सातारा कडे याला पावटा म्हणतात....लसूण जिरे मोहरी घाटी मसाला टाकून पाणी टाकून उकळी आली की शेंगदाणा कूट टाकायचं आणि त्याच कालवण करून खा...इतकं भारी लागत..
शांत वातावरण, आटोपशीर शेती,मुख्य म्हणजे समाधानी आणि आनंदी कुटुंब.आहे त्यात समाधान मानणारी माणसं.स्वर्ग म्हणजे अजून काय वेगळं असतं?? असेच नेहमी आनंदी,समाधानी रहा!!
आनंद रताटे ओलकीचे आहेत का मी आमकोलचा आहे ते माझे खास मित्र क्रिकेट मुळे दुसरी ती ताई शुद्ध व्हिडिओ बनवतात त्यांचं नाव ठाऊक नाही पण त्यांचा नवरा शुद्ध माझा मित्र आहे पण खरंच छान व्हिडिओ बनवता पण मी भाऊक झालो पालखी च्या व्हिडिओ ने लय भारी
सुंदर आंबवली गाव. कडवे वालाची शेती छान
तुमचे गाव सुंदर, गावचा नजरा सुंदर, तुमचे घर सुंदर त्या प्रमाणे तुमची family pan khup chan ahe.mast
सातारा कडे याला पावटा म्हणतात....लसूण जिरे मोहरी घाटी मसाला टाकून पाणी टाकून उकळी आली की शेंगदाणा कूट टाकायचं आणि त्याच कालवण करून खा...इतकं भारी लागत..
हो, खरच सुंदर आहे गाव तुमचं.
आणि वहिनी म्हणाल्या ते बरोबर आहे, समुद्र किनार(खालाटी) ची गावं खुप सुंदर व संपन्न असतात.
बोलकं व वास्तविक वर्णन
मन भरून येतें
तुमचे गाव खूप छान आहे,सकाळ संध्याकाळचा नजारा रमणीय आहे ,आम्ही कडवे वाल खातो.,वालाच्या शेंगा प्रथमच पाहिल्या,मस्त वाटले.👍👍
ग्रामीण भागातील जिवन असे च असते
मि पण अनुभवतो . अनुभवल आहे🙏🏻🚩 ॐ साई राम
मैत्रिणी भारी आहेत दोघी गोड हसतायत... 😍 नंदाई गोड हसते.. ❤
अप्रतिम, शब्द अपुरे पडतील काही लिहीन्यासाठी, गाव👍, खुप मस्त.
Tumi jashe Sundar.Tasaa Tumcha Gaaw hi Khupach Sundar Aahe
Mala खुप आवडतात तुजे विडिओ superb लावली
शांत वातावरण, आटोपशीर शेती,मुख्य म्हणजे समाधानी आणि आनंदी कुटुंब.आहे त्यात समाधान मानणारी माणसं.स्वर्ग म्हणजे अजून काय वेगळं असतं??
असेच नेहमी आनंदी,समाधानी रहा!!
Thank you
I like your Village and beautiful scenery surrounded and fish curry and fry 👌👌👌👌👍
Thanks for माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
खरंच मला पण खुप आवडते गावाचं वातावरण
करवंद बघुन तोडाला पानी आले👌👌
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
Khup chhan Video, Kadve vaalichi sheti dakhavlya baddal khup khup dhanyawad. Maitrini ekdam mast aahet. Khup chhan
नंदा आई आणि मंदा आई दोघीही खुपचं छान
Tumch gaav kharch khup chan ahe n tumhi serve pn chan ahat 👌
बाकी तुमच गाव अतिशय सुंदर आहे यायला आवडेल
Light ter nahi....pan Like bugaa tumhala kiti yelil........it's a Amazing vide❤️satish❤️
सतीश इतक्या छान गोष्टी गावच्या दाखवतोस फार सुंदर
नमस्कार भाऊ आमेजिंग व्हिडिओ
छान शुट करता तुम्ही तुम्ही एकमेकांना मदत करता छान
काजूची भाजी एकदम छान एक नंबर अरे आमच्या तोंडाला पाणी सुटलं आमचा जीव जळतो आमच्या नावाने थोडासा बाजूला काढत जा डोंगरातली सफारी एकदम मस्त
Khup mast gav tuj Dada... Vahini pn support krta th tula.... Khup chan video hota
अस वाटते दादा की आताच तुमच्या गावी जावं पण तिकडे कोणी नाही आमचं
Satish Ani Varsha khupcha chhan gavchyaya netureche Anand ghet ahet
# दादा...'पोपटी' बनवा की मग...!!!
# मंडणगड- महाड भागातील पोपटी प्रसिद्ध आहे सगळीकडे...!!! 👍👍👍👌👌👌😋😋😋
आम्ही.रायगंडकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब
Maaaast. Shenga pahun tondala Pani sutle. Aamhi pan asech ukadlelya shenga khayecho. Majja aali👌
Village food means we don't have to say anything i love it ❤️❤️
Khup chan video😊tuzya mule gava madhla jivan aamhi suddha jagto aahot ......so thank you so much Satish dada
तुमच्या वडीलांबद्दल सांगा ना
खूप छान वातावरण आहे तूमच्या गावाच
सतिश एक नंबर गाव आहे तुझे मी फिरण्यासाठी मुंबई हुन कोकणात आले तर नक्की येईन तुमच्या गावाला
Gaavchi khalati mhanje kaay asta , please sanga. Also khalati madhe tumcha shet asta ka, jithe tumhi sheti karta
खुप छान व्हिडीओ आहे
दादा खुप खुप छान.
