निवटा याचा न्हासलेला ला हाय | ज्योती शिंदे / राजु बागुल | अर्नाळा किल्ला
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- गायिका - ज्योती शिंदे
या लोकगीता च्या कार्यक्रमा ची प्रबोधना च्या कार्यक्रमा शी तुलना करु नये अणि प्रबोधना च्या कार्यक्रमात या गाण्या ची अपेक्षा ठेऊ नये.
राजु बागुल यांच्या कव्वाली मुकाबला व प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी संपर्क करा
9284410066,8888263242,8329996844,9822790542
कॉपी करणाऱ्यान वर कड़क करवाई करण्यात येईल
All Copyrights Reserved "Raju Bagul Qawwali Double Meaning"
#आत्ताच_Subscribe_करा_एकदम_फ्री_आहे
/ @rajubagulqawwali
Don't Forget to like, comment, share and subscribe our RUclips Channel
-------------------------------------------------------------------------------------------------
❤❤
ही पण एक कला आहे भीक तर नाही ना मागत किव्हा ....काम नाही ना करत आमच्या सफाळे मदे खूप होतात
Nice
परिस्थिती अस पण करायला लावेल तुला वाटलं नवत... चांगले मानसन्मानाचे पण प्रोग्राम करू शकतेस..
8एप्रिल आपल्या सफाल्यात कार्यक्रम आहे ना.
🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌
दादा आपलं उत्तर जबरदस्त पाहिजे next पार्ट अपलोड करा
Next part fast upload साहेब
Baicha dimak satkla..bagul saheb pudch part upload kra
बागुल साहेब उत्तर जबरदस्त झालं पाहिजे.
जय भिम.
लाज याची वाटते की एक लहान मुलगी या गाण्याला कोरस देत आहे. काय संसकार देना तुम्ही
Bai ati shahanpana karte
👌
बाई लई ओपन बोलते रे बाबा🤭
हिची चांगली जिरवली पाहिजे आता साहेब
गळ्यातला बाबा साहेब आंबेडकर काढ आधी बोल तिला
बाई थोड मर्यादे मध्ये राहून बोलत जा.... पैसा करिता काही पण काय...??
या बाईला कळत का आपण काय बोलतोय कोणा समोर बोलतोय राजू बागुल म्हणते काय नाही पाणी कम अरे तुला कळतंय का त्या माणसाची विचारसरणी काय आहे.त्याच्या कॅवंचित तरी डोक आहे का तुला.तुझी शब्द रचना बघ.कवी न गाण लिहून दिल म्हणून गायचं .त्या गाण्याला काय अर्थ आहे का.
दिसला नाय दिसला नाय दिसला नाय.....
निवटा याच लय नसलेला हाय......
# अग बाई निवटा दिसला नाही म तो नासलेला आहे हे तुला कस कळलं.काय पण आंब्या ला बंबा.तुझ नशीब समज त्यांच्या सोबत तुला गायला मिळालं.
लोकगीतांचा सामना असाच असतो भाऊ...
....