Rokh Thok Discussion On Aambedkar Bhawan Sangaa Konaacha 28th June 2016

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
    For more info log on to www.24taas.com
    Like us on / zee24taas
    Follow us on / zee24taasnews

Комментарии • 134

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 4 месяца назад +39

    या देशामध या देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्व काही जमतं सर्व काय घेऊन फायदा उचलून त्याचा लाभ घेतात पण आंबेडकरांना इथे कोणी काही देऊ शकत नाही अशी परिस्थिती काँग्रेस आणि बीजेपी वाल्यांची आहे

    • @manishbodhi5461
      @manishbodhi5461 12 дней назад

      आंबेडकर भवन निश्चितच नातवांचे नाही तर बाबासाहेबां नीमिंलैल्या *पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आहे!

  • @bapukhute4414
    @bapukhute4414 Месяц назад +5

    रत्नाकर गायकवाड बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाने खूप सोसले आहे त्यांच्या कुटुंबाची वाताहात झाली मग त्यांच्या कुटुंबाला प्रॉपर्टी द्यायला का अडवता आपण कुणाचे हस्तक बनला आहात का बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आपण का बदल करत आहात रत्नाकर गायकवाड आपण सनदी अधिकारी आहात मग असा चुकीचा निर्णय का घेता द्या ना त्यांच्या कुटुंबाला त्यांची प्रॉपर्टी अरे आंबेडकरांनी तुमच्यासाठी आहुती दिली मग तुम्ही त्यांच्या कुटुंबासाठी सर्व सोडून द्या ना मग कशाला ट्रस्टची नाटक लावल्यात आणि जगाच्या पुढे हा तमाशा दाखवत आहे या गोष्टी पब्लिक व्हायला नको होत्या सामंजस्य मिटवणे योग्य आहेत चर्चा बंद करा

  • @prakashrode62
    @prakashrode62 4 месяца назад +3

    या मध्ये कोळसे पाटील यांनी कायदेशिर लढा देऊन योग्य ते आंबेडकरी जनतेसमोर आणेवे.

  • @santoshgangurdegangurde6207
    @santoshgangurdegangurde6207 4 месяца назад +6

    जर बाबासाहेबानी प्रॉपर्टी मधून मुलाला वारसा हक्क नाकारला असेल परंतु नातवंडला हक्क सांगण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे नातवंडणं ट्रस्ट मध्ये सामावून का घेत नाही?किंवा विचारात का घेत नाही?

  • @jeevanmokal2490
    @jeevanmokal2490 6 лет назад +7

    गायकवाढ लय चालु पन्टंर आहे

  • @user-hj6kg4ci6y
    @user-hj6kg4ci6y Месяц назад +1

    आपण एक पत्रकारात आणि अभ्यासू आहात ,आपली लँग्वेज ही थोडी आदरणीय वापरा ,तरच तुमच्या पत्रिकेला ,लाईक आहे ,नाहीतर ती पत्र पत्र की ,लाईक कामाची नाही ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एक अंगी शब्द वापरू नका ,अन्यथा आपल्या चर्चेत ,संभ्रम निर्माण होईल हे लक्षात ठेवा वाद विवाद होऊ शकतो शिक्षणाचे महत्त्व आदर्श म्हणून जाना .🙏

  • @MeenaJadhav-lg5tv
    @MeenaJadhav-lg5tv 6 месяцев назад +7

    रत्नाकर गायकवाड यांना आटक करा ते खुप खोटे बोलत आहे

    • @bhimraoingle9472
      @bhimraoingle9472 4 месяца назад

      रत्नाकर गायकवाड हे खोट बोलत आहेत

  • @skkalyanmh0557
    @skkalyanmh0557 8 лет назад +36

    आम्ही दलित नाही आहे आम्ही बैध्द आहे

  • @bhojrajmunjewar8751
    @bhojrajmunjewar8751 11 дней назад

    बाबा साहेबाची वंशज आहे. त्याना मान सन्मानाना बोला. ते आहे म्हणुन आपली शान आहे. तु जर रत्नया आगावू करशील तर आंबेडकरी जनता तुला तूझी जागा दाखवुन देईल.

  • @mangeshjadhav3760
    @mangeshjadhav3760 6 лет назад +3

    Waaah gaykwad saheb tumhi khare samarthak babasahrbanche sanvidhan jyani lihile tyana properly follow karnare shatada pranam

  • @prakashrode62
    @prakashrode62 4 месяца назад +2

    या ट्रष्ट मध्ये कोण कोण आहेत व या ट्रष्ट ची काहींना कांहीं लिखीत आसेल ते पब्लिक मध्ये प्रसारित करा.

