जे अंधभक्त महागाई वर ज्ञान पाजतात महागाई वाढली तर मजुरी वाढली पगार पण वाढला तर शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं सरकारचं की सोयाबीनला भाव २००४ चा देत आहे, आता शेतकरी सरकारला बैल लावतील बैल आणि ते पण नांगरासकट 🙏
प्रत्येक हंगामात शेती पिक निघाले कि सरकार आयात करते त्यामुळे आता निवडणुका मध्ये हि मतदार आयात करा मग समजेल शेतकरी कष्टकरी यांचे दुःख णे हरभरा पेरणी च चालू आहे अजून अन् यांनी हरभरा आयात केला भो सोयाबीन,तुरी, कापूस, हरभरा हे सर्व आयात केले तर शेतमाल भाव कसे वाढतील
गांज्या लागवड आणि विक्रीसाठी परवानगी द्यायला हवी आहे
नक्कीच
ऑस्ट्रेलियाचा हरभरा भारतात आयात केला जात आहे
जे अंधभक्त महागाई वर ज्ञान पाजतात महागाई वाढली तर मजुरी वाढली पगार पण वाढला तर शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं सरकारचं की सोयाबीनला भाव २००४ चा देत आहे, आता शेतकरी सरकारला बैल लावतील बैल आणि ते पण नांगरासकट 🙏
हे भाजपवाले प्रत्येक शेतमालाचे भाव पाडू राहिलेत, यांना निवडणुकीत पाडा,त्यांना त्यांची जागा दाखवून द्या💯💯
फुकट ची सवय लाऊन ऐक दिवस राजकारनी देशला श्रीलंका करनार
याचे फक्त राजकारनी आपले घर भरन्यात दंग आहे
सर्व शेतकऱ्यांना एक विनंती की निवडणुकीवर बहिष्कार टाका
प्रत्येक हंगामात शेती पिक निघाले कि सरकार आयात करते त्यामुळे आता निवडणुका मध्ये हि मतदार आयात करा मग समजेल शेतकरी कष्टकरी यांचे दुःख णे हरभरा पेरणी च चालू आहे अजून अन् यांनी हरभरा आयात केला भो सोयाबीन,तुरी, कापूस, हरभरा हे सर्व आयात केले तर शेतमाल भाव कसे वाढतील
मग तुम्ही सरकार पाडा
नेत्याच्या पुगीवर डोलणारे बरेचशे शेतकरी आहे
एकदा भाजपला पाडा
Demand khtam
Rate khatam
Jevha demand asate tevha export ban😅😅😅😅
Modi baba ki jay
Tumala shetkari mala la bhav nahi tumala Hindu muslim mandir masjid jativad pahije, tumala desh heet Nako ahe.
Kacha kach pada