प्रवचन भाग १/श्री चैतन्य महाराज देगलूरकर/योगी पावन मनाचा/Pravachan/Shri Chaitnya Maharaj Degalurkar
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- प्रवचन महोत्सव,भाग १
विषय :- योगी पावन मनाचा(मुक्ताई चिंतन,ताटीचे अभंग)
ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर,पंढरपूर
२७ कुंडी महाविष्णुयाग,गाथा पारायण व नामसंकीर्तन महोत्सव
"स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी"
वै.गुरुवर्य नथ्थूसिंगबाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह
स्थळ :- खंडोबावाडी देवस्थान,फैजपूर ता.यावल जि.जळगाव
This is MAZI MAULI माझी माऊली RUclips Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली RUclips Channel
Thanks for watching our RUclips Channel
#माझी_माऊली #mazi_mauli
अप्रतिम प्रवचन, माऊली
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली साष्टांग दंडवत gurumauli
Khup khup chaan niyojan jay hari mauli
जय श्री राघोजी आपा लिमला
आपल्या माऊलींचे प्रवचन फारच साखरे हूनी गोड राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी अप्रतिम मार्गदर्शन
महाराजांना त्रिवार वंदन
खुपच सुंदर माहिती मिळाली
दंडवत प्रणाम
FHAR SUNDER PRAVACHAN ANI KIRTAN ASTE BHASHA ATISHAY BHVTE DHANYAVAD MAHARAJ RAM KRUSHNA HARI
🙏🌹प्रणाम गुरूदेव जी🙏🌹
ओम राम कृष्ण हरि.आपणास हार्दिक शुभेच्छा.
खरच महाराज अशाच प्रभोधनाची समाजास गरज आहे.
महाराज धन्यवाद.व्यापक विचार.आनंद आहे.
नमस्कार,
राम कृष्ण हरी
तुमची प्रवचने आणि कीर्तने नेहमीच अतिशय सुश्राव्य अशी आहेत. त्याच्यावर अभिप्राय द्यावा इतके ज्ञान किंवा योग्य त्या माझी नाही.तरी पुढेअशीच माउलींची सेवा आपल्या कडून घडो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.
महाराज आपण खोरोखऱच योग्य प्रभोधन सांगता. ज्याची गरज समजून घेण्याची गरज आज प्रत्येक मानवाला आहे.
राम कृष्ण हरी 🙏🏻लक्ष्मण प्रभाकर भुरभुरे हिंगोली जिल्हा🚩
🚩 राम कृष्ण हरी 🚩
Ram krishan hari 🙏
राम कृष्ण हारी खूपचं छान आहे महाराज आपले विचार
खरच आशा मार्गदर्शनाची गरज आहे
धन्यवाद गुरुदेव
रामकृष्ण हरी
छान प्रवचन महाराज माऊली माऊली पांडुरंग 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी
फार सुंदर प्रवचन महाराज राम कृष् हरि 🙏🙏🙏
अगदी छान चिंतन महाराजजी.
असे मार्गदर्शन , उपदेश,आज्ञा,सतत आम्हाला मिळत राहावेत,आणि आम्ही पण ते काटेकोर पणे मानायला हवे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विश्वमाऊली ❤️
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
डोळे उघडणारे प्रवचन 🙏🙏
🙏🚩🙏👌🕉️💐🌹
राम कृष्ण हरी 🙏
खरच महाराज आपल्या किर्तनाचा परिणाम काय झाला यासाठी च चिंतन फार महत्वाच आहे हे आपल सांगण खुप महत्वाच आहे
Ram kirshna hari
माझी माऊली ..🙏🙏🙏
ह.भ.प.चैतन्य महाराज म्हणजे साक्षात ज्ञान.वाणीचं पावित्र .सुंदर विवेचन.खरं म्हणजे महाराज आपल्या वाणीतून ज्ञानेश्वरीवरील प्रवचन असो अथवा ताटीच्या अभंगावरील विवेचन असो किंवा आपली कीर्तनं ऐकतांना शरदाच्या शुभ्र चांदण्यात न्हाऊन निघल्याची अनुभूती येते.भगवंत आपणाला उदंड आयुष्य प्रदान करो हीच त्या भगवंतचरणी प्रार्थना.रामकृष्ण हरी.
