हे गाणे मी जेव्हा जेव्हा आयकतो तर माझे मन बहरुण व डोळामध्ये पाणी येते हि आमच्या भाग्य विधाताची कहाणी आहे फक्त गाणी नाहितर आमची कहणी आहे जय भीम वैशालीताई मन पुर्वक आभार आपले
वैशाली तुझे गाण आणि गळयाचा पोत..लाजवाब छोट्या छोट्या जागा खूपच सुंदर घेतेस ... गाण्याला तुझ्या गळ्यामुळे एक वेगळीच उंची लाभली ...असंच जगाला गाणी देत जा ...आम्ही सदैव तुझे ऋणी राहू ...
साजरी भीम जयंती करू (Lyrics) ज्ञानपिपासू युगंधरा च्या ज्ञानपिपासू युगंधरा च्या आठवणीला स्मरू साजरी भीम जयंती करू ll धृ ll राष्ट्र कोहिनूर भिमरायाला सहर्ष देऊ मानवंदना पाईक आम्ही सदैव त्यांच्या ध्येय प्रति वावरू साजरी भीम जयंती करू ll १ ll संघठीत व्हा शिकुनी सारे प्रगतीस्तव संघर्ष करा रे प्रेरक त्यांच्या उपदेशांचा वसा अंतरी धरु साजरी भीम जयंती करू ll २ ll शिल्पकार ते संविधानाचे उद्धारक ते उपेक्षितांचे ज्वलंत त्यांच्या राष्ट्रभक्तीची मशाल हाती धरु साजरी भीम जयंती करू ll ३ ll ज्ञानपिपासू युगंधरा च्या आठवणीला स्मरू साजरी भीम जयंती करू
मैं इस गीत की मीनिंग नहीं समझता हूं लेकिन आपकी आवाज, आपकी स्वर और आपकी लय मेरे दिल को छू गया। मैं आपकी आवाज को सलाम करता हूं। मैं यह गाना सुनना बहुत बहुत...... पसंद करता हूं।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर आवाज आणि त्यातील भावनांचा ओलावा मनाला आनंद देऊन जातो रंगराज लांजेवार यांनी गीतामधील सशक्त शब्दांना वैशाली ताईंनी खरोखरच न्याय दिला आहे. आपणा दोघांचेही मनस्वी अभिनंदन ❤
आपल्या माणसाच्या बाबासाहेबांच्या जीवनावर गायलेले गाणे अतिशय सुमधुर ! बरे झाले लताबाईंनी गायले नाही. नाही तर हा सुमधुर आवाज ऐकता आला नसता ! ।। क्रांतिकारी जयभीम ।। ।। नमो बुद्धाय ।।
आपण गायलेलं गाणं खूप उत्कृष्ठ आणि सुंदर आवाजात गायलं आहे,गाणं कितीही वेळ ऐकलं व,बघितलं तरीही तेवढाच उत्साह असतो जेवढा पहिले ऐकतो तसाच ताई खूप सुंदर ,जय भीम,जय भारत
जयभीमच! कर्णमधुर सूंदर असे गीत... की ते गीत ऐकले कितीदा तरी,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतो. ज्या कवीने हे गीत लिहिले त्यांना आणि गायिका वैशाली ताई यांना सस्नेह मानाचा ,जयभीम!
