पूजा तू खूप छान व्हिडीओ बनवतेयस असंच व्हिडिओ कायम बनावत राहा।तुझा आवाज खूप छान आहे तुझी भाषा तर खुपच सुंदर।तुझं गाव आणि तुझी संस्कृती कायम अशीच व्हिडीओ च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत जा।आदिवासी समाजाच्या चाली रूढी परंपरा संपूर्ण समाजपर्यत पोहचतील तसेच तुझी सुद्धा व्हिडीओ बनविण्याची आवड कायम राहील। खूप सुंदर बोलतेस छान बोलतेस।अशीच तुझी कला जप खूप सारे नवनवीन content नुसार व्हिडिओ बनाव। आणि लोकांचं काय लोक नाव ठेवायलाच बसलेले आहेत।आपल्याला योग्य वाटेल ते करायचं।करण समाजाची रितच अशी आहे की कोण चांगलं करायला लागलं की त्याला कसा पाठी आणायचा हे लोकांचं काम असत तर आपल्याला जे Support करतायत त्यांच्या साठी नक्की काय तरी नवनवीन करून दाखव। Keep It Up👍 माझं सुद्धा चॅनेल आहे *कोकणची शान* मी सुद्धा आपली मराठी संस्कृती ।कोकण।मनोरंजन।छोट्या मोठ्या व्हिडीओ च्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करत असतो।तुझ्या इतका तर नाही पण छोटासा प्रयत्न नक्की करतोय जर वाटलं तर नाही चॅनेल ला भेट दे😘 👈From Ratnagiri Ankesh Dhangade Kokanchi shan ruclips.net/channel/UCQq22jEENUaRp5FKT8MzTFQ
पुजा खुप मनातल बोलते आपली लोक फक्त मागे खेचायच काम करतात पण लोकांनच काही ऐकायचे नाही पण तु तर खुप चांगला काम करते कारण एक आदिवासी मुलगी ऐवढ छान विडिओ बनवले 👌👌👍
खुप छान पूजा आणि लोक हे हसण्यासाठी च असतात . नको लक्ष देऊ तुझ्या पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा 👍👍👍👍👍👍👍 मी सुद्धा छोटासा youtuber आहे . आणि परत एकदा नको लक्ष देउ लोकाकडे आयुष्यात खुप चढ उतार येतात आणि एक दिवस आपल्या यशाची पायरी चढवतात . 👍👍👍👍👍👍👍 👌
तू एक स्वतःच्या पायावर उभे राहून इथपर्यंत पोचली आणि महत्वाचं म्हणजे हास्याची पट्टी जिथे साधं नेटवर्क सुधा नसते.. हॅट्स ऑफ 🙏🙏🙏 सलाम तुझ्या कार्याला... आणि माथेरान मध्ये तू पहिली यूट्यूबर् आहे.... अशीच पुढे जा 🎉🎉
खरं आहे ये सत्य परिस्थिती आहे जो नवीन काय तरी करतो त्याला नावच ठेवली जातात मी पण सध्या हेच face करतोय😊👍 बाकी तुम्ही तुमची आवड नक्कीच जोपासा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा..!
पूजा नाव ठेवणं हि तर लोकांची रीत आहे पण त्यात आपल भविष्य लिहिलेलं असत.. तू जी काही मेहनत केलेय ना ती आज तुझ्या मनात तुला आणि तुझ्या चेहऱ्यावर आम्हाला दिसते.. ज्या लोकांनी नाव ठेवली ती लोक आज तुझा video बघून तुला support करतील.. त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल.. म्हणून तू खचून नको जाऊ अजून video कर तुझी मेहनत तुझ्या कामी आली..... all the best pooja..... 🙏
पूजा तू खूप छान व्हिडीओ बनवतेयस असंच व्हिडिओ कायम बनावत राहा।तुझा आवाज खूप छान आहे तुझी भाषा तर खुपच सुंदर।तुझं गाव आणि तुझी संस्कृती कायम अशीच व्हिडीओ च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत जा।आदिवासी समाजाच्या चाली रूढी परंपरा संपूर्ण समाजपर्यत पोहचतील तसेच तुझी सुद्धा व्हिडीओ बनविण्याची आवड कायम राहील। खूप सुंदर बोलतेस छान बोलतेस।अशीच तुझी कला जप खूप सारे नवनवीन content नुसार व्हिडिओ बनाव।