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej 8 дней назад

    रत्नाकर गायकवाड हा खरा बाबासाहेबांच्या विचाराचा वारसदार नाही तो रत्नाकर गायकवाड आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडण्याचा बाबासाहेबांच्या नावाने असलेली आंबेडकर भवन लाटण्याचा गायकवाड आणि त्यांचे हितचिंतक आंबेडकरी घराण्यातील सदस्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे तो माणूस ब्राह्मणी विचाराचा आहे त्यामुळे रत्नाकर गायकवाड ला त्या ट्रस्ट मधून बाहेर काढावं आणि हा वाद आपोआप मिटेल धन्यवाद

  • @ganeshyedke4057
    @ganeshyedke4057 5 лет назад +6

    रत्नाकर बुल्या माज आला रे तुला

  • @prakashambhore6517
    @prakashambhore6517 Месяц назад +1

    आ रेतुरेचि भाषा पहेले बदल तो मज्ञा पेक्षा ते माहामानव डाॅक्टर बाबा साहेब मन रे

  • @ashokmohite6670
    @ashokmohite6670 Месяц назад

    आंबेडकर भवन हे चळवळीचे केंद्र बिंदू आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्देशालाच बहुमजली इमारत बांधून हरताळ फासण्याचे षडयंत्र वाटते.हे एवढे करायचे होते तर जनतेमध्ये जाऊन भूमिका मांडली असती तर असा प्रकार घडला नसता

  • @rajendrauchit6547
    @rajendrauchit6547 5 лет назад +5

    नालायक आहे रत्नाकर गायकवाड

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej 8 дней назад

    सनदी अधिकारी रत्नाकर गायकवाड याने आपल्या मिळणाऱ्या वेतनातून व कमावलेल्या संपत्तीतून कुणाला मदत केली व किती कुणाला जागा दिली जमीन दिली स्वतःच्या स्वार्थाशिवाय या सनदी अधिकाऱ्याने काहीही केले नाही त्यांना निश्चितच याबाबतीत पश्चाताप होईल

  • @suryajeetkhobragade1708
    @suryajeetkhobragade1708 Месяц назад +1

    हे ट्रस्टी त्या वास्तू मध्ये कोणत्या प्रकारची चळवळ राबवतात ?

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej 8 дней назад

    रत्नाकर गायकवाड आपण विचार करायला पाहिजे बाबासाहेबा बरोबर दादासाहेब गायकवाड हे काम करत होते बाबासाहेबांच्या नंतर चैत्यभूमी उभारण्यासाठी दादासाहेब गायकवाड आणि भैय्यासाहेब याने कशी चळवळ उभा केली चैत्यभूमी मध्ये जागा मिळत नव्हती त्यावेळेस मुंबई महानगरपालिका जागा कशी मिळाली याचं आपणाला जाणीव आहे का रत्नाकर गायकवाड ला आंबेडकरी समाज केव्हाही शिक्षा देईल येणारा काळ जवळच आहे रत्नाकर गायकवाड यांनी छान छान ट्रस्ट बद्दल स्वार्थी भावनेने बोलू नये आवाज बंद करावा हीच विनंती

  • @ChetanNaik
    @ChetanNaik 8 лет назад +1

    I think Z 24 is deviating the main topic about demolition.

  • @VJlife13
    @VJlife13 5 месяцев назад +2

    ट्रस्ट ने काय आधिकर आहे.की एका व्यक्तीला 30 वर्षाला जागा देऊन building bandu .pan ya sathi
    Aabedakar जनतेची माहिती दिली होती का.आणि रात्रीची aabendkar भवन का
    तोडले.आतप्रण्यंत पूर्वजांनी घेतली ,ती property kahi pramay trustla द्यावी .आणि आबेंड कर बंधू ना द्यावी
    आम्हाला बाबासाहेब बद्दल जिवापलिकडे
    आदर आहे.कुणीही भांडण करी नये.जयभीम.

  • @supriyajadhav1518
    @supriyajadhav1518 27 дней назад

    Background tabla music chi garaj navhati

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 4 месяца назад +5

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेडकर भवन आहे जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

    • @raghunathjadhav6795
      @raghunathjadhav6795 4 месяца назад

      निवडणूकीच्या मोक्यावर सात वर्ष जुना वाद , आता निर्माण करणे योग्य वाटत नाही.आंबेडकर मतदारांमध्ये गैर समज निर्माण करण्यासाठी आहे.

