दिक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्कीग ची गरज काय? स्मारक समितीला जनतेचा खडा सवाल !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • दिक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्कीग ची गरज काय ?
    दिक्षाभूमी स्मारक समितीला जनतेचा खडा सवाल !

Комментарии • 1,8 тыс.

  • @sakalchekirann3695
    @sakalchekirann3695 2 месяца назад +50

    ही पार्किंग झाले नाही पाहिजे संपूर्ण बौद्ध समाजाचा दीक्षाभूमीवरील पार्किंग करण्यास विरोध म्हणजे विरोध पार्किंग होणार नाही याची दक्षता समाजाने घेतली पाहिजे

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 2 месяца назад +219

    दीक्षाभूमी चा परिसर पूर्णपणे प्रफुल्लित खुले स्वरूप असले पाहिजे

    • @pramilabhagat4030
      @pramilabhagat4030 2 месяца назад +4

      दिक्षाभुमीवर कायचालुआहेआणखी

  • @sureshwasnik7419
    @sureshwasnik7419 2 месяца назад +40

    दीक्षा भूमि ही पार्किंगची जागा नाही.. ही भूमि लाखों बौद्धांचे श्रद्धास्थान आहे..

    • @user-mw1yx5xe8p
      @user-mw1yx5xe8p 19 дней назад

      We have no need of under ground parking Namo budhay Jai bhim sathio thank you

  • @kalasamrat4475
    @kalasamrat4475 2 месяца назад +49

    आम्हाला दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग नको. जय भीम

  • @jagdishgedam7692
    @jagdishgedam7692 2 месяца назад +219

    दीक्षाभूमि च़या जागेवर पार्कींग अजिबात नको। जयभीम जयभारत।

  • @dadasahebshelke8380
    @dadasahebshelke8380 2 месяца назад +224

    दीक्षाभूमी मध्ये होणार्या पार्किंला आमचा विरोधच - भिम टायगर सेना

    • @vishalw7988
      @vishalw7988 2 месяца назад +8

      दादासाहेब शेळके ही समिती च बरखास्त करण्यासाठी प्रयत्न करा

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 Месяц назад +2

      हि समीती आर एस ला मदद करत आहेत,या समीला बरखास्त करून नविन समीती करावी

    • @PriyaMore-qv3xr
      @PriyaMore-qv3xr Месяц назад +1

      Brobar

    • @avinashsonule8402
      @avinashsonule8402 Месяц назад

      pp
      pp
      l
      0
      ⁰😊lpo

    • @officeuse4176
      @officeuse4176 Месяц назад +1

      Saprem Jay Bhim..Dada....Nkkich

  • @sadashivwaghmare3812
    @sadashivwaghmare3812 Месяц назад +21

    आम्ही सगळे बौद्ध समाजाचा पार्कींग ला विरोध आहे म्हंजे आहे जय भीम जय संविधान

  • @dharamdaschavan4027
    @dharamdaschavan4027 Месяц назад +16

    दीक्षाभूमि संपावण्याचा प्लान करीत आहेत ही लोक , विरोध करा आंदोलन मध्य या , आंबेडकरी जनता जागे व्हा, दीक्षाभूमि ला या,जय भीम

  • @ashokghegadmal8964
    @ashokghegadmal8964 2 месяца назад +36

    आदरनिय अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी पुर्ण भारतभर बांधवांना हाक देवुन मोठे आंदोलन उभे करावे. जनता पाठीशी उभी राहिल.

  • @ishwarbarsagade4475
    @ishwarbarsagade4475 2 месяца назад +77

    दीक्षाभूमी परिसरामध्ये कुठलाही काम करत असताना अगोदर समाजाचे लोकांसोबत चर्चा करायला पाहिजे होते.

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 2 месяца назад +16

    विश्वरत्न डॉ ‌बाबासाहेब आंबेडकर जी दिक्षा भूमी स्मारक समितीचे ऑनलाईन सर्व भारतातील बौद्ध समाजातील प्रत्येक नागरिकाला सदस्य करून घेऊन घ्यावे.