*....शिकवा.... ....चेतवा.... ....संघटित करा....* 🇪🇺 *..विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या* 🔹🇪🇺 उद्या 14 एप्रिल.....भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती... कोरोना मुळे खुप मोठ देशावर संकट आलेलं आहे. त्यामुळे यंदा आपण विश्वरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती* सार्वजनिक रित्या साजरी न करता आपापल्या घरातच साजरी करायची आहे. *कुणीही कितीही भावनिक* असाल तरी कृपया बाहेर पडू नका. राज्य शासनाने *कोरोना* विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात *"साथरोग प्रतिबंधात्मक कायदा" १८९०* दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिह्यात *सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक* कार्यक्रमांना काही कालावधी करिता थांबविलेले आहे. मित्रांनो.. आपल्यासाठी आपला देश महत्वाचा आहे. त्यामुळे जयंती साजरी करायला अथवा *अभिवादन* करायला *बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ* अथवा *विहाराजवळ* जमाव करू नका. किवा कोणीही रस्त्यावर येऊन कोणत्याही प्रकारची रैली किवा मिरवणुकीचे आयोजन करू नका !! धन्यवाद!! 🙏🏻 *घरी राहा.....! सुरक्षित राहा.....!*🙏🏻 आपला sushilkhade1@gmail.com 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🌷🌷🙏
नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || जय भीम ||
वैशाली ताई तुमचा सुंदर कोकिळा मधुर आवाज हृदयस्पर्शी आहे मी ताई तुमच्या आवाजाची गाणी नित्य ऐकावाशी वाटतात मला तुमचा कोकिळा स्वर खुप खुप आवडतो मी बहुतेक तुमची गाणी ऐकत असतो माझ्यासाठी खऱ्या अर्थाने तुमीच सुर कोकिळा आहात अशीच गाणी आपल्या समाज्यासाठी गात रहा आम्ही सर्व भिम सैनिक तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहु ताई जय प्रबुद्ध भारत जय भीम जय भारत जय संविधान
वैशाली, अप्रतिम गीत सादर केल... Stay blessed... तथागत बुध्दाचे आशीर्वाद तुझ्या वर राहोत आणि तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच कामना.. सर्व वादक कलाकारांनी चांगली साथ दिली 👍👍👍👍🌹🌹🌹🙏🙏👍.
वैशाली माडे बहेनजी सप्रेम क्रांती कारी जयभीम आपला आवाज इतक इतक स्विट स्विट आहे. कि त्याचे शब्दात वर्णन करणे आशकय आहे. म्हणुन आपलया पुढे कितीही कोणी भारी आसलयाचे दाखवले तरी मी एका शब्दात वर्णन करतो कि सोनार कि सो. लोहार कि एक काफी है। दुसऱ्याने शभंर गाणे म्हटंले तर आपल एक गान त्या बरोबर आहे .आपलाः आवाज अतीशय मधुर रसाळ आसुन आवाजाची कवालिटी हि नौबर एकची आहे .तथागत महाकरूणीक भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबाबसाहेब भीमराव रामजी आबेंडकर याचे आशिर्वादाची क्रपा होऊन आपली सातत्याने प्रगती ऊनती होऊन आपले कलयाण हो आपलयाला दिर्घ आयुष्य निरीगी जीवन प्राप्त होवो आशी प्रार्थना वंदन करतो
लता मंगेशकर यांना आपण केव्हाच कितीतरी पटीने मागे टाकले आहे आज आपला आवाज आपण दलित आहात म्हणून दाबला जात आहे म्हणूनच आपल्या गाण्याला बाबासाहेबांची साथ लाभली आहे खरोखरच वैशाली माडे तुमच्या आवाजाची गोडी सदैव ऐकत राहावी असेच वाटते जय भीम
लता मंगेशकर यांच्या पेक्षा किती तरी पटीने वैशाली माडे आपला आवाज सुरेल गोड आहे लताबाई ने बाबासाहेब यांच्या जीवनावर कधीच गीत म्हटले नाही म्हणून की काय तु स्वर सम्राधी झालीस काळाने च तुला जन्मास घातले
जय भीम... आपल्या मधुर वाणीतून महामानवाची गौरवगाथा ऐकून मन भारावून गेले...! आपली गोड आणि सुमधुर वाणी अशीच श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य करो हीच बुद्ध चरणी प्रार्थना...! ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🚩🇪🇺🇮🇳
धम्म सकाळ नमो बुद्धाय सप्रेम जय भीम विश्वरत्न, महामानव, क्रांतिसूर्य, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार संविधान निर्माता, बोद्धिसत्व, प. पूज्य. बाबा साहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १४ एप्रिल २०१९, १२८वी जयंती निमित्त, आपणास व आपले परिवरास तसेच सर्व भारतवाशीयास मंगलमय कामना, हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐 💐विनम्र अभिवादन💐 💐नतमस्तक कोटि कोटि प्रणाम💐
Tai khup godva aahe tumchya aawajat tumchya awazala todch nahi mi tumcha khup motha fan ahe.....Manacha Jay bhim.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असेच बाबासाहेबाची गाणी गात चला बाबासाहेब चे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही तुम्हच्या बद्दल अभिमान वाटतो माझ्या हया भिम कन्याला त्रिवार अभिवादन गात रहा गात रहा अशीच प्रगती होत जावो हीच इच्छा जयभिम नमो बुध्दाय
वाह वाह जितकी तारीफ करावी कमीच आहे खुपच सुंदर आवाज आणी गाण्याचे बोल सर्वच काबीले तारीफ ....अभीनंदन वैशाली.