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej 8 дней назад

    रत्नाकर गायकवाड व केंद्रीय मंत्री रामदास आठवले याने स्वतःच्या कमाई मधून बाबासाहेबांच्या विचाराच्या बांधणीसाठी स्वतःचे पैसे खर्च केलेत का हे सर्व समाजाला माहीत आहे हे लोक स्वार्थासाठी आणि स्वतःच्या नावासाठी आंबेडकरांचे नाव याचा वापर करून समाजाला मध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत

  • @kamalwakode4755
    @kamalwakode4755 26 дней назад

    Aambedkarvadi lok aapsat bhandu naka karan saty aahe te jantela kalu dya 🙏

  • @IAmSagarMohan
    @IAmSagarMohan 8 лет назад +3

    uday sir respect hota tumchyabddal.. ata bss chala hawa yeu dya cha promo video baghayla zee24 tas baghu Kadachit... tumchya pahilya prashnavarunch tumhi ughade padnar nahit asa kharach vatla tumhala!!!??? yavr ashcharyya vattay .... ani ho baghitla ho video nit ... ani jyala mangalkaryalay mhantat tikde prakash ambedkaranni recent mdhe ghetlele karyakram tumhi tri bagha...

  • @bhimraopadghan7674
    @bhimraopadghan7674 8 лет назад +2

    BHIMRAO Padghan ,
    Chuka sudhara , jagala lajvel ashe Dr Ambedkar Bhavan Bandha ,Jay BHIM.

  • @user-pk8pn2hd3h
    @user-pk8pn2hd3h 4 месяца назад +3

    आबेडकर घराण्याचे

  • @ramannikumbh1424
    @ramannikumbh1424 8 дней назад

    अहो, रतनाकर गायकवाड मध्येच खूपच खूपच खूपच बोलतात त्यांनाही आवरा.तूमही बाकीचाननाच आवरतात.

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 Месяц назад

    नेहमी प्रचाराला जातो हे विधान चुकीचे आहे.

  • @babanganvir
    @babanganvir 3 месяца назад +2

    रत्नाकर गायकवाड जे बोलत आहे ते अगदी बरोबर असून जनतेने याचा विचार केला पाहिजे आज आपल्या समोर दिसत आहे

    • @namdeoathawale3241
      @namdeoathawale3241 Месяц назад

      आयुष्यामान रत्नाकर गायकवाड. भवतु सब्ब मंगलम. मला असे वाटते की. आपण समाजाच्या विरोधात जात अहात जसे की, दिक्षाभुमी समिती करित आहे. तुमच्या फायद्यासाठी करत अहात असे मला वाटते. तुम्ही एक अधिकारी असले ले व्यक्ति तुमचे भाष्य बरोबर मनाला पटत नाही.याचा अर्थ तुमाला पाठीराखा कोणीतरी असावा असे मला वाटते.धन्यवाद जयभीम भारत.

  • @anilbansod3093
    @anilbansod3093 Месяц назад

    Baba saheb Ambedkar chi imarat hi jantecha upayogasathi yavi tyavar konchahi hakka rahanar nahi Navin imarat hi jantecha kama sathi aahe

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej 8 дней назад

    आंबेडकर परिवारांना दुप्पट जागा देण्यापेक्षा तुम्ही दुसरी दुप्पट जागा घ्या आणि तशीच उभा करा ना