रामकृष्णहरि
Sarvabhag patthava sadguru
खूपच सुंदर आहे प्रवचन
अमृतवाणी चिंतनीय चिंतन
राम कृष्ण हरी 🙏🚩
kup chan varkari sampraday made bhushan aahe gurji tumi aamala garv aahe amhi varkari aaho RAM Krishana Hari
अस प्रवचन ऐकायला मिळत हे माझ भाग्य आहे खूप धनयवाद राम कृष्ण हरी
🙏🙏 अतिशय सुंदर प्रवचन. 🙏🙏
Maharaj ji kup sunder
kup deep knowledge ahe aaplyakade...
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधीले! या प्रवचनातून तुम्ही समाज पुढे ठेवले आहे. धन्यवाद महाराज! डॉ पोखरकर मंचर.पुणे.
अतिशय सुंदर महात्माजी, छान विवेचन,माऊली मुक्ताई एक अंतर्यामी संवाद आहे,त्यावर वाद घालण्यापेक्षा संप्रदायाने त्यातील शब्द समजून घ्यावेत ,ते महत्वाचे ठरेल, माऊली निश्चित च समाधीत असणार त्यावेळी पण जास्त काळ असल्याने मुक्ताई ने चिंतीत होऊन हे अभंग आळवले असतील,माऊली काय मुक्ताई काय एकच,फक्त समाजदृष्टी खराब असल्याने माउलींनी फळ्यावर ज्ञानेश्वरी लिहिली जी समाजाला स्पष्ट दिसावी आणि तेच काम मुक्ताईने पाटी वर लिहून केले,रामकृष्ण हरी
✌✌✌✌✌
खूप श्रवणीय जय सद्गुरू
Jay Gurudev
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Ramkrishanhari mauli
जय हरि! महाराज आपले प्रवचन अथवा किर्तन हे मन मोहून टाकनारे असते.कितीही ऐकले तरी वारंवार ऐकावेच वाटते .यु टुबच्या माध्यमातून अम्हा पामरास अस्वाद घेता येतो.भगवंत आपनास उदंड अयुष्य देवो.हिच प्रार्थना .
अगदी बरोबर माऊली
Ram krushn hari
Atti sundar prawachan.Ashok Khule Junona Wardha Maharashtra.
जय हरी माऊली अतिशय सुंदर प्रवचन आहे महाराष्ट्र भूषण
ॐ नमः शिवाय माऊली.
Khupch chj
राम राम
राम राम
Ram krusna hari mauli
खरचं आशा मार्गदर्शनाचीच गरज समाज्याला आहे. धन्यवाद महाराज
साष्टांग दंडवत 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Khup chan
Nicely
🙏🙏
सुंदर अमृतवानी
Jay sadguru
खुप सुंदर
विचारप्रवर्तक प्रवचन.
Khupach chaan pravachan.
रामकृष्ण हरी महराज चिंतन खुप आवडले
खूप सुंदर छान प्रवचन
सर्व किर्तनकार प्रवचनकार कथाकार आचार्य यांनी विचारे मना तुची शोधूनी पाहे.
God
नमस्कार दंडवत नतमस्तक चरनी
अतिशय ऐकण्यासारखे प्रवचन
Kabirwai.chan.kiratan
Jabardast
Khup chan vichar
आकळावा श्रीपती येणे पंथे।
युट्यूब काढणारा कोण असेल त्याला कोटी कोटी नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
फार सुंदर प्रवचन कित॔नकार महाराज किंवा प्रवचन काराना विचार करायला लावणारे आहे
खूप विचार करायला लावणारे विवेचन.
जोग महाराज पुण्यतीथी सोहळा आळंदी येथील कार्यक्रम दाखवा माऊली जय हरि
Pralhad Rathod JOGMHA
Excellent pravachan
पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरे । शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥👏👏👏👏
जय हरी माऊली
🙏🌹 पांडुरंग हरी रामकृष्ण हरी🌹🙏
महाराज खूपच छान प्रवचन ऐकुन कान तृप्त झाले सर्वांनी एकदा तरी ऐकावे प्रवचन...!
"महा वारकरी" चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळालं मी त्यांचा पण खुप खुप आभारी आहे..!
प्रवचन यकतच रहावे अस वाटत
Jeva MI tumch chintan ikto teva mla sakshyat bagvant disto tumchi vani madun mauli boltat
ताटीचे पुर्ण प्रवचणाचे भाग माऊली पाठवा
Sanjay
आवाज आणि video मागे पुढे होतोय,कृपया व्यवस्थित होत असेल तर करा.
राम कृष्ण हारी
अप्रतिम विचार हाच खरा जिवणाचा सार सप्रेम दंडवत
Ram ram
L
अप्रतिम प्रवचन, माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
खुपच सुंदर विवेचन 🙏🙏
khup chan
खूपच छान
राम कृष्ण हरि.
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खुप सुंदर