हे गाणे मी जेव्हा जेव्हा आयकतो तर माझे मन बहरुण व डोळामध्ये पाणी येते हि आमच्या भाग्य विधाताची कहाणी आहे फक्त गाणी नाहितर आमची कहणी आहे जय भीम वैशालीताई मन पुर्वक आभार आपले
भिमरायची कोकिळा.... माझी वैशाली ताई ❤
स्वाभिमानी जय भीम जय शिवराय
फारच छान महामानव विश्वरत्न ज्ञानसुर्य गोरगरीबांचे कैवारी डॉ.बाबासाहेबांना शत-शत नमन.
वैशाली ताई तुमचा आवाज खूप गोड आहे
क्रांतिकारी जय भीम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला 🙏🙏🙏
👍👍👍
Madam tumcha awaj khup god aahe
@@jaywantkamble9146 qq
1:46 ,💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏
वैशालीताई जयभिम.....
तुमचा ईतका गोड आवाज आहे की तुम्ही गायीलेल हे गाणं नेहमी ऐकत राहावे असे वाटत
धन्यवाद ताई....
तेलंग साहेब अगदी बरोबर , वैशाली ताई ही भीमाची लेक आहे " राजकन्या"
Brobr bolla tumhi
Nice
વૈશાલી માને જી ધન્યવાદ
આપને તથા આપની SRK ટીમ ને
સાદર જય ભીમ
वैशाली तुझे गाण आणि गळयाचा पोत..लाजवाब छोट्या छोट्या जागा खूपच सुंदर घेतेस ... गाण्याला तुझ्या गळ्यामुळे एक वेगळीच उंची लाभली ...असंच जगाला गाणी देत जा ...आम्ही सदैव तुझे ऋणी राहू ...
Dr. Maruti Gangawane
Thanks
*आजच्या घडिला अत्यंत सुरेल ,सुरेख , श्रवणीय व अत्यंत मधुर असा आवाज आहे आमच्या भगिनीचा,आपल्याबद्दल आम्हा सर्व समाज बांधवांना सार्थ अभिमान आहे.जयभिम.
अप्रतिम सुरेल आवाज.salute to you didi vaishali
वैशालीताई हे गान आगदी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं मन भरुन येतं तुम्हाला कोटी कोटी जयभीम
वैशाली ताई तुमचाआवाज खूपच गोड आहे,भिम ,बुद्ध यांचीही गौरव गिते आणि प्रबोधन तुमच्या हातून घडो ही भगवंता चरणी प्रार्थना.