  • @ashamanohar6320
    @ashamanohar6320 4 месяца назад

    ❤ jay bhim ❤ babasaheb ambedkar ❤

  • @swapnilsonawane8193
    @swapnilsonawane8193 6 лет назад +2

    ratnaakar veda zala ambedkar gharanya sobatch spardha kartoys bhikarya

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 Месяц назад

    Jay bhim namo buddhay Jay sanvidhan

  • @arungajbhiye4690
    @arungajbhiye4690 Месяц назад

    बुद्ध लोकानी VBA ला मतदान केले ,महारानी इतर लोक याना मतदान केले,

  • @65sharad
    @65sharad 8 лет назад +1

    ratnakar gaikwad shouldn't have used the word as "gundancha adda "to this Ambedkar Bhavan.IF THERE ARE GOONS OCCUPYING THIS HOW COME SEVERAL PEOPLE EVERYDAY VISIT AMBEDKAR BHAVAN WITHOUT ANY RESTRICTIONS, EVEN WITHOUT NORMAL INQUIRY WHICH IS NORMALLY DONE WHILE ENTERING ANY RESIDENTIAL COMPLEXES ?? Also he declares this is not a historical place !!!Does ratnakar gone mad ??he must go back to school to know the definition of history .when Dr.Babasaheb Ambedkar had a printing press there, had many meetings there how any moor can dare to say that that is not a historical monument.ok.Even if ratnakar gaikwad must not be addressing Dr.Babasahab as his father,even then his real father yashwant gaikwad must have visited there several times as he was one among the 16 persons send for higher education by using Govt.grant !!Babasahab also could have used grant as other leaders who established Aligarh Muslim University & Banaras Hindoo University, but instead ofthat Babasahab had given more importance to Higher Education as he wanted to have a strong team for the upliftment of the depressed India & except Barrister Rajabhau Khobragade all others had defeated the very pious motive of Babasahab behind this all & STILL RATNAKAR SPEAKS THIS IS NOT A HISTORICAL BUILDING.

  • @sumedhnag8796
    @sumedhnag8796 8 лет назад

    very is audio man

  • @user-dc7zg1oc9k
    @user-dc7zg1oc9k Месяц назад

    हे पत्र बाबासाहेबांचा नाही डुबलीकेट आहे,

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 6 месяцев назад +4

    Balasaheb only

  • @IAmSagarMohan
    @IAmSagarMohan 8 лет назад +1

    ani uday sir.. 1 prashnacha utter dya... nyay ani shiksha hi Pudhe asa gunha hou naye yasathi asto .. right? mg tumhi je zala te hou dya todga kadha mhantay... tr mg ase historical monuments todnaryanchi pathrakhan karun ashya karvayanna protsahan det nahi ahat ka? he tr khappanchayat basavli rokhtokh chya navakhali tumhi

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7m 2 месяца назад

    Aamcy babasahebancya aathvni thithe aamcya bhavna jedlya aahe june ram mndhir bandh nvyan aata ati hoty aamcye lok chidle tar sodnar nahi aata pani dokyCy var gely💙💙💙💙💙💙💙🙏💙🙏🙏🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej 8 дней назад

    आंबेडकर घराण्याचा

  • @anuragmusic4253
    @anuragmusic4253 8 лет назад +1

    mahaharamkhor ahe bhetla tikde chopla phije yala

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 6 месяцев назад +1

    Ratnya chorachya hatat dyachi ka

  • @manojkamble9034
    @manojkamble9034 7 лет назад +1

    Dr. Babasaheb ambedkar yani apale mule gamavali ti samajasathi. tar mag hakka ahe mulancha

  • @manojkamble9034
    @manojkamble9034 7 лет назад +1

    Ratnakar Gaikwad chya pathimage kunacha tari hat ahe.

  • @babanganvir
    @babanganvir 3 месяца назад +2

    आंबेडकर घराणे व नेते यांनी आपले घर भरण्याचे काम करत आहे

  • @bhimraokhadse558
    @bhimraokhadse558 Месяц назад

    Gaikwad la haklun daya Babasaheb cha ya viruddh bolto

  • @kamalwakode4755
    @kamalwakode4755 26 дней назад

    Aya mule aapali yeki nahi ay lokana. Boudhanchi jaga diste ka.? Khar mhnje baba sahebanche mehnatiche thikane aahe te boudhnche aahe. He purn bharat budhmay aahe.

  • @anilkambale2430
    @anilkambale2430 Месяц назад

    Te Ambedkar bhavan fact Ambedkar parivarch rahnar

  • @ashwinigade9611
    @ashwinigade9611 4 года назад

    z24taass Ankar badan lavne yala awadte

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 6 месяцев назад +1

    Ratnya bharastchari

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 22 дня назад

    Sevagram jasacha tasa ani babasaheb Ambedkaranche
    Astitvala hat lavnare jativadi kutre aahet .babasaheb Ambedkar chi
    Chalval lokanchya hrudayat aahe.