  • @aneshyelve9915
    @aneshyelve9915 2 месяца назад +7

    आपण सर्व उपस्थितांना खूप खूप धन्यवाद,
    असेच संघटित राहून हा लढा चालूच राहिला पाहिजे,

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 2 месяца назад +52

    दीक्षाभूमि म्हणजे यांचि खाजगी मलमत्ता झाली आहे.समाज झोपला आहे म्हणून हे सगले घड़त आहे. नागपुरच्या जनतेने याना धरुण हाना,महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 2 месяца назад +53

    बरोबर भूमिका मांडली पार्किंग नको धार्मिक ठिकाणी नको धोका भविष्यात नको नमोबद्धय जयभीम

  • @chandrakantabarmate7603
    @chandrakantabarmate7603 Месяц назад +16

    दिक्षा भूमि चे पार्किंग चा निषेध आहे ।😡😡
    कारण समिति चे सदस्य याचा बरोबर निर्यन घेऊ सकत नाही । दिक्षा भूमि बाबा साहेबांचे
    अनुयायी यांची आहे । समिति ने विचार करावा

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed 2 месяца назад +11

    दीक्षाभूमी अंडरग्राऊंड जरुरी नाही बीलकूल जरूरी नाही जयभीम 🙏

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 2 месяца назад +85

    मुंबई चे आंबेडकर भवन ही, अशाच प्रकारे उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला.
    ( I AS झालेले बहुतेक अधिकारी गद्दार निघाले)

  • @vinodgaikwad7699
    @vinodgaikwad7699 2 месяца назад +158

    सर्व समिती ला सोबत घेऊन जण संवाद का बरं घेत नाही फक्त 3 किंवा 4 सदस्य च का असतात म्हणजेच समाजाच्या डोळ्यात धूळ फेकत आहे

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 2 месяца назад +13

    सचिव साहेब जनभावना लक्षात घेऊन हे अनावश्यक बांधकाम तात्काळ बंद करून सहकार्य करावे आणि सर्व आंबेडकर जी यांच्या अनुयायांना सदस्य ऑनलाईन अर्ज करुन घ्यावे हि नम्र विनंती.

  • @user-bo8og2zn3h
    @user-bo8og2zn3h Месяц назад +8

    नमो बुद्धाय जय भिम
    बाबासाहेब यांचे स्वप्न भारत बौध्दमय झाला पाहिजे या दिशेने काम करावे
    दीक्षाभूमी साठी आणखी जास्तं जागा वाढविण्याचे काम करावे

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 2 месяца назад +49

    दिक्षा भूमिवर अंडर ग्राउंड पार्किं ग करण्यात येवू नये.

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 2 месяца назад +292

    'दिक्षाभूमि ' हा आस्थेचा विषय आहे. सिमेंटचे जंगल करू नका🙏🙏🙏
    आमचा पार्कींगला विरोध आहे.

    • @dhanrajdhanvij99
      @dhanrajdhanvij99 Месяц назад +3

      हा पार्किंग चा डेमो तचमच्या आर यस यसच्या मैदानावर घ्यानं दीक्षाभुमीच का?

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Месяц назад

      Gawai fulzele yana smarak samiti madhun kadhun taka

  • @shr_eyash4337
    @shr_eyash4337 Месяц назад +11

    आधी भैया साहेब खैरकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल वरून आंबेडकरी जनतेची दिशाभुल केली आता दिक्षा भूमी वर कटकारस्थान सुरू आहे दिक्षाभूमी स्मारक समिती वरील काही सदस्य हे rss शी निगडित असून आपण या गोष्टीला विरोध केला पाहिजे

  • @latasahare74
    @latasahare74 Месяц назад +5

    दीक्षाभूमीवर पार्किंग नाही पाहिजे नाहीतर आम्ही समाज बांधव प्रत्येक गावातून नागपूरला आंदोलनासाठी येण्यास तयार आहे फक्त तुम्ही आम्हाला सूचना द्या समजून नाही जबरदस्तीने बांधकाम करणार असतील तर आम्ही प्रत्येक गाड्या घेऊन दीक्षाभूमी साठी येण्यास तयार आहे

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal307 2 месяца назад +126

    पार्किंग नकोच 🙏🙏🙏

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 2 месяца назад +216

    अंबाझरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक यांनी तोंडले आता यांची नजर दीक्षाभूमीला नेस्तनाबूत करण्याची आहे

    • @manoramawaghmare3247
      @manoramawaghmare3247 2 месяца назад +6

      Diksha Bhumi jashi aahe tashich asavi parking nako jaybhim jaybharat jaysanvidhan

    • @sunandanagrare4717
      @sunandanagrare4717 Месяц назад

      स्मारक समिती मुर्दाबाद

  • @anupamameshram4982
    @anupamameshram4982 2 месяца назад +6

    बौद्ध समाजातील लोकांची 100% वोटींग घ्या ते आमचं श्रध्दास्थान आहे आमच्या हक्काचं स्थान आहे