आणि लोकांचं काय लोक नाव ठेवायलाच बसलेले आहेत।आपल्याला योग्य वाटेल ते करायचं।करण समाजाची रितच अशी आहे की कोण चांगलं करायला लागलं की त्याला कसा पाठी आणायचा हे लोकांचं काम असत तर आपल्याला जे Support करतायत त्यांच्या साठी नक्की काय तरी नवनवीन करून दाखव।
Keep It Up👍
माझं सुद्धा चॅनेल आहे *कोकणची शान* मी सुद्धा आपली मराठी संस्कृती ।कोकण।मनोरंजन।छोट्या मोठ्या व्हिडीओ च्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करत असतो।तुझ्या इतका तर नाही पण छोटासा प्रयत्न नक्की करतोय जर वाटलं तर नाही चॅनेल ला भेट दे😘
👈From Ratnagiri
Ankesh Dhangade
Kokanchi shan
ruclips.net/channel/UCQq22jEENUaRp5FKT8MzTFQ
अभिनंदन पुजा ताई जय आदीवासी बिरशा मुंडा
अगदीमाझ्या मनातलं बोलली पूजा ताई best of luck पुढील वाटचालीसाठी
Khup chan Jay aadivasi
खूप चांगला प्रवास पुढील वाटचालीस शुभेच्छा
Lokanch nako eku lok hasayla yetat posayla nahi....👍👍👍💯
पुजा खुप मनातल बोलते आपली लोक फक्त मागे खेचायच काम करतात पण लोकांनच काही ऐकायचे नाही पण तु तर खुप चांगला काम करते कारण एक आदिवासी मुलगी ऐवढ छान विडिओ बनवले 👌👌👍
Khup shan mast
अभिनंदन ताई💐👍,,,पुढे चालत राहा.
खुप छान पूजा , आदिवासी संस्कृति , गाव डोंगर आपला निसर्ग दाखवतेस , आणि नाव तर तेच लोक ठेवतात ज्यांना काही करायला जमत नसत, लक्ष देऊ नको पुढे जात रा,
अभिनंदन 😊💐!जय आदिवासी!जय बिरसा मुंडा!💐💐💐
खुप छान व्हिडिओ बनवली आहे ताई . जे सर्व आहे ते सर्व खर बोललीस एकदम मनातल बोललीस .
Keep it up sister 👍🏻🙂💞
Jay adhiwasi..tai
मनापासून... अभिनंदन पूजा
खूप छान विडिओ पूजा अभिनंदन लोक काहिही भोलूदे आपल्यालाजे पटतोय तेच करायच खूप छान मेहनत करत रहा खूप छान
Jay Adivashi 🚩...keep it up...👍
लाईक करतो तुला आणि तुझ्या विचारांना 👌👌
Congratulations 💐👌 👌
खूप मस्त पूजा
खुप छान पूजा आणि लोक हे हसण्यासाठी च असतात . नको लक्ष देऊ तुझ्या पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा 👍👍👍👍👍👍👍
मी सुद्धा छोटासा youtuber आहे . आणि परत एकदा नको लक्ष देउ लोकाकडे आयुष्यात खुप चढ उतार येतात आणि एक दिवस आपल्या यशाची पायरी चढवतात . 👍👍👍👍👍👍👍 👌
Asoley youR right now very well good luck
Pooja Tu khupach khush astes very nice 😊
बु भारि🌹पुजा.तु पुढ जात रयजो, आमी तुझे मंगारि आऊ.😀👏👏
जय आदिवासी. जय ठाकर.
Congratulation
ळय खुप मनात ळ बोळ ले. पुजा ताई 👍👌👌
Best of luck good job
तू एक स्वतःच्या पायावर उभे राहून इथपर्यंत पोचली आणि महत्वाचं म्हणजे हास्याची पट्टी जिथे साधं नेटवर्क सुधा नसते.. हॅट्स ऑफ 🙏🙏🙏 सलाम तुझ्या कार्याला... आणि माथेरान मध्ये तू पहिली यूट्यूबर् आहे.... अशीच पुढे जा 🎉🎉
Congratulations... Pooja
congratulations taiJay aadivasi tai 🙏🙏🙏
CONGRATULATIONS Pooja
Ho amhmi jyam support karto g tula🤗
Kharch tai lok navch thevtat tyanna tech kam aast tai
खरं आहे ये सत्य परिस्थिती आहे जो नवीन काय तरी करतो त्याला नावच ठेवली जातात मी पण सध्या हेच face करतोय😊👍 बाकी तुम्ही तुमची आवड नक्कीच जोपासा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा..!