Verynice.dada.mastvlog
Aaila video made pahun chan vatt
खूपच छान आहे गावच वातावरण👌👌👌
छान वाटलं वालाची शेती बघायला आणि मासे सुद्धा
Dada vahini khup chan video ... गावातले climate जेवण शेंगा खूपच छान...दादा आमचे गाव दापोली कुंभवे आहे कधी येवू तुम्हाला भेटायला आंबिवली ला
मस्त.. मी पण बांगडे फ्राय केले होते, खाता खाता व्हिडिओ पहिला 😄
ताईस नमस्कार छान तुम्ही कष्ट करून पिक घेता खुपच दादाला साथ देत आहेस अशि
👌👍🙏💐💐🌷🌹🌺
एकदा चादरी, ब्लॅंकेट(नव्या टाईपच्या), गोधड्या यांचे मुंबई, नवी मुंबई येथील होलसेल ची दुकाने दाखवा
Khup Chan gavche video khup mast...aamhi wat baghat asto tumchya gavchya video chi
Lai bhaarich, jabardast
Amazing vedio..Versha n u really working very hard...n d dinner is very tasty...u like the place near d river bank...nice place...
So beautiful you'll are blessed somuch with so nice village all are so understanding and kind god bless you'll good health and happiness 🙏
सुंदर आहे तुमच गाव 👌🏻👌🏻
होय 👍 गाव खरंच सुंदर आहे 😘
दिवा आणि वड्या पाहुन मला माझ लहान पन आठवल खुप खुप छान मि दिव्याजवलच अभ्यास करायचो खरच खुप छान
Chahamadhe Gatti chava mast
Khup chan very nice video 👌👍
Bhari vidio dada......Karn light nhi asa anubhav amhi pn amchya gavi ghetlay Ani he pahun mla mjya gavchi athavan Ali...khul Chan vatal
Khup Chan
Bhari video.. 🙏🙏🙏
👌👌tumchya video roj bght asto khup chhan
Mast video lovely nice to watch👌🙏🏼🙂
गावाचे वाल आणि लाल चवळी विकत मिळेल का??
गावच निसर्गाच दर्शन दाखवता खूप छान वाटत
Sir thumacha masala kadhi denar. 1 kg cha rate sanga na.
Like job vileage
गावची लाईफ सुंदर आहे. छान.
Kadve vaal kase olakhayche:-
Vaala chya shengana khup ugrah asa vaas yeto. Sheng thodi broad aste. Madhla dana firm asto.
Thise vidieo is very very.........good....i Like it❤️❤️❤️🤗🤗🤗🤗 khup mast
Video ekdam bhari 👌👌
छान आहे गाव 👌👌👌
दादा ताई तुमच पूर्ण घर दाखवा की गावच व्हिडी हो खुप छान
एकदम मस्त वाटलं.
Amchya Vasai la pan ashi lagwad kartat.
खूप छान दादा खूप भारी वाटत वालाची रेसिपी दाखवा न एकदा प्लीज
Nice vlog khup chan👌🙂
Khupch Chan vlog Satish da 😍😊✌️
मस्त व्हिडिओ दादा गावची आठवण करून देतो तु
मस्तच डोम्याचे कालवण बांगडा रेशिपी लय भारी खलाटी म्हणजे समुद्राजवळचे शेत ना हिरवीगार खलाटी गाडीचा नजारा खलाटीतून दिसणारा तुमचा गाव एक नंबर च
Khup chan watl video bagun dada
तुमचे सगळे व्हिडीओ आवडतात
मला खुप आवडतात तुमचे वीडियो 🎍🎍🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
खूपच मस्त
Tumcha gaon 1 No.
Gava kada chi life mast ahe
Masta video dada….village videos are best 👌🏻👌🏻
खुप मस्त रेसिपी 👌👌😋
Thanks माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई
Khup chaan village...dada
Enjoyed village life
Bhari video
Khup Chan blog.
Dada tumchya ikadcha kala masala pahije hota vikat mile kay please reply
वर्षा चागली सुगरण आहे व मेहनती आहे
👌👌khup Chan dada mast
Khup Sunder gaon 👌👌👌👌👌
Aamcha gharajaval pan khalati ahe n tithe amhi vaal chavli n ghevda bhendi lavaycho. N bhat pan.
Hi Dada ani vahini tumhi dogha magashi farm 🚜🐄🌾var gelat mala vatla mich majya mama chya shetat ahe Goa khoop majja yete farm madhe firaila aaj tumchya ghari candle 🕯🕯🕯🕯🕯 Dinner nice dhomichi gravy bangda fry uttam chhan jevan 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Varshataiii....kharrach greate...
कोंबडी वडे रेसीपी दाखवा
आनंद रताटे ओलकीचे आहेत का मी आमकोलचा आहे ते माझे खास मित्र क्रिकेट मुळे दुसरी ती ताई शुद्ध व्हिडिओ बनवतात त्यांचं नाव ठाऊक नाही पण त्यांचा नवरा शुद्ध माझा मित्र आहे पण खरंच छान व्हिडिओ बनवता पण मी भाऊक झालो पालखी च्या व्हिडिओ ने लय भारी
gavache videos masta mitra
कुपच मस्त volge आणि तुमचं गावच volge kupch भारी. एक nember 👌❤
मस्तच दृश्य,
खूप छान विडिओ बंधू 👌👍🙏