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 6 месяцев назад +1

    Ektrach ahet

  • @ashwinigade9611
    @ashwinigade9611 4 года назад +2

    ratnakar gaikwad no1. harami harami harami

  • @user-dc7zg1oc9k
    @user-dc7zg1oc9k Месяц назад

    सल्लागार पदच नाही

  • @uttamgamare7213
    @uttamgamare7213 6 лет назад +2

    Ratnakar gaikwad
    Amhala gunda boltos Tuzi kay laiki ahe re
    Markhashil kharokhar asa bhetlas tar

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7m 2 месяца назад

    He kay pDhat aahe adhi padaycha ani mag mat gyaych pan formlityi purt he chngal hot nahy💙💙💙💙🙏🙏🙏🙏 16:50

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 4 месяца назад

    june trusty badalayala pahije hi samajache magane yogya

  • @komalthaware1439
    @komalthaware1439 Месяц назад

    Gaykvad sirsvtachya krta t aan busryach rkat yachyat jmin asmancha frak asto thumi fayda gheta svlat gheta srvkahi krta p n Babasaheb navach kont kahi mntal ki thumala mudvyad lagto potdulhi vadte ha itihas aahe

  • @sumedhnag8796
    @sumedhnag8796 8 лет назад

    zee 24 is bias.. coz audio while debate for all participants not proper..

  • @kamalwakode4755
    @kamalwakode4755 26 дней назад

    Jaybhim babasahebani diksha dili boudha honyachi tar dlit ha shabdh kutehi nako. Aapan sarav boudha ahot k. D. Wakode.

  • @dattamaske2168
    @dattamaske2168 4 месяца назад +2

    गपरे रत्नाकर बापाचे वंशज आहेत आदरणीय आहेत इजतीने बोलायला अगोदर शिक.

    • @babanganvir
      @babanganvir 3 месяца назад

      बाप आहे तर बापाने काही करावे का

  • @prakashrode62
    @prakashrode62 4 месяца назад

    ट्रष्ट चे आधीकार काय या बाबतीत खूलासा होणे गरजेचे आहे.

  • @ashoksawant1887
    @ashoksawant1887 6 месяцев назад

    Tumala bolayla prakash ambedkar pahejya

  • @bhimraokawale5897
    @bhimraokawale5897 8 лет назад

    aho s tv wale bolteves andaraj sahebancha voice ka mute karata ani program cha time yevdha tevdha ahe as manata mg kashala ghetla program tumhi ani he ratnakar gaikwad ka ambedkar kutumbiya peksha motha ahe ka ,ani bolto rajgrahabadal boltoy harami

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7m 2 месяца назад

    Babasahebbanijar jntechi proprti aahe ase mtle asel tar mag tyace natu ithle jnatachach ahe he prshn achary chkit krnare aahe je babasaheb jntece aahe te mazya mte adhi natvacye aajoba aahet please tyamule aamcya babasahebachi bhavna dukhvnare shabd vapru nka ha kitpt bar vtat tumala babasaheb hey aadhi prakashsaheb bhimrav aani rajratn ani aandraj yancye natu aahe🙏gaykvadchi bjp nivdun aalyamule itki avaj kadhun dhabnyach praytn kartat band kara babasahebancya aadh ni aahe tyamdye bhand krahe natk 💙💙💙💙🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🙏🙏🙏jay bhim aamchi mane hatharli aahe he jara jast hoty ✊✊✊😡😡😡😡ata babasahebanvarhi dhanda lavaych vichar krit ahe ha nalayk gaykvad bhudhviharat hi inkam cye dhnde laun basle he lok aamcya nadi lagu nka aambedakar vadi lokna chdn sodun dya💙💙💙

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7m 2 месяца назад

    Mag ramacye mndirhi padun dusre bandhyl pahije june mandir navin bandha ya sarv gosticha nishedh aahe jay bhim 💙💙💙💙💙💙💙

  • @sumedhnag8796
    @sumedhnag8796 8 лет назад +1

    Nirgudkar dosent know journalism anymore..He should find another job for himself..he dosent fit..n i dont like him too

    • @sachinkale8849
      @sachinkale8849 7 лет назад

      Sumedh Nag रतनाकर कूत्रा आहे आंबेडकर घरा न्याला बय मान आहे...गाडू आहे रतनाकर

  • @RajendraKharat-g8u
    @RajendraKharat-g8u 9 дней назад

    , mmo

  • @aaiekviraboys7824
    @aaiekviraboys7824 8 лет назад

    paid news cha ajun ek navin example. ....
    plz electronic media ni partiality karayala nahi pahije. ......
    jahir nishedh......