  • @vikasingle7322
    @vikasingle7322 2 месяца назад +5

    दीक्षाभूमी बचाव या आंदोलनासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करावे . संपूर्ण दलित समाज तुमच्या मागे आहे

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 2 месяца назад +64

    दीक्षाभूमी स्मारक समिती जमिनी खरेदी करून तिथे दीक्षाभूमी ला येणारा पैसा कुठे जातो बाजूला कुठेतरी जागा खरेदी करा ज्या भूमीवर बौद्ध धर्माचा धर्मांतर सोहळा होता त्याच जागेवर पार्किंगचा डोळा त्याच्या पलीकडे जाऊन जमिनी खरेदी करून पार्किंग व्यवस्था करा वर्षाला लाखो अनुयायी बौद्ध धर्माचा स्वीकार करतात ते आता कुठे स्वीकारणार

  • @narsinhbhaiparmar821
    @narsinhbhaiparmar821 2 месяца назад +53

    *सावधान! अंडरग्राऊंड पार्किंग से सजक जागरूक और सावधान रहेना बहुत बहुत आवश्यक है। पवित्र दीक्षा भूमी(नागपुर),
    को मेरा शत् शत् नमन।
    जय संविधान जय भारत।
    ❤परम पूज्य बाबा साहेब डॉ भीमराव अम्बेडकर जी को मेरा नतमस्तक शत् शत् नमन।

  • @gauravrmtk
    @gauravrmtk Месяц назад +6

    Rightly said, let us focus on getting actual space and get it on 7/12.
    We do not need parking underground the Stupa.

  • @Mukesh-qf6dr
    @Mukesh-qf6dr 2 месяца назад +5

    इंजिनिअर साहेबांनी जे suggestion दिले आहे ते भविष्यासाठी योग्य आहे आणि जे स्पष्टीकरण मागत आहेत ते ही योग्य आहे परंतू स्मारक समिती ही अपेक्षित उत्तरे देत नाहीत आणि समितीच्या होणाऱ्या चर्चेत यांची उत्तरे संशयास्पद वाटत आहे.

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede6916 2 месяца назад +188

    आजूबाजूची जागा विकत घेण्याचा प्रयत्न करा ,जनता पैसे देईल.

    • @Holiday358
      @Holiday358 2 месяца назад +2

      Sahi baat

    • @GovindTajane-yx8sc
      @GovindTajane-yx8sc 2 месяца назад

      Sahi bat hai.

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws 2 месяца назад +2

      Jaga vikat ghaya ajun. Parking nako.

    • @SanketMeshram-dv5dg
      @SanketMeshram-dv5dg Месяц назад

      Yes iss mamle mein try kiye toh only Maharashtra se 200 crore mil jate hai...

    • @Maya-aambedkarite358
      @Maya-aambedkarite358 Месяц назад

      सुरुवात करा आपली लोक हात आखूड करता सत्य

  • @ashokwaghmare9164
    @ashokwaghmare9164 2 месяца назад +54

    श्रीलंका थाईलँड मॅनमार भिकुकडे दीक्षाभूमीचे व्यवस्थापन द्या म्हणजे व्यवस्थित संवर्धन होईल .कोणत्याही महाराष्ट्रीयन किंवा भारतीय बौद्ध व्यक्ती किंवा भिकूना व्यवस्थापनात घेवू नये

    • @ashokmirge458
      @ashokmirge458 Месяц назад +2

      अगदी बरोबर आहे तुमच्या मतांशी सहमत आहे या समिती मध्ये नागपुरचा कोणीही सदस्य नसावा,येवढया वर्षा पासुन जी दिक्षा भुमी ला लागुन जी जागा आहे ती आजपर्यंत मागु शकले नाही,दिक्षा भुमी कमेटी ही कामे करण्यासाठी व दिक्षाभुमीचे सौंदर्य करण्यास असमर्थ आहे

    • @Maya-aambedkarite358
      @Maya-aambedkarite358 Месяц назад

      भारतीय भिक्खु वरती विश्वास नाही का...सर्व च rss चे एजंट नाही काही बाबासाहेब ,आणि बुध्द यांच्या मार्गावर चालून धम्म जनसामान्य मधे रुजवित आहे.....✍️

  • @kavitakamble9056
    @kavitakamble9056 Месяц назад +4

    स्मारक समिती नष्ट करून दुसरी समिती बनवायला पाहिजे या समितीवर आंबेडकरी लोकांचा विश्वास नाही

  • @palandasghodeswar6169
    @palandasghodeswar6169 2 месяца назад +3

    महामानव ,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख अनुयायांना बौध्द धम्म दीक्षा दिली,त्यावेळी जसे होते तसेच राहावे ,इथे भूमिगत पार्किंग करू नये .मी विरोध करतो . जय भीम .