साजरी भीम जयंती करू (Lyrics)
ज्ञानपिपासू युगंधरा च्या
ज्ञानपिपासू युगंधरा च्या
आठवणीला स्मरू
साजरी भीम जयंती करू ll धृ ll
राष्ट्र कोहिनूर भिमरायाला
सहर्ष देऊ मानवंदना
पाईक आम्ही सदैव त्यांच्या
ध्येय प्रति वावरू
साजरी भीम जयंती करू ll १ ll
संघठीत व्हा शिकुनी सारे
प्रगतीस्तव संघर्ष करा रे
प्रेरक त्यांच्या उपदेशांचा
वसा अंतरी धरु
साजरी भीम जयंती करू ll २ ll
शिल्पकार ते संविधानाचे
उद्धारक ते उपेक्षितांचे
ज्वलंत त्यांच्या राष्ट्रभक्तीची
मशाल हाती धरु
साजरी भीम जयंती करू ll ३ ll
ज्ञानपिपासू युगंधरा च्या
आठवणीला स्मरू
साजरी भीम जयंती करू
Very nice song rani
Nice songs
Jay bhim
जय भिम खुपच छान आवाज आहे👌
साजरी भीम जयंती उत्तम गणित📘🇮🇳🇪🇺👌🙏
मैं इस गीत की मीनिंग नहीं समझता हूं लेकिन आपकी आवाज, आपकी स्वर और आपकी लय मेरे दिल को छू गया। मैं आपकी आवाज को सलाम करता हूं। मैं यह गाना सुनना बहुत बहुत...... पसंद करता हूं।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पहिल्यांदा अयेकल असं सुरेल संदर गीत बाबासाहेबांचं.🙏
💕वैशालीजी तुम्हचा आवाज हा🐦 कोकीळा प्रमाने आहे तुम्हचे 😍गाणे मला खुप आवडतात....😘मन मोहून धाडतात अगदि वसंत त्रृतुत पडलेला 💦पावसाप्रमाने.....🙏जय भिम🙏
खुपच सुंदर आवाज आणि त्यातील भावनांचा ओलावा मनाला आनंद देऊन जातो रंगराज लांजेवार यांनी गीतामधील सशक्त शब्दांना वैशाली ताईंनी खरोखरच न्याय दिला आहे. आपणा दोघांचेही मनस्वी अभिनंदन ❤
आपल्या माणसाच्या बाबासाहेबांच्या जीवनावर गायलेले गाणे अतिशय सुमधुर !
बरे झाले लताबाईंनी गायले नाही. नाही तर हा सुमधुर आवाज ऐकता आला नसता !
।। क्रांतिकारी जयभीम ।।
।। नमो बुद्धाय ।।
लता हे जातीय ब्राम्हण होती हे साबित होते
लता... तर फिक्की पडली इथे
''काय आवाज आहे तुजा ,,वैशालीताई
ला जवाब आणि गान ही ,, !!जय भिम!!
अगदी बरोबर , शिरसाट साहेब !!!
Jay bhim🙏
Shutt upp,LATADIDI chya payachi barobari nahi aahe,, faaltoo
😂😂😂😂😂 पार्ले बिस्किट ची बरोबरी गुड डे बरोबर करतो आहेस बे
@@rekhathakur8921 वैशाली ची लायकी हायं का ...
तुम्ही अशीच भीम गीते गात राहो आणि जीवनात यशस्वी होवो हीच शुभकामना.
खरच मला गर्व आहे मि बुद्धिस्ट असल्याचा...
अतिशय सुंदर गीत...👍👍
जय भीम ताई
jay bhim
जो पर्यत श्वास आहे तो पर्यत भीम जयंती साजरी करणार
जय भीम
जिंकला भावा तू कराल अत्याचार अमूच्यावर तरी जयभीम चा जयहोश राहिल
इतकं मनापासून गायीलं की ते शब्द मधाळ झाले. सगळ्यात वैशाली चे हे गीत खूपच गोड ...
अशीच गात राहा.
अप्रतिम आवाज
अप्रतिम शब्द
अप्रतिम संगीत
सविनय जय भिम....
अप्रतिम आवाज
Jai Bhim
अगदी मन ओथंबून गेले....
किती वेळा गाणं ऐकाव तेवढच वेळ गाण पाहावं देखील वाटत....ग्रेट दिदू...
जय बसवण्णा जय भिम
Very nice
Nice,
आपण गायलेलं गाणं खूप उत्कृष्ठ आणि सुंदर आवाजात गायलं आहे,गाणं कितीही वेळ ऐकलं व,बघितलं तरीही तेवढाच उत्साह असतो जेवढा पहिले ऐकतो तसाच
ताई खूप सुंदर ,जय भीम,जय भारत
या पुढील भीम जयंतीसाठी हेच सुंदर गीत गाजणार. Vaishali Tai, Congrats & keep it up. .
खुप सुंदर गाण आणि त्या गीताला शोभेल अशी वैशाली माडे यांचा सुरेल आवाज ...... अशा प्रकारची गाणी गायली जावी हि अपेक्षा .
UHF of this communication
kiran meshr
am
Thanks....
