या व्हिडिओ मध्ये परम श्रद्धेय गोंदवलेकर महाराज यांनी स्थापन केलेले थोरले श्रीराम मंदिर,त्या ठिकाणी असणारे श्री महाराजांचे वस्तू संग्रहालय,जन्म स्थान,बतशा घोड्याचा पुतळा,विठ्ठल मंदिर,धाकटे श्री राम मंदिर,दत्ता मंदिर, शनी मंदिर, इ.दर्शविलेले.नाही.तसेच येथे फोन उपलब्ध नाही.फोन वर बुकिंग निवासाचे होत नाही.आत प्रवेश केल्यावर उपलब्ध ते नुसार मोफत. निवास,सकाळी नाश्ता,दोन वेळा प्रसाद..म्हणजेच जेवण मोफत,संध्याकाळी चहा.जो नारळ,पेढे, इ .महाराजांना अर्पण.कराल ते परत आपणाल दिले जाते.अशी.व्यवस्था महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी असावी. जय श्रीराम.
सातारा येथून हे ठिकाण 60 की.मी.आहे. S.T. बस उपलब्ध आहेत. एकट्या माणसाला सुध्दा उपलब्ध ते नुसार रूम मिळते.पण.ते व्यवस्थापनावर. अवलंबून असते. एकट्या.माणसाला नंतर एका माणसासाठी रूम शेअर करावी लागते.रूम चे भाडे शून्य. श्रद्धेने जा.सर्व व्यवस्था महाराज.करतील. जय श्रीराम.
@@dilipkhandekar8663sir thane varun jar yayach asel tar Kay soiskar padel train ka st.st cha time table mahiti nahi aani train satara paryant yete.mag satara pasun ikade jayala aani yayala st buses kinva citi buses aahet ka kiti vel lagato satara to gondahavale.pls suggest me
निवेदन खुप छान आहे निवेदन करताना शब्द अजून चांगले असावेत अडखळत नको गोंदावले येथील शिस्त व स्वच्छता कोठेही नाही काही ठिकाणी गाव देवस्थान वेगळी दिसतात विचाराची तफावत दिसून येते येथे तसे दिसून येत नाही निवेदकाने अजून माहीती घ्यावी
श्री राम जय राम जय जय राम 🎉
❤ श्रीराम जय राम जय जय राम ❤
श्रीरस्म जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 🪷🙏🙏🪷🙏🙏🪷🙏🙏सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
🙏🙏🙏🌷🌷🌷श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय राम! गोंदावलेकर महाराज की जय!
जय श्री राम
🎉om shree sadguru bramha chaitynya gondwalekar mahraj ki jai.🎉
श्रीराम जयराम जय जय राम
Khupch Chan video dakhawala tumhi maharaja ch darshan zale 🙏🙏
जय श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्री राम
श्रीराम समर्थ 🙏
खूप छान माहिती दिली.. धन्यवाद. 🙏🏻 तुमच्या चॅनेल ला शुभेच्छा 💐
श्री राम जय राम जय जय राम
जय श्री राम
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्यामुळे गुरुमाऊलींचे दर्शन झाले धन्यवाद!!!🌸🌸🌸
चॅनल subscribe करा
Jai shree ram
Jai Sri Ram
जय श्री राम
Khup bhari vatl dada me gondawale gavcha ahe khup bhari vatl video pahun . Bola jai shree ram ❤❤
Jay shree Ram
Tumcha number dya
Jay Shri Ram
जय श्री राम
Bhakat niwas charges kay aahet with family 3 to 4 days sathi.