आओ पुजा ताई अस कशाला बोलते मला ना तुमचा घाव ज्याम आवडते
Congratulations🎉 😊 pan aase sead naka hot jau tumhi khup changle aahat jay aadivasi 😊
आम्ही तुला सपोट करू 🙏🌹मनातल बोलली
👏👏👏
tu great aahe pooja 💐💐jai aadivasi 💐 💐
Johhhar Jay adivasi
Madam
हो पुजा Tai kadak
या व्हिडिओ साठी कमेंट करणेसाठी शब्द नाहीत निःशब्द 🙏
Congratulations पूजा ताई 🎊🎊
Congratulations 🎉🎆👍🎆 tai
खूप खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी best of luck 👍💐💐💐🌹🌹🌹
Congress 💐 जय आदिवासी जय राया ठाकर 🚩
Your great 👍 nice
ताई.मस्त video आहेत तुझे.....
ख़ुप छान मस्त
we LOVE u pooja..... keep going
Self confidence you 🙏🙏🙏
नाईस विडिओ 👌👌👌अभिनंदन पूजा 💐💐
जय जोहार जय आदिवासी
आभिनंद
all the best 👍👍👍👍
Right pooja
Congratulations 🎊 👏 💐 🥳 🎊
congratulations 🎉
Pooja mast bolalis tu ...
Congratulations Pooja...best of luck..
❤️❤️❤️❤️❤️
All the best di.
खर बोलली तू हे लोक कोणी पुढे जात असेल तर मागे खेचतात आपला पण तुला full सपोर्ट आहे तुला जय आदिवासी
All the best🙌🙌🙌
Corgatulations pooja tai best of luck 👍
Congratulations 🎉👍🎉🎉🎉
Keep it up ☺️
मी तुला नक्की भेटायला येईल जय आदिवासी
पुजा खरच तू खूप ग्रेट आहे,
Congratulations
Congratvlations pooja best of luck
ताई काळजी करू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहू.जय आदिवासी congratulations sister 🎉
पुजा ताई खुप छान मी सुधा आदिवासी (क ठाकूर )आहे जय आदिवासी
sister asach video banvat jaa khup khup chan aahe
Congratulations pooja......
अभिनंदन🎉🎊 आणखी विडीयो बनव पुढील वाटचालीस शुभेच्छा💐
kharokar lok tashich aastat mazay life madhe pan tasch zale 😔👍
Mast na...
Nice 👍 ha vhideo mazya manatl sangitlay
Khup chhan pooja tai👌👌👌.ashich pudhe jat raha..lokancha vichar Karu nako..
खुप खुप शुभेच्छा Tayde♥️♥️♥️♥️
Radu Nako g please Smile 😊😊😊😊 please
Jay aadivasi Pooja
Come down Pooja bhavishyat tu je nav kamavlay na te tyana nay kamavta yenar... Pudhachya yenarya Navin ayushyasathi khup khup shubhecha 💐💐
खूप छान
Barobar ahe tai tuz
माझे तर नाय करणार तुझे आयुष्य मस्त ताई
अभिनंदन करतो तूला ऊद्या मोठी आहे झाली आहे
I support Pooja ❤️👍👍🙏🙏🙏
Pujha ताई tumche खूप मी व्हिडिओ बघतो .खूप तुम्ही व्हिडिओ छान बनवता .तर पुज्या ताई एकदा नकि सोंग बनवा . ताई तुमचे व्हिडिओ खूप मी बघतो .👌👌👌👌♥️🔔👍💌💌💌👌👌👌
पूजा नाव ठेवणं हि तर लोकांची रीत आहे पण त्यात आपल भविष्य लिहिलेलं असत.. तू जी काही मेहनत केलेय ना ती आज तुझ्या मनात तुला आणि तुझ्या चेहऱ्यावर आम्हाला दिसते..
ज्या लोकांनी नाव ठेवली ती लोक आज तुझा video बघून तुला support करतील.. त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल.. म्हणून तू खचून नको जाऊ अजून video कर तुझी मेहनत तुझ्या कामी आली..... all the best pooja..... 🙏
👌
अभिनंदन पुजा 👍 best luck
Coagratulations pooja
Full sapoot aahe
Congratulations 🎉👏 tai
काँग्र्याच्युलेसन्स पूजा
Mast
Ok. olthe. best. of .luck
Congratulations.🎉🎉 Pooja tai
Congratulations Poojaदिदी 👍👍
🌹🙏
Congrats
Congratulations
Nice