Bnn bcvcvvvgvvbuuui8888888ccxc ccv v business
कीती गोड आवाज आहे ...ऐकून अस वाटत आहे की ऐकतच राहावं ....जबरदस्त 🙏🙏🙏
काय आवाज आहे मला तर सर्व गाईकांमध्ये खूप आवडतो..खूपच सुंदर
Vaishali khup Chan geet aahe
ताई आवाज आणि शब्द उच्चार खरोखर अ प्रतीम जय भीम नमो बुध्दाय
जयभीमच!
कर्णमधुर सूंदर असे गीत...
की ते गीत ऐकले कितीदा तरी,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतो.
ज्या कवीने हे गीत लिहिले त्यांना आणि गायिका वैशाली ताई यांना सस्नेह मानाचा ,जयभीम!
*....शिकवा.... ....चेतवा.... ....संघटित करा....*
🇪🇺 *..विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या* 🔹🇪🇺
उद्या 14 एप्रिल.....भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती...
कोरोना मुळे खुप मोठ देशावर संकट आलेलं आहे. त्यामुळे यंदा आपण विश्वरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती* सार्वजनिक रित्या साजरी न करता आपापल्या घरातच साजरी करायची आहे. *कुणीही कितीही भावनिक* असाल तरी कृपया बाहेर पडू नका.
राज्य शासनाने *कोरोना* विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात *"साथरोग प्रतिबंधात्मक कायदा" १८९०* दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिह्यात *सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक* कार्यक्रमांना काही कालावधी करिता थांबविलेले आहे.
मित्रांनो..
आपल्यासाठी आपला देश महत्वाचा आहे. त्यामुळे जयंती साजरी करायला अथवा *अभिवादन* करायला *बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ* अथवा *विहाराजवळ* जमाव करू नका. किवा कोणीही रस्त्यावर येऊन कोणत्याही प्रकारची रैली किवा मिरवणुकीचे आयोजन करू नका !!
धन्यवाद!!
🙏🏻 *घरी राहा.....! सुरक्षित राहा.....!*🙏🏻
आपला
sushilkhade1@gmail.com
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🌷🌷🙏
Nice sound Tai
अप्रतिम अतिशय सुंदर
मण अगदी प्रसन्न झाले
खुपच गोड आवाज
जय भीम वैशाली ताई
वैशाली ताई,,,,आम्हाला, आणि देशाला तुमचा सार्थ अभिमान आहे,,,बारीक बारीक जागा सुध्दा तुम्ही सोडल्या नाही,,,,,गाण्याला ,100 टक्के न्याय दिला,,,,गायिका स्वरलक्ष्मी लहाने परभणी
किती गोड गीत आहे सारखं सारखं ऐकलं तरी मन भरत नाही , आणि खूप छान आवाज आहे वैशाली माडे चा, जय भीम🙏🙏
हो मला पण असच वाटतं
खूप छान आवाज
अप्रतिम शब्दरचना
दिल खुश हो जाता हें
जय भिम🙏
😨😨😨😨😨😨😨😨
Va
Apratim Git aani Gayki aani sadrikaran ! Vandan Babasahebana ! Aani Nila salam Gir Grup la ! 🥉🥉🥉
वैशाली ताई तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे .सप्रेम जयभीम
I am proud of Vaishali Made for her voice. With blessings.
वैशाली।मढे जी।आपल्या।आवाज।लता मंगेशकर।पेक्षा ही।हिट।आहे।जयभीम।।।
No compare with anyone
नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||
Salute to The Knowledge of Symbol
अप्रतिम सौंदर्य गान
Nice
Very nice song tai❤
वैशाली ताई तुमचा सुंदर कोकिळा मधुर आवाज हृदयस्पर्शी आहे मी ताई तुमच्या आवाजाची गाणी नित्य ऐकावाशी वाटतात मला तुमचा कोकिळा स्वर खुप खुप आवडतो मी बहुतेक तुमची गाणी ऐकत असतो माझ्यासाठी खऱ्या अर्थाने तुमीच सुर कोकिळा आहात अशीच गाणी आपल्या समाज्यासाठी गात रहा आम्ही सर्व भिम सैनिक तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहु ताई
जय प्रबुद्ध भारत जय भीम जय भारत जय संविधान
Apratim 🙏❤️💙💙💙jai bhim
Why so many dislikes????
