खूपच छान विडीओ तयार केला संदेश भावा 🎉 आदिवासी समाज बांधवांनमध्ये लग्न कशाप्रकारे केली जातात हे आज तुझ्यामुळे आम्हांला बघण्याची संधी भेटली, त्यांची संस्कृती चालीरीती थोडक्यात काय होईना पण बघायला आणि अनुभवायला भेटली ती म्हणजे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, एक नंबर विडीओ ❤
आज पर्यंत पाहिलेल्या आपल्या वीडियो मधील सर्वात चांगली वीडियो ही असावी असे मला वाटते कारण आदिवासी समाज हा वंचित आणि दुर्लक्षित असा आहे..त्यांचा लग्न सोहळा दादा तुझ्यामूळे आज पहायला मिळाला..तसेच अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मिसळून त्यांच्यातलाच एक होऊन जातोस खरच ग्रेट माणुस आहेस..खूप खूप शुभेच्छा भावा तुला..तुझे कौतुक करावे तितके कमीच..
भावा खूप छान विडिओ केली आहेस तू 👍👌 या विडिओ च्या माध्यमातून आम्हला देखील समजले की पालघर मध्ये आदिवासी समाज मध्ये लग्न पद्धती या कशा प्रकारे असतात खूप छान भावा 👍👌
अरे भाई ताडी हि आदिवासी लोकांचा अविभाज्य घटक आहे असा चुकून पण पुन्हा बोलू नकोस.... आदिवासी संस्कृती विषयी माहिती असेल तरच बोलत जा...उगाच व्हिडिओच्या पब्लिसिटी साठी काहीही बोलू नकोस.
संदेश खुपच छान👏✊👍 विडियो दाखवला आपल्या उत्तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडला मस्तच👏✊👍
खूपच छान विडीओ तयार केला संदेश भावा 🎉 आदिवासी समाज बांधवांनमध्ये लग्न कशाप्रकारे केली जातात हे आज तुझ्यामुळे आम्हांला बघण्याची संधी भेटली, त्यांची संस्कृती चालीरीती थोडक्यात काय होईना पण बघायला आणि अनुभवायला भेटली ती म्हणजे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, एक नंबर विडीओ ❤
Mi tumcha kub old subscriber aahe
Mast Chan Bhari Blog
Sunder Parampra
👌👌👌👌👌👌
Khup Chan dada aamche gava madhe aale mude
Tiche video khup mst astat mi roj bgte
लय भारी दादा तुमच्या सोबत राहण्याचा योग आला खुप छान वाटले.. 🥰
Ek number video hota sandesh Dada ✨
खूप खूप मस्त व्हिडिओ संदेश.... आदिवासी समाजातील लग्नं सोहळा एक्सप्लोर खूप मस्त केलास...हीच खरी परंपरा आहे.
Ly bhari ✌
Dance super se bhi upar 🤩🤩🤩
जमलय जमलय
कडक 👍 लय भारी तुझा डान्स संदेश...!
Lay bhari parmpara 😂😊
खुपचं छान जय आदिवासी
Khup bhari video dada
Khup Chan video bhava ❤️👌
खूप छान विडिओ आहे 👌👌👌
दादा तुम्ही आमच्या पालघर जिल्ह्यात आल्याबद्दल पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा
Te mhantant na ekdam mast video mitra😅😅😅
आज पर्यंत पाहिलेल्या आपल्या वीडियो मधील सर्वात चांगली वीडियो ही असावी असे मला वाटते कारण आदिवासी समाज हा वंचित आणि दुर्लक्षित असा आहे..त्यांचा लग्न सोहळा दादा तुझ्यामूळे आज पहायला मिळाला..तसेच अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मिसळून त्यांच्यातलाच एक होऊन जातोस खरच ग्रेट माणुस आहेस..खूप खूप शुभेच्छा भावा तुला..तुझे कौतुक करावे तितके कमीच..
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
जय आदिवासी जय जोहर ....✌️
आदिवासी भावानो एकीने रहा ...एकमेकांची ताकद बना....जय आदिवासी
Jy, aadiwasi baahi
Khup chan 👌👍🙏
भावा खूप छान विडिओ केली आहेस तू 👍👌 या विडिओ च्या माध्यमातून आम्हला देखील समजले की पालघर मध्ये आदिवासी समाज मध्ये लग्न पद्धती या कशा प्रकारे असतात खूप छान भावा 👍👌
Chan ,👌👍
दादा मी स्वतः अविनाश .चा लग्न सोहळा मुंबई मधुन पालघर गेलो होतो सोमटा या ठीकांनी आम्ही कोकणकर संगमेश्वर 🙏🏾
❤
दादा तुम्ही पालघर जिल्ह्यात आलात त्या बदल खूप छान दादा आमच्या गावात आला असं माहित नाही झालं मला आलॊ असतो भेटायला तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
Dada mi tya Pooja di che video bgte
👍🏻👍🏻👍🏻
Thank you ❤️🙏
ह्या मध्ये १४:५० पासून जे गाण वाजता आहे ते नाव मिळेल का
Nice
J😊
अरे भाई ताडी हि आदिवासी लोकांचा अविभाज्य घटक आहे असा चुकून पण पुन्हा बोलू नकोस.... आदिवासी संस्कृती विषयी माहिती असेल तरच बोलत जा...उगाच व्हिडिओच्या पब्लिसिटी साठी काहीही बोलू नकोस.
Bhari hot lagn