशक्त अभिनेत्री हिशील शुभेच्छा
Too good Kajal ..Emotional call...Praying u get a Lead Role.. God bless u dear .God Bless Pratik and Karuu.
Kajal sounds very down-to-earth and genuine.
Phone call literally make me cry 😢😢
Kajal you are great ❤
काजल काटे लीड मिळाले तर छानच पण शेफाली हे कॅरेक्टर लीड पेक्षाही भारी होते व ते अजुनही लोकांच्या लक्षात आहे ह्यवरूनच कळते अभिनयाचे नाणे खणखणित असेल तर तुम्ही लीड रोल मिळाला नाही तरी “लिडींग लेडीच” होतात व कायम लक्षात राहतात अभिनेत्री म्हणून
Kajal your so cute girl. God bless you always ❤❤❤❤❤
She is a bold girl tichya bolnyawarunach samajata ki tiche kiti bold thoughts ahet
खूप छान मुलाखत. काजल तू जाम आवडली.
Kajal looking sooo beautiful 👌👌
Love you kajal beta😘 . You are inspiration. Tuzi choti swapne khup mothya pramanat purn houdet hich bappakade prarthana 🙏🙏
Very heart touching phone call
Khup honest interview
The day we stop discussing weight loss and weight gain and everything revolving around it I think our country will progress the most
Kajal... please take care ...move forward... phone call ne radavala beta.
Kajalbhai zzzaaakkkaaassss
❤❤
वजन वाढल्याने आजार चालू होतात 😢 माझ आता 72 वजन झाल तर मला छोटे सर्दी खोकला आजार चालू झाले परत पायाने फटा फट चालता येत नाही हे प्रॉब्लेम वजन वाढल्याने होतात आता मला वजन कमी करावं लागेल
फोन कॉल ने खरंच रडवला
खुप छान मुलाखत तुझ्या आई वडील लाचे ऐकुन खुप वाईट वाटले . माझ्यावर पण ही वेळ आली होती
Kajal che baba ani maze baba friends hote police madhe nagpur la ani Black belt also, pan maza baba khup lawkar varle
रडवले यार फोनकॉल ने 😢😢😢
काजल.......... काटे लागले काय तुला
Tamboli che Kay caracter aahe te nahi kalale
अग बहिण होती ना तुझी मुंबई मध्ये?
Pune Mumbai mdhe koni help nahi krt rhayl
Tejashree Pradhan ani Shivani surve Yana eikayla aavdel
Very heart touching ph0ne call
Myra chya vlog madhe nahi disali
Ho na khar aahe
A very heart touching phone call
❤❤