  • @drsarojjiwane8969
    @drsarojjiwane8969 2 месяца назад +39

    आंबेडकरी जनतेला पार्किंग नको आहे तर जबरदस्ती कश्या साठी.रेशीमबाग, हेडगेवार स्मारक मध्ये कराना.दिक्षाभुमीवर पुस्तके विक्रीसाठी प्रतिबंध करायचा आहे त्यांना.

  • @sandeepnikam823
    @sandeepnikam823 2 месяца назад +51

    पार्किंग न करण्यासाठी सर्व आंबेडकरी लोकांनी फोचून विरोध आणि रद्द करण्याची मागणी करण्यात आली पाहिजे

    • @sudhameshram4286
      @sudhameshram4286 Месяц назад

      अरे गव ई साहेब एकदाही पारकींग नको मटल ना मग काय विचार करु चालवलय

  • @NavayanaBuddhism
    @NavayanaBuddhism 2 месяца назад +6

    इस मुद्दे पर स्मारक समिति की सफाई नहीं बल्कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री द्वारा तत्काल निर्माण रोकने की घोषणा होनी चाहिए.

  • @pravinwaghamare2997
    @pravinwaghamare2997 Месяц назад +4

    दिक्षा भुमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्या. आंबेडकर घराण्यातील एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष करा

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 2 месяца назад +52

    समिती अगोदर बरखास्त करा

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 2 месяца назад +40

    अतिशय सुंदर कम्यनीकेशन झालं अरे कोण म्हणतंय आंबेडकरी लोक एकत्र येत नाही विचार विनिमय करित नाही समोर येत नाही अत्याचार होत तेव्हा येत नाही सर्वं खोटं अहो हसतात आपल्या वर हे लोक, आमुचा आंबेडकरी समुदाय हा वेळ पडेल तेव्हा एकत्रित येतो आणि आपला जरी असला आणि चुक केली तर कानफळीत मारायला मागे पुढे पाहत नाही कारण आमुच्या बापाचे संस्कार आमुच्यात आहे. आणि हो क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना बंदी घालावी आणि ती डॉ बाबासाहेब नी ती जागा घेतली तेंव्हा ४० एक्कर होती . त्याचे कागदपत्रे डिक्लेर करावी. पार्कींग अजीबात नको . तीथेच वाॅशरूम ची आंघोळीसाठी तसेच स्वच्छ पाणीची व्यवस्था करावी आणि आलेल्या साठी हाॅल करावा . आणि जो नीधी येत असेल त्या नीधीत शिक्षणाची व्यवस्था करावी.

    • @mahipalghate7199
      @mahipalghate7199 2 месяца назад

      ❤krantikari jay bhim ❤sem to sem bhai

    • @sujataamate6076
      @sujataamate6076 Месяц назад

      खूप छान साहेब. जयभीम

    • @sujataamate6076
      @sujataamate6076 Месяц назад

      ही समिती बरखास्त करावी यासाठी काय करावे लागेल. Parking नको आनि हे हरामी लोक ही नको

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 2 месяца назад +6

    या पार्कींग ची काहीच गरज नाही हे काम तात्काळ बंद करावे हि नम्र विनंती आहे.

  • @govindhiwale8263
    @govindhiwale8263 2 месяца назад +8

    साहेब पार्कींग ची गरज नाही हे काम तात्काळ बंद करावे हि विनंती आहे.

  • @ashokwaghmare9164
    @ashokwaghmare9164 2 месяца назад +25

    शिख धर्माकडून धार्मिक स्थळ कसे चालावायचे व विकसीत करायचे व येणाऱ्या तीर्थयात्री साठी कश्या सुविधा द्यायच्या ते शिकावे नांदेडव अमृतसर तिर्थक्षेत्र

  • @anilpurnajidhoke4712
    @anilpurnajidhoke4712 2 месяца назад +16

    आंबेडकरी जनता जागरूक आहे. पार्किंग करणे हा दीक्षाभूमीचे महत्त्व कमी करण्याचा एक डाव आहे.

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 Месяц назад +3

    जयभीम , जनतेनी समजुन घ्यावे. आंदोलन करून स्वतःचे नुकसान करु नये. कारण आपण अफवेवर जाउन आपल्या बांधवांचे नुकसान करु नका. ज्या गोष्टी सहमताने सोडविल्या जातात त्या गोष्टी आंदोलन करून नाही. संघटीत व्हा. संघटीत रहा.

