Ajit Pawar | ....नाहीतर उपमुख्यमंत्री पदाला काय चाटायचं; अजित पवार आक्रमक | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले. जन कल्याणासाठी पदाचा उपयोग करता येत नसेल तर त्या पदाचा काय उपयोग? असा सवाल करत असली पद ओवाळून टाकतोय, असं ते म्हणाले.
    -
    #AjitPawar #ncpmaharashtra #JanSanmanYatra #Mahayuti #DhananjayMunde #vidhansabhaelection2024 #vidhansabha2024 #VidhanSabhaElection #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 51

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 15 дней назад +4

    आज समाज आणि शेतकरी आता आठवले. कारण समोर सत्ता जाताना दिसत आहे.

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 15 дней назад +4

    आतून ED चा आवाज येतोय दादा 😂

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 15 дней назад +5

    तस पण महिना दोन महिन्याने पद जाणारच आहे.

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 15 дней назад +2

    हळू बोला ED ला सुद्धा कान असतात ED आजुबाजुला अदृश्य असू शकते तटकरे साहेब व आपले सज्जन नेते यांना सुद्धा कल्पना द्या

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 15 дней назад +1

    समाज नंतर बघा. उपमुख्यमंत्री पद ओवाळून नंतर टाका. वयोवृद्ध काकांना दुःख देणारा त्रास देणारा उपमुख्यमंत्री पद ओवाळून टाकेल का?

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 15 дней назад +2

    दादांना काकांचा संदेश आलां की काय रोहित पवार मार्फत की बाहेर l पडा नी तिसऱ्या आघाडीत घुसा ?

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 14 дней назад

    शेतकरी व सरकार व राजकारण याच्यामध्ये समाज शब्द कशाला आणता

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 15 дней назад +1

    अरे वा खूपच छान

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 15 дней назад +2

    आरक्षण बेरोजगारी महागाई शेती मालाचे भाव यावर बोला पोपटपंची नको आहे

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 14 дней назад

    आहो दादा मग गेल्पा वर्षाचा विमा कवा देणार

  • @baban7925
    @baban7925 15 дней назад

    म्हणजे जेल ला घाबरून हे सर्व केले ❓

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 14 дней назад

    Soyabean and cotton rate 😳

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 15 дней назад

    धनंजय मुंडेला करुणा मुंडे सोडत नाही.
    दादा तुम्ही सभासद असलेल्या तुमच्या छत्रपती भवानीनगर कारखान्याची काय अवस्था आहे हे सर्वांना माहित आहे.
    शेतकऱ्यांच्या नावाने मत मागतात, वाईट वाटते. दुधाचे पाच रुपये कधी मिळणार? नुसत्या थापा. यांचं काही खरं नाही. मतदारांनी सावध रहावे.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 14 дней назад

    गुलाबी बोंड आळी
    व बंद पडलेली गुलाबी नोट

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 14 дней назад

    बोलण्यातून पायाखालची वाळू सरकली वाटते.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 15 дней назад

    15 वर्ष सत्तेत असताना शेतमालाला भाव का मिळाले नाही, शेतकरी कर्ज बाजारी का झाला, आर्थिक प्रगती का झाली नाही शेतकऱ्यांचि.

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 14 дней назад

    किती नाटकी माणूस .५ वर्षात ३ वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचे हाताखाली उपमुख्यमंत्री?

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 15 дней назад

    आरे याला कोण मुख्यमंत्री करणार.

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z 15 дней назад

    कर्ज माफी करा सोयाबीनला किती भाव आहे ते एकदा कॄशी मंत्र्यांला सागा

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 15 дней назад

    एवढंच बोलताय तर मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकत नाहीत कोण विरोध करत असेल तर तस जाहीर करा आणि सत्तेतून बाहेर पडा... फक्त बोलू नका काहीतरी करून दाखवा

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 15 дней назад +1

    दादाने गुलाबी रंग कुठून आणला

  • @sagarthorat1227
    @sagarthorat1227 15 дней назад

    😢😢😢😢😢😢😢

  • @shahidmulla7056
    @shahidmulla7056 15 дней назад

    Are waa

  • @RaviAdhav-zk3vw
    @RaviAdhav-zk3vw 15 дней назад +1

    Yach sathi kela athas

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 15 дней назад

    आता मग अंडी विका 😂😂😂😂

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 15 дней назад

    आताच निघ तूम्ही फत्ते निधी आणि पैशा साठी महायुतीत आलेत पक्ष फुटला नाही दोन विभाग केले गेले ताई दादा साठी कुठून ही सत्तेत राहायच

  • @sanjaylatthe4807
    @sanjaylatthe4807 15 дней назад

    Thidhe divas aali re ali aata tumchi pali aali

  • @vikasphapale1026
    @vikasphapale1026 15 дней назад

    दादा आपण एकमेव अपेक्षा

  • @rajendra2862
    @rajendra2862 15 дней назад

    कशाला पळुन गेला दादा नुसता उपदेश करायच काहीच नाही.

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 15 дней назад

    उप मुख्य मंत्री पद chatayacha नाहीं तर नको तिकडे गेले कसे याचं उत्तर जनतेला द्या आणि हो पुन्हा तिथे पुतळा उभारून मलिदा खण्याचा काम हे सरकार करणार यांना महाराज बाबतीत प्रेम नाहीं फक्त टेंडर

  • @mangeshkadam596
    @mangeshkadam596 15 дней назад

    Ha bolto jasht kahi kart nahi, shetkari khup hushr ahet dada 😂😂😂 tumi ata ghri basa khu zale lad khup kamavlt prosathi , ts tr tumala jel madye takayla pahije 70000 cr ghotala

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 14 дней назад

    तुझी दिवस भरले आता.

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 15 дней назад

    नुसता बोलू नका राजीनामा द्यायला हवा

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 15 дней назад

    पदासाठी पक्षाशी गद्धारी केली

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 15 дней назад

    😂

  • @sanjaylatthe4807
    @sanjaylatthe4807 15 дней назад

    Aare va d c m kay boltay

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 15 дней назад

    Yane jar ka lay tur tur keli , tar ha direct tihar jaill, anek lafade aahet yache.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 15 дней назад

    Munde kay kay krnar lai kam teche mag tumi maratha araksionla patimba lekhi dene dada lagech cm

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 15 дней назад

    Sattela chiktun rahanara ajit pawar.

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 15 дней назад

    Tu imaane etbaari jantechi aani Maharashtra chi kharach seva karat aahe ka.