Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
PESA पदभरती लढ्याचे खरे हिरो...आरदनिय J.P. गावित साहेब यांना त्रिवार मानाचा सलाम...🙏🙏
ही पेसा भरती जर झाली तर सबंध भारतातील आदिवासी समाजाच्या इतिहासात जे पी गावित साहेबांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल
आदरनिय कॉ जे पी गावित साहेब म्हणजे आदिवासींचे मनोज जरांगे पाटील आहेत , खरोखरच पूजनीय व्यक्तिमत्व म्हणजेच गावित साहेब
साहेब...... खूप चांगल काम केल 😇😇😇😇जय आदिवासी 🚩जय जोहार
जय शिवराय जय शंभुराजे
आदिवासी चा खरा वाघ
आभारी जे. पी. गावित साहेब
PESA भरती ची हालचाल 5 सप्टेंबर पर्यंत दिसायला लागली तर ठीक आहे नाहीतर तिर्व व आक्रमक भूमिका घेतली जाईल सखल आदिवासी समाज 🚩🚩🏹🏹🇮🇳🏹🏹🚩🚩 जय आदिवासी
Aj 11 ahe kahi nai ajun
आदिवासी एकता जिंदाबाद जय जोहार
सर्व आजी माजी आमदार खासदार तसेच सर्व आदिवासी बांधव यानी राजकारण बाजुला ठेऊन एकत्र आले त्यामुळे ह्या लढ्याला यश आले एक तिर एक कमान सारे आदिवासी एक समान
जय आदिवासी साहेब जोहार 🙏
Jay aadivasi
जोहार... साहेब ❤❤
सरकार ने फक्त आंदोलन शांत करायचं काम केलं
जे मुल महिन्याभरापासून उपोषणाला बसले त्यांना दिलं फेकून हा आत्ता आला 10दिवस उपोषण केलं आणि अख्ख क्रेडिट घेऊन गेला😂😂
🥲
Netyancha asach ahe karykartyana credit nai det
JP gavit saheb jay johar Jay adiwashi
PESA पदभरती लढ्याचे खरे हिरो...
आरदनिय J.P. गावित साहेब यांना त्रिवार मानाचा सलाम...🙏🙏
ही पेसा भरती जर झाली तर सबंध भारतातील आदिवासी समाजाच्या इतिहासात जे पी गावित साहेबांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल
आदरनिय कॉ जे पी गावित साहेब म्हणजे आदिवासींचे मनोज जरांगे पाटील आहेत , खरोखरच पूजनीय व्यक्तिमत्व म्हणजेच गावित साहेब
साहेब...... खूप चांगल काम केल 😇😇😇😇जय आदिवासी 🚩जय जोहार
जय शिवराय जय शंभुराजे
आदिवासी चा खरा वाघ
आभारी जे. पी. गावित साहेब
PESA भरती ची हालचाल 5 सप्टेंबर पर्यंत दिसायला लागली तर ठीक आहे नाहीतर तिर्व व आक्रमक भूमिका घेतली जाईल सखल आदिवासी समाज 🚩🚩🏹🏹🇮🇳🏹🏹🚩🚩 जय आदिवासी
Aj 11 ahe kahi nai ajun
आदिवासी एकता जिंदाबाद जय जोहार
सर्व आजी माजी आमदार खासदार तसेच सर्व आदिवासी बांधव यानी राजकारण बाजुला
ठेऊन एकत्र आले त्यामुळे ह्या लढ्याला यश आले एक तिर एक कमान सारे आदिवासी एक समान