  • @narendrabhujade6645
    @narendrabhujade6645 2 месяца назад +1

    आम्हाला दिक्षाभुमीवर पार्किंगची गरज नाही.दिक्षाभुमीची जागा मोकळी ठेवावी. जय भीम

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 2 месяца назад +96

    पार्किंग मुळे दीक्षाभूमी प्रदूषण होते दीक्षाभूमी प्रदूषण मुक्त झाला पाहिजे

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 2 месяца назад +3

      हे बघा मुंबई मधे आंबडेकर भवन असेच काम करण्याचे ठरले होते खुप मोठे . '

    • @suniltidke550
      @suniltidke550 2 месяца назад

      ​@@pramilajadhav7148मग काय झाले

    • @kalawatigharde2104
      @kalawatigharde2104 Месяц назад

      माझा पाँरकींगला विरोध आहे कारण आपण मुळात गरीब लोक आहोत पाँरकींगला ची गरज नाही

    • @sunilkamble7741
      @sunilkamble7741 Месяц назад

      ​@@pramilajadhav7148
      त्याचे काय झाले ते सरकारला विचारलं पाहिजे.
      ते काम पुर्ण करावे त्याच्यानंतर दुसरी कामे.
      इंदुमिलचे काय झाले ते पण माहित करून घ्यायला पाहिजे

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 2 месяца назад +58

    साहेब यांना कोण विचारणार नाही, नंतर आरएसएस च्या ताब्यात जाणार. अनाडी आहेत यांना फडणविसांनी वेड केल

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 2 месяца назад

      Amhalaparkinggarajchnahisarkardusarikadeghyavinahitarambedkarvadipetunvuthtiljaibheemnamobudhayjaishivrai

  • @sunandasable1072
    @sunandasable1072 2 месяца назад +2

    ही अतिशय #गंभीर बाब आहे. त्या ताई म्हणाल्या तसं कुठल्या गाडीत Bomb ठेवला तर जीवितहानी तर होईलच पण बाबासाहेबांचे स्मारक नष्ट होईल. हे होऊ देऊ नका. जयभीम

  • @sudhodhanrodge3694
    @sudhodhanrodge3694 Месяц назад +2

    दीक्षाभूमीला पार्किंग ची गरज नाही अगोदर जशी होती तशी करून द्यायला पाहिजे दीक्षाभूमी

  • @manojmeshram8508
    @manojmeshram8508 2 месяца назад +22

    दीक्षाभूमी समितीतील मुख्य सूत्रधार यांना बाजूला ठेऊन सामिती मधिल समाजाचे बुजगावणे समोर करुन आंबेडकरी अनुयायांना दिशाभूल करीत आहेत. हे आंबेडकरी अनुयायांना समजून कळले आहे.

  • @user-wz5qe5cb2p
    @user-wz5qe5cb2p 2 месяца назад +70

    एवढ्या गाडी नाहीत हो आपल्याकडे आपला समाज ७५ टक्के गरिबच आहे

    • @smitchaware6045
      @smitchaware6045 2 месяца назад

      Kahi pn bolu nko oo...koni mhtl garib aahe ...

    • @ryanbelle69
      @ryanbelle69 Месяц назад

      Abe tu ek baar original naam se samne to aa hamare
      Tera ye fake account tere ander bhar dunga samjha

  • @ChandrakantKakde-cl8sv
    @ChandrakantKakde-cl8sv 2 месяца назад +4

    पार्किंग नको आहे दीक्षा भूमिला धोका 100 टक्के आहे सावधान 👈👈👈

  • @DnyaneshwarIngle-kt1rd
    @DnyaneshwarIngle-kt1rd Месяц назад +2

    सरकारनेच आम्हाला इथला परिसर रिकामा करून द्यावा आजूबाजूचा कारण दिवसेंदिवस इथे येणाऱ्या यांच्या भाविकांची संख्याही वाढत जाणार आहे भेटणार नाही आमचेच लेकरं दीक्षाभूमी गर्दीत वावरतात 14 ऑक्टोबरला दिवसेंदिवस वाढणारी गर्दी यांची सोय करण्यात यावी तुम्हीच आजूबाजूचा परिसर मोकळा करून द्या

  • @ashirwadpipare
    @ashirwadpipare 2 месяца назад +26

    ही पार्किंग बौद्ध किंवा बाबासाहेब अनुयायी या साठी नसून दांड ग्यांच्या फायद्यासाठी आहे सरकार व खर्च करणारे दिशाभूल करत आहेत 🙏जय भिम

