लिलाने जिंकलं ए जे चं मन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 1

  • @revatikamble857
    @revatikamble857 День назад +9

    Sorry नाही म्हणजे मोठ्या कुटुंबातील लोकं ही असं एकमेकांच वाईट करण्याचा प्रयत्न करत असतात😂 आणि I think की लीलाने जे २ वेळा वचन घेतल आहे तर त्याचा उपयोग त्यांच्यात फुट पडण्याच्या वेळी लीला करेल असं वाटतं हा 🙏 आणि किशोर दादा चे वाईट मनसुबे उधळून लावलेले दाखवा 🙏 Leela & AJ लवकरच प्रेमात पडलेले दाखवा❤ छान वाटते दोघांची जोडी ❤ आणि आजी तर एकदमच Great आहेत 🙏👌