  • @bhagyashreesonwate5860
    @bhagyashreesonwate5860 5 лет назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👨‍🔧🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @65sharad
    @65sharad 8 лет назад

    kiti ghanerade shabd ha ratnakar vaprto !!bapre !!!!mala vatat hote ki ha IAS zalela adhikari hushar ani samazdar asel pan he tar farach asabhya ani gavandhal vatt tat .......samajachi chinta karnare Ambedkarwadi IAS adhikaryanche ekikade khacchikaran karun side posting denyache kaam hot astanna yanna chief secretary banvle yatch sagle kahi ale ase samjave ... yancha 10 vya lagnachya vadhdivsacha video social media var viral zala ahe ani tyat he ani yanche sampurn kutumb harijan anek dev,baba buvanchi aarti kartanna disal aahet...ani he babaahebanche swapn purn karnar ka ?? building jari padaychi asti tari tethil aitihasik vastunche jatan karnyachi jababdari ghene aavshyak hote..press che kay zale ?? aamchya mukyanchya ,vanchitanchya chalvalila aawaz devun ubhari aannyache kaami molachi bhumika nibhavnarya press la bhangarat taknarya sanvedana hin lokanna kay mhanave ??

  • @lalitgangawane3520
    @lalitgangawane3520 4 месяца назад

    मधला रस्ता शोधा,भाडण करू नका रात्र वैर्याची आहे समाज नाराज होत आहे हे काय बाबा साहेब आंबेडकर चे स्वप्न होते का?आपसात भांडु नका तुम्हाला एक व्हायला पाहिजे,कौम्प्रमाईज करा एकत्र या?

  • @everythingistemporary8848
    @everythingistemporary8848 8 лет назад

    builderacha paisasathi ratnakar vikala gela.shulak paisasathi ha aplya gharchana vikun khain

  • @dayakarwasnik4505
    @dayakarwasnik4505 4 месяца назад

    Gaykwad sarkhe samajat badmas lok aahet asha lokana samajane ulte tangle pahije.

  • @shivrajsuryatal4433
    @shivrajsuryatal4433 7 лет назад

    are haramkhorano jar ekhadi etehasik vastu modkalis ali tar ti padun dusari banavata ka tichi dagdugi (repair) karatat
    mag aamachya sathi ti ek asadharan etehasik vastu hoti ti tumi padali ani ata manatay ki 17 majali emarat bandhanar ahot abe ata tithe taj mahal jari bandhal tari babasahebanchi vastu tar geli na
    ani priy uday ji tumi pakshapat kela ki nahi he purn video madhe disatayach jar tumi ratnakar gaikwadanchya areravichya bhashela control karu shakat nahi tar asha mudyanvar programme ghenayasathi tumi yogya nahit ase maze mat ahe
    krupaya shakya asalyas reply dyava

  • @KrishnakantChoudhari-yf4ci
    @KrishnakantChoudhari-yf4ci 4 месяца назад

    Rantakar gayakwad is hopeless and crapted. man.

  • @manojkamble9034
    @manojkamble9034 7 лет назад +2

    ratnakar Gaikwad la kutra pan olakhat nahi.

    • @nishantmohite4557
      @nishantmohite4557 7 лет назад

      A nigh kutrya...Amhi olakhto...ek non corrupt officer ahet te...tyanchya sarkhya bauddha Mansa la amhi manto...

  • @shubhammusic1314
    @shubhammusic1314 8 лет назад

    bavis prrtidanya pal ratnakar you tubevar pahil dev dharm pujato tu tu aamcha nahi gaykwad baba sahebani tya kali aaplyala pahil aapal aata kam aahe aata tyanchya sanmanan thevnya sanman dila pahije tu gadar aahe

  • @jpune4668
    @jpune4668 7 лет назад +1

    prakash ambedkar tula saari media shodhat aahe kuthe lapun basla aahes tu Gaikwad sahebanwar maarekari ghatle.such a criminal minded person u r.

  • @swarupghodake5966
    @swarupghodake5966 7 лет назад

    ratnakar gayakwad jara kami ahe prashna jagech nahi lokanchya bhavnecha ahe.hat ka lavayla gela tithe.

  • @swapnilsonawane8193
    @swapnilsonawane8193 6 лет назад +1

    ancor uday saheb....tumhi tar rahuch dya. .....modi bhakt

  • @rohitcomputernanded6765
    @rohitcomputernanded6765 8 лет назад +1

    mahaharamkhor ahe bhetla tikde chopla phije yala