  • @rameshbirare1423
    @rameshbirare1423 2 месяца назад +16

    दिक्षाभुमीची प्रगती करायची असेल तर ईदुमिलचे स्मारक पूर्ण करणे बर

  • @BahujanSamajSangh
    @BahujanSamajSangh 2 месяца назад +2

    दिक्षा भूमी नागपूर येथील इतिहास हाय तसा व्यवस्था ठेवण्यात यावी फक्त लोकांना राहायला शौचालयाला त्याची व्यवस्था करण्यात यावी दीक्षा घ्यायला येणारा अनुवा स्टेशन वरून चालू ठेवू शकतात पार्किंग का व्हीआयपी लोकांसाठी पाहिजे काय

  • @raveshdiwe9764
    @raveshdiwe9764 Месяц назад +2

    अगदी बरोबर बोलत आहे इंजिनियर साहेब. जय भीम🙏 साहेब लगे रहो आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @user-gu9qz5ns7v
    @user-gu9qz5ns7v 2 месяца назад +41

    ह्यांना योग्य उत्तर देता येत नाही, यांच्या चेहरा वर स्पष्ट हावभाव बघा,।

  • @user-zv5kc4du8w
    @user-zv5kc4du8w 2 месяца назад +40

    पार्कींग कशाला पाहीजे, विरोध ताकदीने करावाच लागेल.

  • @user-ip4fe7md6y
    @user-ip4fe7md6y Месяц назад +2

    दीक्षा उभि या जागेवर अजिबाद नको नाही पाहिजेत जय भिम नमों बुध्दाय गोदीया जिला जी

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 Месяц назад +2

    🙏🙏🙏🙏🙏 Absolutely Correct, Due to such things our Bodhgaya is also in disputes.

  • @Holiday358
    @Holiday358 2 месяца назад +14

    आम्हीं परंम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं कधीही पसंत करीत नाही की, जेणे करून दीक्षा भूमी स्तुपला धोका पोहचेल आणि आंबेडकरी व बुधिस्ट जनता नाराज होईल असे कोणतेही कृत्य दिक्षा भूमी येथे होऊ नये.. ही विनंती नाही तर हे आमचे ठाम विचार आहे.
    जय भीम. जय संविधान. जय भारत.

  • @narenkhartade7902
    @narenkhartade7902 2 месяца назад +25

    पार्किंग कोणासाठी? आजपर्यंत बौध्द अनुयायना (जनतेला) पारकिंगचि आवश्यकाता पडली नाही ,आणि पडणार सुद्धा नाही.दिक्षाभूमीच्या जागेत नोको.!

  • @aniruddhabhatkar6741
    @aniruddhabhatkar6741 Месяц назад +1

    स्पष्टीकरण देणारे हे महाशय उडवा-उडवीचे उत्तर देण्यात धन्यता मानत आहे.
    साध्या - साध्या मराठीतील प्रश्नांची हे फक्त नोंद घेत आहेत..
    मुळात यांच्याकडे कोणत्याच प्रश्नांना योग्य उत्तर असल्याचे जाणवत नाही आहे.

  • @DhammadipBhadarge
    @DhammadipBhadarge Месяц назад +1

    बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक घटना ज्या जीवनात घडलेल्या आहेत त्यापैकी दीक्षाभूमी ही एक फार मोठी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आहे व त्यामध्ये त्याला नष्ट करण्यासाठी मनुवादी आरएसएसचे लोक काहीही करू शकतात ताई म्हणाल्या तसं बॉम्बस्फोट ही होऊ शकतो म्हणून येथे पार्किंग करण्यात येऊ नये

  • @urmilakaware5878
    @urmilakaware5878 2 месяца назад +33

    पार्किगची काही गरज नाही .लोकांना मुर्ख बनवणे बँद करा.हे काम बँद करा.

  • @ranjnamore8769
    @ranjnamore8769 2 месяца назад +15

    दीक्षाभूमी वर पकिंग नहि पाहिजे जयभीम

  • @MayurGaming_543
    @MayurGaming_543 2 месяца назад +4

    दीक्षाभूमि अंदर में पार्किंग नहीं चाहिए

  • @shubhambarde7942
    @shubhambarde7942 Месяц назад +1

    अरे समिति च रोल नाहीं तर कशाला परवानगी दिली
    भटांची समिति बरखास्त केली पाहिजे..
    SaveDikshabhoomiFromRSS