Dislikers u guys even know what is music????
What a composition ❤️wow..
Vaishali tai khup chan gaylis.
खऱ्या गानकोकिळा श्रेया घोषाल जी माडे जी सेम आवाज क्रांतिकारी जय भीम
वैशाली, अप्रतिम गीत सादर केल... Stay blessed... तथागत बुध्दाचे आशीर्वाद तुझ्या वर राहोत आणि तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच कामना.. सर्व वादक कलाकारांनी चांगली साथ दिली 👍👍👍👍🌹🌹🌹🙏🙏👍.
अप्रतिम वैशाली जी
काय...सुंदर आवाज आहे
अप्रतिम आवाज,,, लता मंगेशकर फिकी पडली अस मला वाटत, आणि हे च खरे आहे.... मानाचा जयभीम.. ताई
वैशाली माडे बहेनजी सप्रेम क्रांती कारी जयभीम आपला आवाज इतक इतक स्विट स्विट आहे. कि त्याचे शब्दात वर्णन करणे आशकय आहे. म्हणुन आपलया पुढे कितीही कोणी भारी आसलयाचे दाखवले तरी मी एका शब्दात वर्णन करतो कि सोनार कि सो. लोहार कि एक काफी है। दुसऱ्याने शभंर गाणे म्हटंले तर आपल एक गान त्या बरोबर आहे .आपलाः आवाज अतीशय मधुर रसाळ आसुन आवाजाची कवालिटी हि नौबर एकची आहे .तथागत महाकरूणीक भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबाबसाहेब भीमराव रामजी आबेंडकर याचे आशिर्वादाची क्रपा होऊन आपली सातत्याने प्रगती ऊनती होऊन आपले कलयाण हो आपलयाला दिर्घ आयुष्य निरीगी जीवन प्राप्त होवो आशी प्रार्थना वंदन करतो
माझ्या भिमाची पुण्याई
खरोखर तुला बाबासाहेंबाचा आशिर्वाद आहे ....लताबाई ...तीन वेळा फेल...वा वा ..याला म्हनतात
भिमाचं रक्त....
जय भिम
अप्रतिम गाणे👌👌👌 साजरी भीम जयंती करू 💙 मन भरून येते हे गाणे ऐकल्यावर खूप छान आवाज ताई ! जय भीम 🙏
खुप छान तुमचा आवजी आणि गाणे या भिम जयंती ला मी हेच गाणे मनार
जय भिम
जयभीम
ललीता. शिरसाठ परभणी
very good ..Best luck..
आपन देशाची शान आहात..
L
Nice
खूपच सुंदर आवाज वैशाली ताई
...
Jay Bhim
वैशाली चे स्वर...आणि कुणाल च कंपोजिंग व्वा....खूप खूप सुंदर...मित्र द्वे ला लाख लाख सदिच्छा...!
अति सुंदर खूप छान अशाच शांत म्युजिक् मध्ये अजून नवीन भरपूर गाणी लवकर घेऊन या आम्ही वाट बघतोय जय भीम
Aawajala tod nahi tai tumchya AWSm song with sweet voice
Jai bhim
Kattr jaibhim
लता मंगेशकर यांना आपण केव्हाच कितीतरी पटीने मागे टाकले आहे आज आपला आवाज आपण दलित आहात म्हणून दाबला जात आहे म्हणूनच आपल्या गाण्याला बाबासाहेबांची साथ लाभली आहे खरोखरच वैशाली माडे तुमच्या आवाजाची गोडी सदैव ऐकत राहावी असेच वाटते जय भीम
वैशाली ताई क्या खूबसूरत गाया है आपने इतना सुंदर ही आवाज शायद ही किसी का हो सकता है।
लता मंगेशकर यांच्या पेक्षा किती तरी पटीने वैशाली माडे आपला आवाज सुरेल गोड आहे लताबाई ने बाबासाहेब यांच्या जीवनावर कधीच गीत म्हटले नाही म्हणून की काय तु स्वर सम्राधी झालीस काळाने च तुला जन्मास घातले
I like it.
Punjaji जी, पुन्हा एकदा विचार करा आणि मग ही अशी कमेन्ट लिहा..