Yha dharma shala he sir rukane ke liye bahar se aane walo ke liye
Yes
Pune te gondvle km kitti
150
या व्हिडिओ मध्ये परम श्रद्धेय गोंदवलेकर महाराज यांनी स्थापन केलेले थोरले श्रीराम मंदिर,त्या ठिकाणी असणारे श्री महाराजांचे वस्तू संग्रहालय,जन्म स्थान,बतशा घोड्याचा पुतळा,विठ्ठल मंदिर,धाकटे श्री राम मंदिर,दत्ता मंदिर, शनी मंदिर, इ.दर्शविलेले.नाही.तसेच येथे फोन उपलब्ध नाही.फोन वर बुकिंग निवासाचे होत नाही.आत प्रवेश केल्यावर उपलब्ध ते नुसार मोफत. निवास,सकाळी नाश्ता,दोन वेळा प्रसाद..म्हणजेच जेवण मोफत,संध्याकाळी चहा.जो नारळ,पेढे, इ .महाराजांना अर्पण.कराल ते परत आपणाल दिले जाते.अशी.व्यवस्था महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी असावी.
जय श्रीराम.
सातारा येथून हे ठिकाण 60 की.मी.आहे.
S.T. बस उपलब्ध आहेत.
एकट्या माणसाला सुध्दा उपलब्ध ते नुसार रूम मिळते.पण.ते व्यवस्थापनावर. अवलंबून असते.
एकट्या.माणसाला नंतर एका माणसासाठी रूम शेअर करावी लागते.रूम चे भाडे शून्य.
श्रद्धेने जा.सर्व व्यवस्था महाराज.करतील.
जय श्रीराम.
बरोबर
@@dilipkhandekar8663sir thane varun jar yayach asel tar Kay soiskar padel train ka st.st cha time table mahiti nahi aani train satara paryant yete.mag satara pasun ikade jayala aani yayala st buses kinva citi buses aahet ka kiti vel lagato satara to gondahavale.pls suggest me
किती छान मंदिर आहे please address send Kara bhau
गोंदवले जिल्हा सातारा
खूप छान माहिती. How to go from Mumbai?
Mumbai-satara-Dahiwadi-Gondavale
How to reach Gondavale from Satara? Are buses available? If yes, how's the frequency? Appreciate any help!
65 km from satara
First you take dahiwadi bus, then you take auto or bus from dahiwadi to gondavale
Which background music use ?can you say please!
Yes , ram siya ram song is in background
@@pmproductionprashantmulik7199 thank you
धन्यवाद
/////
Shri ram jay ram jay jay ram
सातारा स्टेशन वरून किती दूर आहे
स्टेशनवरून स्टैंड वर आल्यानंतर आपल्याला बसेस व खाजगी रिक्षा खाजगी वडापची सोय आहे सज्जनगडावर जाण्यासाठी
Address send करा ना भौ
हे माझे गाव आहे
खूप छान
किती दिवस रहायला मिळते
जास्तीत जास्त दोन दिवस
समाधी दाखवले नाहीं जवळून
पुढील ब्लॉगमध्ये नक्की कव्हर करू
एका व्यक्तीसाठी पुरुषासाठी रूम उपलब्ध आहेत का
Nahi
निवेदन खुप छान आहे निवेदन करताना शब्द अजून चांगले असावेत अडखळत नको गोंदावले येथील शिस्त व स्वच्छता कोठेही नाही काही ठिकाणी गाव देवस्थान वेगळी दिसतात विचाराची तफावत दिसून येते येथे तसे दिसून येत नाही निवेदकाने अजून माहीती घ्यावी
अनमोल प्रतिक्रिया आपण दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे नक्कीच आपल्या सांगण्याप्रमाणे यामध्ये सुधारणा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो
फोन नंबर मिळाला बरं होईल आफिस चा नंबर मिळाला तर बर होईल
०२१६५-२५८२९२
चार चाकी गाडी पार्किंग ची जागा आहे का
Ho
Aapan Sangitle Tase Ek hee mandir Nahi Dakvile
काय अपेक्षित होते आपणास ?
माहिती देताना मराठी बोलणं अशुद्ध आहे. भाषा सुधारा
आपण दिलेल्या सजेशननुसार नक्की डेव्हलमेंट करू
Shri ram jay ram jay Jay ram
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम राम जय राम जय जय राम
Jai shree ram
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
Jai Shri Ram
Jai shri Ram
जय जय श्रीराम जय श्रीराम