  • @user-eb7ge4ix3f
    @user-eb7ge4ix3f 2 месяца назад +14

    सर्व भिक्षु मंडळाच्या चुनाव करून दीक्षाभूमी हे भिक्षूंच्या स्वाधीन करावे

  • @ayushmeshram5614
    @ayushmeshram5614 2 месяца назад +16

    पार्किंग अजिबात नको.... संपूर्ण समाज बांधवांना एकत्र करा.... नको __ नको

  • @dilkhushsavane884
    @dilkhushsavane884 2 месяца назад +1

    स्मारक समिती मनमानी कारभार करत असेल तर ती समिती बरखास्त करा.आणि नवीन भीम सैनिकांची नवीन स्मारक समिती करा.जय भीम

  • @user-dc7qn1kb1r
    @user-dc7qn1kb1r 2 месяца назад +1

    दीक्षाभूमी दीक्षाभूमीची जी समिती आहे ते मुळातच व्यापारी वृत्तीची आह 60 वर्षे त्यांनी काँग्रेसकडून डोनेशन घेऊन स्वतःचा व्यापार केला आता दहा वर्षात भाजपचा कडून डोनेशन घेऊन व्यापार करीत आहेत

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar6759 2 месяца назад +55

    आम्हाला अजिबात गरज नाही. ते सर्व. रेशीम बागेत करा. आमचे. म्हणारे बिनडोक. यांनी विनाकारण. हे पार्किंग नको आहे. काय गरज काय. ते नकोच. आम्हाला. पार्किंग. नकोच. ते सर्व किती रूपये ते फक्त रेशीम बागेतच करा. आमचं काही देणं घेणं नाही. जाहीर निषेध करतो

  • @Janandolansominathghorpade
    @Janandolansominathghorpade 2 месяца назад +21

    अरे पार्किंग कशाला पाहिजे.आहे ही जागा राहू द्या. आर एस एस च्या मुख्यालयात पार्किंग करा गवई जी.

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e Месяц назад

    हो साहेब तुमची गोष्ट खरी आहे ,पण जागा ओपन राहील पण उद्या लोकांच्या वजनामुळे खचून पडले तर काय ,

  • @narayanshamkule9071
    @narayanshamkule9071 2 месяца назад +1

    ताईंनी व्यक्त केलेली शंका अगदी बरोबर आहे. अंडरग्राऊंड पार्किंग मुळे कुठलीही वाईट घटना घडू शकते. त्यामुळे पार्किंग नकोच.

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede6916 2 месяца назад +46

    पार्किग किम बंद करा

  • @kavitakhandare7221
    @kavitakhandare7221 2 месяца назад +5

    मॅडम एकदम बरोबर बोलत आहेत.समाजाला न विचारता अस्या गोष्टी का घडत आहेत.

  • @ramsuryawanshi7260
    @ramsuryawanshi7260 2 месяца назад +2

    दीक्षाभूमी ही ब्राह्मणाच्या हातात गेलेली आहे त्यातून मुक्ती केली पाहिजे ह्यासाठी जन आंदोलन केले पाहिजे.

    • @vinayakrushi3236
      @vinayakrushi3236 Месяц назад

      नाव तर द्या सुर्यवंशी 2.4. कोण ब्राह्मण आहे ज्यांच्या हातात दीक्षा भूमि गेली उगाच जाती वाद करून ब्राहमण ला का टार्गेट करता आज चा ब्राह्मण जातिवादी नाही सर्वा बरोबर राहतो.जात पात करने मूर्ख पनाचे लक्षण होय.

  • @AnuragShah3638
    @AnuragShah3638 2 месяца назад

    I proud of you my sister keep going on I am with you always Jay bhim

  • @anandpantawane1336
    @anandpantawane1336 2 месяца назад +18

    अंडर पार्किंग ग्राउंड होणारच नाही ह्याची काळजी घ्यावी, जय भीम 🙏 नमो बुद्धाय।

  • @yogitarangari588
    @yogitarangari588 2 месяца назад +26

    जेव्हा पार्कींग दस-याला होणार च नाही तर मग पार्कींग कोणासाठी करत आहे

  • @user-gk9ot7tm4m
    @user-gk9ot7tm4m Месяц назад

    दीक्षा भूमी ही समता,बंधुता, आणि मुक्त विहार करण्यास सागण्याचे ठिकाण आहे.इथे रक्तपात होता कामा नये.
    तुम्ही जे पील्लावळीची कामे करता आहात यात केवळ रक्तपात होणार आहे.
    दीक्षा भूमी वरती कोणतेच पार्किंग नको..ना कोणतेही बांधकाम.