Larissa
तुमच्या बुडाला का आग लागली
Krish Sahare कारण तुम्ही 'भारत रत्न' आणि 'गानसम्राज्ञी' chi तुलना एका सर्वसाधारण गायिके बरोबर करताय...
भाषा सांभाळून वापरा...
Krish Sahare मी लता मंगेशकर यांची भक्त आहे.. त्यांनी बाबासाहेबांची गाणी गायली नाहीत म्हणुन त्या वैशाली made पेक्षा कमी सुरेल गातात, हा कुठला नियम?
जयभीम...अप्रतिम सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🎉
Mai dil se ye bat kah raha hu aapka madhur aawaj mere hriday ko chhu gaya aapko 🙏🙏❤️🙏🙏aap great hai aapke mata pita ko 🙏🙏❤️🙏🙏 tq
vaishali tai heart touching voice ...अतिशय शुध्द स्वरात गायलेलं भीमाच्या खर्या लेकीचं गीत काळजाला भिडलं ....
खरोखर चागला आवाज आहे
Good songs of our inspiration
Very-Very Nice song indian gan kokila vaishali taiee
Khupch Sundar aavaj
Vaishali tai aprtim swar kaljaat bhidtatt aplya await
Jawab nhi hy didi es song ka kya gaya hy mind blowing Play back singer se bhi upar hy ye song
Bahut hard .....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥I'm big fan of yours, Vaishali mam!
वैशाली ताई तुमचा आवाज खूप गोड आहे आमच्या कडून जय भीम तुमच्या सर्व टीमला आणि तुम्हाला ही🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गित जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏
Q
Jay bhim🙏Namo buddhay🙏 Vaishali tai, tumchya sumadhur aavajatil he git khupch Apratim gayle aahe. 👍👍🌹🌹👍👍
जय भीम... आपल्या मधुर वाणीतून महामानवाची गौरवगाथा ऐकून मन भारावून गेले...! आपली गोड आणि सुमधुर वाणी अशीच श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य करो हीच बुद्ध चरणी प्रार्थना...!
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🚩🇪🇺🇮🇳
वैशाली मॅडम आपण खरोखरच आपला आवाज आपल्या सारखाच सुंदर व मधुर आहे. खर सांगायच तर मी रोज रात्री आपले एक गाणे ऐकल्या शिवाय झोपत नाही.....
जय भीम
महामानवास वंदन करून
आपला आवाजातून भीमाची लेक आपल्या सर्व टीमला नमस्ते
महाराष्ट्राची गाण कोळीळा
ऐखादया पुरस्कारां प्राप्त करेल असे
गायन व गीत आहे जय शिवराय
जय भीम
धम्म सकाळ
नमो बुद्धाय
सप्रेम जय भीम
विश्वरत्न, महामानव, क्रांतिसूर्य, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार संविधान निर्माता, बोद्धिसत्व, प. पूज्य. बाबा साहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १४ एप्रिल २०१९, १२८वी जयंती निमित्त, आपणास व आपले परिवरास तसेच सर्व भारतवाशीयास मंगलमय कामना, हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
💐विनम्र अभिवादन💐
💐नतमस्तक कोटि कोटि प्रणाम💐
Jay bhim tai
🙏जय भिम 🙏 हे गाणं मी दिवसातून 4 वेळा तरी ऐकतो 😍💙 वैशाली ताई तुमचा आवाज खुप भारी आहे ❤️
मनाला तुमचे स्वर छेडून जातात..तुमच्या गाण्याने मन प्रफुल्लित होते..वैशाली ताई जय भीम....❤
Tai khup godva aahe tumchya aawajat tumchya awazala todch nahi mi tumcha khup motha fan ahe.....Manacha Jay bhim.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप चांगला संदेश गाण्यातून मिळाला?
जय भीम जय संविधान
वैशाली ताई तुमचं हे गाणं मी तब्बल 22 वेळा ऐकलं आहे आणि मी हे रोज सकाळी गाणं ऐकतो खूप छान लिखाण आणि तुमचा आवाज ही तितकाच गोड......... जय भिम
Tu paagal aahes mg
जय भिम ताई तुझं गीत ऐकलं की अगदी मन प्रसन्न होत💞
Jai bhim
Very nice didi
Hum Ho Gaye apke
Jay bhim
जयभिम ची स्वर कोकीळा....... फार सुंन्दर आणि सुरष असा मनमोहक आवाज.....
🙇♂️🙏परम पूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙏🙏अप्रतिम खूप छान गीत गायले ताई
खरोखर लता ताई चा आवाज या पुढे फिका आहे मला खुप आवडल हे गीत आणि गीताचा अर्थ पन आवडला
जयभिम फारच छान
असेच बाबासाहेबाची गाणी गात चला
बाबासाहेब चे स्वप्न पूर्ण
होण्यास वेळ लागणार नाही
तुम्हच्या बद्दल अभिमान वाटतो
माझ्या हया भिम कन्याला त्रिवार अभिवादन गात रहा गात रहा अशीच प्रगती होत जावो हीच इच्छा जयभिम नमो बुध्दाय
Very nice voice
Ek no.
Sare bhajan ek taraf Ye song hi kafi hai
Puri jindagi ke liye
Tumhari awaz vaishali ji bahut hi madhur hai
Kuchh bhi kahna chhoti bat hogi
जिसे समाज उचित मानकर चले,
जिसमें सबको अधिकार और सुविधएं प्राप्त हों,
जिसमें भेदभाव न हो, वही न्याय है।
जय शिवराय
#जय_भिम #जय_महाराष्ट्र #जय_भारत.😎🙏🙏😎😎
Kharach Khup Sunder Voice Konasi Compair nhi Karu Sakat Awosame Voice Taai krantikari Jay Bhim 💙💙🙏🙏
विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
वैशाली माडे खूप सुन्दर आवाजत हे गाणे गायले आहे Thunks
वैशाली ताई जयभिम
आपला आवाज अप्रतिम व आतिशय मधूर आहे,त्यात डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचे गाणे म्हणजे ऐकतच राहावे असे वाटते.
खूप खूप धन्यवाद.!
खूप छान वैशाली ताई माडे सर्वप्रथम आपल्याला क्रांतिकारी जय भीम ...
👍💐
Tai khup sundar song I like it song मानाचा निळा कडक भडक जय भिम
ताई तुमचा आवाज अगदी सुदर् आहे लता मंगेशकर यांच्या पेशा आगदी सुंदर आहे
साजरी भीमजायन्ति करू अप्रतिम गीत आणि आवाज खुप गोड़ वैशाली बेटा खुप प्रगति कर सुभेच्छा
जय भिम
शब्द रच् ना 😢😢❤
Kiti god aawaz aahe vaishali I am proud of you god bless you 🙏🙏🙏🙏
Khup divsa nanter ek navi lay, tal aslele gane. Very lovely song with sweet voice. Keep it up Vaishali...
Disha Ramteke ljjjj
अगदी मनाला स्पर्शून जाणार आवाज👌
क्या बात हे ताई💐
वैशाली ताईअतिशय गोड आवाज आहे.आणि महामानवाचे गुणगान करताना ही गोडी अजूनच वाढते.
लता बाई पण फेल आहे तुमच्या आवाजा पुढे ......
Super .....Jay Bhim
Avinash Gaikwad
Avinash Gaikwad ad
Jay bhim
Avinash Gaikwad khara ahe
Avinash Gaikwad
jay bhim
वैशाली ताई तुमचा आवाज खूप गोड आहे
क्रांतिकारी जय भीम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला 🙏🙏🙏
खूप सुरेख गाता..... वैशाली ताई जय भीम
Vaishali ji super zabardast mahol surekh sundar chan apratim laajawab tumcha aawaj🙏🙏🙏🙏🙏
Great singer Vishali Tai,
all the best
जयभीम वैशाली बहिणी 🙏 किती गोड आवाजात भिमजयंती साजरी केली आहे. लव यु माय डियर सिस्टर 🙏 बुद्धा ब्लेस यु 🙏🙏🙏
वैशाली ताईंना विनंती आहे की हे गाणं गुगलवर अपलोड करावं
Send to you
Send to youtube
हृदयाला भिडणारे गाणं गायल आहे ताई तुम्ही "जय भीम"
Banjo git