  • @creation_wala_ladaka_2
    @creation_wala_ladaka_2 2 месяца назад +1

    बाकीच्या धर्मातळी कुठे पार्किंग आहे ते आम्हाला दाखवा आमचा तर एकच धर्मस्थळ आहे बाकीचे धर्मस्थळ अनेक आहे तिथे पार्किंग दाखवा आमच्या दीक्षाभूमीवर पार्किंग नको आहे आम्हाला नाही पाहिजे पार्किंग अंडरग्राउंड नाही पाहिजे पार्किंग अंडरग्राउंड जय भीम नमो बुद्धाय

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 2 месяца назад +45

    विष्णू माता काल्पनिक देवीच्या धार्मिक स्थळावर किती पार्किंग बनवली तुम्ही फक्त दीक्षाभूमीला वीकृत करा आरएसएस गुलाम नका बनू

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 2 месяца назад

      कारण ते सर्व मंदिरे हे हिंदूंनी दान केलेल्या पैशावर बनतात...तुमच्या सारखे फुकटच्या सरकारी पैशावर बनत नाही... फुकटात गपागप खाता,आणि वरून नखरे करता😂😂

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar6759 2 месяца назад +29

    समिती बरखास्त करा

  • @dattatraymane7970
    @dattatraymane7970 Месяц назад +1

    यांच्या वर विश्वास ठेऊन चालणार नाही,हे दिशा वेगळी दाखवून भविष्यात वेगळीच कारस्थान करतात, त्यामुळे पार्किंग तिथे होऊ नये भविष्यात गैरसोय होणारच,त्यावर ते नविन कारणं देणार. तिथे पार्किंग चूकिची च आहे

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e Месяц назад

    समिती बाबासाहेबांच्या विचारांची नाही. विकल्या गेले असे दिसून येते.जय भीम

  • @yogitarangari588
    @yogitarangari588 2 месяца назад +18

    ह्यांनाच बोलायचे आहे तर मग अध्यक्ष कशाला पाहिजे समिती मध्ये.

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 2 месяца назад +33

    हे सर्व जण चूकिची माहीती देत आहेत यांना फार खोके मिळाले आहेत या साठी हे काम रोखले पाहीजे दिक्षा भूमी चे पावित्र्य राखले पाहीजे हि विनंती

  • @PandurangMane-mo8rc
    @PandurangMane-mo8rc Месяц назад

    सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
    जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जय भारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 месяца назад

    The People who are Self dependent intelligent, and know there well being. Thanks to Babasaheb Ambedkar who gave us the insight of predicting about the possible future dangers.🙏🙏🙏
    Atta Deep Bhav 💐
    We don't want the underground Parking at our Diksha Bhoomi.
    Thanks to all Ambedkarits, who interrogated logically, Rationally , Technically and Philosophically.
    JayBhim 🙏

  • @vishvjitchaware2501
    @vishvjitchaware2501 2 месяца назад +20

    एवढ्या गाडी नाहीत हो आपल्याकडे आपल्या समाज 75 %गरिबीच आहेत

  • @anantnandagawali8008
    @anantnandagawali8008 2 месяца назад +23

    स्मारक समितीने भाळ खाल्ली वाटत आहे.

  • @shobhitathoke6878
    @shobhitathoke6878 Месяц назад +1

    सातबारा वर दिक्षा भुमी ची नोंद का नाही तीथे पार्कींग नसावी इतर कामा साठी दिक्षा भुमी चा वापर करु नये.ही समाजाची विनंती आहे धर्मशाळा बांधल्या जाव्यात
    .

    • @shobhitathoke6878
      @shobhitathoke6878 Месяц назад

      बावीस एकर जमीन दिक्षा भुमी च्या नावाने सात बारा वर नौंद झाली पाहिजे. पार्कींग होता का नये.सरकार हे दिक्षा भुमी च्या विरुद्ध आहे.सविधानाच्या विरोधी आहे हे समीतीने लक्षात घ्यावे पुर्व समिती बरखास्त करा समीतीवर ब्राह्मण व मनुवादिना समीतीवर ठेवु नये ..दोन सदस्य ब्राह्मण आहेत मनुवादी आहेत.आबेडकरी समाजाच्या विचाराने काम करा सरकार च्या विचाराने नको.सरकार मनुस्मृती विचारांचे आहे.. जयभीम 🙏 🙏 🙏 जय संविधान

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 Месяц назад +1

    आवाज चॅनल चे रिपोर्टर नी अगदी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे जर underground पार्किंग च्या आत मध्ये जर लोक उन आणि पाऊस मुळे गेली तर तिथला ऑक्सीजन कमी होऊन लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो..या जबाबदारी कोण घेणार?